Landslide in Irshalwadi Raigad: Jui Gadkari नं सांगितली तिच्या आठवणीतली इर्शाळवाडी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • #BBCMarathi #landslide #irshalwadi
    रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली. पण आधीची इर्शाळवाडी कशी होती? याबद्दल जुई गडकरीनं आठवणी सांगितल्या.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 111

  • @hanumanthombareknd1446
    @hanumanthombareknd1446 Рік тому +14

    ताई तुम्ही आमच्या ठाकर लोकांना ओळखं आहे आणि आपुलकी दाखवल्या बदल धन्यवाद.ताई आमची लोकं समाधानी तर आहेतच पण तेवढीच विश्वासू पण आहेत

  • @dilipyerim7903
    @dilipyerim7903 Рік тому +21

    या दुर्घटनेमध्ये अनाथ झालेल्या लहान मुला मुलींसाठी यापुढे ताई तुमचंही मोलाचं सहकार्य असेल हीच अपेक्षा करतो. 🙏🏻

  • @sumijadhav5674
    @sumijadhav5674 Рік тому +5

    त्या लोकांविषयी एव्हढे आत्मीयतेने तू वर्णन केलं खूप छान वाटले. लोकांना आणि अशा लोकांना समजून घ्यायला खूप महान विचारांची लोक असतात .तू लहान असून खूप समज आहे .❤👍👍

  • @srb6135
    @srb6135 Рік тому +21

    ✍महाराष्ट्र राज्यावर नैसर्गिक संकट आले आहे नेते ,अभिनेते ,सर्व दानशूर व्यक्तीविशेष यांनी मदत करावी असे आवाहन करण्यात यावे 🙏🚩🚩🚩🚩

  • @Unluckyboy8080
    @Unluckyboy8080 Рік тому +38

    जुई मूळच्या कर्जत च्या असल्या कारणाने त्यांनी इरसालवाडी जवळून पाहिली असावी आणि त्याचाच हा अनुभव आहे 😢
    तरी इरसालवाडी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢

  • @allstatuskiduniyaa
    @allstatuskiduniyaa Рік тому +20

    आदिवासी ठाकर समाज.... जय आदिवासी!😢😭🙏🏻 जल, जंगल, जमीन....👳🏻‍♀️🌍🏞️🏹🚩🙏🏻🇵🇱✅

  • @jayrampardhijayrampardhi433
    @jayrampardhijayrampardhi433 Рік тому +10

    जुई ताई माणुसकीचा खरा प्रेमळ झरा जर निस्वार्थी होऊन कुठे वाहत असेल तर तो अशा माणसामध्येच...... जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून जगणं हे कोण पाहत असेल तर माझे आदिवासी बांधव..... परंतु खेदाणे एक सांगावं लागतं की, आदीवासी बांधवासाठी अनेक योजना आहेत परंतु त्या फक्त कागदावर पाहण्यासाठीच आहेत काय असं दिसत. तुम्ही अशा कड्या कपारितून निसर्गाचा प्रवास केला आणि खरी परिस्थिती व्यक्त केली याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद..... आणि इर्शाळ वाडीतील मयत झालेल्या सर्व बांधवाना दुःखी अंत:करणातून भावपुर्ण श्रद्धांजली.... 👏👏😢😢✍️✍️😭😭😭

  • @prakashshelar5258
    @prakashshelar5258 Рік тому +66

    जुई मुख्यमंत्री सहाय निधीत मदत करावी अशी अपेक्षा आहे!

