लक्ष्मण माने सर,खुप छान मार्मिक रोकठोक बोलताय, सर,पण एकच खंत वेळोवेळी राहते, राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याशी तुमची गाढ मैत्री त्यांनी सगळ्या नातेवाईक मराठ्यांना आमदार खासदार बनवले तुम्हाला साध नगरसेवक पद किंवा आमदार पद सुद्धा दिलं नाही. खंत वाटते तुमच्या सारख्या हुशार माणसाला दलित पिडीत समाजा साठी एकदा उमेदवारी द्यायला हवी होती.
माने सर, आपण २००७ मध्ये ४२ जाती सह बौद्ध झाले आहात. आपल्या आयुष्यातील सर्वात महान कार्य आहे. आपले स्वागत आहे. पण बौद्धांंना अजूनही महार संबोधता हे मात्र कुठेतरी खटकते. जय भिम, नमो बुद्धाय.
अतिशय सुंदर वावडं जबरदस्त विश्लेषण खेड्यातली भाषा हीच मराठी भाषा छान माहिती सांगितली माहिती ऐकत बसावं असं वाटते माने सर ठराविक मक्तेदारीची जीभच पकडला तुम्हाला वंचित विषयी अनुभव आला तो पण व्यथित केला. धन्यवाद सर
मंत्री मंडळातील सर्वानी मग मराठी भाषा टिकवण्यासाठी त्यांची मुले, नातू यांना फक्त मराठी शाळेत शिकवावे, तर अभिजात भाषेची वाहवा करावी,जर भाजपा शिंदे चे भावी आमदार मी मुलांना,नातुंना मराठी शाळेत शिकवणार,असा संकल्प केला तरच अर्थ आहे.
तू घरात बसून स्वतःची पोळी भाजून घेतोस आणि ज्या मराठ्याच्या ताटातला घास खल्लास त्या भूमिहीन गरजवंत मराठ्यांना आरक्षणा ची गरज नाही म्हणतो . तुझी पोळी भाजून झाल्यावर सगळे उपाशी राहिले तरी चालतील
@@avimango46 हो का हा मुद्दा 2012 पासून चालू आहे आता जाग आली का सरकार ला. केंद्रात bjp राज्यात bjp tari 12 वर्ष लागली😂😂😂 आता काय बोलायचं सांग. विरोध bjp चा नाही पण bjp चुकीचं वागत आहे. मी केंद्रात मोदी ल मत दिलं पण महाराष्ट्रात नाही. Nota
सर महाराष्ट्रात फक्त मराठीच भाषांच्या शाळा असावीत शिक्षण मराठी माध्यमातून दिले जावे आणि इतर भाषेच्या शाळा महाराष्ट्र राज्यांत बंद करावीत असे आपल्याला वाटते काय इतर राज्यांत तिथल्या मातृ बोलीभाषेतूनच शिक्षण दिले जाते या वर आपणास काय वाटते
मराठी माणसाने तुमचा उपरा वांचला नसता तर आज तुम्ही कोठे असतात हे पहिले सांगा... मराठी माणूस हा स्वाभिमानी आहें.. त्याला डिवचू नका.. आज मराठी माणसाला शर्यत जिंकायची असेल तर इंग्लिश भाषेच ज्ञान असणे जरुरी आहें....
माने साहेब स्वतः च्या समाजाबद्दल बोलताना म्हणतात राखीव जागाच राहील्या नाहीत अस म्हणतात आणि मराठा धनगराबाबत म्हणतात घटना बदला त्यांच्यासाठी कोटा वाढवा, त्यांच्या बाबतीत म्हणायला पाहिजे की आज पर्यंत आमच्या पर्यंत आलं नाही येईपर्यंत संपवत आहेत तुम्ही हे आरक्षण घेऊन काय करणार आहात, सर्वसमावेशक बोल ना बाबा कशाला रक्त आठवून घेतोस,
तुझा मालक असलेला पवार याची संपत्ती त्याला जाहीर करायला सांग आणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची संपत्ति निवडणुकआयोगाच्या वेबसाईटवर बघुन घे.या व्यतिरीक्त काही संपत्ती असेल तर त्याचे पुरावे सादर कर.स्रीलंपट आणी नितिभ्रष्ठ असलेल्या मानेने शहाणपणा शिकवू नये.
