Nilesh Lanke On Radhakrushana Vikhe : विखे कुटुंबियांचा मला अभिमान, राधाकृष्ण यांचे आशीर्वाद घेणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 чер 2024
  • #nileshlanke #radhakrishnavikhepatil #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #shivsena
    Nilesh Lanke On Radhakrushana Vikhe : विखे कुटुंबियांचा मला अभिमान, राधाकृष्ण यांचे आशीर्वाद घेणार
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | शरद पवार | Shiv Sena Vardhapan Din | शिवसेना वर्धापन दिन

КОМЕНТАРІ • 72

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 9 днів тому +78

    लंके अतिशय हुशार आहेत 😂😂😂 याला तर राजकारण म्हणतात 😊😊

    • @rahulmahale1585
      @rahulmahale1585 9 днів тому +7

      मकरंद अनासपुरे चा मराठी पिक्चर आठवला हे एकूण ....

  • @RahulPatil-hw8nn
    @RahulPatil-hw8nn 9 днів тому +49

    विखे पाटील दुधाचे दर वाढवा शेतकरयाची नाराजी आहे

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 8 днів тому +13

    भूमिका जरी संशयस्पद असेल तरी विचार योग्य आहेत. अशा विचारानेच खरा विकास होईल

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 3 дні тому +4

    लंके साहेब नक्की तुम्ही विखे पाटलांचे आशीर्वाद घ्या आणि जशी शपथ घेतली इंग्रजी मधून तसेच विखे पाटलांच्या आशीर्वाद इंग्रजी बोलून घ्या

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 9 днів тому +17

    विखे साहेब दुधाचे दर वाढवा नाही तर विधानसभेला पसतावाल.

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k 9 днів тому +17

    याला सुद्धा खूप मोठा मनाचा माणूस लागतोच लंके साहेब खासदार साहेब यालाच तर म्हणतात मोठ्या मनाचा राजकारणी संस्कारी लोकनेता तुमच्या आजपर्यंत च्या कार्याला कोटी कोटी धन्यवाद पुढील कार्यासाठी शुभेच्छा

  • @sureshthorat4845
    @sureshthorat4845 9 днів тому +13

    Very nice

  • @JavedShaikh-ff4jr
    @JavedShaikh-ff4jr 9 днів тому +26

    तनपुरे कारखाना व मुळा प्रवरा वीज संस्थेवर असलेला प्रशासक हटून तेथे निवडणूक लावून सभासदाच्या ताब्यात द्या तुमच्यालोकसभा मतदारसंघातिलकाम आहे

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z 9 днів тому +2

      अगोदर मुळा प्रवरा संस्था कोणी बुडविली व कोणी कोणी मिळून संस्था बरखास्त केली याची माहिती घ्या व राहुरी सहकारी साखर कारखाना कोणी कोणी पार चावून खाल्ला व बंद पाडला याची माहिती घ्या.

    • @JavedShaikh-ff4jr
      @JavedShaikh-ff4jr 7 днів тому

      ज्यांनी खाल्ला बंद पाडला त्याना जनतेने शिक्षा दिली त्याना२०१४ मध्येच घरी पाठवलं पण त्या नंतर प्रशासक येई पर्यंत ज्यांच्याकडे होता त्यानी तरी काय दिवे लावले.

  • @Mitra356
    @Mitra356 9 днів тому +28

    लय मुरलेला आहे हा तर. अस्सल राजकारणी माणूस आहे 😂

  • @pralhadlakhe8485
    @pralhadlakhe8485 3 дні тому +2

    निलेश लंके आपल मन खुप मोठ आहे

  • @HF_844.
    @HF_844. 9 днів тому +6

    दुध उत्पादक शेतकरी नाराज आहे आंदोलन कधी करणार

  • @neheonkar5412
    @neheonkar5412 9 днів тому +15

    लंके घाबरलेले दिसताय😂

    • @Omsai3210
      @Omsai3210 9 днів тому +5

      घाबरले नाही याला रिसपेक्ट म्हणतात
      संस्कार तसे आहे

  • @keshavjadhav6799
    @keshavjadhav6799 9 днів тому +14

    लंके साहेब,आपली नेमकी भूमिका जनतेला समजू द्या.दोन्ही डगरींवर हात ठेवण्याचा लोकांनी काय अर्थ घ्यावा.

