Abhijeet Bichukale | Election | BIG BOSS | Akash Kumbhar | Marathi Podcast | The AK Talk | Satara
Вставка
- Опубліковано 12 січ 2025
- जिथं सगळं संपतं, तिथे यांच्या नावाची चर्चा सुरू होते, असे एकमेव कवी मनाचे म्हणता येईल किंवा लेखक, Actor,Political Background ज्यांना आपण अनेक वर्षांपासून टीव्हीच्या माध्यमातून बिग बॉस असेल अश्या वेगवेगळ्या रियालिटी शो मधून ज्यांनी छाप पाडली. तुम्ही त्यांना चांगलंच ओळखता असे The one & only AB म्हणजेच अभिजित बिचुकले आज आपल्या भेटीला आलेले आहे. हा पॉडकास्ट आज रिलीज होतोय. आणि तुमच्या सर्वांच्या भेटीला येतोय. The ak talk च्या माध्यमातून तर नक्की पाहा....
01:05 आकाश कुंभार बद्दल
02:30 हेटर्स साठी काय message द्याल
02:58 बिचुकलेचा राग
03:20 कसा वाटत आहे THE AK टाळकं मध्ये येऊन
03:54 सलमान खान बोलला PM होणार बिचुकले ?
05:10 रील्स स्टार वर आक्रोश का ??
05:40 सोसिअल मीडिया हेटर्स वर राग
06:00 निळू फुले यांची acting
06:35 फिल्म ऑडिशन बिचुकले देतात?
07:00 बिचुकले फिल्म Production
07:31 कल्याण लोकसभेची तयारी ?
08:13 पैसे कुठून आणत आहे बिचुकले??
08:50 निवडणुकी मध्ये यश येत नाही ?
10:52 बिचुकले यांचा पक्ष ?
13:20 कल्याण लोकसभा का ?
13:58 दूध अभिषेक
14:50 Dr श्रीकांत शिंदे आणि Dr अभिजीत बिचुकले
15:40 ED/CBI ची भीती वाटत नाही का ?
16:18 सेल्फी काढणारे लोक मता मध्ये का कॉन्व्हर्ट होत नाही आहे ?
17:20 कल्याण लोकसभा आणि सातारा लोकसभा मधला फरक ?
18:02 जयंतीचे गैरवर्तन मुलांचे
19:15 आवडीची क्षेत्र ?
22:08 बारामती मतदार संघ का नाही?
23:52 निवडून आला तर ?
24:25 ४०० पार जाणार ?
26:10 Dr शिंदेनी बाहेरून पाठिंबा दिला का नाही?
27:20 संविधान बदलणार आहे??
27:55 प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर युती???
29:15 ब्रीद वाक्य!
29:57 बिचुकले यांचे चिन्ह कल्याण लोकसभेचे
31:17 The AK Talk महाराष्ट्र मध्ये मोठे चॅनेल
31:50 राहुल गांधी
32:58 काँग्रेस मधी विलीन होती ???
33:40 आजकाल चिमण्या फार कमी दिसतात??
34:48 सामाजिक कार्य
35:47 सातारा मध्ये नवीन मास पठार ??
36:15 आंतरराष्ट्रीय अभ्यास
38:07 ब्रीद वाक्य!
38:28 बिचुकले यांना काय म्हणून बोललं पाहिजे?
40:12 बिचुकले यांचे अफेअर्स ??
41:29 आकाश चे लग्न
UA-cam - / @theaktalkonline
Instagram - ...
Facebook - www.facebook.c...
Spotify - open.spotify.c...
X - x.com/the_ak_t...
About Show -
प्रेरणदायी | माहितीपूर्ण | कौशल्यपूर्ण | मार्गदर्शक |
संभाजी टेलिफिल्म प्रस्तुत
The AK TALK SHOW युट्यूब चॅनल आपल्या सेवेत सुरू ,
नमस्कार मंडळी ....
