मिमिक्री करत अंधारेनी राज ठाकरे-मोदी-राणेला चांगलच धुतलं, Sushma Andhare on Raj Thackeray -Modi-Rane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 тра 2024
  • #rajthackeray
    #narendramodi
    #sushmaandhare
    #niteshrane
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    ► Facebook: / viralmarathii
    ►UA-cam : / viralmarathii

КОМЕНТАРІ • 651

  • @umeshjadhavar3339
    @umeshjadhavar3339 24 дні тому +153

    कोण आली रे कोण आली, शिवसेनेची वाघीण आली. शिवसेनेला संकट काळात खूप पुढे आणलं. सुषमा ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🙏🙏👌👌

    • @Rk-dq8yc
      @Rk-dq8yc 22 дні тому +3

      Laaz vatel balasaheb la tujhi ani tujhya dandhe vali sushma tai chi

    • @ajeetkamble9045
      @ajeetkamble9045 21 день тому +9

      अक्षरशः रणरागिणी, सुषमा ताई 🎉🎉🎉🎉

    • @suryakantchavhan7419
      @suryakantchavhan7419 20 днів тому

      जिने बाळासाहेबांना म्हातारं बोलणारी.... ही शिवसेनेची वाघीण.......

    • @nawazsayyad9884
      @nawazsayyad9884 11 днів тому

      ​​@@Rk-dq8ycभडव्या मोदी ने पीठ एवढं महाग करून ठेवलंय की तुझ्या घरी खायला दाणा नसेल,, पहिल्यांदा दाना पाण्याची सोय कर मग इथे शहाणपणा कर..... माननीय बाळासाहेब ठाकरे हे पूर्वीच्या भाजपच्या विचारा सोबत होते,, ह्या भडव्या मोदी सोबत नव्हते,, आज ते असते तर त्यांनीही हेच केलं असतं.....

    • @shriprakashdesai7603
      @shriprakashdesai7603 11 днів тому +4

      शिवसेनेची,,,,,,जळती तळपती,,,,,,मशाल पेटुन निधालीय,,,,😂

  • @pratija....1085
    @pratija....1085 24 дні тому +144

    ताईंच भाषण म्हणजे झकास च असणार......न विझनारी मशाल म्हणजे सुषमताई ❤

    • @Rk-dq8yc
      @Rk-dq8yc 22 дні тому +2

      Laaz vatel balasaheb la tujhi ani tujhya dandhe vali sushma tai chi💯

    • @fact_guy477
      @fact_guy477 21 день тому

      Dum asell tar stage var evun bol, ase bhadavya sarakhe comments Karu Nako ​@@Rk-dq8yc

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 24 дні тому +201

    शिवसेनेची बुलंद तोफ . उद्धवसाहेब ह्या वाघीणीला जिवापाड जपा . ऐन संकटाच्या काळात ती आपली साथ देतेय .🙏

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 24 дні тому +7

      राज ठाकरे शुषमा अंधारे ची क्लिप जुनी दाखवतो
      अरे तुम्ही इतके बदल लात तर अंधारे बदलली तर तुम्हाला का वाईट वाटते
      त्यात तु?चा बालिश;पना दिसतोय

    • @YAMRAJ4990GAMING
      @YAMRAJ4990GAMING 24 дні тому

      Are baba hine pahil ijat kadli tumcya udhavcii baba 😅😅😅😅

    • @Rk-dq8yc
      @Rk-dq8yc 22 дні тому

      Laaz vatel balasaheb la tujhi ani tujhya dandhe vali sushma tai chi

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 10 днів тому

      तोफ आहे.भाषणही सुसुत्रत,पण तोफेच तोंड कधी कुठे वळेल किंवा कोणी वळेल.

  • @user-eo5kw3ov6z
    @user-eo5kw3ov6z 24 дні тому +170

    राज ठाकरे जनतेच्या मनातून पुर्ण उतरले आहेत.

    • @user-ui3rr5vq6f
      @user-ui3rr5vq6f 24 дні тому

      जनता म्हणजे तू नाही रे काल्या शेंबड्या

    • @sankalpmore9606
      @sankalpmore9606 24 дні тому

      Ani tumcha aaivar chadle😂

    • @sawanthemangi7932
      @sawanthemangi7932 21 день тому +2

      खरचं

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 12 днів тому +1

      खेळ खल्लास झाला आहे या़चा.ठाकरे नांव घेतले की लोक किति आदर करायचे.

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 24 дні тому +141

    येणार तर संजयभाऊ दिना पाटीलच .सुषमाताई छान भाषण केले .धन्यवाद.

  • @deepakkonekar2813
    @deepakkonekar2813 24 дні тому +81

    माझ्या ७३ वर्षात बाळासाहेबांनंतर इतके
    प्रभावी जबरदस्त भाषण आपलेच.

