अगदी खरंच आहे सर, आज माझा 34 वर्षाचा शास्त्रज्ञ मुलगा आणि इंजिनीयर सून संध्याकाळी 6:30 राम रक्षा, हनुमान स्तोत्र आणि शुभम करोति म्हणतो. हेच आमचे संस्कार मुलं जपतात हेच आमचे भाग्य.
खूप सुंदर सर तुमचे विचार आचरणात नक्कीच येतील काळाला ज्या विचाराची गरज आहे ते तुमच्याकडे आहेत यूट्यूब च्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतात त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असेच नवनवीन व्हिडिओ टाकत राहा आमच्या शुभेच्छा आहेत
खरोखरच अती उत्तम विचार आहेत सर अशा उत्तम विचार काळाची गरज आहे आज माणसातले प्रेम उरले नाही प्रत्येकजण आपापला स्वार्थ साधतो म्हणून नाते दुरावत चालली आहेत प्रख्यात व्याख्याते प्रा.गणेश शिंदे सर आपले सुंदर विचार हे जन सामान्य माणसापर्यंत पोहोचले पाहिजे
सुंदर रचना सुंदर लेख जिनमें स्रोतहीन कथन मायावी संसार रहने लायक हो जाए तो बात हैं शुभकामनाएं देते हुए पल याद करते हुए नमन करते हैं इस अवसर दुवा को प्रणाम किया गया है उत्कृष्ठ सजावट में शामिल हैं शुभकामनाएं देते है सुंदर प्रस्तुति दी है बेहतरीन प्रदर्शन किया है 🙏💐
स्व परीवर्तन से विश्वपरीवर्तन, स्व कल्याण से विश्व कल्याण संतानी प्रथम हेच केले सर्वां विषयी समरस समभाव झाल्याने सर्व ठीक करणारा करण करावनहार हार तो परमेश्वरच आहे. आपण मात्र निमित्त मात्र आहोत राम कृष्ण हरी❤🙏🌹🌺🌸💐
उत्तम विचार आहेत.आजच्या पिढीला योग्य मार्गदर्शन आहे.सर.खरोखर..
मस्तच बाळा कौतुक आहे तुमच असेच रहा गोड आशिर्वाद 🎉
अगदी खरंच आहे सर, आज माझा 34 वर्षाचा शास्त्रज्ञ मुलगा आणि इंजिनीयर सून संध्याकाळी 6:30 राम रक्षा, हनुमान स्तोत्र आणि शुभम करोति म्हणतो. हेच आमचे संस्कार मुलं जपतात हेच आमचे भाग्य.
खूप सुंदर सर तुमचे विचार आचरणात नक्कीच येतील काळाला ज्या विचाराची गरज आहे ते तुमच्याकडे आहेत यूट्यूब च्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतात त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असेच नवनवीन व्हिडिओ टाकत राहा आमच्या शुभेच्छा आहेत
खरोखरच अती उत्तम विचार आहेत सर अशा उत्तम विचार काळाची गरज आहे आज माणसातले प्रेम उरले नाही प्रत्येकजण आपापला स्वार्थ साधतो म्हणून नाते दुरावत चालली आहेत प्रख्यात व्याख्याते प्रा.गणेश शिंदे सर आपले सुंदर विचार हे जन सामान्य माणसापर्यंत पोहोचले पाहिजे
आज-काल मुलांवर योग्य संस्कार झालेच पाहिजे यासाठी आई-वडिलांनी खूप खूप प्रयत्न करणे गरजेचे आहे.. समाजाचे उद्बोधन खरोखर झाले पाहिजे..
खुप सुंदर विश्लेषण केले आहे. आताची सद्याची वस्तू स्थिती विषद केले आहे.
❤खूपच छान वाटले, राम कृष्ण हरि माऊली 🌹👍
सुंदर आहे सर आपले विष्लेषण अगदी वस्तु स्थिति सांग तो आहात आपण 🙏🎉 आपल्यामुऴेच हे दुर गेलेले नाते जवळयेतील
😊❤
खुप सुंदर माऊली
अप्रतिम विचार आहे त.सर
खरोखरंच प्रत्येक शब्द मोलाचा सर आता पटक्यावाले दिसायला तयार नाही.....
सुंदर रचना सुंदर लेख जिनमें स्रोतहीन कथन मायावी संसार रहने लायक हो जाए तो बात हैं शुभकामनाएं देते हुए पल याद करते हुए नमन करते हैं इस अवसर दुवा को प्रणाम किया गया है उत्कृष्ठ सजावट में शामिल हैं शुभकामनाएं देते है सुंदर प्रस्तुति दी है बेहतरीन प्रदर्शन किया है 🙏💐
अप्रतिम सर आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो ! ग्रेट !
