अरे उपयोग काय,काम काही करत नाहीत , कायम राष्ट्रवादि बालेकिल्ला असूनही एखादा मंत्री असायचा, सगळे सांगलीला सोलापूरला असायचे. आता तीन पक्ष मिळून एवढी मंत्री झालेत सातारा मधून. अजूनही खटाव माण दुष्काळ ग्रस्त आहे, तिकडे सांगलीला सगळीकडे पाणी पोहोचल.
वाईच कूट चांगल झाल की लागली भुकायला आज पावतर शरद पवार होता तवा त्यानं काय दिलं सातारला नुसता उपयोग करून घेतला सातारचा जनतेचा आणि दोनी राजेंचा पण आता तसं काय होत नसतं
ऐकेकाळी सांगलीत तीन कॅबिनेट मंत्री होते जयंत पाटील आरआर पाटील पतंगराव कदम हे तीन आमदार होते तेव्हा साताराम ध्ये एकही मंत्रीपद नव्हते पालकमंत्री सुद्धा बाहेरचे होते
भाई सरफराज..... नमस्कार.......!! क्रांतिकारी सांगली जिल्ह्याच सुतक कोण फेडणार....त्याची हत्तीवरून मिरवणूक काढू......!! धन्यवाद 🙏 🚩 🙏🏻 नितीन विश्वासराव बारवडे व ग्रामस्थ पूरग्रस्त शिगांव, ता.वाळवा,जि. सांगली एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩 🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
खासदार पाडला सांगली ने म्हणून सांगलीला मंत्रीपद नाही दिले
100% खर आहे BJp च्या लोकांनी खासदार पाडला
खरंय
Hotach ty mapach
साताऱ्याला वाटा जास्त मिळालाय तर कुणाला काय दुखतय. छत्रपतीच्या राजधानीला मान हा मिळालाच पाहिजे ✌️
🚩🚩🚩🚩राजधानी सातारा🚩🚩🚩. 1 DCM. 4 MANTRI. 🚩🚩🚩🚩
Pan aata tari yeil ka midc satarala ka parat bhadan hotil rajamadhe koni kiti khaych ya varun
@Sunita-nk7te मॅडम आम्हाला निसर्गरम्य साताऱ्याचा सिमेंट जंगल नाही बनवायचे. आम्ही आहे त्यामध्ये खुश आहोत ✌️
@@ZYXkhgfggggghhgg 100% true. सातारा हा. इतिहासिक. पर्यटन. जिल्हा आहे
@@ZYXkhgfggggghhgg😂😂kay bhava paise ghari kase yenar
सातारा म्हंजे ईशय हार्ड...✌️
उदयनराजे....🚩🚩
एकनाथ शिंदे पण सातारा😂😂
अजित पवार नांदवळ, तालुका कोरेगावचे
@omkarmohite5721 बारामती चे आहेत
अरे उपयोग काय,काम काही करत नाहीत , कायम राष्ट्रवादि बालेकिल्ला असूनही एखादा मंत्री असायचा, सगळे सांगलीला सोलापूरला असायचे.
आता तीन पक्ष मिळून एवढी मंत्री झालेत सातारा मधून.
अजूनही खटाव माण दुष्काळ ग्रस्त आहे, तिकडे सांगलीला सगळीकडे पाणी पोहोचल.
माण खटाव ला कधी नव्हे ते पाणी आलय फडणवीस सरकार मध्ये, जयकुमार गोरे ह्यांच्या प्रयत्नांमुळे.
@@ni3246 mg Ja ani raha tithe 🤣
साताऱ्याचे एकूण 6 मंत्री आहेत
छ. शिवेंद्रराजे
मकरंद आबा
जयकुमार गोरे
शंभूराज देसाई
एकनाथ शिंदे ( दरे, ता. महाबेळश्वर, जि.सातारा)
अजित पवार ( नांदवळ , ता.कोरेगाव, जि.सातारा )
Ajit Pawar kadhi pasun satara che zale
सांगलीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच न्याय देत होती
सातारा जिल्हा ने 8 पैकी 8 आमदार दिलेत
@@saurabhjagdale1027 भाऊ नांदेड ने पण 9 च्या 9 आणले पण आमच्या जिल्याला 1 पण मंत्री पद नाही 😄
इतक्या दिवस सातारा उपाशी होता हे दिसलं नाही.