  • @anitaneharkar9676
    @anitaneharkar9676 Рік тому +10

    खरं आहे आदिवासी खूप समाधानी जीवन
    जगत असतो
    जे मयत झाले त्यांना भावपूर्ण
    श्रद्धांजली
    आणि जखमींना लवकरात लवकर
    बरे करो हीच देवाकडे प्रार्थना 😢

  • @rakeshsalunkhe5106
    @rakeshsalunkhe5106 Рік тому +32

    मानव जातीत सर्वात माणूसकी असलेली जात म्हणजे ठाकुर समाज

    • @allstatuskiduniyaa
      @allstatuskiduniyaa Рік тому +2

      बरोबर भाऊ.... जय आदिवासी!🙏🏻

    • @padmachaudhari371
      @padmachaudhari371 Рік тому

      हो दादा माज्या जातीची सगळीच माणसं चांगली आहेत 🥰

  • @timeshade2091
    @timeshade2091 Рік тому +10

    Khupach chhan gaon hote .. bhavpurn shradhanjali...💐😔

  • @sanjuduttfans5402
    @sanjuduttfans5402 Рік тому +3

    तिथल्या आठवणी तिथले लोक तिथली परिस्थिती वाईट परिस्थितीत जिवन जगणारे लोक तरी सुखी होते पण एक काळरात्र आली आणि होत्याच नव्हत झालं ज्या माणसांनी आदिवासींनी येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांची वर्षानुवर्षे सेवा केली त्यांच्या जीवनात असा वाईट प्रसंग आला दरड कोसळुन जी घटना घडली ती तिवृ वेदनादायी दुःखद आहे या दुःखातून त्या कुटुंबीयांना सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो एन डी आर एफ चे जवान ज्या प्रकारे‌ काम करत आहेत ते वाखानन्याजोग आहे पाउस सारखा चालू असल्यामुळे मदत कार्यात अनेक अडथळे अडचणी येत आहेत तरीही बचाव कार्य जोरात सुरू आहे हे मानुस कीच दर्शन घडवणार कार्य जवान करीत आहेत त्यांना नमन आणि एक सर्वसामान्य जनतेचा नायक एक कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब हे त्यांना सर्वोत्तोपरी मदत करीत आहेत त्यांना नमन

  • @baburaokalantre6206
    @baburaokalantre6206 Рік тому +48

    मदत करा बोलु नका करुन दाखवा गरीब माणसांना तेथे जावा आणी मदत करा तुम्ही राहयला आहे तेथे एक ओळख दाखवा तेथे जाऊन मी आलो आहे मी मदत करतो घरी बसून काय होणार नाही आहे

    • @mrunalidicholkar2426
      @mrunalidicholkar2426 Рік тому

      Agdi barobar evdhi hichi serial hit jhali tar tyache paise ithe varvayche na

    • @ravi801g
      @ravi801g Рік тому

      Right

    • @ashpansare7874
      @ashpansare7874 Рік тому

      Tyani chadri Ani bakichya garjechya vastu dilelya ahet tumhala kahihi coment karun samjta ka koni kiti madt keliy te

  • @akp19_youtube
    @akp19_youtube Рік тому +2

    Great personal opinion about good People of Irshalwadi.Jui Madam nice opinion.

  • @anilthane2610
    @anilthane2610 Рік тому +8

    सेलिब्रिटी यांनी मुख्यमंत्री साहाय्य निधी मध्ये मदत केली तर बरे होईल,ही विनंती आहे,

  • @SHIVAJIPATIL-px9wd
    @SHIVAJIPATIL-px9wd Рік тому +4

    आदिवासी खरच खूप प्रामाणिक असतात अनेक मित्र आहेत माझे

  • @ankushshinghawa4203
    @ankushshinghawa4203 Рік тому +1

    ताई तुम्ही जे बोललेत ते आयकून मला खुप चांगल वाटल तुम्हच्या सरक्या
    भावना सगळ्यांच्या मानत यावी ताई ,मी पन् आदिवासी आहे कर्जत मधलाच

  • @nitingavari7290
    @nitingavari7290 Рік тому +16

    जुई ताई तुझी त्यांच्या बदलची आपुलकी पाहून मला खूप बरं वाटलं ..

  • @balasahebpatil5367
    @balasahebpatil5367 Рік тому +4

    छान.मागे ऱ्याहिले आहेत त्यांना प्रोत्साहन दिलत.

