मोठी खुशखबर या 10 वस्तू मोफत ? हा अर्ज करा |Ladaki Bahin yojana|ladaki bahini yojana new update

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 323

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 11 днів тому +19

    मोफत नको तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावे मराठी तरुणांना तरुणी नोकरी मिळाली पाहिजे

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 12 днів тому +23

    फक्त रोजगार कसा मिळेल या गोष्टीचा विचार केला पाहिजे.

  • @VaishnaviBaghel-w8z
    @VaishnaviBaghel-w8z 11 годин тому +1

    Mla solar pahije tr bhetu shkte ka

  • @madhavivatekar3180
    @madhavivatekar3180 12 днів тому +48

    माझी एकच विनंती नमस्कार आहे जीवना आवश्यक वस्तू चे दर कमी करावेत ही विनंती

    • @vashishthphadake8333
      @vashishthphadake8333 20 годин тому

      आम्हाला काहीच मोफत देऊ नका फक्त महागाई कमी करा आणी जाती जातीत वाद लाऊन दीलाय तो बंद करा नाही तर तुमचा हीशोब चुक्ता करनार हे नक्की

  • @ShamimMulla-r3y
    @ShamimMulla-r3y 13 днів тому +129

    मी शमीम बशीर मुल्ला आहे माझे जनता बँक मध्ये खाते आहे मी कोल्हापूर जिल्हा आहे मी घरी क्लास घेते व मी भाड्या chya घरात राहत आहे मी सारखी आजारी पडले म्हणून नवरा पण 2 मुलांची ट्युशन घेतात त्या मुळे माझे खुप पैसे लागतात म्हणून मला तुम्ही प्लीज प्लीज मला 10हजार रुपये दिले तर खूप खूप meherbani होईल 😢😢😢

    • @Funnyvideos-js4gs
      @Funnyvideos-js4gs 13 днів тому +11

      बोलो जय श्री राम

    • @rameshmate9184
      @rameshmate9184 12 днів тому +4

      फक्त दोन मुले असणारे यांना लाडकी बहीण ची अट असावी.

    • @JamirPathan-ee2si
      @JamirPathan-ee2si 9 днів тому

      तेलाचे व धान्य व इतर दर कमी करा

  • @pandharinathpagare5821
    @pandharinathpagare5821 13 днів тому +22

    सिटीमध्ये लोकांना जास्त पैसे का मिळतात आणि ग्रामीणमधल्या लोकांना का कमी मिळतात सगळ्यांना सारखाच न्याय पाहिजे

  • @VandanaPatil-x3s
    @VandanaPatil-x3s 13 днів тому +23

    माझं जीवन योजनेचे खातं उघडलं आहे

  • @ChandrakalaZurmure
    @ChandrakalaZurmure 12 днів тому +7

    तुमच सगळ बरोबर आहे पण लाडकी बहीण म्हणुन घरोघरी कोन पोचले कोनामुळे लाडकी बहीन ऊंचवली आणी मात्र अंगणवाडीच काय वेतन पाहीजे

  • @Gaytriupadyay
    @Gaytriupadyay 12 днів тому +48

    मुख्यमंत्री साहेब कोणी पण कोणी पण बना लाडक्या बहिणींना सरसकट पैसे द्या 238 जागा बहिणींच्या बळावर उभ्या झाल्या सर्व अटी काढणारे हेच फडणवीस आणि म्हणतात

  • @navnathwaybhase9717
    @navnathwaybhase9717 6 днів тому +2

    मोफत विज कशी मिळेल

  • @ramnathjadhav6143
    @ramnathjadhav6143 7 днів тому +3

    एक गाडी कशी काय भेटत आहे गाडी मोटरसायकल

  • @PrabhavathiDongre-vh8ps
    @PrabhavathiDongre-vh8ps 10 днів тому +1

    मुख्यमंत्री साहेब तुम्हाला सर्व जनतेने निवडून दिलेले आहेत त्यामुळे कोणावरही अन्याय नको आणि लाडक्या बहिणीमुळे तुम्ही तर जरूर निवडून आलेले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणी पर्यंत कशीही योजना पोहोचेल याची तुम्ही दक्षता घ्यावी❤

