044 महिला मंडळ सुरवाडी,Best

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 932

  • @bhaskarsalve1500
    @bhaskarsalve1500 2 роки тому +73

    गीत निवडायची संधी दिल्यावर ताई तू बाबासाहेब आंबेडकरांचे गीत निवडलेस त्या मुले माझे मान भारावून गेले. माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आले .
    ताई तुझे खूप खूप धन्यवाद

    • @sharadpawar-m1z
      @sharadpawar-m1z Місяць тому

      ताई सुंदर विषय निवडलास 👍👍

  • @ramshejao8235
    @ramshejao8235 Місяць тому +12

    खरंच किती होत बाबासाहेबांचे योगदान इथल्या तमाम महिलासाठी ग्रेट ताई

    • @electroparth
      @electroparth  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद दादा.

  • @piyushhiwale4711
    @piyushhiwale4711 2 роки тому +72

    तुकडोजी महाराजांच्या स्टेज वरून बाबासाहेबांचे गीत गायले ताई तुम्ही. आयोजकांचे आभार आणि तुम्हाला लाख लाख धन्यवाद.तुमच्या टीमचे अभिनंदन ताई

  • @devrao3765
    @devrao3765 Рік тому +19

    संपदा बेटा तुला ज्या गिताची आँफर दिली ( जे गित म्हनावयाचे आहे ) ते गित कुठलेहि असो
    ते गित मन लाऊन म्हटले , तु कुठेच मागे ऐनार
    नाही , (कुठेच हरणार नाही ) हे माझे चँलेंज आहे ? तुला ऐस मिळो हिच माझी ईच्छा आहे ,जय भिम , नमो बुद्धाय , जय संविधान .......

  • @beingbetter07
    @beingbetter07 2 роки тому +30

    मानलं पाहिजे दीदी तुम्हाला, खूप सुंदर रमाई गीत सादर केलं तुम्ही, ग्रेट आहात तुम्ही आणि तुमचा महिला मंडळ, आपणा सर्वास आमच्याकडून धन्यवाद 🙏🏻👍🏻

  • @PravinSargade
    @PravinSargade 7 місяців тому +29

    बाबासाहेंबाचे महीलाबाबतचे योगदान सार्थकी लागले तूझ्या कलेला अभिवादन.

    • @electroparth
      @electroparth  7 місяців тому

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 2 роки тому +15

    या स्टेजवर भिम गित गायला भिमाच काळज लागता .धाडस वा क्या बात है.

  • @chandrikalalende8571
    @chandrikalalende8571 2 роки тому +8

    वा संपदा तुझं खूप कौतुक छान गाण्याची निवड केलीस गीतातून रमा मातेच्या उच्च भावना साकार केल्यास अभिनंदन

  • @shammanohare8603
    @shammanohare8603 Рік тому +26

    खरच ताई तुला जे आज स्टेजवर गायनाची संधी मिळाली ती बाबासाहेबानी दिलेल्याआधिकरमुळे.याची तुला जाणीव झालीच असेल.त्यामुळे तू बाबासाहेबांचे गानं म्हणण्याची अनुमती मागितली ती तुला मिळाली.त्यासाठी तुझ्या समोरील यशासाठी माझ्या परिवाराकडून शुभेछ्या🌹🌹🌹🙏🙏

  • @dhammadips.dhawale1209
    @dhammadips.dhawale1209 3 місяці тому +10

    खुप छान आवाजात भिमगीत गायले ताई❤🎉🎉🎉 तुमचा अभिनंदन तुमच्या जीवनात अशीच प्रगती होत जाऊ द्या . मोठ मोठ्या स्टेज संधी मिळो जयभिम

    • @electroparth
      @electroparth  3 місяці тому

      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसते सुरू होतो.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @jafarsabshaikh8641
    @jafarsabshaikh8641 4 місяці тому +9

    तुकोबांच्या स्टेजवर बाबासाहेबांचे गीत गायन केले आपले तहेदिल से हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. ❤❤

    • @electroparth
      @electroparth  4 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद भाई.
      आपल्या प्रतिक्रियेमुळे कलाकारांना प्रोत्साहन मिळत असते.