    • @satishdeokar1252
      @satishdeokar1252 12 днів тому

      राज ठाकरे कोण होता मग तुझा. इतक्या वर्षात

  • @vitthalkhedkar6413
    @vitthalkhedkar6413 23 дні тому +46

    खूपच छान ताई तुम्हाला ऐकून खूप बरं वाटलं.. लोकशाही टिकली पाहिजे..

  • @AmiruddinKazi-dh5nf
    @AmiruddinKazi-dh5nf 24 дні тому +52

    ईश्वराने सुषमा अंधारे ताई ला वाघीण बनवुन पाठविलेली आहे 💯👍

  • @raviwaghmare6381
    @raviwaghmare6381 24 дні тому +25

    जय भीम जय महाराष्ट्र ताईसाहेब अप्रतिम भाषण केलेत धन्यवाद अभिनंदन

  • @krushnakamble5770
    @krushnakamble5770 24 дні тому +41

    सुषमा ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @shamraogaikwad5766
    @shamraogaikwad5766 23 дні тому +37

    कायदा म्हणजे तुमचा घरगडी नाही,हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यावे
    जय महाराष्ट्र 😮😮😮

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 24 дні тому +68

    राज ठाकरेंनी स्वतःच्या हाताने पक्ष रसातळाला नेला आता त्यांच्यावर जनता कसा विश्वास ठेवणार

    • @satishdeokar1252
      @satishdeokar1252 12 днів тому

      सुषमा वर ठेव मग

    • @anilbelose2679
      @anilbelose2679 12 днів тому

      @@satishdeokar1252 विश्वास आहे म्हणून तर उपनेता केली

  • @ranjitpatil2551
    @ranjitpatil2551 24 дні тому +162

    राज ठाकरे यांनी संपून घेतलेला मनसे होय.

    • @satishdeokar1252
      @satishdeokar1252 12 днів тому

      मुख्यमंत्री होईल बघ तू

    • @ranjitpatil2551
      @ranjitpatil2551 12 днів тому

      @@satishdeokar1252 स्वप्नात आलेली परी पहात बस तू.

    • @shabbirshaikh2289
      @shabbirshaikh2289 9 днів тому

      ​@@satishdeokar1252 Maharshtrat la sagleyt darpok neta .raj thackery

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 24 дні тому +266

    राज ठाकरे यांनी bjp ला साथ देऊन स्वतःची इमेज कमी करून घेतली

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 24 дні тому +65

    सुषमाताई अंधारे मॅडम आपलं मोठं योगदान आहे महाविकास आघाडीला

  • @marutipatil1048
    @marutipatil1048 23 дні тому +25

    जबरदस्त भाषण सुषमाताई

  • @deepakkonekar2813
    @deepakkonekar2813 24 дні тому +42

    खऱ्या पोट तिडकिने.मांडलेले विचार
    जबरदस्त

  • @sangitasankpal8703
    @sangitasankpal8703 23 дні тому +23

    ताई तुम्ही खूप ग्रेट आहात.नमस्कार तुमच्या भाषणाला.

  • @user-oj8pk3ox4t
    @user-oj8pk3ox4t 24 дні тому +32

    जबरदस्त स्पीच...

  • @bharatshirke8422
    @bharatshirke8422 23 дні тому +29

    सुषमा ताई अंधारे खुप छान भाषणं आहे.

  • @beinghuman4427
    @beinghuman4427 14 днів тому +17

    सुषमा ताई शिवसेने ला संजीवनी म्हणून भेटल्या ताईंनी कठीण काळात शिवसेनेला सावरले आणि वर आणले🌹

  • @VikasShivane-cl9no
    @VikasShivane-cl9no 24 дні тому +58

    सुषमाताई छान निर्भिड अभ्यासपूर्ण भाषण 🔥👍🙏

  • @nandkumarmodkharkar4809
    @nandkumarmodkharkar4809 23 дні тому +30

    मजा येतोय अशी भाषणं एकताना,कोण किती पाण्यात आहे हे समजत.वर्ष भर निवडणुका पाहिजेत.

  • @sandeshshirke4957
    @sandeshshirke4957 24 дні тому +34

    ताई तुम्ही वाघीण आहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जिंदाबाद

  • @user-sb2nn8sr8d
    @user-sb2nn8sr8d 23 дні тому +22

    बहुत सुंदर,खूप छान आहे आपले विचार,,,dhyanwad ताई

  • @RohanPhopse
    @RohanPhopse 20 днів тому +15

    मशाल 100 टक्के पेटनार खुप छान भाष्य धन्यवाद ताई

  • @user-ws5tu4zq1p
    @user-ws5tu4zq1p 24 дні тому +120

    सुषमा म्याम तुमच्या प्रभावी वक्तव्यावर आम्ही नतमस्तक आहे.किर्टयाची हूबेहूब नक्कल भावली.फडतुस,राण्या, यां व्यक्ती.ना यांना पानाने उच्चार करण्याची इच्छा नाहि.तुम्हाला शुभेच्छा.