The AK Talk एक व्यासपीठ म्हणून काम करत आहे ज्यातून व्यक्ती आणि त्यांची कथामुल्ये, त्यांचे विचार, त्याचे मूल्यवान मार्गदर्शन आम्ही सादर करतो . विविध क्षेत्रातून उदा. चित्रपट , क्रीडा, राजकारण, समाजकारण , कला , उद्योजकता इत्यादी प्रेरणास्थाने ओळखून त्याच्या प्रवासाबद्दल , त्यांच्या विचारांना, त्यांचे मार्गदर्शन आपल्या समोर सादर करत आहोत . एक साधी सरळ मुलाखतीच्या स्वरूपात The AK Talk ची सुरुवात ची झाली आहे . The AK Talk Show ( Session 1 ) चा कालावधी हा ३ महिन्याचा असेल . एपिसोड बद्दल शॉर्ट व्हिडिओ सुद्धा टेलिकास्ट केला जाईल. तसेच चॅनल नाव इंग्लिश ठेवण्याचं करणसुद्धा तेच, महाराष्ट्राचे विचार , मार्गदर्शन महाराष्ट्र पुरते मर्यादित न ठेवता महाराष्ट्र बाहेर सुद्धा पोहोचावे आणि त्याच्या मनात घर करून रहावे अशीचे आशा. तुम्हाला मोठी स्वप्न पाहण्यास प्रवृत करणे , स्वप्नांना साकार करणाच्या मार्ग, इच्छाशक्तीला प्रबळ करण्यात साठी आणि त्याच्या महत्वाकांक्षाना बळ देणे हेच आमचं उद्दिष्ट आणि वैशिष्ठ. तुम्ही आमच्या या प्रयत्नाला सहकार्य कराल हीच आशा व्यक्त करतो.
#maharashtra #podcast #theaktalk #hindipodcast #indianpodcast #punecity #marathi #mumbai #thane #kalyan #shrikantshinde #abhijeetbichukale #bigboss #bigbossmarathi #election #loksabhaelections2024 #loksabhaelection2024 #loksabhaelection
#kalyanloksabha #sataraloksabha #marathipodcast #marathimotivational #marathistatus #marathisong #marathinews #marathibreakingnews
काहीही असो आकाश तुझ्या हिंमतीला दाद दिली पाहिजे .
Hat's of you
भाग २ नंतर भाग १ हा खऱ्या अर्थाने प्रक्षेपित झाला.
साच्या मोडून टाकला असेल.... याच्या जन्मनंतर देवाने 👆🏻😂
2ra podcast bagun 😂ha podcast bagaysathi aloy
Mipan😂
Me pn bhawano
मी पण 😂
Mi pn bhaii 😂😂😂😂
Same😂
बिचकुले साहेब तुम्ही आमच्या गावात राहायला... तुम्हाला बघितलं म्हणजे आम्हाला पंतप्रधान साहेबांना बघितल्यासारखे वाटत.
दुसरा पॉडकास्ट पाहून कोण कोण आलय हा पॉडकास्ट पाहायला😂😂😂😂😂
Mi pn same 😅
😂😂😂😂😂same here
Ho yar mi pan zop yet navti tar aaloy
कुठून आहेस तू ?
😂😂😂😂😂
मला तर खरच गप्प बसता आल नसत.. हा मुलगा कसा काय गप्प राहतो. Mi मेलो असतो हसून हसून 😂😂
एकदा लॉरेन्स आणि सलमान खान यांच्यातील घटनेबद्दल चर्चा करावी साहेबांसोबत
कुठून आत्मविश्वास आणतो रे बाबा अशी महान लोक घेऊन podcast करण्यासाठी
11:42 भावी पंतप्रधानांचे गणित बघा😂😂
Podcast वाल्यांना एक हात जोडून विनंती आहे की कृपया अशा या मूर्ख माणसा समोर उगाचच एक नेतृत्व वैगरे च्या भाषा नका करू त्यामुळे त्याला एक वेगळाच आत्मविश्वास येतो की मी खरंच कोणी तरी महान आत्मा आहे देवाने मला एकच असे वेगळे बनवले आहे
हे शर्ट कुठेतरी पाहिलंय मी, कुठं पाहिलंय, कुठं पाहिलंय,........ हो आठवल आई ने बेडशीट आनल होत.😂😂😂
इतिहासातला सर्वात मोठा इंटरव्ह्यू 🙌🏻😂
छान पागल लोकांचा इंटरव्यू
2nd prodcost bghun ha bghayla aloy😅😅
Amhi pan 😂
Same bhai 😂
Same
😂😂😂
Me pan same
सातारा संस्थानाचे पंतप्रधान डॉक्टर अभिजीत वामनराव बिचुकले ❤
Keep Supporting Us :)
Keep Supporting Us :)
Swata che gharat le pm 😂
अजून एक आडनाव लावतात ते काहीतरी.. आढाव की काहीतरी 😊
गाव खर्चातून दवाखाना करायचा
अख्ख्या सातारा जिल्ह्यातील आणि अखंड महाराष्ट्राचे तोतया डॉ. म्हणजे डॉ. अभिजित बिचूकले 😅😂
सातारा बिचुकले मुळे आहे नाही तर आज सातारा नसता 😅😅
डॉ पदवी देणारे पण डोक्यावर पडलेले असतील.....
