नमस्कार सर, उत्तम मार्गदर्शन उत्कृष भाषाशैली अस्खलित वक्तृत्त्व अप्रतिम निवेदन असे एक ना अनेक पैलू तुमच्याकडे आहेत. आजवर पाहिलेला सर्वात सुंदर व्हिडिओ. कुठेही नकारात्मकता नाही. सर्वात जास्त काही भावले तर कॉन्फिडन्स.. आत्मविश्र्वास वाढविण्यासाठी असे व्हिडिओ फार गरजेचे आहेत. निश्चित सर्वांना याचा फायदा होईल. 😊
श्री स्वामी समर्थ सर तुमचा व्हिडिओ बघून माझ्या मनामध्ये खूप मोठा आत्मविश्वास निर्माण झाला असेल आणि तुमचे हे नक्कीच सिलेक्शन होईल याची मी नक्कीच प्रार्थना करेल तुमच्या मार्गदर्शनामुळे नवीन उमेद निर्माण झाली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद सर
खूप छान माहिती दिली आम्हाला नक्कीच तुमची मदत होईल. खूप जणांना विचारले परफेक्ट माहिती कुणीच दिली नाही. तुम्ही एका व्हिडिओ मध्ये माझे सर्व प्रश्न सोडवून दिले ... तुमचे ही सिलेक्शन होणार ❤
खूपच सुंदर सर, आपण केलेले मार्गदर्शन सर्वांसाठीच फायदेशीर ठरणार आहे. तुम्हालाही शुभेच्छा 👍 तुमचं सिलेक्शन तर एक नंबरला होणार आहे 💐 हे स्पष्ट दिसत आहे.🙏🙏
मी तुमचे lecture पहिल्यापासून पाहते nmms चे. हाडाचे शिक्षक आहात. पहाटे 5वाजता lecture सुरु असतात nmms चे मी जॉईन केले आहेत खूप वेळा. खूप तळमळीने शिकवता. कुठेही जॉईन केलं तरी छाप सोडणार तुम्ही. पण ऑनलाईन क्लास चालूच ठेवा. मीपण मंथन, scholarship, नवोदय classes घेते. तुमच्या कडून खूप प्रेरणा मिळते. Tait ला 109 मार्क्स आहेत. जॉइनिंग मिळेल नाही मिळणार पण आपण आपल काम 100% करत राहणार. तुम्हांला खूप शुभेच्छा सर
आम्ही तुमचा टेलिग्राम चा ग्रुप जॉईन करण्याचा प्रयत्न केला पण तिथे आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आपण याबद्दल आम्हाला काही मार्गदर्शन करावे ही विनंती.👍
सर मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते .... तुम्ही खुप छान अध्यापन करता.... मला TAIT ला 123 marks आहेत... With interview राऊंड साठी हा व्हिडिओ खूप खूप महत्वपूर्ण ठरणारा आहे... Thank you so much sir ....,🙏🙏🙏🙏
🌺Thanks🙏. All the best💐💐... त्यांना प्रश्न नाही विचारायचे समोर विद्यार्थी आहे असे समजून त्यांनी उत्तर दिले असे समजून छान म्हणून डेमो संपवायचा 🙏.... एक डेमो देणार आहे मी सर्वांना पाहण्यासाठी 👍
Hello sir, जर interview साठी 10 संस्था आल्या असतिल तर सगळ्या संस्थेत interview साठी जाण्यासाठी बंधनकारक आहे का? जर एखाद्या संस्थेला Interview दिली नाही तर चालेल का?
सर, माझा एक प्रश्न आहे की, 9 ते 10 साठी ग्रॅज्युएशन + बी.एड ची आवश्यकता आहे, तर संस्थेवर Caste आणि Open मधून ग्रॅज्युएशन ला Percentage ची पात्रता किती आहे ?
Sir mla tait madhe 120 marks aahet tet 2 pass maza economic subject aahe tr 6 to 8 sathi hoil ka Aani economic cha lesson plan sanga sir Social science pass aslyamule phakt economic cha demo dyava lagel ki history geography pn dyav lagel
नमस्कार सर,
उत्तम मार्गदर्शन
उत्कृष भाषाशैली
अस्खलित वक्तृत्त्व
अप्रतिम निवेदन
असे एक ना अनेक पैलू तुमच्याकडे आहेत.
आजवर पाहिलेला सर्वात सुंदर व्हिडिओ.
कुठेही नकारात्मकता नाही.
