Це відео не доступне.
Перепрошуємо.

मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा । k k banjo गायक किशोर जावळे kk

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лип 2021
  • #Kk_banjo_telangshi
    #Kishor_Jawale
    मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा
    Mitra Vanvyamadhe Garvya Sarkha KK Banjo
    नवीन यूट्यूब चैनल चालू करण्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ पहा 👇👇
    • How to create new YouT...
    Singer - kishor jawale
    Pad Master - Pavankumar

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @VakeshwarKable
    @VakeshwarKable 6 місяців тому +35

    अभी तक कोई मिला नहीं ऐसा जो सच्चा मित्र हो 😢 सब के सब धोके बाज निकले 😢😢😢😢
    I am so sad😢😢😢😢😢

    • @user-xt6fo7ur5x
      @user-xt6fo7ur5x 20 годин тому

      Uss ke apan ne bhi imandar rehna sikhna chahiye bhai

  • @NMJundale
    @NMJundale Рік тому +15

    निस्वार्थी व भक्तीने संतपदाला पोचलेले सद्गुरु ते आपले पूर्ण ज्ञानी, पूर्ण शक्तिमान, खरेखुरे निस्वार्थी मित्र असतात, आपले आई-वडील, भाऊ-बहीण सर्वकाही असतात. फक्त आपण त्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले पाहिजे की ते सर्व भूमिका पूर्ण ताकतीने बजावतात

  • @rahulmorkhade6098
    @rahulmorkhade6098 Рік тому +14

    खुपच छान आहे गानं कितीही वेळा ऐकलं तरीही ऐकावं वाटतं ❤️

  • @somnathkachare3066
    @somnathkachare3066 2 роки тому +16

    Trending song
    एक नंबर आवाज आहे 👌👌👌👌

  • @dr.govindgaikwad4394
    @dr.govindgaikwad4394 2 роки тому +10

    मैत्री म्हणजे जीवाला जीव देणारे साथी ...मैत्रीला सलाम

  • @akshaydhamal4939
    @akshaydhamal4939 Рік тому +20

    दोस्ती शिवाय आयूष्य अधूरे आहे I love song

  • @akshaydhumal8716
    @akshaydhumal8716 Рік тому +131

    जिवणात एक मित्र असणे गरजेचे आहे 😭❤️😍

  • @tosifawate4747
    @tosifawate4747 4 місяці тому +4

    गाण्याला कुठली तोडच नाही इतक सुंदर गाण आहे 🎉❤❤❤❤❤❤❤

  • @amolnavthar4504
    @amolnavthar4504 2 роки тому +153

    👆👆👆
    दुःख अडवायला उंबऱ्या सारखा,
    मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा...
    जीवाला जीव देणाऱ्या सर्व मित्रांना समर्पित...❣️🤝
    किशोरभाऊ खूप छान अप्रतिम...

    • @nikhiltalwekar5315
      @nikhiltalwekar5315 2 роки тому +5

      Khup chan lihili ahe ananta raut sir hats off

    • @adventure2475
      @adventure2475 Рік тому +1

      prat as song yenar nahi ❤
      one life one love ❤

  • @akshaygunjal6869
    @akshaygunjal6869 2 роки тому +85

    लोकं हर्ट झाल्यावर 90°th Hindi sad hit'S Song's ऐकतात, पण हे Song सगळ्यांचा बाप आहे...🔥💟👌🏻🙂

  • @Indian_Army_PARA_SF
    @Indian_Army_PARA_SF Рік тому +80

    आवाजाला तोड नाही तुमच्या❤️🔥✨

  • @Off_krushna_k_1111
    @Off_krushna_k_1111 Рік тому +5

    नक्कीच शेवट पर्यंत साथ देणारा एकच मित्र जिवाला जीव देणारा असतो एकच कमवा पण सुख:दु: खामध्ये कायम सोबत असावा Love you song ...Nice Voice K ..K .🎤♥️

  • @surajrasal9038
    @surajrasal9038 3 роки тому +57

    अप्रतिम
    मी दिवसातून पाच ते दहा वेळा मी हे गाणं नक्की आयकतो..
    आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून आयकतो...