    • @PrabhavathiDongre-vh8ps
      @PrabhavathiDongre-vh8ps 10 днів тому

      ही योजना जनतेपर्यंत येतच नाही मधल्या मध्ये त्यांनी गडप करतात आणि काही बोलायला गेलं तर तुम्ही बघून घ्या असे म्हणतात

  • @sanjaydhimdhime1787
    @sanjaydhimdhime1787 10 днів тому +1

    75 वर्षे झाली 75 वर्षे झाली आम्हाला अजून घर रायाला नाही शेती मंडळाच्या जागेत आहे मोती घरी पडायला लागले आहेत इथे 500 लोक राहायला आहेत शेतीमुळे च्या कॉलनी मध्ये

  • @satyabhamasurse4975
    @satyabhamasurse4975 11 днів тому +3

    Navin gas kannection ghyach ahe tr bhetel ka

  • @rajendrawaghmode7970
    @rajendrawaghmode7970 12 днів тому +10

    फक्त कागदावरच फुकट नको योग्य दरात द्या महागाई ने त्रस्त झाली जनता

  • @aak9951
    @aak9951 8 днів тому +1

    माझं रेशन कार्ड केशरी आहे तरी पण गेले 5 वर्ष झाले मला रेशन मिळत नाही माझा पती फिट च्या आजाराने नेहमीच आजारी असतात मुलाला नोकरीं नाही मि भाडायचं घरात राहत आहे सरकारने पैसे देण्या ऐवजी महिलांना घराची व्यवस्था करावी

  • @ashabobade8768
    @ashabobade8768 2 дні тому +1

    विधवा पेन्शन योजनेचा काही लाभ आहेका

  • @Suresh-v2w9k
    @Suresh-v2w9k 12 днів тому +3

    Mla tr khup garj ahe sir pise me prt fedil pan mla te vishvkrma yojnach smjl nahi kam dya osir kytari ghrbslya kamachi khup grj ahe

  • @ranjanashinde4594
    @ranjanashinde4594 13 днів тому +4

    आमच्याकडे केसरी कार्ड आहे पण ते चालू नाही चालू करून देत नाहीत

  • @reshmadhadankar7905
    @reshmadhadankar7905 10 днів тому +1

    गाडी घेण्यासाठी काय करावे लागेल

  • @LakshimanKumbhar-nk3ul
    @LakshimanKumbhar-nk3ul 12 днів тому +1

    कोण कोणती योजना आहे परभणी जिल्ह्यामध्ये

  • @pranalidhuri1130
    @pranalidhuri1130 10 днів тому +1

    कधी मिळणार आहे ते सांग काय करावं लागेल आम्हाला काही काम नाही

  • @mansipatil2485
    @mansipatil2485 2 дні тому

    मी नाशिक मधून बोलत आहे गुलाब सुरेश पाटील मला खूप खूप गरज आहे

  • @siddhantnikalje3314
    @siddhantnikalje3314 8 днів тому +2

    बनावट बातमी आहे विश्वास ठेऊ नये 🙏🙏🙏

  • @damyanti1854
    @damyanti1854 10 днів тому +1

    कधी मिळणार ते सांगा प्लीज

  • @ShaikhAbSattar-tr6oz
    @ShaikhAbSattar-tr6oz 8 днів тому +1

    Sir ji mi malegaon nashik cha rahiwasi maze keshari card
    aahe mala kahich milat nahi mala rashan gahu tandul hawe ahe

  • @VikramSawant-y7t
    @VikramSawant-y7t 7 днів тому

    खरी बातमी आहे का कारण आपण युट्यूब वर सांगत आहेत

  • @babusahebkarale6545
    @babusahebkarale6545 12 днів тому +6

    सर मला यातील सर्व पाहीजेत मी आजारी आहे मुले छोटे आहेत वडील आजारीच आहेत आईचे वय भरपूर आहे

  • @pranalidhuri1130
    @pranalidhuri1130 10 днів тому +1

    कधी मिळणार आहे हे आम्ही

  • @kalpnasomalkar8716
    @kalpnasomalkar8716 12 днів тому +1

    Mla pn Ghar ñahi mi kirayacy gharat rahte Kay kru samjt ñahi yenar aahe ka mla pn paise

