कवी व गीतकार वैभव जोशी यांची ही मुलाखत अतिशय दर्जेदार व मनमुरादपणे साकार झाली. वैभव जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व विचारांची अतिशय खोलवर ओळख झाली. त्यांच्या कविता ही ऐकायला मिळाल्या. मैथिली आपटे अतिशय दर्जेदार मुलाखतकार आहे. आजच्या पिढीची एकदम perfect tone and body language असणारी मुलाखतकार. ही मुलाखत अतिशय आनंददायी होती. 🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय डाऊन टू अर्थ व्यक्ती.....एका कार्यक्रमात नुसते एका निरोपावर मला आणि मिस्टर ना भेटायला तयार झाले,फोटो द्यायला तयार झाले...अतिशय गोड व्यक्तिमत्व आणि कवी....❤❤
खूपच मनाप्रमाणे वैभव जोशी बोलले..त्या कविता मनात घट्ट साठवून ठेवणाऱ्या होत्या.. दिवे पंचप्राण घेऊन ओवाळावे असे तुमचे शब्द होते.. एक आगळी दृष्टी आली.. मनाच्या तळाशी जाऊन आल्यासारखे वाटले..आदर वाढला..एक माणूस म्हणून..तुम्ही खूप छान ऐकता..आणि समजुन बोलता...!
I absolutely agree with you Vaibhav, when you say there are many poets around us. I volunteer at an NGO, we have girls who are between 16 to 21, so many of them express themselves with poetry I have been amazed all the time!They face many challenges, are surrounded by despair many times, poetry is there chosen method of expression. I have heard your poetry, and love your expression! Wish you lots of success!
Dil Padosi Hai, is an album of Asha,RD, and Gulzar isint it? Maza atyant favourite album, you are going to call a programme to celebrate Gulzar the same, and have found a new perspective to the name!
. 🙏🙏🙏 नमस्कार सर मी सौ सुवर्णा तावरे विटा ( जि .सांगली ) महाराष्ट्र इथून आहे मी एक कवयित्री आहे मला गीतकार व्हायचे आहे तसा माझा प्रयत्न दोन वर्षापासून प्रयत्न चालू आहे दोनवर्षात काही गाणी प्रॅक्टीससाठी लिहली आहेत पण मला गीत लेखनासाठी तुमचे मार्गदर्शन हवे आहे तुमची कार्यशाळा अटेंड करायची आहे तर मी पुढे काय करू मला तुम्ही मार्गदर्शन करावे
🙏🙏🙏 नमस्कार सर मी सौ सुवर्णा तावरे विटा ( जि .सांगली ) महाराष्ट्र इथून आहे मी एक कवयित्री आहे मला गीतकार व्हायचे आहे तसा माझा प्रयत्न दोन वर्षापासून प्रयत्न चालू आहे दोनवर्षात काही गाणी प्रॅक्टीससाठी लिहली आहेत पण मला गीत लेखनासाठी तुमचे मार्गदर्शन हवे आहे तुमची कार्यशाळा अटेंड करायची आहे तर मी पुढे काय करू मला तुम्ही मार्गदर्शन करावे
कवी व गीतकार वैभव जोशी यांची ही मुलाखत अतिशय दर्जेदार व मनमुरादपणे साकार झाली.
वैभव जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व विचारांची अतिशय खोलवर ओळख झाली. त्यांच्या कविता ही ऐकायला मिळाल्या.
मैथिली आपटे अतिशय दर्जेदार मुलाखतकार आहे. आजच्या पिढीची एकदम perfect tone and body language असणारी मुलाखतकार.
ही मुलाखत अतिशय आनंददायी होती.
🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप खूप आभार 😊
अतिशय डाऊन टू अर्थ व्यक्ती.....एका कार्यक्रमात नुसते एका निरोपावर मला आणि मिस्टर ना भेटायला तयार झाले,फोटो द्यायला तयार झाले...अतिशय गोड व्यक्तिमत्व आणि कवी....❤❤
अतिशय छान मुलाखत झाली. श्रेय सर्व टीम व वैभव जोशींना! वैभव तुमचा Anagha बरोबरचा कार्यक्रम ही अतिशय रंगला hota..
सर्वांना अनेक धन्यवाद!