बापजाड्याच्या जीवावर कमाईवर नाचतात, आणि कुणाला मागे म्हणता? जे काही कमावलं तर स्वतः च्याच जीवावर. स्वकमाई चाच गर्व करून दाखव, बाप कमाई चे जीवावर नाही. permanant reservation आहे ना? बघ जरा, पुजारी कोण असतो? शेतात कोण झटतो? प्रतिकूल परिसथितीतही मंगटाचा जोर आणि बुद्धीचा जोर दोंहितही उजवेच ठरलो. तेव्हा ' मागे ' ठरवण्याधी विचार कर.
@@tejasbhosale7655 राष्ट्रपति आदिवासी,पंतप्रधान ओबीसी, सेनाप्रमुख अल्पसंख्यक,कायदा तुमचाच!!!! तरी बोट मात्र कर भरणार्या कष्टकरी समाजाच्या नावाने मोडायची 😂😂😁😄😝 किती वर्षे फुकट खाणार साडेपाच लाख कोटींच बजेट खाल्ले तरी पोट नाही भरत 😂😂😄😝
@@tejasbhosale7655 ते बोलतात ना माणसाचा जो जीन असतो किंवा डी एन ए असतो तो त्याला काही गोष्टी ह्या अनुवांशिकतेने देत असतो!!!!!! एक वर्गाला अनुवांशिकतेने बुध्दि मिळाली तर एकाला अनुवांशिकतेने भीक मागण्याची कला 😂😂😂😆 ज्या लोकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवुन गेण्यासाठी अनगिनत यातना भोगल्या काळापाण्यापासुन ते सुळावर जाण्यापर्यंत यातना भोगल्या पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनाच ईंग्रजांना देव माणनार्यांनी आरोपीच्या पिंज-्यात ऊभे केले 😂😂😂😂😂 संविधानिक अमेंडमेंट्स करुन त्यांचे सर्व होत नव्हत ते काढुन घेतल आणि तथाकथित शोषित हातात दिले आता राजकीय आरक्षणापासुन शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणापर्यंत सगळे हेच आहेत वरतुन वर्षाला साडेपाच लाख कोटींच बजेट पार पंतप्रधानापासुन राष्ट्रपति सहळे हेच तरी पण कर भरत असलेल्या समाजाच्या नावाने बोंबा ठोकणे 😂😂😂😃 एका वर्गात वर्षानुवर्ष भीक मागण्याची कला पारंगत झाली तर एक वर्गाने सिस्टीम ने सर्व हिरावुन घेतले असुन देखील केवळ बुध्दीच्या जोरावर जर पादाक्रांत करण्याची क्षमता विकसित केली
कीती लोकाना माहीत आहे अभिजात दर्जा म्हणजे काय? मराठी शाळा बंद करून आणि शिक्षणाचे खासगीकरणाचे पाप लपवायचा डाव आहे .सर्व व्यवहार इंग्लिश मध्ये.मग हे काय आहे ?नाटक दुसरे काय?
मला 'ण ' म्हणता येत नाही हे मी कबूल करणार नाही. प्रयत्न ही करणार नाही. मी ब्राम्हणांना दोष देणार कि त्यांनी मराठी भाषेत 'ण' का घातला. दर 100 km वर जशी जशी भाषा बदलेल तशी तशी ती त्या त्या लोकांची ती शुद्ध भाषा... म्हणजे एक मराठी भाषाच नको... त्याचे 500-600 प्रकार करू आणि त्याला एक स्वतंत्र भाषा म्हणून घोषित करू... त्या त्या लोकांची ती ती शुद्ध भाषा... सगळे खुश..
एकदम बरोबर....अहो यांना कळतच नाही की इथे कुठल्याही बोली भाषेला कमी लेखण्याचा विषयच नाही. पण भाषा शुद्ध ही ती भाषा व्याकरणाच्या नियमांनी किती बद्ध आहे यावर ठरत असल्याने शेवटी शुद्ध भाषेचे निकष ठरवताना याचा विचार करावाच लागणार. बोली भाषा या नैसर्गिक असल्यामुळे त्याचे व्याकरणीय नियम काटेकोर नसतात. पण यांना प्रत्येक बाबतीत जातीयता यांच्या नेत्याने शिकवली आहे.