  • @Onlyfun1919
    @Onlyfun1919 6 днів тому

    मि दादाराव दांडगे रा सुरंगली ता भोकरदन जिल्हा जालना माझे म्हणणे आहे कि भूमीहीन लोकांना काय सवलती आहे

  • @mhattustar67
    @mhattustar67 9 днів тому

    फक्त लाडकी बहिण यांच्या साठीच आहेत ह्या सर्व योजना तर बाकीच्या महिलांना नाही जे खरोखर त्याच्यात पात्र आहेत त्यांना वगळून हि कामं करत आहे सरकार मग बाकीच्या महिलांना कसे आणि कधी मिळतील लाभ हया सर्व येणार्या योजनेचा ते सांगावे 🙏

  • @AnmolDeore
    @AnmolDeore 9 днів тому

    दिव्यांग लोकांसाठी योजना कोणत्या आहेत

  • @PratibhaGavandi-v4i
    @PratibhaGavandi-v4i 12 днів тому +1

    मी 68वर्ष्याची आहे.
    मला पेन्शन मिळण्या साठी काय करावे लागेल.
    मला काहीच इन्कम नाही.
    माझे रेशन कार्ड कसे काढावे.

  • @TeeyeyGeegeg-ym4jp
    @TeeyeyGeegeg-ym4jp 12 днів тому +1

    घर ची योजना कोन तीन आहे नागपुर जिला वडोदा

  • @गजाननखाडे-श1थ
    @गजाननखाडे-श1थ 12 днів тому +3

    सर माझं वय 62 आहे मला राहिला ना घर ना सर्विस ना घरी बघायला दुसरं कोणी नाही त्यामुळे मला कोणती सवलत आहे तुमचा नंबर द्या त्यावर मी मिस करते तुम्ही घर किंवा दहा हजार रुपये देणार आहात ना दवाखान्यात रे सतत चालू आहे मला

  • @Prabharande
    @Prabharande 13 днів тому +4

    माझ राशन कार्ड केसरी आहे तरी आम्हाला राशन मीळत नाही

  • @vaishnavinitore1184
    @vaishnavinitore1184 12 днів тому +2

    Rs 10000 kasebhetnar thya sathi konatha from baharava lagel

  • @SangitaDasarwar
    @SangitaDasarwar 12 днів тому +1

    Sir 10000 rupayasathi toll free no. Punha sanga😊

  • @shobhakaralkar6670
    @shobhakaralkar6670 17 годин тому

    गरो

  • @subhashmagar-m1n
    @subhashmagar-m1n 2 дні тому

    M v u sarkar ne abhi sabko fayeda diya hai 1947 sal se kishine diya hai kya kitane election ho Gaye fayeda mila hai kya

  • @SurprisedCat-ux7hu
    @SurprisedCat-ux7hu 12 днів тому +2

    आम्ही की रायन राहतो एकचझ रुम आहे तरीही आम्हाला बील खूप जास्त येतो आमच्या कळे फकत फैयन आहे 12रूपयेयुनीटघेतो, आमच्या घरमालक तर आमाल बील खूप जास्त 8००,9००,आसायेतो

    • @SurprisedCat-ux7hu
      @SurprisedCat-ux7hu 12 днів тому

      मी नागपूर जिल्ह्यातील MIDC बुटीबोरी नागपूर जिल्ह्यातील राहते

  • @Gaytriupadyay
    @Gaytriupadyay 12 днів тому +3

    आता या महिला पात्र त्या महिला पात्र असे करू नका सर्वांना सरसकट पैसे पाहिजे सर्व बहिणी तुमच्याच आहेत फोन केला होता भाऊ तुझ्या पाठीशी आहे अन आता आता म्हणतात ह्याच महिला पात्र पैसे द्या सगळ्यांना