सर्वात जास्त काही भावले तर कॉन्फिडन्स.. आत्मविश्र्वास वाढविण्यासाठी असे व्हिडिओ फार गरजेचे आहेत.
निश्चित सर्वांना याचा फायदा होईल. 😊
🌺मनःपूर्वक धन्यवाद 🙏All the best 💐💐
Thanks for providing this information sir...
@@SareshikuyaspardhaparikshaLivesir पाठटाचण पाठवा sir पुन्हा एकदा टेलिग्राम ला 9 ते 10
अतिशय उत्कृष्ट शिक्षक, मार्गदर्शक आहात सर आपण ... खूप खूप धन्यवाद सर ...
Thank you sir. पाठ टाचण नमुना send करा. Please.
श्री स्वामी समर्थ सर तुमचा व्हिडिओ बघून माझ्या मनामध्ये खूप मोठा आत्मविश्वास निर्माण झाला असेल आणि तुमचे हे नक्कीच सिलेक्शन होईल याची मी नक्कीच प्रार्थना करेल तुमच्या मार्गदर्शनामुळे नवीन उमेद निर्माण झाली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद सर
@@knowledgeableandentertainm1309 🌺Thanks🙏All the best 💐💐💐
सर खुप छान मार्गदर्शन केले त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आपणास हार्दिक शुभेच्छा.......
खूपच छान मार्गदर्शन केले सर तुम्ही मी मुलाखतीसाठी तयारी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल
खुप chan margadarshan sir श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
🌺Thanks 🙏श्री स्वामी समर्थ🙏
अगदी तळमळीने मार्गदर्शन करता सर तुम्हीं, धन्यवाद!!🎉
🌺Thanks🙏All the best 💐💐💐
First interview in my life and vdo pn first ahe🎉khup confidence alay🎉
🌺thanks 🙏All the best 💐💐💐
खूप छान मार्गदर्शन केलात सर
Sir अपात्र, गैरहजर आणि 10 % vacancy साठी तुमची काय तैयारी आहे pls tell us
Sir first time तुमचा व्हिडिओ पाहिलाय.. खूपच छान माहिती दिलीत. आभारी आहे😊
🌺Welcome 🙏Thanks&All the best 💐💐💐
खूपच छान मार्गदर्शन केले sir , तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुलाखत देण्याचा प्रयत्न करणार.
🌺Thanks🙏All the best 💐💐💐
सर खुप छान मार्गदर्शन केले तुमच्या या मार्गदर्शनातुन माझ्या मनातील संपुर्ण भिती दुर झाली सर तुमचे मनापासुन खुप आभारी......
🌺Thanks🙏All the best 💐💐
खुप छान माहिती दिली आहे. Sir
खूप चांगल मार्गदर्शन केल sir तुम्ही यातून आम्हाला बऱ्याच गोष्टीची माहिती झाली. Thank you सर
🌺thanks 🙏All the best 💐💐💐
खूप छान माहिती दिली आम्हाला नक्कीच तुमची मदत होईल.
खूप जणांना विचारले परफेक्ट माहिती कुणीच दिली नाही.
तुम्ही एका व्हिडिओ मध्ये माझे सर्व प्रश्न सोडवून दिले ...
तुमचे ही सिलेक्शन होणार ❤
🌺Welcome🙏All the best 💐💐
खूप छान माहिती दिली आहे,सर सर्वच शंकांचे निरसन करण्यासाठी खूप खूप धन्यवाद.
🌺Thanks🙏All the best💐💐💐
प्लीज सर लेसन प्लॅन पाठवा सर्वात उत्कृष्ट मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद
Khup chann sir...yaa video chi aatta khup garaj hoti...shikwaych ks yach pn ek demo lecture tayar kra sir.... thank you so much sir 🙏🙏
नक्कीच👍🌺Thanks🙏All the best 💐💐💐
Khup chan mahiti dili sir 🎉 Tumchya video mule khup confidence Ala ahe
🌺Thanks🙏All the best 💐💐💐
Sir , Mi obc Candidate ahe Tait cha score 100 Ahe . Tet and ctet cha First paper pass ahe . 1 te 5 sathi interview sathi chance ?
