मुंबईचा फौजदार | Super Hit Marathi Movie | (Mumbaicha Faujdaar) | Ranjana | Ravindra
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- मुंबईचा फौजदार | Super Hit Marathi Movie | (Mumbaicha Faujdaar) | Ranjana | Ravindra
Movie: Mumbaicha Faujdaar
Star Cast: Ranjana, Ravindra Mahajani, Priya Tendulkar, Sharad Talwalkar, Jayram Kulkarni & Shanta Inamdar
Directed by: Rajdutt
𝐒𝐔𝐁𝐒𝐂𝐑𝐈𝐁𝐄 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐛𝐞𝐬𝐭 𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐦𝐨𝐯𝐢𝐞𝐬, 𝐌𝐨𝐯𝐢𝐞 𝐒𝐜𝐞𝐧𝐞𝐬 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬 👉
/ nhmarathi
𝐖𝐚𝐭𝐜𝐡 𝐒𝐮𝐩𝐞𝐫𝐡𝐢𝐭 𝐌𝐨𝐯𝐢𝐞, 𝐒𝐜𝐞𝐧𝐞 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬:
𝐀𝐬𝐡𝐢 𝐇𝐢 𝐁𝐚𝐧𝐰𝐚 𝐁𝐚𝐧𝐰𝐢:
• Ashi Hi Banwa Banwi | ...
𝐁𝐚𝐥𝐚𝐜𝐡𝐞 𝐁𝐚𝐚𝐩 𝐁𝐫𝐚𝐡𝐦𝐡𝐚𝐜𝐡𝐚𝐫𝐢:
• Balache Baap Brahmacha...
𝐔𝐩𝐤𝐚𝐫 𝐃𝐮𝐝𝐡𝐚𝐜𝐡𝐞:
• Video
𝐄𝐤 𝐋𝐚𝐣𝐫𝐚 𝐍𝐚 𝐒𝐚𝐣𝐫𝐚 𝐌𝐮𝐤𝐡𝐚𝐝𝐚:
• एक लाजरा न साजरा मुखडा...
𝐋𝐢𝐤𝐞, 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 𝐚𝐧𝐝 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 𝐰𝐢𝐭𝐡 𝐲𝐨𝐮𝐫 𝐅𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 & 𝐅𝐚𝐦𝐢𝐥𝐲.
𝐂𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭 𝐖𝐢𝐭𝐡 𝐔𝐬 𝐎𝐧
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤👉 / nhstudioz.tv
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦👉 / nh_studioz
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫👉 / nh_studioz
𝐊𝐨𝐨 𝐀𝐩𝐩👉 www.kooapp.com...
#trending #marathimovie #comedyvideo #entertainment #trendingvideo #comedymoviescenes #trendingshorts #ashoksaraf #funnyvideo #marathi #mumbaichafaujdaar #Ranjana #RanvindraMahajani
मुंबईचा फौजदार कितीही वेळा लागला तरी आवडीने पहायचो आम्ही घरातले सगळे, आता बघतोय तर सर्व आठवणी जाग्या होतात, आपल्या मराठीतील हँडसम हिरो म्हणून रवींद्र महाजनी सरांना पाहताना खूप अभिमान वाटायचा . भावपूर्ण श्रद्धांजली सर कायम तुमची आठवण राहील .
चित्रपट पाहिला खूप वेळा, पण आज सुद्धा पुन्हा पाहिला, असा दिसायला सुंदर नट पुन्हा मराठी चित्रपटात दिसणार नाही, भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 👏👏👏👏
Llll
P
Lp
Lp
L
किती वेळा सिनेमा पाहिला तरी मन भरत नाही. अस वाटत सिनेमा संपू नये. काय हिरो हिरोईन ची कामगिरी, बाप आहे. काय समजुतदार , किती हळू आवाजात बोलणारा, ईश्वराने किती देखण रूप, उंची, आवाज, केस, डोळे निरागस, व्यक्तिमत्त्व काय भारी दिलय. तुम्हा दोघांना कधीच नाही विसरू शकत नाही. Mr. मोहीते आणि Mrs.मोहीते. अजून हा सिनेमा सिनेमागृहात लावला तरी लोक आवर्जून जातील.
