खुप भारी चित्रपट ❤ , सिनेमेटोग्रा फी जरी जुनी वाटत असली तरी - अशोक सरांचा अभिनय आणि चित्रपटाचा हेतू दोन्ही अप्रतिम आहेत ....❤🎉 . फक्त मीच नाही बघितला तर आणखी ४ लोकांना दाखवला . मस्त ❤
प्रामुख्याने दोन प्रकारच्या कलाकृती आपल्या भोवताली गळ घालतात...एक म्हणजे हलकं फुलकं मनोरंजन...आणि दुसरं भीषण वास्तव जे आपल्याला हेलावून टाकतं....!! वास्तविक गरज पाहता दुसऱ्याची समाजाला गरज आहे... परंतु सुन्न होऊन जर आपल्या क्षणांचा आनंदच जर ते हिरावून घेत असतील तर जगण्याचे अंतिम उद्दिष्टच मुळी भेदल्यासारखे प्रतीत होते... यापेक्षा सदर कलाकृतीप्रमाने हलके फुलके जीवन विषद केले असेल तर जीवन सुसह्य होते....!! आधीच अमाप दुःख असणाऱ्या लोकांच्या जीवनात अशोक सराफ यांसारखे महात्मे आनंदाचा मोहर घेऊन येतात.!!😊
आपण आजकालच्या धावपळीच्या जीवनात असा च एक उनाड दिवस जगलं पाहिजे आणि आनंदी राहिला पाहिजे, हा चित्रपट महिन्यात एकदा तरी बघावे अशोक सराफ सर खूप छान चित्रपट आहे, धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मी एक बसनेस वाला आहे तीन चार महिन्यांतून एक सुट्टी घेतो निवांत झोपतो सूर्यास्त पाहतो....आणि एक उनाड दिवस हा चित्रपट नक्की पहतोच.. मनाला खूप आनंद भेटतो 😊
One of the best marathi movies I've seen ❤🙌...Ashe movies ajun banle pahijet..feel good,Life changing,Ani uplifting ❤.. HATS OFF TO ASHOK SARAF SIR AND THE ENTIRE TEAM BEHIND THIS MASTERPIECE 👏 🙌 ❤
One of Gem movies, aamhala 100, 500, 1000 crores movies nkoy amhala ase kharya aayushasobt jodnare, real movies have aahet, ani ase Marathi mdhech hou shkt. Thanks Ashok mama
ंखरचंच पिक्चर खूप च छान आहे . कि आपण माणसे चेहरयावर खोटे मुखवटे लावून ऊगाचच सभ्यतेचा आव आणतो .त्यामुळे जिवन जगण्या स अवघड होते ., तर जसे आहे तसे खरे व साधे ,सरळ व सहज पणे आयुष्यातला आनंद जगता आला पाहिजे . कारण आयुष्य. हे खुपच सुंदर आहे . फक्त ते आपल्या ला जगता आले पाहिजे .
या चित्रपटातून एक मात्र चांगले शिकायला मिळाले ते म्हणजे माणसाने आपला एक दिवस तरी असा आनंदाने मजेत जगावं... मरण सांगता येत नाही केव्हा येईल आज आपण दुनियात आहोत उद्या असो की नाही?
खरंच खुपचं छान सिनेमा. आयुष्यात स्वतःलाही वेळ देणं जरुरीचे आहे. छोट्या छोट्या गोष्टीत मोठ्ठा आनंद असतो. तो कुठेही विकत मिळत नाही. तो आपल्यातच असतो. त्याला व्यक्त व्हायला वेळ द्या.😊
अशोक सराफ उत्तमच पण फ़ैयाज यांना पण खूप दिवसांनी पाहिलं . गाणं अर्थपूर्ण आहे. मध्यन्तरा पर्यंत जरा स्लो आहे त्यानंतर मात्र कधी संपला ते कळलं नाही .एकंदरीत चांगला !!!👍
कलाकार म्हणून उत्कृष्ट आहेत पण माणूस म्हणून अतिशय वाईट किंवा समोरच्याचा सदैव अनादर करणारी व्यक्ती..... त्यांच्या चाहत्यांनी सुद्धा त्यांचा तिरस्कार करावा इतके.... खोट वाटल्यास मला जोड्याने हाना... पण त्या पूर्वी त्यांना भेटून बघा आणि मग मला आवश्य करवा.... जय हिंद जय महाराष्ट्र
या भागात जेव्हढी गाऱ्हाणी गांठ्या मार्फत पांडुरंग ला.सांगण्यात आली ती तर भगवंताने पूर्ण करावीच पण माझे अजून एक गाऱ्हाणे असे आहे.की माणसाने सर्वांशी प्रेमाने आणि माणुसकीने वागू दे
खुप भारी चित्रपट ❤ , सिनेमेटोग्रा फी जरी जुनी वाटत असली तरी - अशोक सरांचा अभिनय आणि चित्रपटाचा हेतू दोन्ही अप्रतिम आहेत ....❤🎉 .