ह्या लोकांना काहीही करुन आत्ताच्या सरकारला आणि ब्राह्मण ,इतर काही जातींना केवळ वाईट बोलायचे आहे आणि त्यांना असे वाटते की असे केले तर आपण फार हुशार ,समाजसेवक आहोत.त्यांना peaceful community जवळची वाटते पण आपल्याच धर्मातील इतर जातींवर राग आहे ,हेच तर दुर्दैव आहे
अहो आता मराठीतून कुनी लीवत पण नाही, बहुदा सगळे रोमन-मराठी मधी लिहितात! जरी मराठी तून लिहिण्या साठी मोबाईल वर उत्तम पर्याय उपलब्ध आहेत! थोडी सवय केली तर उत्तम मराठी तून लिहिता येईल! पण कुणीच प्रयत्न करत पण नाही! तुमी इंडी जर्नल चे नाव स्वतंत्र दैनिक असे लिहून बघा ना!
😂Sanskrit marathi chya nantar ali mahne Shivrayanni Marathi bhashecha shudhhikaran kela.. Boli bhasha veglya asu shaktat Pan writing sathi ek standard rule aaplyla set karavech lagtil. Nehmi radat basun kahi farak padnar nahi..
लक्ष्मण माने सर,खुप छान मार्मिक रोकठोक बोलताय, सर,पण एकच खंत वेळोवेळी राहते,
राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याशी तुमची गाढ मैत्री त्यांनी सगळ्या नातेवाईक मराठ्यांना आमदार खासदार बनवले तुम्हाला साध नगरसेवक पद किंवा आमदार पद सुद्धा दिलं नाही.
खंत वाटते तुमच्या सारख्या हुशार माणसाला दलित पिडीत समाजा साठी एकदा उमेदवारी द्यायला हवी होती.
@indie-journal... असेच खूप सारे podcast येऊद्या... शुभेच्छा
शिव-फुले-शाहू-आंबेडकर❤
माने सर, आपण २००७ मध्ये ४२ जाती सह बौद्ध झाले आहात. आपल्या आयुष्यातील सर्वात महान कार्य आहे. आपले स्वागत आहे. पण बौद्धांंना अजूनही महार संबोधता हे मात्र कुठेतरी खटकते. जय भिम, नमो बुद्धाय.
माने तुम्ही विकलेले उपरा आहात शरद पवार तुमचा बोलविता धनी
जास्त शहाणे नका बनू.. मुद्दा समजुन घ्या..
मित्रा नवबौद्ध कोण आहेत ?
सर्वच महार बौद्ध नाही झालेत,
@@vishwaswaghmare4702 यांच्या उपरा यां त्यांच्या चरित्र लेखणात महार जातीला कमी लेखण्यात आले आहें... तुम्ही वाचलं आहें का उपरा?
Thanks
अतिशय सुंदर वावडं जबरदस्त विश्लेषण खेड्यातली भाषा हीच मराठी भाषा छान माहिती सांगितली माहिती ऐकत बसावं असं वाटते माने सर ठराविक मक्तेदारीची जीभच पकडला तुम्हाला वंचित विषयी अनुभव आला तो पण व्यथित केला. धन्यवाद सर
माने साहेब तुमच्या बरोबर आम्ही लाखो पटीने सहमत आहोत !
ग्रेट मुलाखत 🙏🌼
धनगर समाज किती सत्ता मिळवू शकला हे माने साहेब तुम्ही सांगा.मग धनगर समाजाच्या विरोधात का बोलता?
जात ही मूळ समस्या आहे. त्यामुळे सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत.
पवारांच्या हातातलं बाहुल...
मंत्री मंडळातील सर्वानी मग मराठी भाषा टिकवण्यासाठी त्यांची मुले, नातू यांना फक्त मराठी शाळेत शिकवावे, तर अभिजात भाषेची वाहवा करावी,जर भाजपा शिंदे चे भावी आमदार मी मुलांना,नातुंना मराठी शाळेत शिकवणार,असा संकल्प केला तरच अर्थ आहे.
BEST PODCAST........THANKS FOR THIS....
Brilliant. Thank you so much Mane Sir.
माने सर एकदम बरोबर बोलतायत आज मराठीत कितीजण संवाद साधतात.
अत्यंत उपयुक्त विश्लेषण
Great Speech...Great thoughts Hon.Mane Saheb ..Salute.
खूप छान माने साहेब खूप वर्षांनी ऐकन्यास मिळाले
Perfect analysis 👍
९६ कुळी मराठा हा वतनदार होता आहे आणि रहाणार या समाजाला आरक्षणाची गरज नाहि 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
सांग त्या जरांग्याला जाऊन
@@subh2173 नोटिस पाठवणार , मस्करी वाटली ९६ कुळी मराठे म्हणजे !