खर आहे ताई. 🙏🏻
रविंद्र महाजनी सर न विसरता येणारे व्यक्तीमत्व आहेत, प्रेक्षकांच्या मनात कायम अजरामर राहणार आहेत. अशा महान अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐😭
हा चित्रपट किती वेळा पहा मन भरत नाही असा चित्रपट होणे नाही रंजना देशमुख नंबर एक अभिनेत्री होत्या यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपट व्हायला पाहिजे हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येईल
होय अगदी खर
कलाकार हे महान असतात व ते आपल्या कलेच्या माध्यमातून अजरामर असतात रविंद्र महाजनी व रंजना देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली
हा चित्रपट लहानपणापासून खूप वेळा पाहिला पण मन भरत नाही,रवींद्र सरा सारखा गुणी आणि देखणा नट पुन्हा होणे नाही, रवींद्र महाजनी यांना आदरपूर्वक श्रद्धांजली🙏😭
मुंबईचा फौजदार खूप छान चित्रपट आहे त्यातील सर्वच कलाकारांचे काम अप्रतिम आहे तो पिक्चर टिव्हीला दाखवावा म्हणजे रंजना. व रविंद्र महाजनीना प्रत्यक्ष भेटल्यासारख वाटेल हिच खरी ❤ श्रद्धांजली ठरेल.
हिंदी चित्रपट सृष्टी ला आपल्या देखण्या व्यक्तिमत्व ने आव्हान देणारा मराठीतील एकमेव अभिनेता स्व.रविंद्र महाजनी यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🌹
हा चित्रपट लहानपणी दूरदर्शनवर खूप वेळा पाहिला पण आज मुद्दाम परत एकदा पाहिला,अस्सल अभिनय काय असतो ते या जुन्या चित्रपटमध्ये पहायला मिळत होते... भावपुर्ण श्रद्धांजली रवींद्र महाजनी Sir 🙏
किती मस्तच जोड़ी होती रंजना आणि रविंद्र यांची 😢....ह्या चित्रपटातील सगळेच actors यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢
MnnmbCm
आज रवींद्र सरांचा मृत्यु झाला त्यामुळे सहज म्हणुन चित्रपट बघितला खुप छान अभिनय आहे सरांचा
Ho naa mi pan pahila
Same here
Ho mi pn tyamulech baghitla
Ho mi tar te astanach javal javal १५० vela pahila hota aaj punha tyanchi Aathavan mhanun pahila my favorite hiro sir miss you😌😌
P
रवींद्र महाजन मराठी चित्रपट सृष्टीतले सर्वात सुंदर देखणे आणि रुबाबदार नट ते सर्वांचे आवडते नायक होते सरांनी खूप सुंदर चित्रपट व गाणी दिली ते आज ही रसिक प्रेक्षकांच्या मनात आहेत त्यांच्या जाण्याने खरच सर्व प्रेषक वर्ग संपूर्ण महाराष्ट्र ला वाईट वाटले एक काळ त्याने इतका गाजवला की त्या काळची संपूर्ण तरुण तरुणाई रविंद्र महाजनी ह्यांना लाईक करायचा पण अशा चॉकलेट हिरो चा शेवट असा होईल वाटले नव्हते खूप दुःख द घटना सरांच्या कामाला व त्यांना अखेर चा सलाम भावपूर्ण श्रद्धांजली😢😢
कलाकार कधीच मरत नाही, तो कायम आपल्या कलेतून सदैव अमर राहतो. तुम्ही सर्वांनी लीहलेल्या कॉमेंट वाचून, हा कलाकार किती महान होता याची जाणीव होते.