CTET chi print ch bhetate, ki original aste
खूपच सुंदर सर, आपण केलेले मार्गदर्शन सर्वांसाठीच फायदेशीर ठरणार आहे. तुम्हालाही शुभेच्छा 👍 तुमचं सिलेक्शन तर एक नंबरला होणार आहे 💐 हे स्पष्ट दिसत आहे.🙏🙏
🌺Thanks🙏All the best 💐💐💐
Khup chan lecture n mahitti dili sir plz physics ch lesson plan for 11 n 12th snga sir
First interview and first vdo ...tumchach pahtey sir...khup confidence alat..thank u so much
🌺thanks 🙏All the best 💐💐💐
खूपच सुंदर video सर....thank you so much 😊
🌺Thanks🙏All the best 💐💐💐
Thank you so much sir aamhala supporting Ani motivation chi far garaj hoti
🌺Welcome 🙏Thanks &All the best 💐💐💐
मी तुमचे lecture पहिल्यापासून पाहते nmms चे. हाडाचे शिक्षक आहात. पहाटे 5वाजता lecture सुरु असतात nmms चे मी जॉईन केले आहेत खूप वेळा. खूप तळमळीने शिकवता. कुठेही जॉईन केलं तरी छाप सोडणार तुम्ही. पण ऑनलाईन क्लास चालूच ठेवा. मीपण मंथन, scholarship, नवोदय classes घेते. तुमच्या कडून खूप प्रेरणा मिळते. Tait ला 109 मार्क्स आहेत. जॉइनिंग मिळेल नाही मिळणार पण आपण आपल काम 100% करत राहणार. तुम्हांला खूप शुभेच्छा सर
Thanks 🌺🙏.. All the best 💐💐💐
🙏
Mi khup nirash zali hoti pan tumcha video baghun mla punha confidence parat milala. Thank u sir
🌺Welcome🙏All the best 💐💐💐
Khup chan margdarshan kel .Thank you sir
🌺Thanks🙏All the best 💐💐💐
खूपच छान मार्गदर्शन केले सर तुमचा हा व्हिडिओ पाहून 80% भीती पळाली आता आत्मविश्वास वाढला आहे सर, खूप खूप आभार
🌺Welcome🙏Thanks 🙏All the best 💐💐💐
Sir you are great
सर तुम्ही खुप छान मार्गदर्शन केले
🌺Thanks 🙏All the best 💐💐💐
खूप छान पद्धतीने आपण माहिती देता सर तुम्ही. 🙏🏻🙏🏻🙏🏻असेच नेहमी मार्गदर्शन करा सर. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🌺Thanks🙏All the best 💐💐💐
Sir Maz subject pn science maths ahe plz mla sanga ki me ks prepare kru
Khup chhan sir 👍👍👍
100% selection honar aahe sir tumche , tumchya guidence ni aamche pan hoel.
🌺Thanks🙏All the best 💐💐💐
अगदी छान मार्गदर्शन दिले सर खूप खूप धनयवाद आणी तुम्हाला शुभेच्छा सर 💐💐
Thanks🌺🙏.. All the Best 💐💐💐
होयला पाहिजे...Thanks🌺🙏.. All the Best 💐💐💐
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर🎉
🌺thanks🙏All the best 💐💐💐
आम्ही तुमचा टेलिग्राम चा ग्रुप जॉईन करण्याचा प्रयत्न केला पण तिथे आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आपण याबद्दल आम्हाला काही मार्गदर्शन करावे ही विनंती.👍
Nahi sir bilkul boar nahi zal.khup chan samjawun sangitl tumhi🙏❤️❤️
Thanks🌺🙏.. All the Best 💐💐💐
@@SareshikuyaspardhaparikshaLive thank you sir 🙇🙇
सर,खुपच छान मार्गदर्शन
मुलाखतीसाठी लागणारी सर्व माहिती किती छान सांगितली सर.
धन्यवाद
🌺Thanks 🙏All the best💐💐💐
Khup chhan mahiti dili sir.ya mahitaicha khup fayda hoil Interview chya veles. Thanks sir.
🌺Thanks🙏All the best💐💐💐
Tumhi दिलेल्या माहिती प्रमाणे मी पण क्लास घेणार आहे सर,thank you sir
🌺welcome🙏All the best 💐💐
All the best all of you .