तू घरात बसून स्वतःची पोळी भाजून घेतोस आणि ज्या मराठ्याच्या ताटातला घास खल्लास त्या भूमिहीन गरजवंत मराठ्यांना आरक्षणा ची गरज नाही म्हणतो . तुझी पोळी भाजून झाल्यावर सगळे उपाशी राहिले तरी चालतील
Jay Bhim.
@subh2173 vatandar sagla samaj nhavta re adanyano😂😂
Aarakshan gheun akkal yet nhi
शाहू फुले आंबेडकर यांचा वापर आता फक्त जातीवाद पसरवायला करतात हे दुःखद आहे.
मराठी भाषा विषयीचे सडेतोड विश्लेषण केले आहे.
विविध समकालीन प्रश्नांवरती केलेली रोखठोक मांडणी ! हार्दिक अभिनंदन सर ! 📚🌹
Marathi alweys greatest gift by central government
Very Very impressive and motivational interview thanks sir for this great work 👍🏻 👏🏻 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे तो केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलेला आहे
बारा महिने तेरा काळ इथे निवडणुका असतात
मराठी सोबत बंगाली आणि इतर काही भाषाना पण अभिजात दर्जा केंद्र सरकार ने मंजूर केला आहे!
@@avimango46 हो का हा मुद्दा 2012 पासून चालू आहे आता जाग आली का सरकार ला. केंद्रात bjp राज्यात bjp tari 12 वर्ष लागली😂😂😂 आता काय बोलायचं सांग. विरोध bjp चा नाही पण bjp चुकीचं वागत आहे. मी केंद्रात मोदी ल मत दिलं पण महाराष्ट्रात नाही. Nota
कोणी तरी देलान आहे ना
सर महाराष्ट्रात फक्त मराठीच भाषांच्या शाळा असावीत शिक्षण मराठी माध्यमातून दिले जावे आणि इतर भाषेच्या शाळा महाराष्ट्र राज्यांत बंद करावीत असे आपल्याला वाटते काय इतर राज्यांत तिथल्या मातृ बोलीभाषेतूनच शिक्षण दिले जाते या वर आपणास काय वाटते
हा शरद पवारचा बगल बच्चा आहे.
Sir khup chan vishleshan
सर खूप छान माहिती मिळाली सर धन्यवाद
😂😂😂😂kalpanik kathela mahiti mhntay ?
Nice interview 👌🏻 👍🏻 👏🏻
Good Podcast
मराठी माणसाने तुमचा उपरा वांचला नसता तर आज तुम्ही कोठे असतात हे पहिले सांगा... मराठी माणूस हा स्वाभिमानी आहें.. त्याला डिवचू नका.. आज मराठी माणसाला शर्यत जिंकायची असेल तर इंग्लिश भाषेच ज्ञान असणे जरुरी आहें....
Prakash ambedkar yenchya sandarbhat mojkaach bolaat pun yogya bolaat......... 👌👍
धन्यवाद सर मी शेतकरी बोलतो योग्य बोलता तुम्ही
माने किती चाटशिल शरद पवारची 😂😂😂
माने ला विचारा कि त्या बाई चे पुढे काय झाले.... जिचा लैंगिक छळ केला होता अटक झाली तुम्हाला
असे म्हणू नका ते त्यांचे राजकारण करतात. करू दया
मला तर अहिराणी आवडते 😄
माले भी भाऊ ! अहिराणी येस का तुमले.
काय बोलायचं याची स्क्रिप्ट तयार करुन दिलेली आहे,विषय ठरलेलाआहे.वंचितला बदनाम करण्यासाठी वापरला जाणारा प्यादा
वंचित ब टीम आहे bjp हे वारंवार सिद्ध झालंय नीट विचार करा
@@subh2173 कशाने प्रुफ झाले आहे,काही लिगल पुरावा असेल तर द्या.
खुप छान मुलाखत
कुठलंही सरकार आलं तरी ते तोंडात फुकट हगत नाही. आतातरी फुकटचे सोडा आणि कष्ट करा आणि स्वकर्तृत्वावर मोठं व्हा. योग्य मार्गाने
Tumchya kartutva mulhey sarvanni mhanje british moghuls dutch portuguese spanish french hya saghlyanni tumhalaa gulaam kele anek varsh …..