😮
😊
Retail banking?!😊w1v
K@@SuvarnaChandanshive-sw4ij
सिनेमा पाहून खूपच आनंद झाला. रवींद्र महाजनी रंजना दोघेही माझे favourite. सर्व कलाकारांची acting मस्तच. भावपूर्ण श्रद्धांजली दोघांना.🙏🙏
उत्कृष्ट अभिनय ❤कायम स्मरणात राहील आशी जोडी..! रंगमंचावरील त्यांचे पात्र व पडद्यामागचे त्यांचे खरे जीवन अनेकांना ठाऊक नाही...रंजना व रवींद्र महाजनी यांचा मृत्यू काळीज हेलावून सोडणारा आहे... दोघांच्याही आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏
महाजनी साहेबांचा दुख द अंत झाला,रंजना ताई भावपूर्ण श्रद्धांजली दोघानाही ,गावच्या ठिकाणी लोक आवर्जून पाहायचे असे चित्रपट ❤❤
मराठी चित्रपट सृष्टीतील एक रूबाबदार आणि देखणे अभिनेते ज्यांनी अनेक चित्रपटात प्रमुख भूमीका केल्या आहेत. असे रवींद्र महाजनी यांनी बिल्डर म्हणुन सुध्दा चांगले नाव कमावले होते..त्यांचे दुखःद निधन झाले आहे...मुंबईचा फौजदार हा त्यांनी काम केलेला सिनेमा तुफान चालला होता..त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
रविंद्र महाजनी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏.देखणे तर ते ह़ोतेच परंतु स्वभावाने नम्र आणि विनयशील होते ,कायम स्मरणात राहतील ,अशा व्यक्ती क्वचितच पहायला मिळतात .
खूप वेळा पाहिला तरीही नेहमी नव्यानेच पाहात असल्याची feeling देणारा हा movie आहे. खूप सुंदर.👌👍
अश्या सुसंकृत बायास आजची पिढी गावठी समजते...
पण गावठी अडाणी लोक हे मनानी खूप श्रीमंत असतात ❤
जून्या हीरोंच्या कपड्यांची स्टाईल मध्ये वेगळे च रूप आहे एकदम कडक स्टाईल जबरदस्त आहे
खुप छान चित्रपट आहे रंजना देशमुख व रविद्र महाजनी या दोघांना भावपूर्ण श्रध्दाजली
आज ही हा चित्रपट पाहून खूप आनंद होतो बालपण डोळ्यासमोर येत रवींद्र महाजनी भावपूर्ण श्रद्धांजली
खूप खूप छान तुमचे पिचर मी खूप खूप बघते तुमचे पिचर 😂😂 तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली
🎉😢😢😢😢@@shailakharat4888hcv4 2:54 01111qy5😅😅😅😅😅0😅
🎉❤
😢h
Vree 13:28 land १
@@sureshbhise6549q ni
@@shailakharat48881
Nice movie ❤❤👌👌
सर्व जण हा मूवी बघत आहे याचा अर्थ की ते ऍक्टर ची value खुप आहे आमच्या साठी 🎉🎉ग्रेट ऍक्टर
आणि रंजना सुध्दा .. दोन्ही खूप गुणी कलाकार
@@pradnyaranshinge6167 ho agadi khar
किती सोपा आणि सहज अभिनय... एक एक शब्ध खऱ्या मराठी संस्कृतीची आठवण करून देतो...परत असे चित्रपट स्वप्नात पण नाय होणार 😔
होय अगदी खर 👍👍
का नाही होणार? आपण या जुन्या चित्रपटांना आदर्श ठेवून, नवीन चित्रपट निर्मिती करण्याचा प्रयत्न करु शकतो. त्यामुळे आपली नवपिढी आणि आपला समाज सुसंस्कृत होईल. नाही तर आजकालच्या action- adult movies मुळे नवपिढई अशीच बर्बाद होत राहिली.