    • @electroparth
      @electroparth  4 місяці тому

      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसते सुरू होतो.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @yugsatya358
    @yugsatya358 Рік тому +25

    संपदा अती छान आवाज आहे आणि स्वतावुन तुम्ही भीमगीत गायले खरच आभार...ताई

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 2 роки тому +16

    मी इतक सुंदर भजन कधी ऐकलं नाही खुप छान वारंवार एकावर वाटत खुप खुप धन्यवाद ताई.

    • @electroparth
      @electroparth  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद राजुभाऊ आपल्या अभिप्रायाबद्दल. 🙏🌹

  • @prashantchopade849
    @prashantchopade849 2 роки тому +17

    अति सुंदर गोड आवाज
    मानाचा सन्मानाचा आणि क्रांतिकारी,,, निळा भडक,,कडक जय भीम
    संपदा ताई उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो,,असेच यश प्राप्ती लाभो तुला...
    सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @DarasingSalve
    @DarasingSalve 2 місяці тому +4

    अप्रतिम आवाज ऐकून मन प्रसन्न झाले सर्व कलाकार व आयोजन करते सर्वाचे मन पुरवक धन्यवाद. पैठण

    • @electroparth
      @electroparth  2 місяці тому

      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो.
      पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.

  • @dadasodhanavade3255
    @dadasodhanavade3255 2 роки тому +6

    प्रति. मा. ताईसाहेब तुम्ही आणि तुमची टीम खरी भारतीय आणि मानवतावादी आंबेडकरवादी आहात. भारतीय घटनेचे शिल्पकार विश्व रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची बरोबरी करणे आणि त्यांनी लिहिले संविधान संरक्षण आणि प्रचार प्रसार करतो तो खरा भारतीय आहे. त्यांचे म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्व रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची बरोबर करणे हे फार मोठे काम आहे.

  • @swapnilsonawane9105
    @swapnilsonawane9105 2 роки тому +12

    खुप छान संपदा ताई भिमगीत तेही भजनातून आणि धन्यवाद शिरिषकुमार साहेब तुम्ही हे गीत लाेकांपर्यंत पाेहचवल.

  • @giridharpalaspagar2016
    @giridharpalaspagar2016 2 роки тому +16

    खुप छान गोड आवाज, बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक महिलेला खुप मोठा दागिना दिला ज्याची किंमत पण मोजता येत नाही आणि उपकाराची परतफेड पण करता येत नाही. सुंदर प्रयत्न ताई मनपूर्वक अभिनंदन 🙏🌹

  • @shankarshendre820
    @shankarshendre820 2 роки тому +5

    हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा स्टेज आहे इथे समानता आहे हर देश मे तू हर भेस मे तू सर्व विश्व् शांती चे संदेश देणारे महाराज च आहे सबके लिये खुला है मंदिर हमारा

  • @bhauraojimeshram8244
    @bhauraojimeshram8244 10 днів тому +1

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुंदर गीत सादर केले, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @electroparth
      @electroparth  10 днів тому +1

      आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ, हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो.
      पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.

    • @electroparth
      @electroparth  10 днів тому

  • @smurtichannel3001
    @smurtichannel3001 2 роки тому +9

    गोड आवाज़ आणि स्वर ज्ञान असल्या मुळे शब्दांचे मनमोहक उच्चारण यामुळेच गीत ह्रदयात खोल वर रुजते..👌💐💐

  • @mayawankhade8387
    @mayawankhade8387 Місяць тому +2

    खुप छान ! सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन .

    • @electroparth
      @electroparth  Місяць тому

      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो.
      पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.

  • @अंबादासचाबुकस्वार

    फार छान फारच छान जय भीम जय भीम

    • @electroparth
      @electroparth  Місяць тому

      मनःपूर्वक धन्यवाद.

  • @AshokTayde-fr8gn
    @AshokTayde-fr8gn 10 днів тому +2

    संपदत्ताइस मंगलकामना बाबासाहेबांना भारतातला प्रत्येक नागरीक सविधानाच्या माध्यमातून खुप श्रीमंत स्वाभीमानी केले बाइला १०० टक्के स्वातंत्र्य दिल म्हणून आज कोणतीही महिला डेरिंगबाज झालेली आहे जयभीम नमोबुधाय

    • @electroparth
      @electroparth  10 днів тому

      आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ, हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो.
      पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.

