Aarey Jungle adivasi life style...आरे च्या जंगलातले आदिवासी जीवन आणि राहणीमान ...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • Aarey jungle khamba pada adivasi life style...with wild animals...
    Follow Me here-
    youtube- / @rgtravelfood7767
    Facebook - / raju.ghadi.758
    Instagram - / raju.ghadi1345
    #Aareyjungle #aareyadivasipada

КОМЕНТАРІ • 33

  • @ankushmadhe7918
    @ankushmadhe7918 2 місяці тому +3

    Save the aarey... 🌲🌴🌲🌴

  • @dattaramgaonkadkar676
    @dattaramgaonkadkar676 2 місяці тому

    Very nice and beautiful pada as well as my villege

  • @pmshenoy3500
    @pmshenoy3500 3 місяці тому

    Good video

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 3 роки тому +4

    राजू दादा, ताई तथा वहिनी आणि प्रणाली दीदी यास अभिवादन..,..!!!!🙏🙏
    ❤️लग्नातील पारंपारिक वारली भित्ती चित्रे अप्रतिम मनमोहक दीलखुश अशीच
    ❤️आदिवासी खांबा पाड्यातील माहिती स्तुत्य अशीच
    ❤️ खांबा पाड्यातील घरे छान, टुमदार अशीच
    ❤️ दामा तथा बाबा यांनी दिलेली माहिती छान, अप्रतिम
    ❤️धैर्यवान आणि दृढ आत्मविश्वास असलेल्या सदरहू आदिवासी पाड्यातील रहिवाश्यांना मानाचा कडकडीत सल्यूट🙏🙏🙏
    ❤️सर्वोत्तम असाच माहितीपट म्हणावा लागेल.👍👍
    ❤️मातीच्या नवीन संरचनात्मक विस्तवाच्या शेगड्या आणि ससे व इतर परिसर आणि माहिती देत असलेल्या ताई म्हणजे अफलातून..
    ❤️ग्रामदेवतेच्या गावदेवी चे दर्शन दैदिप्यमान आणि मन प्रसन्न करणारे असेच
    ❤️ आरेचा परिसर हिरवाईने सजलेला आणि आल्हाददायक विलोभनीय अवर्णनीय अतुलनीय असाच👍👍
    ❤️राजू दादा इतर चॅनेल वर कमी कालावधी चित्रफिती मी पाहिलेल्या आहेत
    पण आज मन भरून सदर आरे कॉलनी चे परिसर पाहता आला न्याहाळता आला.
    मी प्रत्येक वेळी बस मधून प्रवास करताना जवळ जवळ दोन तीन वर्षे सदर परिसर पाहिला पण आज आपल्या चॅनेल चे सौजन्याने सदर नयनरम्य परिसर रोचक माहितीसह सादरीकरण सह पाहता आला..भरपूर धन्यवाद.🙏🙏
    ❤️सर्व बाल गोपाळ मंडळींची माहिती सुंदर परंतु राजू दादा यांनी ज्या आस्थेने सादरीकरण करत विचारणा केली ते म्हणजे सुरेख अप्रतिम हृदयस्पर्शी, लाजवाब..छान..कौतुकास्पद. सराहनीय असेच..
    ❤️शेतातील भाज्या पिकवून ज्या ताईंनी ज्या मुंबईतल्या ताईना त्यांनी विकत दिल्या त्या ताई आणि ज्यांनी विकत घेतल्या त्या ताईंना सुधा मानाचा प्रणाम..🙏🙏🙏🙏🙏
    👍असेच सलग माहितीपूर्ण माहितीपट छान असाच कालावधी सहित तयार करा.ही अपेक्षा बाळगतो.
    ❤️वर्णनात्मक म्हणावयाचे झाल्यास सचिन सरांनी अक्षरशः ग्लेन McGrath या सुप्रसिद्ध सेजलिंग साठी प्रसिद्ध Australian गोलंदाजांची गोलंदाजी सलग चार चौकार फटकावत फोडून काढली या उच्च स्तरावर सदर माहितीपट..👍❤️
    🙏👍विशेष विनंती वजा सूचना ..क्षमस्व
    ज्यावेळी जसे आपण तिघे ताई दीदी आणि आपण स्वतः टीम चित्रीकरणाला जात असतां त्यावेळीं पूर्व तयारी म्हणून त्या स्थळाची इत्यंभूत माहिती जाणकार व्यक्तींकडून आत्मसात करा तथा जेवढी माहिती जास्त परिपूर्ण इष्ट अशीच तेवढी दर्शक संख्या अफाट..कारण प्रत्येक जण जिज्ञासू सखोल अभ्यासक असतो..आणि तदनंतर पाहा अजून सुंदर अजरामर संस्मरणीय छान छान चित्रफिती तयार होतील आणि त्यात आपण नक्कीच बाजी मारणार असे मी आत्मविश्वास पूर्वक म्हणीन.. चूक भूल असेल तर क्षमस्व..🙏🙏🙏
    👍असो.👍 देव बरे करो 👍Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