- सत्य आहे पण कटू आहे!
7/12/2023
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बऱ्याच चित्रपटामध्ये सुंदरपणे भूमिका करणाऱ्या आदरणीय रविंद्र सरांचा इतक्या दुर्दैवी मृत्यू होणं हे खरोखरंच मनाला चटका लावणारी गोष्ट आहे.....आज ते जरी आपल्यात नसले तरी सुध्दा त्यांनी साकारलेल्या चित्रपटांच्या भूमिकेतून ते सदैव आपल्या स्मरणात कायमस्वरूपी लक्षात राहतील.....वाईट फक्त एका गोष्टीच वाटतं की इतक्या प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीचा (रविंद्र महाजनी सरांचा) शेवट असा होईल असा विचार सुध्दा मनात आला नव्हता.....आपण आमच्या रसिक प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात असणारं आहात सर....... भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏💐💐
शरद तळवलकर हे कलाकार अगदी ग्रेट च होते.. सहज अभिनय❤
मी तर सारखा चित्रपट पाहते , खुप आवडते असा सुंदर हिरो परत नाही. सह जीवनात आली स्वप्न सुंदरी वा ❤ क्या बात है.
हा सागरी किनारा पण खुप सुंदर ...❤❤😭😭
Ravindra आणि रंजना जोडीच पडद्यावरील खरी जोडी.. आज ही फिल्म पाहताना आपण त्या जगात जातो.. 🎉🎉
रवींद्र महाजनी रंजना दोघे ही पुन्हा या 😢😢
एक देखणा, अती सुंदर आणि रुबाबदार कलाकार मराठी चित्रपटसृष्टी ने गमावला. कदाचित त्यावेळेला हिंदी सिनेमा मध्ये काम केलं असतं तर आज अमिताभ बच्चन ला सुधा मागे टाकलं असतं...Handsome Personality...भावपुर्ण श्रद्धांजली ..
😢😢😢😢
खरंच रंजनासारखी जीवनसाथी या गुणी अभिनेत्यानं जवळ केली असती तर आयुष्य सुखाचं गेलं असतं ' शेवटचं दिवस इतकं वाईट कंठावं लागलं नसतं
अगदीच मनात ले बोललात,❤❤
रवींद्र सरांच्या आठवणीने आज सहज त्यांचा खूप दिवसांनी चित्रपट बघितला. तुमच्या आठवणी चित्रपटाच्या माध्यमातून कायम आमच्या सोबत राहतील. तुमच्या पवित्र स्मृतीस भावपुर्ण श्रद्धांजली. 🙏💐💐
रवींद्र महाजनी आणि रंजना देशमुख यांचा चित्रपट नबर एक खूप छान दोघांना पण भावपूर्ण श्रद्धांजली असे कलाकार पुन्हा होणे नाही 😢😢
खूप सुंदर फिल्म 👌👌.. माझी खूप आवडती फिल्म आहे, रवींद्र महाजनी तर माझे खूपच आवडते actor होते.. ह्या फिल्म मधली त्यांची आणि रंजना जींची chemistry तर केवळ लाजवाब 🙏🙏
बालपण आठवते हा सिनेमा पाहून , शाळेच्या चौथी च्या वर्गाला असताना पहिला होता. भावपूर्ण आदरांजली, सर.