  • @DigambarKankal-fd5zw
    @DigambarKankal-fd5zw Місяць тому +3

    ❤❤❤ सूर ताल हार्मोनियम वादक, तबला वादक काका कोरस यांचेही ताई ही शुभेच्छा. ❤❤❤जयभिम. जय गुरूदेव राष्ट्रसंत तुकोडी महाराज. ❤❤❤🎉

    • @electroparth
      @electroparth  Місяць тому

      दिगंबर भाऊ आपल्या सुंदर प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभार.

  • @ramdas.wsonawane5417
    @ramdas.wsonawane5417 Місяць тому +1

    जयभिम नमोबुध्दाय ताई, आणि सर्व कलाकार,रमाभीमाचं खूपच छान गीत गायलं ताई.

    • @electroparth
      @electroparth  Місяць тому

      खूप खूप आभार. आपल्या प्रतिक्रिया इतर व्हिडिओ सुद्धा द्यावे ही विनंती.

  • @atishdongre4422
    @atishdongre4422 2 роки тому +8

    छान संपदाताई भिम गित भजनातुन गायले,गायीका सुषमादेवीच्या आवाजाची सुंदर,गोड झलक तुझ्या आवाजात आहे,खुप मोठी गायीका होशील, धन्यवाद🙏

  • @vilasbansod5104
    @vilasbansod5104 6 місяців тому +2

    🌹🌹आपण खूप छान गायले, आपले आणि आपल्या मंडळाचे हार्दिक अभिनंदन 🌹

    • @electroparth
      @electroparth  6 місяців тому

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @balkrishnakamble2734
    @balkrishnakamble2734 Місяць тому +3

    खूप छान गायले ताई.जयभीम🙏

  • @proboyz9760
    @proboyz9760 6 місяців тому +2

    खुप सुंदर गीत सादर केले आहे.जय भीम 🎉

    • @electroparth
      @electroparth  6 місяців тому

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 2 роки тому +10

    अभिनंदन शिरीष पाटील साहेब .. जय भीम.जय शिवराय

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 2 роки тому +2

    ताई खुप छान भिमगित कशाला हव ग मजला सोन्याच डागिने खुप खुप शुभेच्छा.तुम्ही स्पर्धा जिंकली.

  • @nyayratnaghuge4440
    @nyayratnaghuge4440 4 роки тому +17

    खुप छान ताई 🙏🙏🙏🌷धन्य ते माता पिता ज्यांनी यांच्या जे संस्कार केले

  • @an94gamerff6
    @an94gamerff6 Місяць тому +5

    very sweet song Sampadatai

    • @electroparth
      @electroparth  Місяць тому

      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो.
      पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.

  • @राजेंद्रजाधव-ढ6झ

    ताई‌ डोळ्यातुन पाणी आले‌‌ खुष अप्रतिम सादरीकरण

  • @prakashkamble5743
    @prakashkamble5743 Місяць тому +1

    फार छान गाणे सुंदर आवाज ताई तुला
    तथागत बुध्दांचा आशीर्वाद आहे जय bhim

    • @electroparth
      @electroparth  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद दादा इतर व्हिडिओ सुद्धा आपल्या कॉमेंट द्यावे.

  • @sahebgodbole8367
    @sahebgodbole8367 5 років тому +37

    बहीण खूप सुंदर आहे ग तुझा आवाज तू आई रमाई च गीत गायिले तुझं खूप खप अभिनंदन

    • @pankajmhaiskar800
      @pankajmhaiskar800 5 років тому +2

      खरच खुप अप्रतिम आवाज आहे तुमचा, प्रयत्न कराल असेच भिमगित गाण्याचे कारण हा जाे स्टेज आज तुम्हाला उपलब्ध झालाय ताेपण बाबासांहेबानमुळेच...जय भिम जय बुध्द..🙏🙏

    • @dadaraodahatonde4610
      @dadaraodahatonde4610 3 роки тому

      Bahin khub sundar aai ramai aani baban Saheb yanch lok git gayalya badal aabhar tu ynarya

  • @sahebraomore7857
    @sahebraomore7857 Місяць тому

    भीम गीत बोलल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा अशीच तुझी प्रगती होऊ द्या आयुष्यात

  • @sangitaraut5512
    @sangitaraut5512 2 роки тому +5

    जयभीम संपदा ताई भिमगीत अतिशय सुंदर गायन केले.अभिनदन👍🏻

    • @electroparth
      @electroparth  2 роки тому

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा.