  • @jijamengal9858
    @jijamengal9858 Рік тому +5

    ताई तुझी त्यांच्या बद्दलची आपूलकी पाहून खूप बर वाटल

  • @Pravin.871
    @Pravin.871 Рік тому

    खुप छान आदर करतेस ताई

  • @sanjaypethkar4831
    @sanjaypethkar4831 Рік тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @jitendramhase6790
    @jitendramhase6790 Рік тому

    खूप छान माहिती सांगितली

  • @ravimate8106
    @ravimate8106 Рік тому +2

    Bhavpurn shraddhanjali 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 Рік тому +1

    मस्त मॅडम तुमचे विचार😢👌👌👍🏻

  • @vijaysawant9028
    @vijaysawant9028 Рік тому +1

    Wow jui khup chhan mahiti dili Karan tyacha udarnirvaha sathi tyana ranveva hach ek paryay aahe ani hota pn Kona kade haat pasraychi savay navhti pn khup vait vatay ki ha prasnag tyanchyavar aalla ani bichare tithle kahi lok matit gadle gele
    🙏🙏bhavpurna shraddhanjali

  • @DhaneshwarGawande
    @DhaneshwarGawande Рік тому +2

    खूप बरं वाटल दीदी hi mahita aaikun

  • @sabinkudel6055
    @sabinkudel6055 Рік тому +1

    छान माहिती

  • @asaramd.8124
    @asaramd.8124 Рік тому

    मदत करा

  • @pratikpatil6159
    @pratikpatil6159 Рік тому +2

    मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ritikjagtap4593
    @ritikjagtap4593 Рік тому

    Bhavpurn shraddhanjali 💐💐💐

  • @ashokdahiphale646
    @ashokdahiphale646 Рік тому +6

    तुझं हळवं मनच सगळं सांगुन जातं😢

  • @ruchitaghag8339
    @ruchitaghag8339 Рік тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🙏

  • @mohinitreakrs
    @mohinitreakrs Рік тому +6

    जुई ताई मी पण ट्रेकर्स आहे,मला पण आदिवासी लोक खूप चांगली त्याना खूप माणुसकी,आणि जीवाला जीव देणारी माणसं, आदिवासी लोकांन मध्ये जी माणुसकी आहे, ती इतर कोणाकडे ही मिळणार नाही,

  • @babankamate509
    @babankamate509 Рік тому +3

    Direct madat karave

  • @shilpanayak8232
    @shilpanayak8232 Рік тому +1

    6:01 6:01

  • @shilpanayak8232
    @shilpanayak8232 Рік тому

    Jui nice to hear your memories . Ek sanvedanshil trekker aaj kay anubhawato ahe te kalale. Tuzihi hi nawin baju disali. Lokanchya negative comments manavar nako gheus. Swatashi pramanik raha. GBU.

  • @sayalitare4299
    @sayalitare4299 Рік тому +1

    जुही तु छान विचार अनुभव सांगितले 😭😭

  • @ashokdahiphale646
    @ashokdahiphale646 Рік тому +1

    अशीच भावना प्रत्येकाची असली पाहिजे

  • @ankushsawant3856
    @ankushsawant3856 Рік тому +1

    खुप छान बोललात❤

  • @vidyaoak6824
    @vidyaoak6824 Рік тому +2

    😢🙏🏻भावपूर्ण श्रद्धांजली

  • @harijayswal9720
    @harijayswal9720 Рік тому

    🙏

  • @meetazmatiqbal
    @meetazmatiqbal Рік тому +1

    god bless all of the victims.

  • @shitalshinde4181
    @shitalshinde4181 Рік тому

    मदत,करा,बस,तेवढच,तांना,सहारा😢

  • @SwatiJamdhade35
    @SwatiJamdhade35 Рік тому

    😢😢😢

  • @dreamscreations3264
    @dreamscreations3264 Рік тому +2

    Dew Dew karnaryanni Bagha dew asta tr ast zal ast ka mhanun mans japa ❤

  • @parshantmadhe7583
    @parshantmadhe7583 Рік тому +4

    आम्ही पन ठाकर आहे। 😢😢😢😢😢

  • @sunilmhatre5046
    @sunilmhatre5046 Рік тому

    तुम्ही त्या विडियो मार्फत जे काही कमललेत ते त्यांना परत करणार का ते सांगा.