फक्त मीच नाही बघितला तर आणखी ४ लोकांना दाखवला . मस्त ❤
प्रामुख्याने दोन प्रकारच्या कलाकृती आपल्या भोवताली गळ घालतात...एक म्हणजे हलकं फुलकं मनोरंजन...आणि दुसरं भीषण वास्तव जे आपल्याला हेलावून टाकतं....!! वास्तविक गरज पाहता दुसऱ्याची समाजाला गरज आहे...
परंतु सुन्न होऊन जर आपल्या क्षणांचा आनंदच जर ते हिरावून घेत असतील तर जगण्याचे अंतिम उद्दिष्टच मुळी भेदल्यासारखे प्रतीत होते...
यापेक्षा सदर कलाकृतीप्रमाने हलके फुलके जीवन विषद केले असेल तर जीवन सुसह्य होते....!!
आधीच अमाप दुःख असणाऱ्या लोकांच्या जीवनात अशोक सराफ यांसारखे महात्मे आनंदाचा मोहर घेऊन येतात.!!😊
एक अविस्मरणीय चित्रपट ❤️❤️ जगणं म्हणजे फक्त दिवस ढकलणे नव्हे...तर प्रत्येक क्षण जगणं..❤️❤️
हो बरोबर
H@@pallavikonkar2669
पिक्चर cha खरा हिरो तर तो मित्र आहे...गोविंदा
मी इतका वेळा बघितला आहे की यातला प्रत्येक एक शब्द पाठ झाला आहे ❤
आपण आजकालच्या धावपळीच्या जीवनात असा च एक उनाड दिवस जगलं पाहिजे आणि आनंदी राहिला पाहिजे,
हा चित्रपट महिन्यात एकदा तरी बघावे
अशोक सराफ सर खूप छान चित्रपट आहे,
धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बरोबर
माणूस फार चांगलाय रे पण घड्याळाच्या काट्यात आणि शिस्तीत अडकलाय रे touched line
Kharay
मी एक बसनेस वाला आहे तीन चार महिन्यांतून एक सुट्टी घेतो निवांत झोपतो सूर्यास्त पाहतो....आणि एक उनाड दिवस हा चित्रपट नक्की पहतोच.. मनाला खूप आनंद भेटतो 😊
आता हे बसनेस काय असते 🙄
😂😂😂
@@atulpatil7878😂
काहीतरी वेगळं, मस्त❤ मनस्वी...
Villian नाही, ghatpat नाही, annyaya नाही, व्यभि चार नाही.....
ह्या गडबडीच्या आयुष्यांत आपले जीवन असेच चाले आहे, हा चित्रपट खूपच सुंदर आहे, आजकाल आपण कसे जगतो ह्याचे उत्तम उदाहरण,
हा चित्रपट बघून भारी वाटलं
असे मराठी चित्रपट हल्ली बघायला मिळत नाही...फक्त पांचट विनोदी चित्रपटामुळे मराठी चित्रपटांचा दर्जा खालावत चालला आहे
Ahet pn Kami ahet phakt baghnyachi ichha pahije
आयुष्य जगायचं कसं .... याचं सुंदर मार्गदर्शन हा चित्रपट करतो...अशोक सराफ यांचा अभिनय तर बोलायलाच नको❤❤
❤
,..........,.............,.,..