खूप छान विचार आहेत ,नक्कीच आंतरमुख करायला लावणारे विचार
खूपच छान विचार
मला सरांचे व्याख्यान खूप आवडतात मी नेहमी बघत असते 😊
हे समाजाला आवश्यक आहे सर
खरंच खूप छान बोलतात सर तुम्ही खूप छान विचार आहेत
खूप छान विचार आहेत आज समजाला गरज आहे
रामकृष्ण हरी माऊली🙏🙏
खूपच सुंदर सर विश्लेषण केले आहे आपण 🙏🙏
Ram Krishna hari sir khup Chan Vichare aahe sir
सर किती सुंदर निरूपण, वारकरी संप्रदायातील एक अध्यात्म आहे. माणसाच् जिवन बदलून टाकले. राम कृष्ण हरी.
खरी काळाची गरज फार चांगले विचार
छान सर ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤
येळकोट येळकोट जय मल्हार अप्रतिम विश्लेषण
सर या अतिशय कराळ विक्राळ कलियुगात निदान तुम्ही ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या विचारांचा आदर करता हे खूप झाले हो! 🙏🙏🙏
खूप सुंदर विचार,सतत ऐकावेसेच वाटते.खूप सुंदर शैली आहे.❤
Kharokhar sir tumchya bolnyant 1satyta , kharepna aahe Prema vishai..
Atishay uttam sir
Nice explain tion.everybodycanuse it God bless you.
खूप छान श्री स्वामी समर्थ 🎉🎉
रामकृष्ण हरी माऊली महाराज
Khrch khup Chan ahe tumch mahrdsn boln speech khupch waw
अप्रतिम सर
खुप सुंदर सर विचार
खुप सुंदर व अप्रतिम सर 👌👌🙏🙏🌹🌹
Super speech sir God bless 🙏
नुसत शिकून फायदा नाही सुसंस्कृत व्हावं लागेल माणूस व्हावं लागेल
खूपच छान❤❤
खूप छान सर 🥰
❤ सुंदर
खरं आहे सर, शेजा-यांवर प्रेम राहिले नाही.
Very very nice sir your speech is very good
सलाम है सर आपको ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Apratim speech.. khup sundar ..Ani aattacha Vestav aahe...vichar karayala lavnare aahe Bhashan. Sir tumhi khup chan sangat asta.
छान छान विचार सांगितले
खूप छान विचार आहेत.
सर खुपच माणुसकी कमी झाले आहे आई बापाला तरी किमत देत नाहीत स्वार्थ भाव वाढ ला आहे संतानआ किती वाईट वागणूक दिली अहंकारने पुरोहितानी किती यातना दिल्या
सुंदर विचार.. अप्रतिम 👍🏻👌🏻
वास्तव.. मनाला भावणारे विचार ❤😊
सुंदर माऊली
सुरेख
खर आहे पण प्रेम एका व्यक्तीकडुन होत असेल तर दुसरा प्रतिसाद देत नसेल तर काही उपयोग नाही
स्व परीवर्तन से विश्वपरीवर्तन, स्व कल्याण से विश्व कल्याण संतानी प्रथम हेच केले सर्वां विषयी समरस समभाव झाल्याने सर्व ठीक करणारा करण करावनहार हार तो परमेश्वरच आहे. आपण मात्र निमित्त मात्र आहोत राम कृष्ण हरी❤🙏🌹🌺🌸💐
@@jitendrakurle65554:56
प्रतिसाद येईल भावा तू फक्त त्यांच्यासारखं वागू नको तुझा प्रामाणिकपणा तुझ्यासोबत राहू दे🙏
@@sudeshpatange5536🎉
Rrtttþtttrrr@@sudeshpatange5536
मनाला भावनारे विचार...❤
खुपच सुंदर विचार🙏🙏
अप्रतिम🎉
अतिशय सुंदर👌🙏
Super speechsirgodblessyou❤❤
अप्रतिम
खूपच छान व्याख्यान सर
Very nice and very releted to family and social life..for nation
You are great ... sir
सूदरविचारसर
Khup sunder 😊
Very good God bless you sir 😊
जय हरी माऊली
Great sir
Good sir
Kup chan vichr👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
खूप खूप सुंदर सर
Khup chan vichar aahet sir tumache
Kupach apratim speech.
Aaj jaga madhe manuski, prem jivala, apulki rahiki nahi. Pratek manushya ha paise kamvichya mage aahe. 30 -varshapurvi chi paristithi punha yayla pahije tarach desh samruddha hoil.
खुप खुप सुदंर
खुप छान
सत्य परिस्थिती सर
Very nice Sir
शीदे सर खूप चांगले वीचार सागता तुम्ही
Super speech Shinde sir
व्वा! अप्रतिम!
Ganesh Dada❤️🙏Apratim...
कुपच छान दादा 🙏
Nice Speech
Jai shree krishana ram. Ram
माणूसकी जगवणार व्याख्यान.
Khup sunder
Nice 👍👍👍👍👍👍👍👍👍
Kup mast sar
🙏🙏👍👍👌👌
Nise lecture
Mai Rajasthan se hu very nice sir
सत्य आहे
Very nice
🙏🙏🙏👍
Nice
👍👍👍
🙏🙏
👌👌👌
सर तुमचे विचार समजले पण काही मुला चे वडील समजून घेण्यासाठी तयार नाही सर
Great dada
सलाम है सर आपको
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