मूळपुरूष कसा शोधावा, करणी कशी संपेल । घराला सुरक्षा कवच कसे करावे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • व्हॉटसअप चॅनल सोबत जोडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा कॉपी पेस्ट करा : whatsapp.com/c...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    त्रास हा प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात येतो, पण मग त्या त्रासाला कंटाळून आयुष्याला सोडून जाणं हा काही मार्ग नाही, आपले गुरू, आपले कुळदेवता आणि दत्तगुरू सदैव आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी तयार असतात. पण त्यासाठी विश्वासाची अत्यंत आवश्यकता असते आणि तो विश्वास आणि मार्ग दाखविण्याचा प्रयत्न मी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. फरक फक्त एवढाच आहे की मला स्वत:ला जगासमोर आणून प्रसिद्धी मिळविण्यात रस नाही. मी दत्त महाराजांची सेवा, साधना मी ७ वर्षांचा असल्यापासून करतोय आणि त्यांच्या कृपेनेच जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या सेवामार्गाकडे वळविण्यासाठी मी हा चॅनेल सुरू केला आहे, पण इतर ही काही प्रश्न आहेत ज्यांच्या लक्ष देणे गरजेचे आहे म्हणून या विषयांवरचं ज्ञान पोहोचवावं लागतं. बाकी राहिला विश्वासाचा प्रश्न, शेवटी मार्गाने कोणत्या जायच आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न.
    चॅनेल ची सदस्यता मोफत आहे.. तसेच बेल नोटीफिकेशन ला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या अपलोड केलेल्या व्हिडिओ सर्वप्रथम मिळतील. श्री दत्त, जय दत्त. श्री गुरूदेव दत्त.
    -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    कृपया व्हिडीओ शेवटपर्यंत ऐकावा.....
    करणी बाधा, कुटुंबाला बांधणे, इतर अडचणी यासाठी हे वाचन करा
    असंख्य अडचणी जरी असतील, कुळदेवाची ही पूजा करून पहा | विश्वास ठेवा, मार्ग मिळेल
    चेडा आणि करणी काय आहे | आयुष्य उद्ध्वस्त करणारी सत्यकथा | साधकांच्या प्रश्नांची उत्तरे
    चेडा च्या मागे लागू नका | घरातील देव आणि कुटुंब कसे बांधतात | संपूर्ण कुटुंबाचा नाश कसा होतो याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये
    श्री दत्त महाराजांचे गुरूवार व्रत । करायला सोप्पे परंतु शक्तिशाली असे व्रत, पहिल्यांदा या चॅनेल वर
    दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा :
    • श्री क्षेत्र गाणगापूर ...
    दत्त माला मंत्र जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datta Mala Sadhana | द...
    श्री दत्तात्रेयांची च उपासना का करावी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • गुरू दत्तात्रेयांचीच उ...
    उपासनेची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datt upasana | उपासनेच...
    श्री गुरूदेव दत्त, सर्वप्रथम मी सर्व दत्त भक्तांचे जीवन साधना चॅनेल वर स्वागत करतो. हा चॅनेल नसून मी दत्त भक्तांसाठी एक छोटसं रोपटं लावलं आहे, ज्याचे मला मोठ्या वटवृक्षात रूपांतर करायचे आहे आणि या वटवृक्षाच्या सावलीत सर्वांना दत्तगुरूंच्या भक्तीचा मार्ग मिळेल अन त्यांचे इहपर कल्याण होईल. तर कृपया व्हिडीओ ला शेवट पर्यंत ऐका व्हिडीओ आवडला तर व्हिडीओ ला लाईक करा, चॅनेल ला सबस्क्राईब करून आपले अमूल्य मत कमेंट च्या माध्यमातून कळवायला विसरू नका.
    Shripad Shrivallabh Charitramrut Parayan
    Shripad Shrivallabh Charitramrut katha
    Shripad Shrivallabh incarnation of lord datta
    #श्री_गुरूचरित्र

КОМЕНТАРІ • 44

  • @ajaysonawane6133
    @ajaysonawane6133 25 днів тому +1

    🙏🙏 ॐ श्री गुरूदेव दत्तात्रय नमः 🙏🙏
    ॥ नमो आदेश ॥
    🙏🍁 ॐ दिगंबराय विद्महे अत्रीपुत्राय धीमहि तन्‍नो दत्‍त प्रचोदयात्‌ 🍁🙏
    🙏🍁 गुरूर्बह्मा गुरूर्विष्णू गुरूर्देवो महेश्वरा 🍁🙏
    🙏🍁 गुरू: साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:🍁🙏

  • @shalinirao8289
    @shalinirao8289 26 днів тому +1

    Very beautifully explained!! Simple and accurate❤🙌🙏

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 27 днів тому +8

    सकाळी पूजेच्या आधी दक्षिण दिशेला तोंड करून आपले पुर्ण नांव गोत्र सांगून नमस्कार करावा पांच वेळा ओम नमो कूळ पुरूषाय नमः म्हणून नमस्कार करावा व माझ्या कुळातील ज्ञात आज्ञात सर्व पितृदेवताय नमः पांच वेळा म्हणून मग स्वतःला गंध लाऊन नमस्कार करूनदेवपूजा करावी.