  • @MeenaxiKanawade
    @MeenaxiKanawade 8 днів тому +1

    तुम्ही किराणाचे भाव कमी केलेत तर बर होईल

  • @mohansabale9782
    @mohansabale9782 10 днів тому +1

    मोफत देऊ नको बाबा तर काम करून जगू दे आम्हाला

  • @Mangeshnika
    @Mangeshnika 12 днів тому +1

    सोलर पॅनल❤❤❤❤🎉🎉

  • @ujjwalaladole
    @ujjwalaladole 13 днів тому +4

    Mi tr bhrla vishvkrmach pn ajun khich aal nhi

  • @prajaktavast8038
    @prajaktavast8038 4 дні тому +1

    लाडक्या भावांना लाडक्या दादांना नोकऱ्या द्या घरबसल्या बिचारे घरात राहतात शिक्षण घेऊन सुद्धा नोकऱ्या भेटत नाही सर त्यांच्यासाठी चांगला जॉब द्या एक व्यवस्थित

    • @aakashkanojia4488
      @aakashkanojia4488 14 годин тому

      Agdi barober I am softwear enjineer but not job😢

  • @prajaktavast8038
    @prajaktavast8038 4 дні тому

    सर प्लीज रिक्वेस्ट आहे कर की सर्व गोष्टी भाग झाल्यात त्या स्वस्त करा 5000 नेले तरी एक 5000 मिळते एकही वस्तू येत नाही काय करावं सर प्लीज प्लीज सर्व स्वस्त वस्तू करा सोन्याचा भाव सोन्याचा भाव तर गगनाला भिडला आहेत ते पण कधी करा 25 किंवा 30,000 10 ग्रॅम करा

  • @DHONDUKARVANDE
    @DHONDUKARVANDE 3 дні тому

    मला लाडक्य बहिनीचे पैसे नाही आले मी ती राधार आहे तर मी काय करू?

  • @revatinaik8969
    @revatinaik8969 12 днів тому

    Solar ची लिंक आहे कुठे?? किती उल्लु बनवतात आहे

  • @revatinaik8969
    @revatinaik8969 12 днів тому

    माझे केसरी कार्ड आहे तरीही धान्य मिळत नाही.dukanvala बोलतो GR आल्यावर मिळेल . काय करावे.

  • @UshaHarekar
    @UshaHarekar 10 днів тому

    घर योजनाचां कसा फॉम् फरायचा तो कसा भरायचा आणि कुठे? मी भड्याचा घरात राहते आणि भाड एवढं वाडले आहे की भरन hot नाही 7 , 8 हजार भाड जात माझा नवऱ्याला एवढा पगार नाही आहे भाड देऊन 3 उरतात घर चालवणे कठीण होते मुलाचे शिक्षण आहे plz मला सांगा 🙏

  • @VikramSawant-y7t
    @VikramSawant-y7t 7 днів тому

    आज पर्यंत कोणत्या लोकांना मिळाले ते सागवे

  • @HemaNighut
    @HemaNighut 10 днів тому

    माझे वय ५० आहे मला अजून स्वतःचे घर नाही . तुमची स्कीम येता येता १० वर्ष लागणार ... कधी घरात राहणार......

  • @SajjakkaAwaghade
    @SajjakkaAwaghade 12 днів тому +1

    From bharaychya navakhali kiti rupaye gola karatay

  • @uajjavaladhanvate8987
    @uajjavaladhanvate8987 4 дні тому

    ,,, उज्वला धनवटे बुलढाणा जिल्हा चिखली घर नाही फर्म भरायलाकोथेकागतपतलाते

  • @kailashmehta8671
    @kailashmehta8671 12 днів тому +2

    WHAT ABOUT KISSAN LOAN WAIVER?? AS PER THE MANIFESTO

  • @SonuSawnekar
    @SonuSawnekar 12 днів тому +3

    Kirana mofat kasa milnar

  • @mahadeosalunkhe9695
    @mahadeosalunkhe9695 7 днів тому

    ज्यांना दोन मुले आहेत त्यांनाच फक्त कोणत्याही शासकीय सवलतीचा फायदा देण्यात यावा

  • @ShaikhAbSattar-tr6oz
    @ShaikhAbSattar-tr6oz 8 днів тому +1

    Sir ji kirana hawa

  • @ManishaThakare-x2d
    @ManishaThakare-x2d 11 днів тому

    दादा लाडकी बहिन हि योजना चालू आहे का

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 10 днів тому

    आहो मी पुण्यात राहातं आहे . मला मुलगा नाही.मालक वारले आहे.मी जेष्ठ नागरिक आहे मला संजय गांधी निराधार योजना चे 1500रुपये मिळतात काम नाही व वय झाल्यामुळे काम होत नाही.मला इस सिलेंडर फी मिळत नाही माझे भागत नाही