    • @GunanathJoshi
      @GunanathJoshi 24 дні тому

      सर्वोत भ्रष्टाचारी पार्टी बीजेपी आहे

  • @jagannathjaaware7835
    @jagannathjaaware7835 22 дні тому +42

    खूप छान सुषमाताई, यावेळी नक्की च सत्ता परिवर्तन होणार

  • @zamashaikh2610
    @zamashaikh2610 24 дні тому +21

    मैडम ाआपल्याला करोडो सलाम

  • @rekhalopes2943
    @rekhalopes2943 24 дні тому +16

    किती हुशार आहात. काय बोलताय. जबरदस्त. बीजेपी हादरलं आहे. बीजेपी हटाव देश बचाव.

  • @salimpatel247
    @salimpatel247 24 дні тому +92

    सुषमा ताई जबरदस्त. मतदार जागृत आहेत.

  • @shivrajzagade3381
    @shivrajzagade3381 24 дні тому +19

    सुषमाताई ,,,,,सर्वात आक्रमक ,सडेतोड ,परखड भाषण 👌👍👍👌
    पुढील काळात हाच आवाज ,विधानसभा किंवा विधानपरिषदे मध्ये घुमला पाहिजे ,
    आम्हाला अपेक्षा आहेत 👍👌👍👍👍👌👌

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 24 дні тому +25

    सुषमाताई,तुम्ही खूप धुतली.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार निवडून येणारच .मा.उध्दवराव ठाकरे साहेबांना विनंती आहे की सुषमा ताईला ग्रुहमंत्री नक्कीच करा.

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 24 дні тому +34

    राज ठाकरे यांनी मनसे बीजेपीच्या दावणीला.गहान.ठेवला.
    आहे

  • @KUCHNAYAKARATEHAI
    @KUCHNAYAKARATEHAI 24 дні тому +13

    विधानसभेत गेल्या तरच विरोधी पक्ष वल्यांच काही खरं नाही

  • @JosephPatekar-ps3jh
    @JosephPatekar-ps3jh 24 дні тому +67

    मतदान झाल्यावर निकाल लागेपर्यंत evm ज्या ठिकाणी ठेवले जाईल त्याठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांचा कडेकोट बंदोबस्त ठेवा नाहीतर नक्कीच गडबड होणार हे निश्चित 😂

  • @miteshkangutkar9502
    @miteshkangutkar9502 24 дні тому +72

    उध्दव ठाकरे झिंदाबाद

  • @user-pq4uw2ni8y
    @user-pq4uw2ni8y 24 дні тому +56

    सुषमाताई तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात 🙏🏻

  • @GaneshNarode-ud1gu
    @GaneshNarode-ud1gu 24 дні тому +17

    Raj Thakre supari bhai

  • @AmiruddinKazi-dh5nf
    @AmiruddinKazi-dh5nf 24 дні тому +19

    ,सुषमा अंधारे ही खरी वक्तव्वा आहे चापलूस नाही 💯👍मम ना माझा आदरणीय नमस्कार 💯👍

  • @prakashkhandekarretiredeng2440
    @prakashkhandekarretiredeng2440 24 дні тому +31

    मुद्दा धरून भाषण आहे 😢😢

  • @dharamchandpawar5227
    @dharamchandpawar5227 24 дні тому +58

    शाबास मॅडम क्या बात है!!!जबरदस्त शेरनी वाह वाह बहोत खूब सुपर बिनबुडाच गाडग 😅😅😅

  • @damodhargayakwad1303
    @damodhargayakwad1303 24 дні тому +11

    शाब्बास सुषमा ताई ! सुंदर बोललात.मुद्देसूद,उदाहरणं सहित,उत्कृष्ट शब्द फेक,एकूणच सुंदर !

  • @abdulrazique5570
    @abdulrazique5570 23 дні тому +8

    Tai zindabad

  • @sanjaysandealiasshinde350
    @sanjaysandealiasshinde350 23 дні тому +11

    Right

  • @sahadupabale5245
    @sahadupabale5245 24 дні тому +30

    ताई एकदम भारी भाषण , वास्तव सांगितले

  • @user-go7sl7oo5h
    @user-go7sl7oo5h 22 дні тому +6

    Tai 1 nbr

  • @sagarkhambait8127
    @sagarkhambait8127 23 дні тому +9

    Kdkkk speech🔥🔥

  • @sajidshaikh9686
    @sajidshaikh9686 20 днів тому +6

    Aandharey Tai zabardast/ Vijayee Bhav 🙏🏼💐

  • @VikasShivane-cl9no
    @VikasShivane-cl9no 24 дні тому +33

    राज ठाकरे/ बेगाने शादीमें अब्दुल्ला दिवाना 🎉

  • @vijaytondwalkar1979
    @vijaytondwalkar1979 24 дні тому +47

    खूप छान आम्ही पेट वणार मशाल.