सर फुकटच म्हणजे काय, व फुकटच खाणारे कोणत्या धर्माचे आहेत, सविस्तर माहिती द्या,
याची अवस्था पोपटा सारखी झाली आहे शरद पवार कंट्रोल आहे
हे तेच ते चारित्र्यवान माने ना?🤔
माने साहेब शरद पवार हीच तुमची मुळ समस्या आहे
माने सर बौद्धना महार म्हणू नका ! फारच दुख होत !
बुद्धाला न मानणार्या समाज्याला काय म्हणायचे
बौद्ध धर्म आहे आणि जात महार आहे.. दोन्ही मध्ये गलत करू नये
@@rajashegaonkar2429 अशी हायब्रिड जात आणि धर्म तुच लाव
मस्त ❤
माने साहेब स्वतः च्या समाजाबद्दल बोलताना म्हणतात राखीव जागाच राहील्या नाहीत अस म्हणतात आणि मराठा धनगराबाबत म्हणतात घटना बदला त्यांच्यासाठी कोटा वाढवा, त्यांच्या बाबतीत म्हणायला पाहिजे की आज पर्यंत आमच्या पर्यंत आलं नाही येईपर्यंत संपवत आहेत तुम्ही हे आरक्षण घेऊन काय करणार आहात, सर्वसमावेशक बोल ना बाबा कशाला रक्त आठवून घेतोस,
माने सरांचे विचार व्हीजेएनटी आणि ओबीसी राजकारणावर घ्यावेत कृपया
तुझा मालक असलेला पवार याची संपत्ती त्याला जाहीर करायला सांग आणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची संपत्ति निवडणुकआयोगाच्या वेबसाईटवर बघुन घे.या व्यतिरीक्त काही संपत्ती असेल तर त्याचे पुरावे सादर कर.स्रीलंपट आणी नितिभ्रष्ठ असलेल्या मानेने शहाणपणा शिकवू नये.
बेस्ट पॉडकास्ट
32:30 important part
राज्य कारभार चालविण्यासाठी राज्यासाठी एका भाषेची गरज आहे एवढेच
तोंडत बाबासाहेब मनात शरद पवार
शाहु फुले आंबेडकर जय
व्हाइस ऑफ शरद पवार HMV
Hon.Dada, once again. Excellent 🎉
🙏🏻जयभीम सर
🙏🙏🙏
Great personality 👍 great speech for Rahul Gandhi
mast
"दारातील बैल" उपमा भारी होती.
परंतु तुम्ही सारखं सारखं शरद पवार म्हणत होता.
मराठी भाषेचं उत्तम आकलन करणारं पॉडकास्ट
माने तुमच्या वर बलात्कार चे आरोप झाले तेव्हा कुठे गेले होते
चारित्र्यसंपन्न असल्यामुळे शुद्ध असण्याच्या त्यांच्या संकल्पना या फार वेगळ्या आहेत.
बलात्कारी भाषण देतोय
ते चालतंय 😂 पण मी लोकांना शहाणपणा शिकवणार 😂😂
माने साहेब तुमच्या विचाराने देश नष्ट होईल.
या सत्ताधाऱ्यांच योगदान कांहीच नाही लवकर जाग आली कुसुमाग्रज, गोविंदाग्रज,कवी बी अत्रे प्रबोधनकार याना काय वाटेल ॽ
आतीलबाड माने
Sahebanbadal kahihi bolu naka
@@yallappadevkar8225Ghe udun mag😂 Itkech prem ahe tar😂
@@yallappadevkar8225ata savidhane saglyanna adhikar dile nahit ka
रोहित पवार झरांगेला मिडिया मदत आणि कार्यकर्ते पुरवठा करत आहे 😂
चांगले आहे ना😅
गरज मराठ्यांना आहेच फुकट्या लोकांना काय 😂
माने, साहेब, मोर्चे, घेऊन, जाणाऱ्या लोकांना, आर, एस, वाले, मदत, करतात, म्हणून, तुम्ही बाहेर पडलात,, तुम्ही कोणाची पालखी, वाहतात, ते, सांगा
अहो साहेब तूम्हीपवारांच्या दावणीला होता ....तूमच्य ज्ञाती बांधवांचा कधी विचार करा ....
तूमच्या वरच्या केसेस बरेच काही सांगतात....