  • @jatinbhurkud6608
    @jatinbhurkud6608 3 роки тому +3

    Tx tumhi aamcha padayt yeun aamhala protsahan kela

  • @dashrathbothikar6705
    @dashrathbothikar6705 7 місяців тому

    छान आदिवासी संस्कृति बद्दल माहिती दिली . असेच नवीन आदिवासी कल्चर बद्दल videos करत जा sir.
    🚩जय आदिवासी जय जोहार🚩

  • @rashmighadi9146
    @rashmighadi9146 3 роки тому +4

    Thanks for showing adivasipada life style

  • @ravichevlog
    @ravichevlog Рік тому

    kharach khup chan mast video aahe...

  • @robertcarvalho2485
    @robertcarvalho2485 3 роки тому +4

    फारच छान 👍 अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. God bless you 🙏

  • @prghadi95
    @prghadi95 3 роки тому +4

    Great information and Adivasis to be very strong as they live a very difficult life everyday 👍👍

  • @prghadi95
    @prghadi95 3 роки тому +3

    Beautiful Warli paintings of Adivasi's ❤️❤️ their speciality of art 🎨🎭

  • @juhiee7315
    @juhiee7315 3 роки тому +3

    Love seeing these kind of places!!!.... 🐅🐅👍👍👍

  • @rashmighadi9146
    @rashmighadi9146 3 роки тому +4

    Congratulation rajuji you completed watch time and got advertisement keep it up and god bless you always.

  • @maqbool31
    @maqbool31 Рік тому

    लहानपणापासून आवडतं ठिकाण 👌👌👌

  • @suyaghadigaonkar24
    @suyaghadigaonkar24 3 роки тому +4

    Congratulations Kaka on 1.5k 👍

  • @stanleylobo4928
    @stanleylobo4928 3 роки тому +2

    Chaan pan history pan daya

  • @sukeshkapoor3104
    @sukeshkapoor3104 3 роки тому +1

    Very informative keep it up👍

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 3 роки тому +1

    सुंदर आहे चित्रफित खुप आवडली., तुम्ही आपली ओळख करून दिली असती तर छान वाटले असते., आरे कॉलनी येथील जंगल म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे., this was my favorite place to visit in the decade of 1970., if possible try to make a video clip of Ganapati festival in this area., it would be a great treat to watch., thank you very much for uploading this beautiful vedio clip of khambha pada., regards from retired employee of Mumbai port trust shri Sachin chandrakant potdar andheri west Mumbai.

  • @swami4066
    @swami4066 3 роки тому +1

    Vagh yeto tr tumhi hi khup vel shooting kse ky krtat......baki sarv apratim....,.shabd ch nhi......khup sunder......👌

  • @SanchitaKamble-uy5vb
    @SanchitaKamble-uy5vb 5 місяців тому

    Ekde rahaychi soy ahe ka

  • @vijaymhamunkar6013
    @vijaymhamunkar6013 2 роки тому +1

    सर,
    आपण आदिवासी जीवन पद्धतीची खूप सुंदर माहिती दिलीत.
    मी छोटेसे मातीचे घर बांधू इच्छितो.त्यासाठी मातीच्या विटा ठाकरे ताईंकडून विकत घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करायचा आहे.
    संपर्क असल्यास किंवा कसा करावा हे कळविल्यास आवडेल.🙏
    विटा

  • @nitinadhav9719
    @nitinadhav9719 3 роки тому

    Nice video👍👍

  • @atulkamble8803
    @atulkamble8803 Рік тому

    Kuthe ahe gav aare district tal

  • @gopalteli4323
    @gopalteli4323 3 роки тому

    Sundar

  • @SiddharthBhambure
    @SiddharthBhambure 2 роки тому

    Mast

  • @siddh3921
    @siddh3921 3 роки тому +1

    Lost Forest 🙏💫

  • @traversewithme7661
    @traversewithme7661 10 місяців тому

    What is vaag?

  • @swami4066
    @swami4066 3 роки тому

    Ghar gheta yete ky

  • @dheerendrakumar3621
    @dheerendrakumar3621 3 роки тому

    See biography of Dhirendra Kumar

  • @rajakshaikh8988
    @rajakshaikh8988 2 роки тому

    She is not adivasi local public

  • @swami4066
    @swami4066 3 роки тому

    Ghar gheta yete ky