    • @surajzadkhande7742
      @surajzadkhande7742 Рік тому

      Google vr Lyrics Nhi Bhetat Ahe Saheb Ya Ganyache Mla...

  • @ffrushigeaming6724
    @ffrushigeaming6724 8 днів тому +1

    भिम कन्या जय भिम जय संविधान

    • @electroparth
      @electroparth  6 днів тому

      आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ, हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो.
      पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.

  • @manoharramteke4740
    @manoharramteke4740 2 роки тому +3

    Tai Jaibhim& Salute to your Tim. Thanks.

  • @laxmanmarotraobhaware4713
    @laxmanmarotraobhaware4713 2 роки тому +2

    जयभिम..🙏
    एकच साहेब..बाबासाहेब...🙏
    आदरणीय ताई,अप्रतिम...!!

  • @gammerboy2787
    @gammerboy2787 2 роки тому +5

    व्वा काय आवाज आहे ताई तुझा आणि खूप सुंदर अस भीम गीत गायले मुळच फ्रेश झालं,
    जय भीम

    • @electroparth
      @electroparth  2 роки тому

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा.

  • @sureshubale5515
    @sureshubale5515 22 дні тому +1

    आगदीं सुंदर आहे जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भीम कन्या

    • @electroparth
      @electroparth  13 днів тому

      आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ, हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो.
      पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती

  • @prafulwankar2728
    @prafulwankar2728 2 роки тому +12

    वाह काय मस्त आवाज आहे खुप छान आंणि सुंदर गायले 👌💯👌

  • @premgamer1182
    @premgamer1182 2 роки тому +1

    संपदा ताई तुझा आवाज कोकीळ आहे तुला शुभेच्छा खुप खुप

  • @surajpawar6680
    @surajpawar6680 3 роки тому +11

    ह्या सगळ्या मधून तू बाबासाहेबाना मांडल, खरचं अप्रतिम तुझा गळा छान आहे अन् त्या आवाजात दर्द सुद्धा आहे,,,, जय भीम.

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏‌

    • @shrikrushnahelode2151
      @shrikrushnahelode2151 2 роки тому

      जयभिम

  • @savitachourpagar1255
    @savitachourpagar1255 2 роки тому +2

    खूपच छान आवाज आहे संपदा .खूप मोठी हो

  • @ashokmutatkar5864
    @ashokmutatkar5864 2 роки тому +3

    खूप मधुर आवाज. छान सादरीकरण. मनःपूर्वक शुभेच्छा!🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @vilaskamble3702
    @vilaskamble3702 Місяць тому +1

    जय शिवराय जय भिम जय गुरुदेव तुकोडोजी महाराज
    खूप छान ताई मंगल हो

    • @electroparth
      @electroparth  Місяць тому

      विलास भाऊ,
      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो.
      पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.

  • @roshanbadole8651
    @roshanbadole8651 2 роки тому +16

    खूप छान आवाज आहे ताई तुमचं माझ्या बाबाच्या गाणं गायला बद्दल आपणास सप्रेम जय भीम🌹🌹🌹🌹

    • @electroparth
      @electroparth  2 роки тому

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा.

  • @devanandmeshram6222
    @devanandmeshram6222 15 днів тому

    खुपचं सुंदर गाणं गायले आहे बेटा सप्रेम जयभिम 🙏

  • @prashantborde6446
    @prashantborde6446 2 роки тому +4

    ताई तुझा तो शब्द गोरा गोरा रग गोरा गोरा पान ईगजा सग बोले ईगजि हासुन लय भारी

  • @pradnyalokhande801
    @pradnyalokhande801 28 днів тому +2

    Khup Chan Tai ❤❤❤🙏🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  25 днів тому +1

      आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ, हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो.
      पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.