  • @rushikeshpawar3860
    @rushikeshpawar3860 2 роки тому +16

    आवाज खूप अप्रतिम आहे ✌️✌️✌️

  • @deepalidolas5566
    @deepalidolas5566 Рік тому +4

    आयुष्यात असाच एक मित्र हवा वनव्यामध्ये गारव्यासारखा 🥰🥰🥰🥰🥰

  • @balajibthote3639
    @balajibthote3639 2 місяці тому +40

    गाणं खूप छान आहे मी गाण्याला नाव नाही ठेवत मैत्री करु नका भावांनो मैत्री मध्ये फक्त use केल जात

    • @YashstonecruisherDj
      @YashstonecruisherDj Місяць тому +5

      Khar aahe bhau

    • @Pradnya6585
      @Pradnya6585 13 днів тому +2

      चुकीचे आहे तुझे तुला तसले मित्र भेटले असतिल म्हणुन तु सर्व मैत्री नात्याला बोट लावत आहेस...
      आम्हाला खूप मदत केली मित्रानी....

    • @tauficbagban3007
      @tauficbagban3007 12 днів тому +1

      ho thik aahe hote ase kadhi kadhi.... mhnun maitri karayachi nahi ase hot nahi mitra

    • @Pradnya6585
      @Pradnya6585 12 днів тому

      @@tauficbagban3007 मैत्री चांगली होती म्हणुन बर झाल ना अडचणीत 5 लाख दिले मित्रान मग मैत्री करू नाही का

    • @Pradnya6585
      @Pradnya6585 12 днів тому

      @@tauficbagban3007 परत तेच का मैत्री मुळे माझा जीव वाचलंय मित्रानी हॉस्पिटल ला 4/5 लाखाची मदत केली
      तरी पण मैत्री करू नाही का मग
      मैत्रे केल्यामुळे चांगल झाल

  • @karangaikwad5163
    @karangaikwad5163 2 роки тому +29

    खुपच छान अप्रतिम गायलेलं आहे दादा तुम्ही

  • @siddheshtajave4666
    @siddheshtajave4666 2 роки тому +136

    हे गाणं ऐकल्यावर अ्कशरशा अंगावर काटा आला. नादददददददददददच केला तुम्ही 🔥🔥🔥

  • @rahulnandre4118
    @rahulnandre4118 2 роки тому +144

    बऱ्याच दिवसानी मनाला तृप्त करणारे छान अस्सल मराठी मनाला भिडलेलं गाण ऐकायला मिळालं.
    धन्यवाद दादा अशीच गाणी देत रहा

  • @tukaramambhore9650
    @tukaramambhore9650 Рік тому +74

    आत्महत्या करणार नाही कुणी मित्र असला जवळ मनासारखा❤❤❤❤❤❤❤

  • @tayyabshaikh7313
    @tayyabshaikh7313 2 роки тому +8

    गाणं ऐकून मन भरलं.... भावांनो.

  • @nandinisinger4022
    @nandinisinger4022 2 роки тому +7

    वा दादा खुप छान गायल माझ्याकडे शब्दच नाही बोलायला 🎤👍👌👌👌👌👌💐💐

  • @j.kamblekamble9062
    @j.kamblekamble9062 2 роки тому +86

    शब्दच नाहीत गाण्यासाठी....खुपच सुंदर ❤❤

    • @priyankakowe5858
      @priyankakowe5858 2 роки тому

      मुळ लेखक कवी अनंत राऊत आहेत

    • @rampawar4633
      @rampawar4633 2 роки тому

      खरं आहे

  • @manojkoli8527
    @manojkoli8527 2 роки тому +4

    आज पर्यंत एवढी गाणी निघाली पण हे गाण......... शब्दच नाहीत किशोर भाऊ good bls u

  • @dattugaikwad3060
    @dattugaikwad3060 2 роки тому +6

    खरच किती मस्त गाना आहे ना भाऊ मित्रा बदल

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 2 роки тому +376

    मला आज असं वाटायला लागला आहे. आपण असंख्य मित्र जुळवतो. पण या सर्वांमध्ये खरा जिवाभावाचा एकदाच मित्र असतो. कुठल्याही परिस्थितीशी झुंज देण्यासाठी एका मैत्र त्वाचा रत्नाची आवश्यकता असते. या कवीने लिहिलेली कविता अतिशय मौल्यवान आहे. अडचणीच्या काळामध्ये तसेच आनंदाच्या काळामध्ये साथ देणारा एकच मित्र असतो. तो जोडण्याची कला मात्र आपल्याला अवगत करायला हवी.