  • @MegharajChirmurkar
    @MegharajChirmurkar 10 днів тому

    सर मी सहकारी संस्थेमधून. लोन घेऊन. घर. बांधले. घरावर. लोन पेंड. होत नाही शेती करतो .शेतावर लोन दिले नाही महाराष्ट्र बँकेने. लोन पेंड करणेसाठी तगादा.मी पदवीधर बी. एक.सगळ्या मुलीचं .काय पर्याय

  • @sumantaware4874
    @sumantaware4874 12 днів тому +1

    मी अपंग आहे पेन्शन शिवाय काहीही मिळत नाही मला घर बांधून हवे आहे

  • @dewrampote5570
    @dewrampote5570 12 днів тому +1

    टधी पाच लाख आयुष्यमान भेटेल ते सांगा

  • @apranabansod2138
    @apranabansod2138 12 днів тому +1

    माझ्या नावावर गॅस आहे. मला अजूनही पैसे मिळाले.नाही. आणि मला लागली बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही.

  • @SurekhaWalhekar-e3j
    @SurekhaWalhekar-e3j 7 днів тому

    Mi Surekha Walhekar punyavarun bolte maz khat BANK of badoda madhi ahe mla rahayla ghar nahi he mla ghar dayve plz

  • @RekhaParhad-u2j
    @RekhaParhad-u2j 12 днів тому +1

    आम्हाला तर काही भेटले नाहीत मी फक्त लाडक्या बहिणीच्या योजना फार्म भरला आहे

  • @adeshdhande7447
    @adeshdhande7447 9 днів тому

    या yajan को kisako milega कैसे

  • @indrajeetpawar4394
    @indrajeetpawar4394 8 днів тому

    सगळयाच लाभार्थीला सगळयाच खरेदीला 60 % सवलत दिली जावी.

  • @sunitamalwadkar9519
    @sunitamalwadkar9519 13 днів тому +1

    किराणा Vali dyat नाही त्यासाठी Kay karyacha

  • @Sushilapalekar-m4z
    @Sushilapalekar-m4z День тому

    रोजच्या विडीओ मध्ये सांग तापणजूलैमधेफामभरलातरककाहिचयमिळाले नाही युनियन बँक मध्ये खाते आहे आधारकार्ड लिंक झाले तरी पण, आँनलाईन दाखवतहौतीआनधारैलिक नाही आता आधारकार्ड लिंक झाले मा़झाओटिपि 1943आहेआताकायकरियछचै

  • @KalpanaB-x8q
    @KalpanaB-x8q 9 днів тому +1

    मुलगा शिकुन फायदाच नाही कारण त्याला नौकरी नाही कशाची आवक नाही तर जगायच कस

    • @aakashkanojia4488
      @aakashkanojia4488 14 годин тому

      Ho mala pn job nahi milat ahe I am sotwear ingireer

  • @nirmalajadhav998
    @nirmalajadhav998 12 днів тому +1

    काय म्हण साहेब एक लाख वीस हजारात घरकुलाचे पैसे देतात त्यात कुठे घर होतं का शहरी भागात अडीच लाख रुपये आहे मग ग्रामीण भागात का कमी आहे सर्वांना सारखाच न्याय द्या ना

  • @SangeetaShrikhande-z3f
    @SangeetaShrikhande-z3f 9 днів тому

    कोणती योजना मोफत मिळणार आहे

  • @RameshPatil-lk5pm
    @RameshPatil-lk5pm 12 днів тому

    लाडक्या बहिणीच्या योजना कायम राहील का?