    • @User_78622
      @User_78622 9 днів тому +5

      आपले काम होत असेल तर कशाला दुसऱ्याला दुखवायचं
      हे बगा पारनेर मध्ये निधी साठी गेले अजित पवार वर गटात निधे घेतला 300कोटी आले एनसीपी sp मध्ये काम महत्वाचं कही झालं तरी

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 9 днів тому

      ​@@User_78622बरोबर

  • @AjinathPalve-iu7gf
    @AjinathPalve-iu7gf 9 днів тому +4

    भाऊ त्यांना विरोध आहे म्हणून तुम्हाला पाथर्डी तालुक्यातुन या वेळेस जास्त मतदान झालय हे लक्षात ठेवा नही तर पुढच्या वेळी पलटीच😅😅😅

  • @arunsapkal4871
    @arunsapkal4871 8 днів тому +3

    The great. 👍🏻निलेश लंके साहेबांना बोलताना पाहिलं का मंकरंद अनारसपुरे चीं आठवण येते 😂.😂😂.

  • @asanegaurav6728
    @asanegaurav6728 9 днів тому +6

    यालाच तर बोलतात खरा लोकनेता❤

  • @Viral__Channel
    @Viral__Channel 8 днів тому +9

    तुम्ही चुकून निवडून आलात लंके😂😂 पुढच्या वेळेस नाही आता😂

  • @user-mm3dz6si5s
    @user-mm3dz6si5s 9 днів тому +1

    १ नंबर

  • @prakashbhise7249
    @prakashbhise7249 5 днів тому +10

    मन जिंकल लंके साहेब

  • @AshviniTakawane
    @AshviniTakawane 9 днів тому +14

    लके साहेब ही दुटप्पी भूमिका बरी नव्हे

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 9 днів тому +4

      दुटप्पी नाही बिन पाण्याने करू राहिले.😂😂😂

  • @azharmujawar2373
    @azharmujawar2373 9 днів тому

    एकदम बरोबर

  • @ajitgaikwad8663
    @ajitgaikwad8663 9 днів тому +2

  • @tusharsuryawanshi6564
    @tusharsuryawanshi6564 9 днів тому +2

    ज्यांनी काम नाही केलं ते पण आहेत सभेला

  • @archanaashokvikhe2072
    @archanaashokvikhe2072 8 днів тому +1

    नारायण नारायण!!!

  • @jitendradhokchoule9527
    @jitendradhokchoule9527 8 днів тому +2

    छान विचार असे नेते पाहिजे आता जिरवा जिरवी वाले नको

  • @kailashkurangal1908
    @kailashkurangal1908 9 днів тому

    लय भारी 🎉

  • @ganeshwalunj9141
    @ganeshwalunj9141 9 днів тому +7

    Wa lanke ji❤

  • @dnyaneshwarkhilari4258
    @dnyaneshwarkhilari4258 7 днів тому +1

    लंके कशाला खोटं बोलता जनता तुम्हाला माफ करणार नाही

  • @sharaddhawale-oy6gi
    @sharaddhawale-oy6gi 8 днів тому +1

    देव माणूस आहे साहेब

  • @sharaddhawale-oy6gi
    @sharaddhawale-oy6gi 8 днів тому +1

    लंके साहेब देव माणूस आहे

  • @user-mx7dd4vk9p
    @user-mx7dd4vk9p 8 днів тому +1

    हा घाबरला आता 😅

  • @deepakwagh8339
    @deepakwagh8339 6 днів тому +1

    आता निवडून आला आहे मग भोग ना सत्ता.