Miss u फौजदार असा अभिनेता परत होने नाही
वाटल नवत येवद्या सुंदर हीरो च अस येवड वाईट मरण येईल भावपूर्ण श्रद्धांजलि सर 😔
रवींद्र महाजनी यांचा इतका वाईट तुमचा शेवट होईल असं वाटलं नव्हतं नको देवराया एखाद्याला इतकी प्रसिद्धी देऊन शेवटी एकट्याला अस वाऱ्यावर सोडू भावपूर्ण
😭😭😭
खुप र्दुदेवी अंत झाला या महान श्रेष्ट कलाकारांचा यांना शतशत प्रणाम
कितीही वेळा पाहिला तरी मन भरत नाही असा चित्रपट आहे ❤❤❤
I watch this movie in March 2024 masterpiece ❤
अजरामर कलाकृती दोन्ही महान कलाकारांना भावपूर्ण आदरांजली
खूप छान वाटत आहे हा चित्रपट पाहिल्यानंतर
marathi movie mein mera favourite handsome hero. ...bhagawan unki aatma shanti. ....pehle ki movie, hindi golden time tha. ..pehle hero heroine ab nhi hai
main sochti rahti ho. chahti bhi ho woh sab humare hero, heroine vapas aa jye. Ravindra Sir Ranjana mam wo din laut aaye. ..nhi chahiye ye din Amrutkal....na mob na computer vehicle. ..insaan pyar bharosa...kash. ..
एवढ्या मोठया व्यक्तीचा खुप दुर्दैवी अंत🥺भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏....कायम आठवणीत राहणार तुम्ही💔
😂
रवींद्र सर म्हणजे.. मराठीतील विनोद खन्ना..💗
khup chan apratim movie aahe aani tyat ravindra mahajani ani ranjana yanchi jodi abhinay khpch chan.
खूपच छान चित्रपट दोघांनाही भावपूर्ण श्रध्दांजली 🙏
खुप छान चित्रपट आहे लहानपण आठवले भावपूर्ण श्रद्धांजली सर
Ase chitrapat hone nahe....
Nahe tr ata che....😮uga mhantat ka jun te son❤
Sir gele mala hach chitrapat aathwala....baght busle tyanna....😢ek no hero...konach itk wait hou naye.
रविंन्द्र सरांचा वर्तमान पेक्षा भुतकाळ चांगला होता , भावपुर्ण श्रद्धांजली
रंजना कोणताही रोल अगदी सहज करते.. आणि रवींद्र महाजनी त्यावेळेचे अफलातून हिरो होते
तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
@@NHMarathi⁰ppp0
😊
या चित्रपटातील सर्वच कलाकारांचा अभिनय स्तुत्य आहे. कलाकार हा त्याच्या अभिनयातून अजरामर रहातो. या चित्रपटातील सर्वच कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सर्वच कलाकार अप्रतिम
त्यातले खूप जण नाहीत
त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली
Miss you Sir. Great अभिनेता होते
किती वेळ ही पहिला तरी मन भरतच नाही. हॅट्स ऑफ all
मराठी चित्रपटाचा खरा सुपरस्टार रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Most handsome Ravindra Mahajani Sir🙏👌💐😭,kiti surekh movie ahe hi,kiti chhan movies tayar hot ase pahile,aaj kharach asech movie tayar karayla pahije
Most handsome actor in marathi industry and legendry actress Ranjanaa....ji.....
Asey Actor Actress Parat Nahi Honaar.....hats off......Marathi industry...
