ताई तुमचा ऐक ऐक शब्द लाख मोलाचे आहे तुम्ही ऐक ऐक मनस जमवा गरीबा पासुन ते श्रीमंती प्ररेतजमवा ऐक दिवस आसा येईल माहाराषटा तील जनता या नेत्या विरुद क्रांती होईल तुम्ही खंरतर रंनरागीन आहे तुम्हाला माझा कोटी कोटी सलाम ताई मी साधारण यानुसार आहे माझ्या लागली च काम आसेल सागा ताई जय भ्रष्टाचार मुक्त माहाराष्ट
सलाम ताई आपण ज्या माणसाने सत्तर हजार कोटींचे पाणी चोरले आपण त्याचे सर्व प्रकरण जगासमोर आणले पण आज त्याच माणसाला महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत साहेब शिक्षण इयत्ता दहावी काय होणार महाराष्ट्राचे
तुमच्या आंदोलनात भ्रष्टाचाराच्या लिस्ट मधे bjp चा एकही नेता नाही, आश्चर्य आहे... Bjp नेते पुर्ण धुतल्या तांदळासारखे आहेत काय ? CM सध्याचे यांचा २०१९ चा ITR आणि 2024 चा ITR तपासा
सलाम ताई मानाची कोटी कोटी जयक्रांती
Very nice discussion.Thanks
Salute to you madam
ताई बदलनार आता तुमच्या सारखी विदवान मानसे जेव्हा अशी माहीती देतात आभार मानतो तुमचे🙏🙏
खूप छान माहती मिळाली,अशा प्रकारची माहिती गोळा करुन जनते पर्यंत पोहचविने हे खरोखर फारच मोठे काम आहे.
खरंच ताई सध्या महाराष्ट्राला याची गरज आहे राजकीय लोक अख्खा महाराष्ट्र लुटायला बसलेत हे कोणाचेच नाहीत जय महाराष्ट्र ताई
लाख मोलाची माहिती दिली ताई ,परमेश्वर असेच बळ देवो तुम्हाला भ्रष्टाचाराविरुद्ध लढायला .आम्ही पण आपल्यासोबत आहोत
सत्य मेव जयते!
ताई तुमचा ऐक ऐक शब्द लाख मोलाचे आहे तुम्ही ऐक ऐक मनस जमवा गरीबा पासुन ते श्रीमंती प्ररेतजमवा ऐक दिवस आसा येईल माहाराषटा तील जनता या नेत्या विरुद क्रांती होईल तुम्ही खंरतर रंनरागीन आहे तुम्हाला माझा कोटी कोटी सलाम ताई मी साधारण यानुसार आहे माझ्या लागली च काम आसेल सागा ताई जय भ्रष्टाचार मुक्त माहाराष्ट
I support you Tai
ताई तुम्ही जे बोलता आगदी खरं बोलताय पण समाजाला हे पटत नाही
खुप छान माहिती, आम्हाला आवडेल तुमच्या लढ्याचा एक भाग व्हायला
ताई तुम्ही फार डॅशिंग व सत्यवादी अहात तुमचे विचार फार योग्य व अभ्यासपूर्व तसेच धोरणी अहात खरं म्हणजे तुमच्या सारख्या व्यक्तीं देशात फार कमी आहेत.
सलाम ताई
आपण ज्या माणसाने सत्तर हजार कोटींचे पाणी चोरले आपण त्याचे सर्व प्रकरण जगासमोर आणले पण आज त्याच माणसाला महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत साहेब शिक्षण इयत्ता दहावी काय होणार महाराष्ट्राचे
तुम्ही या चोरांसाठी का लढता सर्वसामान्यांसाठी लढा ना
अगदी खरं बोलल्या अंजली ताई
कमाईचे स्त्रोत प्रत्येकाने समोर ठेवला पाहिजे
Aap age badho Tai
देवाने आपणास भ्रस्टाचार करणाऱ्या विरुद्ध लढण्याची ताकत देवो.आपण निर्भीड पणे लढत आहात ताई.सर्व सामान्य जनतेचा पाठिंबा या ताईंना असला पाहिजेत.
म्हणजे आम आदमी पार्टी खूप चांगली आहे
Horrible politicians!! 😢😢
Tai Sudha background Amala mahiti apna kamaicha stotra Kay Tum Hi to pahle Diya
दादा la गायत्री मंत्र करायला सांगा
ताई आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत
Madam. Patole name barobar vatat nahi
Sarva vividh yojanansathi sarva nete aamdar khasdar mantri yanni dyavet. Janatechya jivavar ya netyanni bharpur kamavle aahe. Kardatyachya paishatun nahi. To vikas kamansathi.
दमानिया ताई तुम्ही बीजेपी ती सुपारी घेऊन फक्त राष्ट्रवादी, उभाठा, व भुजबळ, यांच्यावर बोलता, भाजपा च्य भाषट्राचार वर बोला.
लढा ताई
Taka tai amhi tumchyabarobar ahot tumhi ladha janta tumchya ssthila ahe
Tau ladhu chlu theva amhi tumchyabarobar ahot
😮
तुमच्या आंदोलनात भ्रष्टाचाराच्या लिस्ट मधे bjp चा एकही नेता नाही, आश्चर्य आहे... Bjp नेते पुर्ण धुतल्या तांदळासारखे आहेत काय ? CM सध्याचे यांचा २०१९ चा ITR आणि 2024 चा ITR तपासा
Hi bai dalali gheun vidio karte