Khup chan information dili sir thankyou tumchi nakki nivad hoil
🌺Thanks 🙏All the best 💐💐💐
Sir , tumhi khup chan margdarshn kelt . Thank u sir 🙏
🌺Thanks🙏All the best 💐💐💐
Sir plz lesson plan sanga n semi english asel tr english mdhe kadav lagel ka
खुप छान माहिती दिलीत सर तुम्ही,
तुमची आभारी आहे 🙏🙏
🌺Thanks🙏All the best💐💐
खूप सुंदर मार्गदर्शन
🌺Thanks 🙏All the best 💐💐💐
Very nice guidance......Sir
Thanks 🌺🙏All the best 💐💐💐
Tumhi khup chan maargdarshan kel
Ahet sir
Amhi tumche abhari ahet sir
Thank you sir❤🌹🙏
🌺Thanks 🙏All the best 💐💐💐
khup chan margdarshan kele sir tumi khp khup dhanwad......mla tait mdhe 74 ahe , 9 to 10 class sathi tr kahi hope astil ky......
आशा ठेवूया 👍Thanks 🙏All the best 💐💐💐
खूप छान मार्गदर्शन सर 👌🏻👌🏻👍🏻
🌺Thanks🙏All the Best 💐💐💐
खूप छान माहिती दिलीत सर,
🌺Thanks🙏All the Best 💐💐💐
Khup chaan sir... Thank you sir.. tumch guidance amhla fadeshir tharel...
🌺Thanks🙏.. All the best 💐💐💐
खूप छान वाटले सर.अभ्यासपूर्ण माहिती दिलीत सर.
🌺Thanks🙏All the best 💐💐💐
अतिशय छान अनुभव आहे सर अभिनंदन सर जी.
Thanks 🌺🙏.. All the best 💐💐💐
Santha te alya sapkrka ksa sadhava ?
अप्रतिम teaching सर
🌺Thanks🙏All the best 💐💐💐
खूप छान मार्गदर्शन केलात सर
Thanks🌺🙏.. All the Best 💐💐💐
Very important information,Sir . Thanks a lot sir
Thanks🌺🙏.. All the Best 💐💐💐
सर तुमच्या telegram channel ची link द्या ना.. म्हणजे लेसन प्लॅन साठी मदत होईल
प्लीज discription box पहा 🙏...
खूपच छान माहिती दिली सर....
Thanks🌺🙏.. All the Best 💐💐💐
सर मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते ....
तुम्ही खुप छान अध्यापन करता....
मला TAIT ला 123 marks आहेत...
With interview राऊंड साठी हा व्हिडिओ खूप खूप महत्वपूर्ण ठरणारा आहे...
Thank you so much sir ....,🙏🙏🙏🙏
🌺Thanks🙏All the best 💐💐💐
तुम्हाला सुद्धा खुप खुप शुभेच्छा सर💐💐💐
Khup Chan sir 1 path ghya na sir ani path tachan pn kase kadawe guidance sanga sir
हो नक्कीच देणार आहे...🌺Thanks🙏All the best 💐💐💐
Very nice guideline sir thanks
🌺Thanks🙏All the best 💐💐💐
खूप छान मार्गदर्शन आहे 🎉🎉🎉
Thanks 🌺🙏
खूप छान मार्गदर्शन सर !
🌺Thanks🙏All the best 💐💐💐
सर तुमचं सिलेक्शन नक्कीच होईल❤❤❤❤ तुमचा कॉन्फिडन्स आणि शिकवण्याची पद्धत खूप छान आहे❤❤🎉🎉🎉
🌺thanks🙏All the best 💐💐
Khup khup chan information sir. Thank u so much
🌺Thanks 🙏all the best 💐
खुप छान माहिती दिली सर 👌👌🙏
🌺Thanks🙏All the best 💐💐💐
Sir khuppppp ch chhan margdarshan.......khup khup aabhar
🌺thanks 🙏All the best 💐💐💐
Shri Swami Samartha 🙏
Khupch Sundar sir..khup chan mahiti sangitali sir🙏🙏
Thanks 🌺🙏
खुप छान माहिती सांगिलेली आहे .धन्यवाद सर.
🌺Thanks🙏All the best 💐💐💐
Nice video sir 👍🏻
Me telegram channel join kele ahe
Mala path tachan file diste nahi
🌺Thanks🙏All the best💐💐💐
सर खूप छान वेडिओ आहे, माझा account subject आहे demo देतनी book use karata येते का?
Thanks.... डेमो देताना book चालेल पण शक्यतो Lesson note काढा म्हणजे impression राहील 👍
Ok thanks sir
खूप छान माहिती सर.
🌺Thanks 🙏All the best 💐💐💐
Khup Chan sir barech doubt kmi zalet. Pn ek question ahe ki. Aapn demo ghetana panel asel samor tr tyana lesson mdil questions vicharale tr chaltat ka karn students nasatat na
🌺Thanks🙏.