Khupach chhan mulakhat, sadarikaran Ani kavita . ❤
खूप नवे विचार, खूप insightful….जोशींना ऐकताना कधी कधी आपलेच प्रतिबिंब तर बोलत नाही असा आभास झाला. full marks to interviewer as well.❤
खूप खूप आभार 😊
खूप छान मुलाखत. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूपच मनाप्रमाणे वैभव जोशी बोलले..त्या कविता मनात घट्ट साठवून ठेवणाऱ्या होत्या.. दिवे पंचप्राण घेऊन ओवाळावे असे तुमचे शब्द होते.. एक आगळी दृष्टी आली..
मनाच्या तळाशी जाऊन आल्यासारखे वाटले..आदर वाढला..एक माणूस म्हणून..तुम्ही खूप छान ऐकता..आणि समजुन बोलता...!
दादा... खूप छान, मनमोकळेपणाने व्यक्त झाला आहेस... 👌🏼
आरपार टीम धन्यवाद!
❤❤ खुप छान मुलाखत झाली मैथिली आणि वैभव दादा बद्द्ल काय बोलू त्यांना कोणत्याही प्रकारे ऐकायला मिळणं ही एक प्रकारे पर्वणीच आहे ❤❤
खूप खूप आभार 😊
मैथिली, तू खूप छान मुलाखत घेतलीस. तुझं विशेष अभिनंदन ❤
वैभव दादा, तुमच्या बोलण्यातील मधुरता भावली...!
खूप आभार 😊
छान मुलाखत.
kya baat hai, attach kahi velapurvi majhya mulinbarobar basun eka impromptu gappanchya baithakit tumachi kusumagrajanvarachi kavita vachanyat ali hoti ani ha interview baghatana tyachach ullekh 🙏🏻👍🏻👍🏻👍🏻 masta vatala👏🏻👏🏻 khuuuuuup bhavatat tumachya kavita👌🏻👍🏻 pratibhechi denagi 🙏🏻
वैभव दादा.. नेहमीच तुमच्या साधेपणाचा, कामाचा फॅन आहेच. आणि माणूस म्हणून अतिशय चांगले आहात🙏
Nice interview you both are nice
Thank you😊
Workshopche details Kuthe miltil Te sanga please
Excellent...
Being solapur kar mala tumacha khup abhiman vatato❤
❤❤
कलाकार ही समाजाचे देणे लागतो ।हेपटून गेले ।
👌👌
I absolutely agree with you Vaibhav, when you say there are many poets around us.
I volunteer at an NGO, we have girls who are between 16 to 21, so many of them express themselves with poetry I have been amazed all the time!They face many challenges, are surrounded by despair many times, poetry is there chosen method of expression.
I have heard your poetry, and love your expression! Wish you lots of success!
गीतकाराला महत्व असलेच पाहिजे हे मलासुध्दा वाटते. जुनी हिंदी गाणी म्हणूनच छान होती.
Dil Padosi Hai, is an album of Asha,RD, and Gulzar isint it? Maza atyant favourite album, you are going to call a programme to celebrate Gulzar the same, and have found a new perspective to the name!
.
🙏🙏🙏 नमस्कार सर
मी सौ सुवर्णा तावरे विटा ( जि .सांगली ) महाराष्ट्र इथून आहे मी एक कवयित्री आहे मला गीतकार व्हायचे आहे तसा माझा प्रयत्न दोन वर्षापासून प्रयत्न चालू आहे दोनवर्षात काही गाणी प्रॅक्टीससाठी लिहली आहेत पण मला गीत लेखनासाठी तुमचे मार्गदर्शन हवे आहे तुमची कार्यशाळा अटेंड करायची आहे तर मी पुढे काय करू मला तुम्ही मार्गदर्शन करावे
🙏🙏🙏 नमस्कार सर
मी सौ सुवर्णा तावरे विटा ( जि .सांगली ) महाराष्ट्र इथून आहे मी एक कवयित्री आहे मला गीतकार व्हायचे आहे तसा माझा प्रयत्न दोन वर्षापासून प्रयत्न चालू आहे दोनवर्षात काही गाणी प्रॅक्टीससाठी लिहली आहेत पण मला गीत लेखनासाठी तुमचे मार्गदर्शन हवे आहे तुमची कार्यशाळा अटेंड करायची आहे तर मी पुढे काय करू मला तुम्ही मार्गदर्शन करावे