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 2 роки тому +96

    वाद्यामुळे गाण्यात भावना भरल्यासारखे वाटतय..... ❤

    • @rajendrpansare6145
      @rajendrpansare6145 Рік тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😎😎😎😎😎😎

  • @jayeshfate4987
    @jayeshfate4987 2 роки тому +5

    अतिशय सुंदर आवाजात गायलंय किशोर भाऊ तुम्ही

  • @nimeshmahamuni855
    @nimeshmahamuni855 2 роки тому +119

    दुःख आडवायला उंबऱ्यासारखा
    मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ❤️❤️❤️❤️❤️❤️मस्तच 👌👌👌

  • @marutishingade1454
    @marutishingade1454 2 роки тому +11

    खूप छान गाणं गायले आहे....👌👌👌

  • @vinodmali1112
    @vinodmali1112 2 роки тому +3

    मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा खुंपच सुंदर गाण आहे

  • @macchindraborude5364
    @macchindraborude5364 2 роки тому +63

    किशोर भाऊ हे गाण खूपच मस्त आहे.. मी दिवसात ५ वेळा ऐकतो..

  • @pratikshagaikwad2783
    @pratikshagaikwad2783 2 роки тому +101

    कवी अनंत राऊत यांचे हे अत्यंत हृदयस्पर्शी गीत आहे आणि त्याला उत्तम गाण्याची साथ दिली आहे ती गायक किशोर जावळे यांनी....... दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद......🙏🙏👍👍

    • @ganeshghadge6375
      @ganeshghadge6375 2 роки тому +2

      9

    • @priyankakowe5858
      @priyankakowe5858 2 роки тому +2

      अगदीच

    • @shubhamdure9388
      @shubhamdure9388 2 роки тому

      💗

    • @prakash9782
      @prakash9782 2 роки тому +1

      Sunder gaane ❤️❤️👌

    • @AS---lp4yc
      @AS---lp4yc Рік тому

      I am proud of you my Bhai lovely song ❤️ very very best quality melody 💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗

  • @bahusalve9566
    @bahusalve9566 2 роки тому +4

    1 nambar kadaaak song

  • @umeshandade5471
    @umeshandade5471 2 місяці тому

    ❤❤❤ एक तरी मित्र जिवलग पहिजे

  • @nagnathnagane1093
    @nagnathnagane1093 2 роки тому +48

    मित्र हवा जीवनात ..... माझ्या आयुष्यात माझा मित्र गारव्या सारखाच आहे ... मित्रा ❤️❤️

    • @priyankakowe5858
      @priyankakowe5858 2 роки тому +1

      मुळ लेखक कवी अनंत राऊत आहेत

  • @sangitaranshur4888
    @sangitaranshur4888 Рік тому +4

    वा!दादा भरून आले. रडायला लावले तुम्ही. अप्रतिम.

  • @AkshayHargude
    @AkshayHargude 2 роки тому +5

    शब्द च सुचेना काही च बोलायला लय भारी गाण आहे 🔥😍😍😍😍😘

  • @shree.Ganraj.soundDharkalyan
    @shree.Ganraj.soundDharkalyan Рік тому +2

    माझा जीवनातील एकच खरा मित्र आहे तो म्हनजे पांडू .तो माझा भाऊ, माझा जीव,माझी जान आहे तो...❤

  • @yahoogmail2562
    @yahoogmail2562 2 роки тому +2

    किती वेळच परत परत हेच सॉंग ऐकत आहे, खरंच अप्रतिम,👌❤️🤝

  • @ram-g7
    @ram-g7 2 роки тому +5

    🍻✌️ खुप भारी felling yete song aikun.....✌️♥️

  • @shrikrushnamaghade1841
    @shrikrushnamaghade1841 Рік тому +3

    Kk सलाम आहे तुमच्या आवाजाला तुमचे साँग खूप भारी असतात मी नेहमी ऐकतो तुमचे साँग ❤

  • @redbracketchannel
    @redbracketchannel Рік тому +1

    खूप छान कविता❤❤मित्र हा आरशासारखा असतो...निर्मळ मन....कुठल्याही परिस्थितीत तो आपल्या बाजूला असतो

  • @Yogeshchormale7656
    @Yogeshchormale7656 6 місяців тому

    याचं music एक नंबर आहे❤😎😎

  • @vitthalpathade745
    @vitthalpathade745 Рік тому +80

    भगवंताच्या कृपेने असा एक मित्र मला लाभलेला आहे देवाचे कोटी कोटी आभार.