Once superstar but he was alone when he is dead today.... irony of life
Kiti chan acting doghanchi whaaa whaaa whaaa whaaa,
कायम आठवणीत राहतील भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😭😭🙏💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@@dsk-dkin the wa, uh
@@dsk-dk xxxxxxxcxccccccccccccccccçccccxcccccccccccccxccccccccccccccccccçcccccccccccçccccccccçcccccccccccccccccccccccccccxcccccccccccccccccccccccccccccçccccccccçcccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccçccccccçccccccccccçccccccccccccccccccccccccccçcçccccccçcccccccccccccccçcccccçcccccccccccccccccccccccccccccccçccccccccccccçccccccccccccccçccccccccccçcccccccccçççcccccccccccccçccccccçccccccccççccccccccccccccccçcccccccccccçccccccccccccccçccccccccccççcccccccccccçccccççccccçcccccccccccçccccççcccccccccççcccccccçcçccccccççççccçccccccccccçccççccçççççcccccccccccccccccç cç
Childhood time my favorite hero🎉🎉
khup chan cinema pan ravindra mahajanincha kam khup chan.tyana bhavpurna shradhanjali
सलाम या रविंद्र महाजनी यांना
आज हा चित्रपट पाहुन आनंद होतो रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मी तर आवडीने हा चित्रपट पहायची लहान असताना.. लहानपणी ची आठवण झाली अचानक youtube ला हा व्हिडिओ बघून
Yacha pan remake whava same asach not modern same asach Kona konala waate ? Pls like
Kon kon 2023 mdhe ha movie bghat ahe
कायम आठवणीत राहतील रवींद्र महाजनी दिसायला देखणे हँडसम सुंदर तिचा खजाना❤❤
मला खूप आवडला चित्रपट रविंद्र महाजनी रंजना देशमुख आणि शरद तळवलकर इत्यादी कलाकार
खुप छान होता सिनेमा 👌👌👌👌👌अप्रतिम सुदरं ❤ पण रविद्ंजी किती देखणे होते ना 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
खरच किती छान जोडी होती I miss you
एक राजबिंडा पुरुष तर दुसरी अस्सल घरंदाज सोज्वळ स्त्री !! खूप छान चित्रपट !!!❤❤❤
Very nice movie,I am very miss you both actor's
रंजना आणि रवीजी चा जोडी एकनंबर 👌👌👌😭😭😔😔
भावपूर्ण श्रद्धांजली...तो Great Actor 💐💐💐
Srong sanjog dada chi reel pahun kon kon aale movie pahayla like kara
Sir तुम्ही ग्रेट होते तुमचे सिनीमे तुम्ही आमच्या सोबत आहात असे वाटते😢😢😢
🎉mi ha sine ma baryachada pahila tarihi bor nah I wat at ,ravindra a an I ranjana Malay khup khup aawdtat ,miss u on shanti
Bhavpurna shradhanjali Ravindra Mahajani💐💐💐💐
Bhavpurn shradhanjali 😢
खुप वाईट वाटल सराचा हा फिचर बघावासा वाटला
Ravindra Mahajani ❤❤❤❤❤ love you sir Marathi chitrapat srushtit apalya sarkha dekhnaa hero punha hone naahi
Kitihi Vela ha chitrapat baghitala tari man nahi bharat . Evadhya takadiche kalakar ahet Ranjana Tai ani Ravindra Mahajani sir.
खरा नट आणि नटी तर हे आहेत काय ते दिवस होते खरच ते दिवस परत येणं नाही 😊
Kharach punha ha movie baghawasa watla.
Missing you Sir 😢
Again I am watching this movie. Only for my favourite hero. RIP😔😔
Yes
Acting of all mind-blowing....lahanpan athavla..
Nice acting both.
ह्या दोघांनीच का नाही लग्न केले. कदाचित आज सुखाने संसार करत जिवंत असते. उत्कृष्ट कलाकार उत्तम माणूसही. दोघांनाही भावपूर्ण निरोप 💐💐
खेळ कुणाला दैवाचा कळला
रविन्द्र अणि रंजना योग्य मिलाफ आहे. पण असे कलावंत होणे नाही
Gashmeer peksha tyache vadil jast handsome ahet 😘😘
आवडता चित्रपट. आवडती जोडी. ❤
आता फक्त उरल्यातआठवणी. 😍🙏
रविंद्र महाजननी छान handsam कलाकर होते
रविंद्र महाजणी सर आणि रंजना ताई याना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏😔
रविंद्र म्हाजनीना आम्ही विसरु शकत नाही
आता सर्व लोक हळहळ व्यक्त करत आहे पण ते होते तेव्हा कुणीही मदत केली नाही आता काय उपयोग घरच्यांनी नाही आणि बाहेरच्या लोकांनी नाही
लहानपणी दूरदर्शनवरचे दिवस आठवले