  • @shreyashkshrasagar6271
    @shreyashkshrasagar6271 5 місяців тому +3

    👌👌🇪🇺🇪🇺💙🔥💙🇪🇺🇪🇺👍👍🙏🙏👏🙏🙏💙 Saprem 🇪🇺krantikari💙 kdak 🇪🇺Jay bhim 💙 Namo buddhay🇪🇺

    • @electroparth
      @electroparth  4 місяці тому

      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसते सुरू होतो.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @gurudeomurar6056
    @gurudeomurar6056 27 днів тому +2

    Khupach chhan gayile tai
    🙏👌👌👌

    • @electroparth
      @electroparth  25 днів тому

      आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ, हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो.
      पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.

  • @ramdasnaik2051
    @ramdasnaik2051 5 років тому +12

    जयभिम ताई सावित्रीच्या लेकी रमाई चा आशिर्वाद आहेच तुला

  • @bharatsonkamble859
    @bharatsonkamble859 5 років тому +113

    ताई तुझा आवाजात दम आहे.तु काेण आहेस माहीत नाही पण तु आमच्या बाबासाहेबांच गाण गायलस म्हणुन आमच्या मनात तुझ्याबद्धल आदर निर्मान झाला आहे.पण तु ज्या स्टेजवर गाणं गायलीस ते हिंदु देविदेवाीतांची भजनं गाण्याच स्टेज वाटतय...

    • @electroparth
      @electroparth  5 років тому +14

      भारत भाऊ, सोनकांबळे, धन्यवाद, आपण माझ्या चँनल आल्या बद्दल. आपण लिहिलेलं आहे.ज्या स्टेजवर ताईंचे गायन झाले ते हिंन्दु देवी देवताच्या भजन गाण्याचे स्टेज आहे . अगदी खरे आहे.आपल्याला माहित नसावे विदर्भात भजनस्पर्धेचे आयोजन गावोगावी केल्या जात असते. आणि या स्टेट वर , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन, संताचे अभंग , गौळणी, गोंडीगीते, काही ठिकाणी कव्वाली सुध्दा, बौद्धगीते, भीमगीत गायन करता येते, किंबहुना आयोजकांची तसी अट असते. कारण खंजरी भजनस्पर्धा आयोजक आणि आर्थिक मदत करणारे कुणीही, कोणत्याही धर्माचा वरून किंवा आतून द्वेष , राग, तिरस्कार करीत नाही. त्यामुळे आपल्याला माझ्या चँनलवर अनेक गावाच्या स्पर्धा मधील, अनेक महिला आणि पुरुष गायकांनी गायलेले बौद्ध आणि भीमगीते एैकायला मिळतील. कदाचित आपले समाधान झाले असेल. त्यामुळे संपदाताई ने या हिंदू देवदेवतेच्या भजनाच्या स्टेट वरचे केलेले गायनाने कुणाचा जळफळाट व्हायचे काही कारण नाही.

    • @kailashbansodeycs3445
      @kailashbansodeycs3445 5 років тому +2

      Bharat Sonkamble हा तूमचा गैरसमज आहे भाऊ. व्यापक द्रुष्टीकोणातून बघा म्हणजे तूमच्या काही गोष्टी लक्षात येतील... धन्यवाद!!!!!

    • @electroparth
      @electroparth  5 років тому +2

      @@kailashbansodeycs3445 व्यापक दृष्टीकोन म्हणजे ते मला समजले नाही .कृपया थोडा खुलासा करावा हि विनंती.

    • @ganeshvidhate5036
      @ganeshvidhate5036 5 років тому

      🌹

    • @sagarwankhade3625
      @sagarwankhade3625 5 років тому +1

      Hindu ch tej aaso kivha muslimancha gan tar baba ch aahehena garva aasayala pahijet aaplyala

  • @sandeepjadhav6904
    @sandeepjadhav6904 7 місяців тому +1

    मानवता हाच खरा धर्म, ताई तुला धन्यवाद.....!