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 9 днів тому +4

    पांच वर्षे पूर्ण गेली भाऊ झोप विखे पाटील हे परफेक्ट आहे

  • @34palakkote74
    @34palakkote74 9 днів тому +6

    म्हणजे तुम्हाला, तुमच्या राजकीय भवितव्याचा अंदाज आला.😂

  • @YashBhakare-v2d
    @YashBhakare-v2d 7 днів тому

    Loknete nileshji lanke saheb

  • @user-rrq689
    @user-rrq689 9 днів тому +3

    Yedpat 😅

  • @user-oz1yu3jv8y
    @user-oz1yu3jv8y 8 днів тому

    1:21

  • @shyamjadhav2811
    @shyamjadhav2811 5 днів тому

    लंके ना समजलं, नगर मध्ये फक्त विखे पॅटर्न चालतो. निवणुक फक्त स्पर्धा असते ती जिंकली म्हणजे सगळं काही नाही होत.

  • @shivajikhule8212
    @shivajikhule8212 6 днів тому

    अजितदादांनी 63000 विनाअनुदानित शिक्षकांवर सोड उगवला आहे त्यांचा छळ केलेला आहे पंचवीस वर्षापासून त्यांना पगार मिळू दिला नाही सगळे नोकरी असते 30 ते 32 वर्षे मधून 25 वर्षाची दादांनी 63 हजार शिक्षकांना पगार मिळवून दिला नाही 63 हजार शिक्षकांचा अजितदादांनी अक्षरशः धूर केलेला आहे

  • @VilashPatil-pb2tm
    @VilashPatil-pb2tm 8 днів тому +2

    यानं माहित आहे सत्ता आपली नाही,म्हणून निधी आणण्यासाठी विखेंची गरज लागणार....😂खरंच नेते आपण खूप हुशार आहात....😂

  • @Jarangeaa
    @Jarangeaa 3 дні тому

    Ghya kel😂

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 9 днів тому +2

    काय म्हणावा या नीलेश लंकेला ओ
    सम्पेल् लव्क्र्

  • @sirajsayyad3405
    @sirajsayyad3405 5 днів тому

    💯✌️

  • @Gonu317
    @Gonu317 8 днів тому

    mhnje amhi yede😂😂😂

  • @farheenmaniyar5466
    @farheenmaniyar5466 9 днів тому +1

    Tumhi tyanche kade gelyavar te help krnar nahi saheb aatun martin tumchi😂

  • @kiranauti112
    @kiranauti112 3 дні тому

    पण ते जवळ उभे करणार का हा खूप मोठा प्रश्न... ??

  • @dnyaneshwarkatkade8430
    @dnyaneshwarkatkade8430 3 дні тому

  • @vikram_patil_999
    @vikram_patil_999 6 днів тому +1

    कदाचित खासदार साहेब दोन्ही डगरींवर हात ठेवून चालणार आहेत वाटतं.
    कधी पवार साहेब तर कधी पंतप्रधान मोदीजी अशाच पध्दतीने चालणार....

  • @pankajlondhe8300
    @pankajlondhe8300 9 днів тому

    😂😂😂

  • @ashokBadeofficial
    @ashokBadeofficial 9 днів тому +4

    लंके तुम्हाला मदत पाथर्डी तालुक्यातील लोकांनी मतदान केले आहे, ओबीसी परंतू तुम्ही ओबीसी समाजाला वीसरला

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z 9 днів тому

      बीडला पंकजा मुंडेला जे मतदान झाले आहे ते कोणकोणत्या समाजाचे असेल ?

    • @Gajananmaharajdethe
      @Gajananmaharajdethe 5 днів тому

      @@user-qr4tu3bo9zvanjari Maratha

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 9 днів тому +5

    बोलबच्चन😂

  • @bharatkorade5965
    @bharatkorade5965 9 днів тому +1

    आगलाव्या 😂