😢😮😮
@@dattatrayyeralkar1813
जगण्या मधे काही राहिले असेल तर मिस करू.नका घमड नाहीसा करणारा अप्रतिम सिनेमा
One of the best marathi movies I've seen ❤🙌...Ashe movies ajun banle pahijet..feel good,Life changing,Ani uplifting ❤..
HATS OFF TO ASHOK SARAF SIR AND THE ENTIRE TEAM BEHIND THIS MASTERPIECE 👏 🙌 ❤
अतिशय सुंदर चित्रपट,
जीवनाचा खरा सार सांगून जाणारा
आणि त्यात आमचे आवडीचे अशोक सराफ सर
अप्रतिम दिग्दर्शन आणि निशब्द करणारी अशोक मामांची acting....👌👌👌👌👌
Masterpiece....
आवडीचा चित्रपट, प्रत्येकाने पहावा असा दगदगीच्या जीवनात, हुरहुर असते ऊरी दिवस बरा की रात्र बरी... हे गाणं अप्रतिम
One of Gem movies, aamhala 100, 500, 1000 crores movies nkoy amhala ase kharya aayushasobt jodnare, real movies have aahet, ani ase Marathi mdhech hou shkt. Thanks Ashok mama
माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक ❤
कितीदा डोळे भरावे
जगणे राहुन जाऊ नये
अप्रतिम सुंदर चित्रपट
अशोक मामा व सगळे कलाकार अप्रतिम
हा चित्रपट काहीतरी सांगून गेला
Khup chaan lihita ...,👍
खरंच असं मोठ्या मनाने जगता येतं का
आणि आयुष्यात इतका बदल होतो का आणि होत असेल तर हा बदल नक्कीच आयुष्यासाठी चांगला आहे
होतो भावा नक्कीच जगून बग तुला तुझ उत्तर मिळेल 😊
आयुष्य नव्याने कसं जगाव हे उत्तम रित्या विजय पाटकर माझ्या फेवरेट अॅक्टर ने प्रेझेंट केलं
Love u viju bhay... God bless u dear with good health ❤
No actor in Marathi cinema as good as Ashok Saraf. Born for acting. ❤❤❤
💯
❤अभिनेते विजय पाटकर यांना सलाम जे मनाला लागणारा चित्रपट बनवलं ❤
🥰खूप छान चित्रपट आहे, असाच आपला आयुष्यातील एक दिवस मजेत जगायला हवा 🥰🥰👌👌
छान चित्रपट खूप काही शिकायला मिळाले. पाटकर यांचे आभार. अशोक साहेब तर ग्रेट ॲक्टर आहेतच.
मामा तुम्ही अप्रतिम अभिनय करून आमच्या आयुष्यातील नैराश्य दूर केल त्याबद्दल आपला मी ऋणी आहे
फक्त मामा
अशोक शराफ. सरांचा. उत्कृष्ट अभिनय असलेला चित्रपट आहे हा. आपल्या दैनंदिन जीवनापेक्षा एक दिवस खरंच वेगळा जगुन घ्यावा. अप्रतिम चित्रपट आहे हा. ❤
My father Suggested this movie Worth to watch 💯
Kiti chan hota haan chitrapat ☺️literally made me cry 😭
One of the best Marathi films you'll ever see. Low budget, natural locations, simple story & good message. Well done Vijay Patkar ji.
लोक का म्हणतिल हा विचार करू नये आपल्याप्रमाणे आयुष्य जगावे❤कारण आपलं आयुष्य आहे...पैसा म्हणजेच सर्व काही नसतं
एक उनाड दिवस ❤
पूर्ण चित्रपट पाहताना डोळ्यात दहा वेळा पाणी आले
सर्व मराठी कलावंताना ईश्वराने खुप आयुष्य दयावे
पुन्हा पुन्हा पहावा असा सर्वांगसुंदर मराठी सिनेमा
जगण्याची नवीन सुखद परिभाषा ❤
अशोकमामा ❤
अप्रतिम चित्रपट, अशोक मामा खरच अभिनयाचे महामेरू आहात ❤❤❤❤❤
ंखरचंच पिक्चर खूप च छान आहे . कि आपण माणसे चेहरयावर खोटे मुखवटे लावून ऊगाचच सभ्यतेचा आव आणतो .त्यामुळे जिवन जगण्या स अवघड होते ., तर जसे आहे तसे खरे व साधे ,सरळ व सहज पणे आयुष्यातला आनंद जगता आला पाहिजे . कारण आयुष्य. हे खुपच सुंदर आहे . फक्त ते आपल्या ला जगता आले पाहिजे .