  • @dgcreation5114
    @dgcreation5114 2 роки тому +103

    मैत्रीच्या नात्याला, ही लाजवेल आस गाणं आहे...💕💫

    • @sominathagore3306
      @sominathagore3306 2 роки тому

      ँंँ

    • @parvinpardhan3008
      @parvinpardhan3008 Рік тому +2

      खूप छान गीत आहे मला खूप आवडते पण काय मला असा कोणी मित्र नाही
      मला खूप मित्र करावा वाटतो तो ही या गण्यासारखा

    • @shivajivanjaree4181
      @shivajivanjaree4181 Рік тому

      @@parvinpardhan3008 m

    • @shivajivanjaree4181
      @shivajivanjaree4181 Рік тому

      Hii

  • @hiralalrathod8020
    @hiralalrathod8020 Рік тому +8

    प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशा दळभद्री असतो त्यांच्यामुळे आयुष्य जगायला अर्थ प्राप्त होतो...मग तो मित्र गरिब असला किंवा श्रीमंत काही फरक पडत नाही आपल्या प्रत्येक दुःखात आपल्या पाठीमागे उभा राहतो 😘

  • @abhijeetlondhe4928
    @abhijeetlondhe4928 Рік тому +2

    अतिशय सुंदर गीत आहे हे गीत ऐकयले की खूप भारी वाटतंय कारण सुर मस्त आहे व संगीत पण मस्त वाजताय आणि हे गाणं मी माझ्या Dj वर वाजवत असतो खूप भारी गाणं गायलले आहे किशोर जावळे साहेब मनापासून धन्यवाद kk Banjo सर्व टीम 🙏🙏💐💐

  • @ashoksumantashinde7452
    @ashoksumantashinde7452 2 роки тому +38

    ह्या गाण्याला वाद्यामुळ आणखीन रंग आला खूप छान भाऊ आवाज

  • @Rutya_7972
    @Rutya_7972 Рік тому +56

    गान म्हणजे स्वर्गात गेलेले मित्र वापस आले आहेत भाऊ 💔😭💝😭

  • @pravinkadam8837
    @pravinkadam8837 Місяць тому

    खुप सुंदर गाण आहे.

  • @dineshpanchal1187
    @dineshpanchal1187 24 дні тому

    ❤ एक नंबर गाणं

  • @iconikatul2654
    @iconikatul2654 3 роки тому +125

    हे गाणं सध्या महाराष्ट्रात खूप चालतय♥️

  • @krishnimbhore9085
    @krishnimbhore9085 2 роки тому +6

    🙏🙏खुप छान शब्द कमी पडतील ह्या गाण्या साठी. 🙏🙏

  • @user-ob2hk2jw1s
    @user-ob2hk2jw1s 5 днів тому +1

    हागु आली नसताना पन हागायला सोबत
    येणारा म्हणजे खरा जीवलग मित्र ❤❤😂😂😂

  • @AkashSheThTRUCKloversmH16
    @AkashSheThTRUCKloversmH16 2 роки тому

    I love Mahesh jaaan
    Chaitu jaannnn
    #Dosti

  • @DJSAGARSPREMIX
    @DJSAGARSPREMIX 2 роки тому +3

    mastch👌✌

  • @sankukale9685
    @sankukale9685 2 роки тому +147

    आत्महत्या करणार नाही कुणी
    मित्र असेल मनासारखा

    • @powerofmarkets7708
      @powerofmarkets7708 2 роки тому

      Awesome line

    • @VAIBHAVAHIR-ii6cs
      @VAIBHAVAHIR-ii6cs 2 роки тому +4

      किशोर भाऊ काय गाणं आहे राव मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा 15 ते 16 वेळा एकतच राहलो