    • @electroparth
      @electroparth  7 місяців тому

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @marotimuneshwar5712
    @marotimuneshwar5712 3 роки тому +4

    सुंदर गीत गाईले ताईने असेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गीत गात जाने🙏🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  3 роки тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @uttamdeshpande5831
    @uttamdeshpande5831 2 роки тому +1

    आम्ही बाबासाहेबाचे लेकर जीव ओतून देणारे ताई छान गायलं तुम्ही तुमचे आभार

  • @arjunjagtap8038
    @arjunjagtap8038 4 роки тому +3

    बहीनाबाई खुप छान माझ्या बाबा च गीत
    लय भारी जय भिम जय महाराष्ट्र

  • @laxmandhire-yi3uq
    @laxmandhire-yi3uq 4 дні тому +1

    अप्रतिम सादरीकरण. .खुप छान ताई.....😊

    • @electroparth
      @electroparth  3 дні тому

      आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ, हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो.
      पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.

  • @rajusalve8454
    @rajusalve8454 2 роки тому +3

    खूप सुंदर गान आणि ताई तुझा आवाज क्रांतिकारी जय भीम ताई

  • @mayuriawachar7682
    @mayuriawachar7682 2 роки тому

    ताई तू खूप छान गाणं गायीले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे थोर देशभक्त आणि त्यांनी जे आपल्याला घटना दिली त्या घटनेमध्ये त्यांनी बुद्धाच्या तत्त्वज्ञान जोडले न्याय ,स्वातंत्र, समता आणि बंधुत्व या तत्त्वावर संविधानाची निर्मिती केली .त्यामुळेच एवढे मोठे जात, धर्म पंथ असून सुद्धा हा देश आजही एक संघ आहे हे संविधानामुळे .

  • @rajkumarbhalerao1896
    @rajkumarbhalerao1896 4 роки тому +6

    रमाबाईचे अनंत उपकारआहेत अय्यावलि। त्यांचा दागिना बाबासाहेबच होते।

  • @virajshaktisirsat1943
    @virajshaktisirsat1943 5 років тому +1

    संपदा ताई very nice खूप सुंदर मी हे गाणं सारखं सारखा ऐकत असतो.

  • @bhimraokamble9867
    @bhimraokamble9867 2 роки тому +12

    खुपच गोड आवाज आहे ताई तुझा... सप्रेम जय भिम 🙏🌹

  • @SmitaPatil-wd7pp
    @SmitaPatil-wd7pp Місяць тому +1

    संपदा, आवाज छान आहे तुझा, तुझी कला वाढव, शुभेच्छा

    • @electroparth
      @electroparth  Місяць тому

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभार इतर व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया जरूर द्यावे ही विनंती.

  • @punjajikankal3080
    @punjajikankal3080 5 років тому +7

    देव देवितांचा स्टेज जरी असला महामानवाचे गीत संधी गायनाची आहे हेच खरे त्या स्टेज चे वैशिष्ट्य आहे कारण तो स्टेज संत राष्ट्रीय तुकडोजी महारांजाचा आहे गाणं खूप छान आहे गायले सुद्धा सुरेल आवाजात

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      नमस्कार पुंजाजी भाऊ, अतिशय सुंदर प्रतिक्रिया, तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार . राष्ट्रसंतानी दिलेला वसा, भजन स्पर्धेचे आयोजक सुरू ठेवत आहे ,हे लोक खरोखर खूप मोठे आहे मनाने कदाचित पैशाने ते नसेलही, स्वतःच्या खिशाला भोक पाडून, लोका जवळ भीक मागून, वर्गणी मागणी म्हणजे भिकच आहे प्रकारची. मानापमान सोसून हे भजन स्पर्धा आयोजित करतात , पैशाचा हिशोब ऍडजेस्ट करता करता किती त्रास होत असेल त्यांचं त्यांना माहित. मी या सर्व भजन स्पर्धेच्या आयोजकांना सादर नमन करतो. आणि त्यातल्या त्यात राष्ट्रीय एकात्मता बंधुभाव जाती व्यवस्था निर्मूलन मतभेद निर्मूलन ग्रामस्वच्छता आणि किती किती तरी महत्त्वाचे समाज सुधारण्याचे मुद्दे या भजन स्पर्धेच्या माध्यमातून लोकांच्या मनापर्यंत पोहोचतात. याबद्दल त्यांचे सर्व समाजाने आभार मानलेच पाहिजे. आणि राष्ट्रसंतांनी भजनाचे माध्यम त्याच करिता वापरले आहे. समाजासमाजात , जाती-जातीत द्वेष, पसरवणारे लोक खूप आहेत, त्यांच्यापासून सावध राहावे ही सर्वांना विनंती पुन्हा तुमचे आभार.