  • @sunmoon3779
    @sunmoon3779 20 днів тому

    Satya aahe 🙏🙏🙏🙏satya om shree Swami Samarth mauli Duttaguru 🙏🙏🙏🙏.

  • @brightchannel7346
    @brightchannel7346 27 днів тому +2

    मुळ पुरुष साधना ची रीत सांगा. तन मन धन यातील कोणतीही साधना सांगा

  • @dpositiveresponse2499
    @dpositiveresponse2499 27 днів тому

    खुप सुंदर विडियो गुरुजी🙏..अवधुत.. चिंतन...श्री गुरूदेव दत्त 🔱🚩

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 27 днів тому

    🙏🌹||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||🌹🙏

  • @rekhakendhale1102
    @rekhakendhale1102 27 днів тому +1

    Jai.gurudev.
    Guruji.ceda.gota.ci.vidya.kashi.
    Ghetat.aani.kashi.calavtatti.cedyaci.vidya...aani.tya.cedya.dvare.dusaryaca.labha.kasa.khetat..aani.kam.kase.kartat..
    Va.aaplya.sharirala.pida.kase.lavtat..aap ll ya.kamat.kashya.aadcani.aantat

  • @rajashrikarande7653
    @rajashrikarande7653 27 днів тому

    दादा tumche video khup chan asat 🙏

  • @pravingawli6681
    @pravingawli6681 24 дні тому +1

    Amchya ghrat ek mansachya bolnyavarun mulpourushala jaga dyayla sangitle hotey tyane ti jaga ghrachya kopryat mhnje konala disnar nahi ashi sangitli hoti tar amhi ti vastu toilet chya var bandhali ahe ti yogya ki ayogya mahit nahi krupaya margdarshan karave hi vinati

  • @santoshjadhav290
    @santoshjadhav290 27 днів тому +2

    साहेब नमस्कार
    पुर्वज मुळमहापुरूष यातील फरक सांगा
    उपासना कोणाची करायची कशी करायची
    जेणे करूण कुठूंबाचे संरक्षण होहिल
    आणि कुलदेवता प्रसन्न होहिल
    🙏🙏

  • @sharadchandrasurve3482
    @sharadchandrasurve3482 26 днів тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @user-oc4gq3lo5v
    @user-oc4gq3lo5v 26 днів тому +2

    Shree.gurudav.datta.mala.amach.ratnagiri.gavakadil.devastan.halvaly.natar.vibresion.hot.hai.kay.karave.marg.darshan.have.hai.

  • @SitaramMemane-k2c
    @SitaramMemane-k2c 26 днів тому +1

    Atishay changli mahiti aapan dilit please aapla phone no dyal ka 😢😢😢😢😢

  • @user-gh8wl7ey6i
    @user-gh8wl7ey6i 26 днів тому

    Khup sunder

  • @deepadessai7552
    @deepadessai7552 19 днів тому

    Best information but please make it more clear by giving more information i dont have much knowledge please guide

  • @user-ch7nm4gl1z
    @user-ch7nm4gl1z 26 днів тому +1

    Datt upasana uchh kotichi sadhna ahe Ani datt mantrane sharirat hit tayar hote

  • @dattaguru-nd3eo
    @dattaguru-nd3eo 27 днів тому

    Datt Guru Guru Maharaj ji jay

  • @user-nb7ko4fh9k
    @user-nb7ko4fh9k 27 днів тому

    Khup adachnit aahe

  • @satejgujar7113
    @satejgujar7113 25 днів тому

    गुरुजी आपला हा व्हिडिओ पाहिला आणी ही क्लिप आमच्या घराला लागू पडते मी पूर्ण एकावेळी सगळं काही सांगू शकत नाही पण आमच्या कुळात सध्या असच होत आहे की काही ठरवावं आणि ते पूर्णतःवास जात नाही असच सर्व काही विखूरलेलं आहे हे थोडक्यात सांगण झाल ह्यावर अजून काही आपण मार्गदर्शन कराल वयक्तिक भेटीनं तर फार बर होईल माझी कमेंट तुमच्या पर्यंत पोहचवी हिच दत्तगुरुंजवळ प्रार्थना........