उगाच ज्ञान नका देवू
80 वर्ष झाले तुमचाच कायदा आहे!!!!! तुम्ही मागे आहात म्हणजे कायदा गलत आहे???
बापजाड्याच्या जीवावर कमाईवर नाचतात, आणि कुणाला मागे म्हणता?
जे काही कमावलं तर स्वतः च्याच जीवावर. स्वकमाई चाच गर्व करून दाखव, बाप कमाई चे जीवावर नाही. permanant reservation आहे ना? बघ जरा, पुजारी कोण असतो? शेतात कोण झटतो?
प्रतिकूल परिसथितीतही मंगटाचा जोर आणि बुद्धीचा जोर दोंहितही उजवेच ठरलो. तेव्हा ' मागे ' ठरवण्याधी विचार कर.
कायदा राबवणारे तुमचेच सर्वाधिक आहेत आणि ते चुकीचे आहेत. एकदा सगळे तिथे सम प्रमाणात पोहोचले की सर्वांना संधी मिळेल.
@@tejasbhosale7655 ते कसे गेले?????तुमच्याच कायद्यात दिलेल्या तरतुदीनुसार गेले ना??????
म्हणजे कायदाच चुकीचा आहे!!!!!! व्यवस्थाच चुकिची आहे
@@tejasbhosale7655 राष्ट्रपति आदिवासी,पंतप्रधान ओबीसी, सेनाप्रमुख अल्पसंख्यक,कायदा तुमचाच!!!! तरी बोट मात्र कर भरणार्या कष्टकरी समाजाच्या नावाने मोडायची 😂😂😁😄😝
किती वर्षे फुकट खाणार साडेपाच लाख कोटींच बजेट खाल्ले तरी पोट नाही भरत 😂😂😄😝
@@tejasbhosale7655 ते बोलतात ना माणसाचा जो जीन असतो किंवा डी एन ए असतो तो त्याला काही गोष्टी ह्या अनुवांशिकतेने देत असतो!!!!!!
एक वर्गाला अनुवांशिकतेने बुध्दि मिळाली तर एकाला अनुवांशिकतेने भीक मागण्याची कला 😂😂😂😆
ज्या लोकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवुन गेण्यासाठी अनगिनत यातना भोगल्या काळापाण्यापासुन ते सुळावर जाण्यापर्यंत यातना भोगल्या
पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनाच ईंग्रजांना देव माणनार्यांनी आरोपीच्या पिंज-्यात ऊभे केले 😂😂😂😂😂
संविधानिक अमेंडमेंट्स करुन त्यांचे सर्व होत नव्हत ते काढुन घेतल आणि तथाकथित शोषित हातात दिले
आता राजकीय आरक्षणापासुन शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणापर्यंत सगळे हेच आहेत वरतुन वर्षाला साडेपाच लाख कोटींच बजेट
पार पंतप्रधानापासुन राष्ट्रपति सहळे हेच तरी पण कर भरत असलेल्या समाजाच्या नावाने बोंबा ठोकणे 😂😂😂😃
एका वर्गात वर्षानुवर्ष भीक मागण्याची कला पारंगत झाली तर एक वर्गाने सिस्टीम ने सर्व हिरावुन घेतले असुन देखील केवळ बुध्दीच्या जोरावर जर पादाक्रांत करण्याची क्षमता विकसित केली
कीती लोकाना माहीत आहे अभिजात दर्जा म्हणजे काय? मराठी शाळा बंद करून आणि शिक्षणाचे खासगीकरणाचे पाप लपवायचा डाव आहे .सर्व व्यवहार इंग्लिश मध्ये.मग हे काय आहे ?नाटक दुसरे काय?
उत्तम पॉडकास्ट
जयभीम
टक्कल , टक्कल नसतं, तर ते वक्कल असतं 😅😅
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियालीस्ट आझाद, अमित तिवारी...
HA =apana ateet
मान्या , पुरावा असेल तर प्रसिद्ध कर .नालायकपणा करु नको.लोकं कपडे जसे बदलतात तसे तू पक्ष आणी संघटना बदलत आहेस.शेवटी लाळ पुसायला 'दगाबाज 'कडे गेला आहेस.
Saty aahe, jati dharm ha rog aahe 😊
जय महाराष्ट्र -जय संविधान
शरद पवारांचा माणूस 😂😂😂😂😂
👍🙏
अंगठे बहाद्दर म्हणल्यामुळं खूपच कंमेंट आल्यात😂😅
Khari gosht ya sarvanha sc st ch aarakshan nako, yanha shetat rabayala gulam pahije yanchyane kam hot nahi aani shetihi sodavat nahi 😊
Agadi barobar !