All the best💐💐... त्यांना प्रश्न नाही विचारायचे समोर विद्यार्थी आहे असे समजून त्यांनी उत्तर दिले असे समजून छान म्हणून डेमो संपवायचा 🙏.... एक डेमो देणार आहे मी सर्वांना पाहण्यासाठी 👍
Sir खूप छान मार्गदर्शन करत आहात आभारी आहे
Thanks🌺🙏.. All the Best 💐💐💐
Sir,
Telegram la file section disat nhi aahe,
Tumhi pathavlele document kase baghayche?
Please guide
पाठवतो मी...Thanks🌺🙏.. All the Best 💐💐💐
Salute tumchya teaching la
🌺Thanks 🙏
Shree Swami Samarth.....sir me msc (physics) bed aahe maze tait marks 115 aahet.....swamicharani prarthna aahe ki maz hi kuthe houn jav
🌺श्री स्वामी समर्थ 🙏होईल 👍
Interview la panel vale subject knowledge visi vichartat ka sir.
हो... काही प्रश्न विचारतील
Sir English विषयासाठी डेमो घ्या
जय श्री स्वामी समर्थ
अप्रतिम माहिती 🙏
🌺Thanks🙏All the best 💐💐💐
Math subject asel tar demo ha math cha dyacha ka science pan gyala lavatat 6 to10parayat
दोन्हीची तयारी ठेवा...Thanks🌺🙏.. All the Best 💐💐💐
खुप छान माहिती दिली सर
🌺thanks🙏All the best 💐💐
Sir tachan taka ekda telegram channel war
एक नंबर मार्गदर्शन सर ..
🌺Thanks 🙏All the best💐💐💐
Sir English subject cha demo Purn English to English ch ghyaycha ki marathi cha vapar chalto 9 to 10 sathi
Same majha questions
केला तर चांगलेच आहे.....बोलण्याचा सराव थोडा कमी असेल तर मराठीत समजावून सांगू शकता
@@SareshikuyaspardhaparikshaLive thank you sir
Hello sir, जर interview साठी 10 संस्था आल्या असतिल तर सगळ्या संस्थेत interview साठी जाण्यासाठी बंधनकारक आहे का? जर एखाद्या संस्थेला Interview दिली नाही तर चालेल का?
जाणे बंधनकारक नाही
@@SareshikuyaspardhaparikshaLive धन्यवाद सर 🙏
सर, माझा एक प्रश्न आहे की, 9 ते 10 साठी ग्रॅज्युएशन + बी.एड ची आवश्यकता आहे, तर संस्थेवर Caste आणि Open मधून ग्रॅज्युएशन ला Percentage ची पात्रता किती आहे ?
Cast 45%... Open 50%... माझ्या माहिती प्रमाणे..... तशी माहिती share करेल 🙏
@@SareshikuyaspardhaparikshaLive ओके सर, धन्यवाद.. 🙏🏻
@@akashshegokar संबंधित विषयात पदवीच्या तिसऱ्या वर्षात 50% लागतील.
@@dnyaneshpanchal2906 ओके सर.. 🙏🏻
Ani yapeksha kami percentage asel tar
Sir mla tait madhe 120 marks aahet tet 2 pass maza economic subject aahe tr 6 to 8 sathi hoil ka
Aani economic cha lesson plan sanga sir
Social science pass aslyamule phakt economic cha demo dyava lagel ki history geography pn dyav lagel
हो 👍all the best 💐💐💐
तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनाने मी माझा इंटरव्ह्यू देण्याचा प्रयत्न करतो
Thanks🌺🙏.. All the Best 💐💐💐
@@SareshikuyaspardhaparikshaLive
Thank you sir
Wish you all the best
इतिहास,भूगोल च बुक वापरता येईल का,Lesson घेताना,
चालेल ... पण शक्यतो lesson note तयार करा... त्यातील मुद्यांची तयारी करून Demo द्या म्हणजे जास्त impression पडेल. All the best 💐💐💐..
🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
🌺श्री स्वामी समर्थ🙏Thanks🌺🙏.. All the Best 💐💐💐
Very Nice Video 🎉🎉
🌺Thanks🙏All the best 💐💐💐
Sir 1 te 5 path tachan pdf send kara plz
🌺🙏💯
सर मी TET 2 पास आहे माझा विषय मराठी भाषा आहे Tait 106 मार्क आहेत मुलाखत फेरी मध्ये शाळा येतील का
हो येतील.. All the best 💐💐💐
ho येतील
Khup chan sir🙏