    • @ushirakshay8036
      @ushirakshay8036 Рік тому +1

      Sagl hot but mitr gel... Aamcha aatmhatya krun

    • @mdmrsaddamansari6680
      @mdmrsaddamansari6680 Рік тому

      ​@@VAIBHAVAHIR-ii6cs 😊

    • @pradippk1303
      @pradippk1303 Рік тому

      Khare aahe

  • @sangeetafalke1870
    @sangeetafalke1870 Місяць тому

    प्रत्येक मित्राच्या आयुष्यात एक मित्र हवा तुमच्यासारखा❤❤

  • @kiranshirole
    @kiranshirole 10 місяців тому +1

    I Love you song ❤ आयुष्यात एक तरी मित्र पाहिजे ❤❤❤❤

  • @sharadhingane1183
    @sharadhingane1183 2 роки тому +3

    शब्द रचना खूप छान केली आहे मित्र वनव्यामधे गारव्या सारखा.तसे पाहिले तर मित्राची व्याख्या कोणी करूच शकत नाही.

  • @mahadevsathe2686
    @mahadevsathe2686 2 роки тому +14

    💜💜👍खूपच छान मित्रांना मैत्रीची जाणीव करून देणारे गीत आहे खूप खूप अभिनंदन👍👍

  • @royalgaming3668
    @royalgaming3668 Рік тому +1

    Dil ko touch kiya bhi es song ne😘❤️❤️❤️❤️✌️🔥🔥🔥

  • @swapnilkapate8894
    @swapnilkapate8894 Рік тому

    अतिशय सुंदर खूपच छान 🙏👌

  • @ashoksumantashinde7452
    @ashoksumantashinde7452 2 роки тому +30

    मी हे गाणं दिवसातून रोज 5 ते 6 वेळेस ऐकतो

  • @dhirajjadhav8596
    @dhirajjadhav8596 3 роки тому +4

    सुपर खूप छान आवाज किती छान आहे मला परत ते गाणं तुमचा ऐकायचं खूप सुंदर जबरदस्त

  • @sachindarade705
    @sachindarade705 Рік тому

    खुप छान. काय आवाज आहे 1 नंबर kk

  • @prakashpradhan9671
    @prakashpradhan9671 2 роки тому

    Chaan kishor Dada chaan song my 👌 👍

  • @dattamaske7956
    @dattamaske7956 Рік тому +3

    खरचं खुप आवडते हे गाणं 😘

  • @maheshkashid9351
    @maheshkashid9351 3 роки тому +2

    महाराष्ट्रात No.1 banjo... Only KK

  • @aarohienterprisesrahulgade751
    @aarohienterprisesrahulgade751 Місяць тому

    हे गाणं मैत्रीचा अर्थ सांगतं ❤

  • @TanajiPotale-ll6cx
    @TanajiPotale-ll6cx Місяць тому

    हार्दिक हार्दिक अभिनंदन सर

  • @pramodsathe2520
    @pramodsathe2520 Рік тому +51

    कितीही संकट असुनही तुमच्या पाठीशी जो मित्र उभा राहतो खरंच या गान्यासोबत दोन अश्रू त्याच्यासाठी❤️

  • @dkentertainmentdharur8622
    @dkentertainmentdharur8622 2 роки тому +2

    खुप छान अप्रतिम सादरीकरण केले... किशोर जी

  • @sangeetafalke1870
    @sangeetafalke1870 Місяць тому

    ❤ खूप छान आहे गाणं❤

  • @user-lh5wn3lj4e
    @user-lh5wn3lj4e 4 місяці тому

    Singer khup chhan ahat👌🙏🏼

  • @sateshshelke4564
    @sateshshelke4564 3 роки тому +3

    किशोर भाऊ तुमचा आवाज खुप सुंदर आहे

  • @cubehero2928
    @cubehero2928 2 роки тому +12

    कवी अनंत राऊत तुम्ही गायलेले मित्र व नव्या मध्ये गारव्यात सारखा हे गीत आम्हाला खूप आवडले आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन तुमच्या पुढील गाण्याची वाट पाहत आहे धन्यवाद🌹🌹

  • @user-yy1qt1uu9i
    @user-yy1qt1uu9i Рік тому +2

    अप्रतिम अविश्वस्नीय मंत्रमुग्ध ❤❤❤❤

  • @parthrupnawar1314
    @parthrupnawar1314 3 місяці тому

    खरच अप्रतिम......