  • @ShakuntalaPrabhu-db2pk
    @ShakuntalaPrabhu-db2pk 26 днів тому

    Kahi vicharyche aahe

  • @GaneshKadam-m3k
    @GaneshKadam-m3k 21 день тому +1

    पित्राचें टाक देवार्यात ठेवावे की देवारा सोडून दुसऱ्या जागी ठेवावे आणि कोणत्या बाजूला

  • @surajpatil982
    @surajpatil982 27 днів тому +3

    मग मला खूप तीव्र abhamandal बनवायला लागेल टाकी कोणी काहीच करू नये

  • @user-zn6zn7ir4y
    @user-zn6zn7ir4y 26 днів тому

    गुरूजी कुलदेवता, ग्रामदेवता व घरचे देव व गोत्र या मध्ये काय फरक असतो माहिती द्यावी 🙏

  • @sakshijoshi1568
    @sakshijoshi1568 22 дні тому

    Namskar

  • @kamleshgawade1759
    @kamleshgawade1759 27 днів тому

    Krupaya mulpurushachi sadhana seva sangavi...tyachi krupa kashi prapt hoil te sangave

  • @user-gh8wl7ey6i
    @user-gh8wl7ey6i 26 днів тому +1

    Mulpurush aani mahapurush madhye farak Kay aahe

  • @mandarolkar4173
    @mandarolkar4173 15 днів тому

    संबंध देवता म्हणजेच मूळपुरुष का

  • @VaishuMhetre-tw4yo
    @VaishuMhetre-tw4yo 27 днів тому

    श्री गुरुदेव दत्त मला मदत करा

    • @laxmanjadhav8804
      @laxmanjadhav8804 26 днів тому

      दादा मला खूप भिंती वाटती आणि माज काहीच काम होत नाही चक्कर आल वाणी वाटत

  • @prakashrane8930
    @prakashrane8930 26 днів тому

    नमस्कार

  • @user-nb7ko4fh9k
    @user-nb7ko4fh9k 27 днів тому +1

    Dada mala tumhala bhetaycha aahe ....patta dya....

  • @tejas7664
    @tejas7664 26 днів тому +1

    श्री दिगंबराय दत्तात्रयाय स्वामी समर्थाय नमो नमः🙏🙏🙏,माझा एक प्रश्न आहे धंदा बसला आहे म्हणावं असा व्यवसाय चालत नाही तर काय उपाय करावा,कृपया मार्गदर्शन करा.

  • @yashashreedalvi5834
    @yashashreedalvi5834 27 днів тому

    Mulpurush chi khi vidhi kiva kahi maan samnan asto ka

  • @ShankarGawas-f6f
    @ShankarGawas-f6f 27 днів тому

    Patra pathavnyasathi patta dya

  • @saurabhpawar1563
    @saurabhpawar1563 27 днів тому +2

    गुरुजी तामसिक गुरु केला तर चालेल का

  • @surajpatil982
    @surajpatil982 27 днів тому +1

    जर समजा मला अकड्याने बान मारला आणि माझा aura अभामंडळ strong asel शक्तिशाली असेल तर तो ताण परत त्या साढका कडे जाईल ज्याने सोडले त्याच्या कडे पण परत रिव्हर्स जाईल. पण... ज्याने बाण सोडले आहे त्या साधकाचा (आभामंडळ aura)....... जर माझ्या (aura abhamandal) पेक्षा जास्त शक्तिशाली असेल तर त्या साधकाने मला मारलेला बान परत त्याच्याकडून फिरून मझकडे येईल आणि तो बान मला लागेल ना गुरुजी

  • @kg-n4i
    @kg-n4i 19 днів тому

    दादा... मी आपणास mail केला आहे... कृपया आपण reply द्यावा 🙏🙏🙏

  • @aartinagvekar8236
    @aartinagvekar8236 26 днів тому

    माझी कुलदेवता करणी करून बांधून कोणी ठेवलेली आहे तर मी कशी कशी तिला सोडून मी

    • @adeshkute505
      @adeshkute505 23 дні тому

      @@aartinagvekar8236 kuldaivat koni hi bandhu shakt nahi tumhi kuldevtaila Gela tar mokal hoin kudaivat..

  • @ulhasvaidya8867
    @ulhasvaidya8867 13 днів тому

    मला मुळ पुरुष बद्दल माहिती हवी आहे तरी आपण आपला मोबाईल नंबर द्यावा गुरुदेव

  • @kishorsawant1482
    @kishorsawant1482 23 дні тому

    Pl mala tumala bhetun sagayche asel tar mi Kay karu mala apala phone number milel ka

  • @user-gh8wl7ey6i
    @user-gh8wl7ey6i 26 днів тому +1

    Mulpurush aani kulpurush madhye farak Kay aahe