  • @NitishvijayPawale
    @NitishvijayPawale Рік тому +13

    नुस्तं बोलु नको मदत कर.

  • @sushantkatekar2591
    @sushantkatekar2591 Рік тому +4

    Jui tu veglya phase madhun jat aahes... Tyatun time kadhun video kelya baddal dhanyawad

  • @dhananjaypatil8771
    @dhananjaypatil8771 Рік тому +1

    Chhan Mast Mahiti dili Irshalwadi baddal juhi Gadkari. Mrut Vyaktinna bhavpurna Shraddhanjali.

  • @Thankyou87909
    @Thankyou87909 Рік тому +6

    चेहर्‍यावर अजिबात दुःख दिसत नाही.....

  • @munnwarattar2927
    @munnwarattar2927 Рік тому +4

    सरकार काही करत नसते घटना घडत जाते,😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @YoYogesh143
    @YoYogesh143 Рік тому

    😵

  • @shilpanayak8232
    @shilpanayak8232 Рік тому

    6:01 hi

  • @DhaneshwarGawande
    @DhaneshwarGawande Рік тому

    Mi pan ek thakar aahe

  • @sachinpawar2971
    @sachinpawar2971 Рік тому

    Maharashtratil ji daradpravan gave aahet tyanchi mahiti ghevun tethil sarva lokanche tyanchya soichya ani surakshit thikani Sarkarne sthalantar aani punarvasan karave hi vinanti.

  • @desigames7425
    @desigames7425 Рік тому +2

    ह्यावेळी ह्या पोरीला स्वतःचा PR महत्वाचा आहे

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Рік тому +2

      Jui help Karat asel 100% .......ti ordun Saangat Naahi social media var......aapan kaay kelay te Bagha .......🙄🙄🙄

    • @desigames7425
      @desigames7425 Рік тому

      @@Donaldasdf ये बघायला दाखवतो . आधी कॉमेंट वाच मग ये शहनपणा करायला तूचीया .

  • @nileshsuryawanshi5314
    @nileshsuryawanshi5314 Рік тому

    Ata asle dakhvun yana kashala prasidhi detay... Talu varch loni khanari मंडळी

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 Рік тому +1

    Juili hya lokana thodi madat karavi Ashi apeksha.

  • @ulhaspawar7285
    @ulhaspawar7285 Рік тому +2

    तू का नाही गेली Visit करायला इतकं वाईट वाटत तुला तर Govt ला फंड दे त्यांच्या नावाने तुझ्या सिरीयल एक पूर्ण Payemnt कर . श्रद्धांजली नको जे वाचले त्यांना मदत हवी आहे प्रेमाची नाही त्यांना Finance ची गरज आहे सर्वात
    प्रेम का नको तर त्यांच्या जिवा भावा ची लोक गेली देवा घरी
    So जुही तू त्यांना Finacial मदत करु त्यांचे उपकार फेडू शकते

  • @ajitpishte521
    @ajitpishte521 Рік тому

    Yevdi smile 😁 krayala ky zal

  • @webilogIndia
    @webilogIndia Рік тому +1

    चेहऱ्यावर मंद स्मित आहे. दू:ख झाले नही तरी किमान दू:ख झाल्याचा अभिनय तरी करायचा.

    • @aparnakumbhar2065
      @aparnakumbhar2065 Рік тому +1

      Dukh zal manun kay radat radat bolayla pahije hot ka, kay boltay???? Tine evdha bolala, tikdchhya aathvani sangitlya. Yavarun kalatay tila vait vatlay te. Tyasathi radalch phije as nahi

  • @RajaYadav-py2zl
    @RajaYadav-py2zl Рік тому

    Hi Kay kartey dukh vekta kartey ki fakta mahiti detey ki femas hotey

  • @Agronewsmaharashtra2024
    @Agronewsmaharashtra2024 Рік тому +6

    आर ही हसत saangayli की इला काहीच दुःख नाही

    • @firstever2193
      @firstever2193 Рік тому +8

      Ti tari tya thikani jaun aale.. Tine bghitlay tyanch Jeevan... Negative comment kartani jara vichar Kara... Purn video bgha n mg bolt ja