  • @MangeshPendharkar-pm2ur
    @MangeshPendharkar-pm2ur Рік тому +22

    ❤🥲दुर असलेल्या मित्राची आठवण आली 🫡🫡🥰🥰 I LOVE YOU मित्र 💘

  • @ancientindia.146
    @ancientindia.146 Рік тому +122

    हे गाणं ऐकताना तुम्हाला ज्याचा चेहरा आठवतो तो च तुमचा खरा मित्र 🥰😍💯💯💯

  • @swapnilraut9569
    @swapnilraut9569 2 роки тому +1

    KK Aaj 1st time tumchi gani aiklit outstanding 🙏👍🔥
    Fan zalo KK ❤️👑

  • @SagarDevkate-bq7bh
    @SagarDevkate-bq7bh 2 роки тому +2

    दादा हे गाण आमचे जाधव सर दिवसातुन अगणीत वेळा आईकतात
    तेव्हा पासून मी पण लय जबरा फान
    झालो

  • @koresb6322
    @koresb6322 2 роки тому +141

    ह्रदयस्पर्शी गाणे आहे. मी दररोज पाच वेळा गाणे ऐकतो. 👌👌👍👍

  • @Devansh-l7s
    @Devansh-l7s 2 роки тому +10

    अप्रतिम संगीत दिले आहे हे गाणे गरबा स्पेशल आहे.........

  • @prakashborase1647
    @prakashborase1647 Рік тому +1

    किती वेळा ऐकतो हे गाणं तरी ऐकतच राहावं असं वाटत🫂🥰💪✌️✨

  • @vijayadeshmukh2039
    @vijayadeshmukh2039 2 роки тому +2

    मी पण दिवसांत 1वेळा तरी ऐकते मला खूप खूप आवडत किती ही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही 🥰🥰

  • @bharatnipate3039
    @bharatnipate3039 2 роки тому +4

    गाण मस्त आहे👬♥️♥️

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 Рік тому +10

    अंतर्मनाला स्पर्श करून जाणारी ही कविता अतिशय अप्रतिम आणि सुंदर सामाजिक भान असलेली आहे. ❤️

  • @ganeshgore1635
    @ganeshgore1635 Рік тому

    Khup chan song aahe kishor bhau ekdam best❤❤❤❤

  • @ADITYAWANKHADE-wu9dd
    @ADITYAWANKHADE-wu9dd 3 місяці тому +1

    Jay bhim yakcha namber bhau ❤❤❤❤❤❤❤❤

  • @amolkirwale2280
    @amolkirwale2280 2 роки тому +3

    खरच खुप छान गाण आहे

  • @rajendramakode9192
    @rajendramakode9192 2 роки тому +24

    कवी _अंनत राऊत यांनी लीहलेली खास कविता *मित्रांसाठी व मैत्री कशी असावी* आणि आपण त्याला चांगलं गायन आणि संगीत दिले अभिनंदन 👍👍👌🙏

  • @sandeshnetake2215
    @sandeshnetake2215 Рік тому

    K k benjo no. 1....mazya lagnat pan hach benjo lavala hota.. ❤❤

  • @user-ft1oy1kz1u
    @user-ft1oy1kz1u 5 місяців тому

    खूपच सुंदर गीत सलाम किशोर दादांना

  • @sandipnikam1059
    @sandipnikam1059 2 роки тому +45

    अप्रतिम आवाज मन मंत्र मुग्ध होऊन जाते 👌👌

  • @pappugavit5765
    @pappugavit5765 2 роки тому +9

    खरच सांगतो भावा एवढे गाणे ऐकले पण असा गाना पहिल्यांदा एकले खूप चांगला आहे.....

  • @vijayadeshmukh2039
    @vijayadeshmukh2039 2 роки тому

    खुप छान डोळ्यात पाणी आल्या शिवाय नाही रहात ☺️☺️😍☺️☺️

  • @nitinjamdade235
    @nitinjamdade235 Рік тому +1

    खूपच छान