Best upakar
शरद पवार साहेब मुख्यमंत्रीपदावर होते, केंदात मंत्री होते .मराठ्यं च आरक्षण शक्य असतं तर त्यानी ते दिलं असतं.
आश्रमात गरीब बायकांचे शोषण करणारा माने..
'शुद्ध भाषा ' घरात बोलत नसल्यामुळे ती शिकण्यातच वेळ जातो व शास्त्र गणित विषय समजून घेण्यास बोधिक ताकत राहत नव्हती
रंगरलीया अनुभव पण सांगा की
माने तुमि मराठी सालासरकारणे बंद केल्या त्यावर काहीच बोलला नाही
बलात्कार प्रकरणात काय झाले?
मला 'ण ' म्हणता येत नाही हे मी कबूल करणार नाही. प्रयत्न ही करणार नाही. मी ब्राम्हणांना दोष देणार कि त्यांनी मराठी भाषेत 'ण' का घातला.
दर 100 km वर जशी जशी भाषा बदलेल तशी तशी ती त्या त्या लोकांची ती शुद्ध भाषा... म्हणजे एक मराठी भाषाच नको... त्याचे 500-600 प्रकार करू आणि त्याला एक स्वतंत्र भाषा म्हणून घोषित करू... त्या त्या लोकांची ती ती शुद्ध भाषा... सगळे खुश..
एकदम बरोबर....अहो यांना कळतच नाही की इथे कुठल्याही बोली भाषेला कमी लेखण्याचा विषयच नाही. पण भाषा शुद्ध ही ती भाषा व्याकरणाच्या नियमांनी किती बद्ध आहे यावर ठरत असल्याने शेवटी शुद्ध भाषेचे निकष ठरवताना याचा विचार करावाच लागणार. बोली भाषा या नैसर्गिक असल्यामुळे त्याचे व्याकरणीय नियम काटेकोर नसतात.
पण यांना प्रत्येक बाबतीत जातीयता यांच्या नेत्याने शिकवली आहे.
ह्या लोकांना काहीही करुन आत्ताच्या सरकारला आणि ब्राह्मण ,इतर काही जातींना केवळ वाईट बोलायचे आहे आणि त्यांना असे वाटते की असे केले तर आपण फार हुशार ,समाजसेवक आहोत.त्यांना peaceful community जवळची वाटते पण आपल्याच धर्मातील इतर जातींवर राग आहे ,हेच तर दुर्दैव आहे
Sir maharashtra Manipur hoil ka?so sad future
Jaibhim saheb
tumhi swatah kiti english shabda waparta !!
हेच बरोबर आहे हेच कोण ऐकतच नाही 😂
कोकणस्थ ब्राह्मण यांची भाषा चित्पावनी भाषा होती.. ती प्रमाण भाषा नाही.
येऊन जाऊन बामण बामण 😂
त्यांचा दिवस सार्थकी लागत नाही त्याशिवाय,आणि साहेब सांगेल ते बोलणार
अहो आता मराठीतून कुनी लीवत पण नाही, बहुदा सगळे रोमन-मराठी मधी लिहितात! जरी मराठी तून लिहिण्या साठी मोबाईल वर उत्तम पर्याय उपलब्ध आहेत! थोडी सवय केली तर उत्तम मराठी तून लिहिता येईल! पण कुणीच प्रयत्न करत पण नाही! तुमी इंडी जर्नल चे नाव स्वतंत्र दैनिक असे लिहून बघा ना!
ज्वालामुखी..
Sharad pawar is great and lovely your master and great game on vba
पवार चे सरदार
तुम्ही ज्या पक्षात काम करता ते खरंच संविधानाची आंमलबजावणी करतात का?
😂Sanskrit marathi chya nantar ali mahne
Shivrayanni Marathi bhashecha shudhhikaran kela..
Boli bhasha veglya asu shaktat
Pan writing sathi ek standard rule aaplyla set karavech lagtil.
Nehmi radat basun kahi farak padnar nahi..
जाती भेद संपत चाल ला असताना यांचं कोण ऐकत नाही आता ... आणी ब्लॉग करणारे चॅनेल ने बलात्काराचं काय झाल हे विचारायची हिम्मत दाखवावी