    • @haridaskadamkadam313
      @haridaskadamkadam313 5 років тому

      Punjaji Kankal ek no

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कृपया शिरीषकुमार पाटील हे चॅनल सबस्क्राईब करावे. आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे
      3 कोटी 55 लक्ष प्रेक्षक, आणि 79500 , सबस्क्राईबर, फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा भजन मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

  • @jaypaldhurandhar9083
    @jaypaldhurandhar9083 2 роки тому +1

    ताई, फारच अप्रतिम अशी सादरीकरण केले
    खरोखर आपणास पूढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🙏🙏🙏

  • @पॅंथरनामदेवढगे

    बाबासाहेब आपल्या सर्वांचेच आहेत जय भीम

  • @rameshmalshikare7808
    @rameshmalshikare7808 2 роки тому +1

    शिरीष कुमार पाटील साहेब तुमचे आणि तुमच्या टीमचे हार्दीक अभिनंदन...पुढील वाटचालीस शुभेच्छा..

    • @electroparth
      @electroparth  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद रमेश भाऊ. 👍💐🙏

  • @sunnyubale9508
    @sunnyubale9508 2 роки тому +7

    भीमगीत अगदी छान गायलेस
    🙏👍🌹👌👌

  • @RShits-nz2ss
    @RShits-nz2ss Рік тому +1

    खूप छान आवाजात गीत सादर केल्याबद्दल अभिनंदन करतो..
    जय भीम ताई..🌹🌹🌹

    • @electroparth
      @electroparth  Рік тому

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @shansayyed5321
    @shansayyed5321 2 роки тому +4

    दिल.से.💕.जय.भिम.ताईसाहेब

  • @smartteacher3676
    @smartteacher3676 2 роки тому +1

    संपदा आवाज खुपचं सुन्दर आहे . तबला पेटी वादन खूपच छान भावी गायनास लाख लाख शुभेच्छा.

    • @electroparth
      @electroparth  2 роки тому

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 7000 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐

  • @gurunathsawant7997
    @gurunathsawant7997 6 років тому +33

    खूप सुंदर भीमगीत,संपदा चपट यांचा आवाज खूप सुरेल आहे. असेच गायक तयार होवोत,याच सदिच्छा.

    • @electroparth
      @electroparth  5 років тому +1

      आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले.
      आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

    • @balajiawate1040
      @balajiawate1040 5 років тому +1

      संपदा ताई खुप छान जय भिम

    • @balajiawate1040
      @balajiawate1040 5 років тому +1

      भिम गित खुप छान संपदा ताई बालाजी आवटे मु पो खेड ता,जि उस्मानाबाद यांचा मनापासून जय भिम

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 2 роки тому +1

      हिंदू जनजागृती समितीचे मनःपूर्वक आभार असेच छान भजन, अनेक महापुरुषांच्या जीवनावरील गाणेचे कार्येक्रम आयोजित करण्यात केले बाबत.

  • @prashantpathade837
    @prashantpathade837 2 роки тому +1

    भीम गीत त्यात तुझा सुरेल आवाज....अतिसुंदर गायकी. ताई.

  • @triantkumarbhaware5399
    @triantkumarbhaware5399 2 роки тому +4

    खुप छान गित गाईल आहे ताई, जयभीम

  • @sonajiingole4173
    @sonajiingole4173 2 роки тому +1

    दिदी आज आपण बाबासाहेब आंबेडकर गाणं खूप छान गोड आवाज ऐकतरावे वाटते आहे..
    तुला माझा आशिर्वाद आहे प्रगती ची मूर्ती आहे.

  • @mahendrazinjurde3692
    @mahendrazinjurde3692 5 років тому +16

    अप्रतिम संपदा ताई👌

    • @electroparth
      @electroparth  5 років тому

      आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. येणारे नवीन व्हिडीओ ची माहिती ताबडतोब आपल्या पर्यंत पोहचेल आपल्या माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले.
      आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @dadasodhanavade3255
    @dadasodhanavade3255 2 роки тому +2

    सुपर सुपर सुपर विचार मांडले भारतीय घटनेचे शिल्पकार विश्व रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नमो बुध्दाय जयभिम मॅडम तुम्हाला कडक आणि सत्य जयभिम

    • @electroparth
      @electroparth  2 роки тому

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा.