Akash kumbhar tumhi podcast kartana chya veles hasu kase awarle. Majhe tar hasun hasun dolyat pani ale. 😅
बिनचूकले 2027 ला राष्ट्पती होणार😂😂
Mast hota podcast AB Rocks and AK talk❤
आमिर खान.. शाहरुख खान आणि अभिजित बिचूकले.. लय खवाट होते हे 😅😂
Big boss कोण बगत नकी काय माहित बीचुकले साहेब यांना बिग बॉस मध्ये जेव्हा गेलेत तेव्हा पासून फक्त बिग बॉस करतात
Abhijit bichukle ni atta jayla pahije BB madhe ,sadavarte ahech jodila
या interview ने अक्षय कुमार ने मोदी चे घेतलेल्या मुलकाती ल मागे सोडलं
😂😂😂😂😂😂
काही तथ्य तर आहे अभिजीत बिचकले मधे 🎉
Podcast mdhe audio changla hava...edit nahi zala changla
एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो😅😂
तुला हाच जोकर ka भेटतो पोडकास्ट करायला ह्याला सगळे कॉमेडी म्हणून घेत्यात ह्याला कुठला कॉन्फिडन्स आहे काय माहिती पॅडी नी बरोबर 'बिग बॉस मधी प्रश्न विचारले होते 😂😂😂😂 त्याला बगल दिलीत 😂😂😂😂
अभिजीत दादा बिचुकले साहेब 🔥 one man army 🔥🙏🏻🦁
Gr8 podcast enjoyed alot😂..Keep Growing 👌
जगातील मोठी शिक्षा कोणती असेल ती तुला दिली पाहिजे 😅
48% voting zala. 62% loka gele kutha. #maths Doctor saheb 😭🙏
2ra episode baghitla mg 1 la baghtoy Akash Kadun Psychology mindset mentioned Kashi karavi he shiku shakto
आगदि बरोबर बोलतोय भाऊ केळ्याओ बिगबास मधी जायला नशिब लागत खर हाय
100 मधून 48 गेले की 62 राहतात😂😂😂😂😂Ab formula
21:17 true !( 😢
*Bichukale ha Kharach ☝️Ek Number cha Yedzawya aahe.* 🤣
8:47 😂😂😂😂😂😂
मला बताना है बिच्छूकले शायभ आप बहुत सच बोलते हैं इसलिए लोग आपके ऊपर ऊगली करते हैं आप कभी हिम्मत
Podcast ❌ Podcost ✅
Bhava 2ra part baghitla tula 1qurter old monk marlyashivay doka shant zala nasal😅😅
Amir Khan, शाहरुख खान, अमिताब बच्चन आणि बिचुकले 😂😂😂😂
Audio clarity very low level
Are abhyaaaa.....😅😅😅😅 Gappp bas .,.....plz tula nahi zepnar te kaduuu........