भाई आपले सर्वात जास्त CM आहेत
आता भेटली आहेत..... सांगली मध्ये याआधी..... Patgrao कदम... जयंत पाटिल... ARR पाटील.... मंत्री पद भोगली आहेत..... होऊंदे सातारा चा विकास ❤️❤️
सांगली जिल्ह्यातील आमदारांनी जाणून बुजून भाजपचा खासदारां चा पराभव केला म्हणून सांगली जिल्ह्याला मंत्रिपद दिले नाही
वाईच कूट चांगल झाल की लागली भुकायला आज पावतर शरद पवार होता तवा त्यानं काय दिलं सातारला नुसता उपयोग करून घेतला सातारचा जनतेचा आणि दोनी राजेंचा पण आता तसं काय होत नसतं
ऐकेकाळी सांगलीत तीन कॅबिनेट मंत्री होते जयंत पाटील आरआर पाटील पतंगराव कदम हे तीन आमदार होते तेव्हा साताराम ध्ये एकही मंत्रीपद नव्हते पालकमंत्री सुद्धा बाहेरचे होते
या अगोदर पतंगराव कदम, RRआबा, जयंत पाटील हे फिक्स कॅबिनेट व शिवाजीराव नाईक, मदन पाटील, सुरेश खाडे, विश्वजित कदम, आण्णा डांगे हे अधून
हिंदुत्व वादि आहे आमचा सातारा ८-० नि जिंकलं आहे....😅😅😅😅
असू द्या,आमचं माण खटाव च खूपच पाणी पळविले 1995 पासून सांगली करानी अजूनही आमच्या शेतात पाणी पोहोचले नाही...
या 4 जणांनी ताकतीने सातारचा विकास करावा....
काकांना ना साथ दिली असती तर आज चित्र वेगळं होत
गप रे वाकड्याच्या कुत्र्या
इतके दिवस सांगली कायम मंत्रिमंडळात होती आता नसली तर काय बिघडलं
जेव्हा सांगली ला मंत्री पद मिळाले तेव्हा आम्ही काय बोललो का ?
आता तरी सातारचा विकास होवावा 🙏🙏
काय संबध तुलना करायचा,मग सातारा जिल्ह्यात माण-खटाव दुष्काळी ठेवून सातारच पाणी टेंभू,ताकारी योजनेव्दारे सांगली,सोलापुर ला दिल याबाबतही बातमी दया.😅
Sataryane 8 mla dilet❤
सोलापूर जिल्हा महायुतीच्या विरोधात आहे महुन सोलापूर ल डवला आहे .
येवढे दिवस सांगलीत होते तेव्हा साताऱ्यातील लोकांची काळजी वाटली नाही आता का पोटात दुखत आहे पहिले पासून सगळे सांगलीत होतो ना
Eknath shinde pakdun 5
Jay Ho Solapur
सांगली नीट नाय वागली... मनून नेता नीट नाय वागली... नवल काय?? 😅😅🤣🙏🏾🙏🏾🙏🏾👍🏾
नांदेडकर काय पाप केले काय माहित यांचे 9 च्या 9 निवडून देऊन 😢
सांगली जिल्हा दुष्काळी मंत्री पद नाही
सातारा ❤
बरं झालं सांगलीला मंत्रिपद दिले नाही कारण काकी सांगली ने चार आमदार भाजपला दिले त्यामुळे दिलं नाही मंत्रिपद
सांगलीकराची खूप मोठी चूक झालीय लोकांची महायुतीला मतदान करून...
Hingoli
25 वर्षे साताऱ्यात मंत्री पद नाही भेटलं
पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते.
Ramraje hote mantri
त्याचा पडता काळ चालू आहे @@tkm432
हे कांग्रेस ला हेवेदावे कशाला
चार नाहीतर आठ मंत्री पद सातारला द्या
सगळे मिळून काय सातारचा विकास करणार नाहीत 😮. सर्व मंत्री महोदय ५ वर्षात कॅलिफोर्निया करून दाखवले तर बरे ❤
Sanjay Kaka aste tr mantri aste
4 nahi 5 Eknathji Shinde Saheb hi ahet mantri
सातारा राजेंचा प्रदेश आहे
कृपया: धाराशिव म्हणा
Mantri houn ky upyog nahi..nidhi ala pahije mothya pramanat
Solapur madhe 5 paiki 1 CHI layki mahi
परभणीला मंत्रीपद भेटले मेघना दीदी बोर्डीकर
द्या भाजपला मतदान
Denar😂
King jaykumar gore 💯
सांगलीला कमी समजू नका
J P la bhetel ki ata 😂
स्वराज्य संस्था बीजेपी हद्दपार होणार
विकास करा पण नक्की....😂
Sagli ch juni natni kama barpur kli saglichi atta satra Tila 5mntrre kit kama kartila k
Duskali bhag ahe vikas zala paheje
भाई सरफराज.....
नमस्कार.......!!
क्रांतिकारी सांगली जिल्ह्याच सुतक कोण फेडणार....त्याची हत्तीवरून मिरवणूक काढू......!!
धन्यवाद 🙏 🚩 🙏🏻
नितीन विश्वासराव बारवडे व ग्रामस्थ पूरग्रस्त शिगांव, ता.वाळवा,जि. सांगली
एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩
🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
😂😂😂
Kel ghya saliwalo
Padlkar 😂😂😂
शेजारी सांगलीला तीन तीन मंत्री होते तेव्हा दिसत नव्हते का??
तुमचं काय duktya
Last time 1 mantri hota
Sambhajinagarkar always top 🔝💫👑
सातारा ❤