खरोखर आयुष्य एक दिवस तरी उनाड जायलाच पाहिजे ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान .अशोक सराफ म्हणजे विनोदाचा बादशहा.खरच...असा एखादा दिवस जगायला हरकत नाही.
खरंच खूप चांगला सिनेमा आहे माणसाने असंच हसत खेळत जगावं वेळेलाही महत्त्व द्यावं पण आनंदात जगाव स्वतःसाठी वेळ द्यावा😊
My dear "Ashkya Mamya," only YOU can make us laugh and cry at the same time. Take a bow. ❤🙏
One of the greatest movie in Marathi,,,, Ashok Mama greatest acting
पगार कीतीही मिळो पण तुम्ही तुमचं लाईफ कसं enjoy करता हे महत्वाचय❤
खूप खूप खूप सुंदर सिनेमा अशोक सराफ धन्यवाद असा खरच एक दिवस तरी माणसानं जगाव हो
या चित्रपटातून एक मात्र चांगले शिकायला मिळाले ते म्हणजे माणसाने आपला एक दिवस तरी असा आनंदाने मजेत जगावं... मरण सांगता येत नाही केव्हा येईल आज आपण दुनियात आहोत उद्या असो की नाही?
सर्वांच्या आयुष्याला मॅच होणारा चित्रपट. खूपच मस्त… *साष्टांग दंडवत अशोक सर🙏*….. ग्रेट ओल्ड टीम 🙏
खय्रा आयुष्यातील अशोक सराफ हे असेच आहेत...
जसे ह्या चित्रपटात आहेत
एकदम मस्त आणि यथार्त, खरंच माणसाने नकली जगातून बाहेर निघून एकदा तरी खऱ्या जगात जगून पहावें ❤👌🏻👌🏻👌🏻👍🏻☝🏻🙏🏻🚩🕉️
Hur hur song.... Jabardast gana ahe... Ashok Sir na Salam 👍👍🙏🙏
Popat posato mala me nahi posat tyala❤️❤️
खुप काय शिकण्यासारखा आहे या चित्रपटामधे....❤🙏🏻आणि अशोक मामासारखा अभिनेता पुन्हा होणे शक्य नाही...❤
10 वेळा पाहिला तरी अजून पाहा वाटते मनून करमत नसेल तर हा चित्रपट पाहत असतो ❤❤❤
खूप छान अणि अगदी मन भरून पहिला हा सिनेमा मी
Chan
अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले आहे सर्व शिक्षकांना याचा निश्चितच फायदा होईल
खुप छान चित्रपट आहे जगायचं कसं हे छान दाखवल आहे.
Loved this movie. Very important msg for this generation. Hats off to makers. I am kannadiga. Can someone tell me what is unad means in English.
unad means truant or wandering
This movie is based on a story by S.N.Naware named 'Tangent'. Means going out of circle while keeping the routine.