  • @dharmajijadhav4773
    @dharmajijadhav4773 10 днів тому

    सर्व आवश्‍यक वस्तूंचे भाव वाढवा सरकरी तिजोरित रक्कम जमा होईल आणी फुकट वस्तु देऊ शकाल

  • @AnitaSomde
    @AnitaSomde 8 днів тому +1

  • @swarupadarlker2878
    @swarupadarlker2878 19 годин тому

    😊😊😊😊😊😊 रत्नागिरी नाही आले

  • @dharmendrapatil7704
    @dharmendrapatil7704 12 днів тому +1

    भाऊ व्हिडिओ चांगला बनवला फिरवून फिरवून 10 मिनिटांचा पण अगोदर जनतेला शासनाला सांग की योजना लागू करा मग तू व्हिडिओमध्ये बुक

  • @kunaldarange6624
    @kunaldarange6624 13 днів тому +2

    Free light ke bareme detail video

  • @SonuSawnekar
    @SonuSawnekar 12 днів тому +2

    Mofat viz Kashi milnar

  • @kiranlakhe2521
    @kiranlakhe2521 10 днів тому

    Mla medikal kharch kirana aani ghar mi bhadyachya gharat rahate

  • @SuvarnaGound-pc2px
    @SuvarnaGound-pc2px 5 днів тому +1

    पेशनर यांना आमका लाभ

  • @dilippatil9464
    @dilippatil9464 10 днів тому +1

    माझ्या बायको च्या नावाने ग्यास सिलेंडर केला, अन्नपूर्णा योजनाचे लाभ कसे मिळणार, उज्वला पण नाही आहे

  • @nirmalanashikkar6772
    @nirmalanashikkar6772 10 днів тому

    2016 la Ghakul cha form bharala ajun milale nahi

  • @VikramSawant-y7t
    @VikramSawant-y7t 7 днів тому

    काही सांगून लोकांना सांगू नका आज पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सरकार करु शकत नाही

  • @Nayan-e2c
    @Nayan-e2c 12 днів тому +1

    फार्म चेस त अडिच दोन हजार रुपये घेतात😢😢

  • @NamanWagmare
    @NamanWagmare 12 днів тому

    मी विधवा आहे मी मुंबईला झाडाच्या घरात राहत आहे तीन वर्ष सरकारी एवढे पैसे विधवा बायकांचा कण 10 हजार रुपये पाठवा ना सरकार हे देतील काय देते महागाई वाढून ठेवली मुलांच्या शाळेची फी भरायची कपड्याची फी भरायची सरकार गरीब महिलांच्या खात्यावर पैसे पाठवा ना तुम्ही इलेक्शन होईपर्यंत बोलले काय नाही पैसे वाढवले तुम्ही उलट महागाई वाढून ठेवली एवढी तुम्हाला कळकळ वाटते ना तर पाठवा गरिबांच्या खात्यावर विधवा पैसे आम्ही घर भाडं भरणार का मुलं सांभाळणार एकटी बाई माणूस काय करणार अक्षरशः रडायला येते की बीएफ उपाशी बसावा लागतो सरकारच्या डोळ्यात पाणी असतं ना अगदी मनापासून खात्यावर दहा हजार रुपये पाठवा

  • @dattatraykolase8820
    @dattatraykolase8820 12 днів тому +1

    मी खुप गरीब आहे जमीन नाही घर व्यव्स्थतीत नाही

  • @vaishnavinitore1184
    @vaishnavinitore1184 12 днів тому

    Ghar ghenay sathi kay karave lagel

  • @SushmaDhamnskar
    @SushmaDhamnskar 6 днів тому

    तांदूळ का बंद करणार आहेत भात खाऊ नये का

  • @rajelaxman6052
    @rajelaxman6052 12 днів тому +2

    सौर ऊर्जा साठी कुठे अर्ज करायचा त्याची लीक पाठवा

  • @SwatiKayande-v5d
    @SwatiKayande-v5d 11 днів тому

    Link nahi dili solar chi

  • @narayannarayan6209
    @narayannarayan6209 12 днів тому +2

    नारायण खडसे रा सुकळी वाशिम

  • @sudhirrangdal8563
    @sudhirrangdal8563 10 днів тому

    निराधार 😢😢😢घंटा, गाजर पेन्शन वसई, पालघर जिल्हा

  • @anandrajput9790
    @anandrajput9790 10 днів тому

    Hi mala kirana pahije

  • @SaritaJichkar
    @SaritaJichkar 13 днів тому

    सर आम्हाला गाडी पाहिजे गाडीची माहिती सांगा ना मला कशी आहेत

  • @UshaGaikwad-i1t
    @UshaGaikwad-i1t 11 днів тому

    रोज च पैसे येणार आहे सांगता कधी पेसे येणार