    • @SonaliRahul-kd1en
      @SonaliRahul-kd1en Рік тому +1

      Mg tu radat bslayes ka

    • @nikhilk91
      @nikhilk91 Рік тому

      एखादी दुःखद घटना ऐकली की माणूस शॉक मध्ये असतो त्या मुळे असा चेहरा होतो , असे कसे काय झाले हे विचार डोक्यात चालू असले की असे होते . मन मानायला तयार नसते तेव्हा की असे काही झालय 👍🏻

    • @atishchatte5434
      @atishchatte5434 Рік тому

      Aamchya tadobat yaa.

  • @World_Frozen_Products
    @World_Frozen_Products Рік тому

    मग आता तुमचं कर्तव्य काय आहे ते सांगा

  • @madhurisalunke9793
    @madhurisalunke9793 Рік тому

    Taliyrgaoch अजून काही पूनरावस्न झालेलं नाही मझ गाव varand जवळच आहे तिथून माझ्या natewaikachpoladpur या ठिकाणीसुद्धा घर गाडली गेली आम्ही आदिवासी नाही तरी त्या ठिकाणी विशेष सोय नाही त्या गावातील बरीच मुले इंजिनिअर झाली आहेत कठीण परिस्थिती तून पण लोक sucide करत नाही हे विशेष जुई एक celebrity म्हणून

  • @pradipgosavi4363
    @pradipgosavi4363 Рік тому +2

    Jui gadkari

  • @dashdok996
    @dashdok996 Рік тому

    Dukacha dongar koslala Astana hi Bai hasat hasat advani sagte laj vatat nhi ka .

  • @yatinpatil2393
    @yatinpatil2393 Рік тому +1

    GARIB LOKANACH KA TRAS HOTO , TI MANSE NAHI KA , TYANA JAGANYACHA ADHIKAR NAHI KA

  • @saylisathe8295
    @saylisathe8295 Рік тому +2

    Bobrobr ahe gav sodn ha paryaya nahi pan nisrgala Hani n pocvta je hoil ty sudrayla hav ahe

  • @poojadevkule4250
    @poojadevkule4250 Рік тому

    Hasta hasta bolti bai waah

  • @Dnynu800
    @Dnynu800 Рік тому

    नुसतं बोलू नका गरीब माणसाला मदत करा

  • @Jambipani
    @Jambipani Рік тому

    jangala var

  • @yogeshbartadyogeshbartad8667
    @yogeshbartadyogeshbartad8667 Рік тому +2

    तुम्ही त्या माणसानं साठी काय मदत करणार

  • @RajaYadav-py2zl
    @RajaYadav-py2zl Рік тому

    Uach style martey shraddhanjali kashi dyaychi aste kalta ka hila.amchya dolyatum Pani yetay 3 divas he sagala drusha baghun .he labad loka ahet

  • @THAR_ATITUDE80
    @THAR_ATITUDE80 Рік тому

    😂😂😂😂

  • @madhuri_artist_717
    @madhuri_artist_717 Рік тому

    Femoes honyasathi boltat nustye लोक tithe jaun madat kra mg bola aavdl asel tr like my comment

  • @yogeshbaviskar536
    @yogeshbaviskar536 Рік тому

    Hasat-hasat sangte ahe hi gadkari brahman hyanchya mule deshacha satyanash jala mulnivashina hya manuvadyanmule mulnivashina janglat rahe lagle tyanchya hajaro pidhya barbad jhalya hota ahet ani hi videshi haramkhor a.c.t basun majene sangat ahe far trass hoto hya deshacha satyanash karnarya parjivi haramkhorana itke asho aramat pahun

  • @prashantmadye7741
    @prashantmadye7741 Рік тому

    Tumcha anubhav koni vicharla. Ugachch akkal pajalaychi. Uddhat pana kiti aahe tumchyt te maharashtrala mahitiy. Tumhi agodr madat kra

  • @rajanipawar7788
    @rajanipawar7788 Рік тому

    Falatu pn

  • @dattajiraopatil2902
    @dattajiraopatil2902 Рік тому

    😢