Can you share tangent story. Pdf or any other source
अतिशय सुंदर चित्रपट ❤❤❤❤
Excellent movie with good lesson of how to be happy. Ashok as usual great.Hats off to producer and director
Hi aahe sundar picture, kiti chhan waaa Shabd nahi aani great legend super star Ashok Saraf sir ji , the best actor among all cinema
अप्रतिम एक ऊनाड दिवस ☀️🙏🏻
खूप छान,,,,, आयुष्याचा खरा अर्थ समजवला
खरंच खुपचं छान सिनेमा. आयुष्यात स्वतःलाही वेळ देणं जरुरीचे आहे. छोट्या छोट्या गोष्टीत मोठ्ठा आनंद असतो. तो कुठेही विकत मिळत नाही. तो आपल्यातच असतो. त्याला व्यक्त व्हायला वेळ द्या.😊
एक उत्कृष्ट चित्रपट जो जगण्याची शिकवण देतो❤❤🎉
सुधीर जोशी आणि अशोक सराफ अभिनयाची शिखरे अप्रतिम 👌
Kup chan muvi ahe jivantle prem.kalji.jivan kas jagav . best muvi
Best movie it was to motivationg to me.. thank you so 3
This movie is absolutely correct meaning of the real life
माणसाने महिन्यात एक दिवस तरी मनसोक्त आनंद लुटत जगल पाहिजे. ❤❤❤❤❤❤
हा एकच मूवी आहे जो मी खूपदा बघतो
अशोक सराफ उत्तमच पण फ़ैयाज यांना पण खूप दिवसांनी पाहिलं . गाणं अर्थपूर्ण आहे. मध्यन्तरा पर्यंत जरा स्लो आहे त्यानंतर मात्र कधी संपला ते कळलं नाही .एकंदरीत चांगला !!!👍
Waiting for sequel part 2 ❤❤❤
I just Started with learning Marathi and I loved the movie great direction and Ashok sir
Dabolkar zindabad
शाळेतील मित्र सोबत खुप छान संवाद केला. अप्रतिम संवाद होता ❤
लेखक शं. ना. नवरे यांची उत्तम कथा आणि अशोक सराफ यांचा जबरदस्त अभिनय
विजय पाटकर चे दिग्दर्शन पण उत्तम आहे
जीवन कसं असावं याचा आदर्श आरसा 🎉🎉❤
कलाकार म्हणून उत्कृष्ट आहेत पण माणूस म्हणून अतिशय वाईट किंवा समोरच्याचा सदैव अनादर करणारी व्यक्ती..... त्यांच्या चाहत्यांनी सुद्धा त्यांचा तिरस्कार करावा इतके.... खोट वाटल्यास मला जोड्याने हाना... पण त्या पूर्वी त्यांना भेटून बघा आणि मग मला आवश्य करवा.... जय हिंद जय महाराष्ट्र
कितीतरी वेळा पाहिला हा मी पण you tube पहात असतांना हा दिसला की मी परत पाहतो
खूप छान आहे माझ्या आठवणीतला अविस्मरणीय चित्रपट
अतिशय उच्च दर्जा चा चित्रपट
Best Movie Of All Time.😘😘
V v v nice and inspiring movie....
Don't live the life live th days ❤❤❤
Apratim Chitrapat
Thank you 🙏🙏🙏
So nice! Thank you :)
Vijay Pathak Agdee Sunder ani Manaala Bheednara Cinema kaadlat tumhi, te pan Ashok Mamanancha Barobar❤❤ manapasun Dhanyawad😊
जीवन फार गंभीर होऊन जगु नका. बस.
छान चित्रपट. सई ताम्हणकर ची आव्हानात्मक भूमिका सुंदर. इतरांची कामेही छान.
विषय अनोखा आणि दिग्दर्शन चांगलं.
या भागात जेव्हढी गाऱ्हाणी गांठ्या मार्फत पांडुरंग ला.सांगण्यात आली ती तर भगवंताने पूर्ण करावीच पण माझे अजून एक गाऱ्हाणे असे आहे.की माणसाने सर्वांशी प्रेमाने आणि माणुसकीने वागू दे
अप्रतिम movie ❤
खरंच खुप खुप छान आहे जिवनात खुप पैसे नकोत पण सुख मात्र खुप पाहिजे.
Great Movie..... So relaxing.
Kharach khup chan chittrpat aahe..👌
This is a must watch movie, full off Positive vibes.
Watching it again after a long time.....aise movies aj kal banti he nahi🤤
Bahut hi badhiya movie Anandi Anand Ho Gaya Ashok Saraf ki comedy bahut🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤,,,,,,,,,,,,
Khup mast hota
Vijay Patkar Has Directed amazing movies is 2000s
काल्पनिक कथा पण वास्तविक तंतोतंत नात सांगणारच ❤❤❤❤❤❤❤❤
जबरदस्त ❤
हा चित्रपट मला खूप आवडला मी कमीत कमी पाच वेळेस बघितला आतापर्यंत
अशोक मामा एकदम जबरदस्त त्यांचे सव॔ पिक्चर खुपच छान
अप्रतिम मूव्ही
खूपच सुंदर सिनेमा.... ❤
अप्रतिम चित्रपट आहेत...