  • @shaileshwankhade1745
    @shaileshwankhade1745 6 років тому +6

    एकच नंबर ताई खुप सुंदर आवाज ! जय जिजाऊ

    • @electroparth
      @electroparth  6 років тому

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले.
      आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @sanjaynagarkar690
    @sanjaynagarkar690 2 роки тому +1

    ताई खुप सुंदर आवाज आहे. धुन मस्त आहे. तबला हार्मोनियम सुंदर आहे.
    काही इफेक्ट न देता अप्रतिम आहे.
    धन्यवाद करतो.

  • @gautamguldhe7478
    @gautamguldhe7478 2 роки тому +4

    संपदेची संपदा म्हणजे सुंदर गायकी आणि त्यातही भीमगित म्हणजेच दुधात साखर 👌👌👌

  • @surendrabankar1293
    @surendrabankar1293 2 роки тому +2

    khup chhan tai ganyachi kalpana pan chhan aani gayle pan pharach chhan tumchya bhajni mandalala khup khup shubechha dhanyawad.

  • @ashokjadhav4835
    @ashokjadhav4835 2 роки тому +4

    वा संपता ताई छान आवाज आहे, खूप खूप धन्यवाद....

    • @electroparth
      @electroparth  2 роки тому

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा.

    • @akashtayde9280
      @akashtayde9280 2 роки тому

      Jay bhim

  • @devraolone5953
    @devraolone5953 Рік тому

    सुंदर अति सुंदर ताई
    या भारताच्या संविधान निर्मितीत्याला आपल्या आवाजातुन घोषित केले या बद्दल आपले रदयातुन आभार,
    सप्रेम जयभीम नमोबुद्धाय सर्वांचे मंगल हो.

  • @dhammadipdongare7602
    @dhammadipdongare7602 2 роки тому +3

    Very nice Tai Jay bhim

  • @sanjivwasnik
    @sanjivwasnik 2 роки тому +2

    Salute u Tai 🙏🙏🙏 खूपच सुंदर
    सप्रेम जय भीम🙏🙏🙏

  • @dattashinde8518
    @dattashinde8518 5 років тому +3

    Superb sound
    Jai bheem

  • @swapnilgaikwad4354
    @swapnilgaikwad4354 2 роки тому +2

    खुप छान आवाज ताई

  • @pritisonale4151
    @pritisonale4151 5 років тому +9

    khupach chyan g tai 😘❤❤❤

    • @electroparth
      @electroparth  5 років тому +1

      धन्यवाद,,,,आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. येणारे नवीन व्हिडीओ ची माहिती ताबडतोब आपल्या पर्यंत पोहचेल आपल्या माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी २२ लक्ष प्रेक्षक, आणि ७० हजार फॉलोअर, झाले.आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

    • @gautammhaske3590
      @gautammhaske3590 5 років тому

      जय भीम

    • @rahuljogdand8520
      @rahuljogdand8520 5 років тому

      jay bhim

  • @rajkumarsukhdeve1508
    @rajkumarsukhdeve1508 Місяць тому

    खूप छान वाटले की नवीन पिढीला प्रेरणा मिळाली आहे

  • @gautamsonkamblemalegaonkar9921
    @gautamsonkamblemalegaonkar9921 5 років тому +3

    Very nice sound i like it krantikatri jai bhim namo budhay

  • @kapiladhagale6124
    @kapiladhagale6124 2 роки тому

    ताई सर्वप्रथम क्रांतिकारी *जय भिम*
    amazing गायन खूपच गोड👌👌👌🙏🙏🙏

  • @deepakmankar406
    @deepakmankar406 5 років тому +9

    Khup shan tai Jay bhim

  • @bhgwankamble130
    @bhgwankamble130 2 роки тому +1

    ताई तुझा आवाज खूप गोड आहे खरच बाबा साहेबांच हे गीत खूप च छान

  • @ratanthoke4560
    @ratanthoke4560 4 роки тому +4

    ताई खुप छान भीम गित गायल