भावी पंत प्रधान 💪 बीचुकले 🥸
Only AB Abhijit bichukle
Yes.. Keep Supporting Us :)
11:54 -100 madhun 48 gele 62 rahile😅 hey yach ganit
9:37😂😂😂😂😂😂
Dr. बीच्कुले हे AK तुमच्या प्रश्नांनी बिचकले😂😂😂😂😂
Nice broadcast
@@shripadbhagwat3749 thank you Keep supporting us
@@theaktalkonline Swatacha thobda bagh aadhi lunth fakir
Shettt upat bhandi apat 😂
Audio quality poor aahe. Rhode che speakers bara asel. Baaki mast.
yes, we are working on the same. Keep Supporting Us :)
Enjoy
बांडगुळ आहेत सगळी 😂
Yeravdya चॆ पंतप्रधान डॉक्टर
12:48 🤣😂🤣😂🤣😂🤣
6:17 tumchya aaiche navre 😂😂
Marathi industry madhla thara bhai Joginder 😂😂😂 yeda ahe ha😂😂😂😂
♥️♥️♥️
Keep Supporting Us :)
Welcome kurpamaai patient 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Bichukale Don 😎💥💨
सर मेरे को आपसे मिलना है मैं आपका बहुत बड़ा प्याव हुपिलिज भाऊ
भावी मुखयमंत्री 😂😂😂😂😂
Evdha confidence yeto kuthun tichukle 😂😂😂😂😂
Ak rock😂🤣
अरे भाई माईक नवीन घे रे लईच आवाज खराब येतोय🙏
Podcast gheto tyala tari laaz vatli pahije
हा पु लिंग राखी सावंत आहे
Dada tu yala marla nhi yach kautuk ahe amhala😂
Baki podcast ek number watla
Ak who is u... दुसऱ्यांना वाईट बोलण्याचा हक्क नाहीय तुला.... AK....HOPLESS AHES TU
Hi
😂😂😂😂😂😂😂😂😂
Bichukle saheb kay kru samjna ata hasu ka nakki shivya deu asa nka yet jau rav ugach tumchya gharatalyanna uchkya lagat astil rav 😂😂😂
Doctor?
याच्या चिमण्या कविता करतात व आणि हा ऐकतो म्हणून हा कवी झालाय
महाराजा फेकतोय याला 10 चित्रपटांची नाव विचरा
48+ 62= 110% zal ki o amdar saheb
THE AK TALK tuzhe subscriber kiti tu bolto kiti 😂
Yek no
अमेरिकेत निवडणूक लढवायला पाठवा यांना 😂
Me fakt chai pito nirvasani ho ashi 😂😂
Hya podcast ghenaryala pahila hanla pahije... Ek janani pan purn video baghtla nasel....
Audio quality la thoda improve Kara...Sir...!
will take care of this...Yes.. Keep Supporting Us :)
He chalycha pan confidance dr bichukle peksha jast distoy
Ya manasala evdi bejati houn Sudha asa vatata ki yala Hindi big boss ne izzat dili wahhhh 😂😂😂😂
Big brother la ja kharach
One man army...😂😂😂
🚩🚩
Kasla confidence baap 😂😂😂
Aree tula na avdyl tu ashil shet..paise gheun ala kam krun gel phukat nhi ala to yaych jaych khayche srv che paise deun ala tri nav thevt mnje khrch dhny ani ha akash tu ashil khup motha shet tuje kde astil khup paise camera tuz asel khup chngl....pn ek lkshyt thev konla nav theun kon var jat nhi..nhi avdyl tu kon sgnr...
Ekdum brobr
Bichukle aahech nich manus
1नंबरचा बाईल्या आहे 😂
Murak,,manuns,,😮😮😮
❤
Yes.. Keep Supporting Us :)
Mister Bichukle Bolnyat joperant namrata yenar nahi toparant hava te milnar nahi jya Shetrat pragati karavishi watat ahe apnas tithe ter namrata phar phar mahatwachi ahe karen Janteni Bhalya bhalyabchi vel yetach MASTI utravleli ahe Tumhala ter kahi na karta MASTI yet ahe ti Jante marfat adhichi Utravli jau naye asa watat asel ter MASTI anya peksha bonyat Saheb thodi tari Mruduta ana
tumchi bhasha brobr nahi ahe bichukle saheb
Dada Audio quality improve kra thodisi
ho..Yes.. Keep Supporting Us :)
48-100= 62
तुम्ही बि 😂
He bhai kasalya Shivya he bhava
What is he says is correct
डोक्यावर पडलेस काय?
Audio quality 😢
sorry sir will take care of this
Maharaj ani babasaheb vaicharik varsa 😂 sar tri vagvt nhit sadh dusryana maan dyav etk pn smju nhi