  • @HomeShine07
    @HomeShine07 22 дні тому +6

    Ek number 🎉

  • @vaibhavshinde5468
    @vaibhavshinde5468 24 дні тому +9

    Jay.bhim.tai

  • @user-pn6dx1of2k
    @user-pn6dx1of2k 21 день тому +6

    एक नंबर भाषण केले.

  • @manoharbachhav458
    @manoharbachhav458 22 дні тому +8

    एकदम बरोबर ताई
    जयभीम

  • @areenterprises8157
    @areenterprises8157 22 дні тому +7

    Good...and ... True...Andhare Madam

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 24 дні тому +33

    जय भीम ताई

  • @manoharghotkar8686
    @manoharghotkar8686 23 дні тому +6

    100%सत्य बोलल्या ताई.

  • @amargamare999
    @amargamare999 24 дні тому +10

    राज साहेबान बद्दल काय बोलायच ते आपली पोर वाऱ्यावर सोडून दुसऱ्यांच्या पोराची लग्न जमवत आहेत

  • @pkahireahire5013
    @pkahireahire5013 24 дні тому +46

    मविआ+३९

  • @aminkharwa6837
    @aminkharwa6837 24 дні тому +8

    Maharashtra Uddhav ji Top of all a Genuine leader

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 24 дні тому +5

    आपले भाषण विचार करायला लावणारं आहे

  • @sayannagalpalli4030
    @sayannagalpalli4030 23 дні тому +4

    Good 👍

  • @bharatsawant7657
    @bharatsawant7657 24 дні тому +10

    Great Tai

  • @shankarpawar662
    @shankarpawar662 24 дні тому +16

    Very very good speech

  • @rekhalopes2943
    @rekhalopes2943 24 дні тому +10

    मशाल पेटणारच.

  • @shishirpolproudofmyindia9279
    @shishirpolproudofmyindia9279 24 дні тому +7

    Very good

  • @shabbirmahabari5946
    @shabbirmahabari5946 24 дні тому +15

    उध्दव ठाकरे. ....❤

  • @shahidshaikh9657
    @shahidshaikh9657 24 дні тому +10

    shushma didi bahut bari speech......good

  • @drmayookhdave
    @drmayookhdave 24 дні тому +9

    Very good word shushmaji, kantratdar.

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 24 дні тому +25

    महाविकास आघाडीचे जर केंद्र सरकार आलं तर ह्यांची भयानक पंचायत होईल

  • @VaibhavSawant-ho5je
    @VaibhavSawant-ho5je 23 дні тому +3

    Namobudhay jay bhim

  • @ganpatyadav5682
    @ganpatyadav5682 23 дні тому +3

    Jai Shri Ram 🚩

  • @machhindrapatil1411
    @machhindrapatil1411 24 дні тому +18

    माझं अस्तित्व काय ? मी फक्त प्रचारच करायचा का ? हा प्रश्न हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विचारून मी बाहेर पडलो.आणि आत्ता माझा पक्ष असून *मी व माझा मुलगा दिल्लीला जाऊन वाकून नमस्कार केलो*. मी तुम्हाला बिनशर्त पाठिंबा देत आहे. हे माझं अस्तित्व आहे. असा तह करून आलो.

  • @purushottampatil2417
    @purushottampatil2417 24 дні тому +7

    खूप छान भाषण

  • @shashikantchavan587
    @shashikantchavan587 24 дні тому +5

    सुषमा ताई अभ्यासू व्यक्तिमत्व 👌🏼👌🏼

  • @balajimodi9293
    @balajimodi9293 24 дні тому +8

    एक दम बरोबर ताई ताई तू खूप महान आहेस 🙏🙏🙏

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 6 днів тому +1

    We support to 💪💪👍👍👍👍Vaaghin Sushmatai andhare🙏🙏

  • @user-vn8tv9wv6p
    @user-vn8tv9wv6p 20 днів тому +2

    Khupach Apratim.

  • @ramkhupte1099
    @ramkhupte1099 21 день тому +3

    Chaan. Mast...

  • @rkk36064
    @rkk36064 24 дні тому +5

    सुषमाताई आल्यावर गोरेबाईंचा भाव शून्य झाला म्हणून त्यांनी गद्दारी केली.

  • @user-wt4mi9ui7z
    @user-wt4mi9ui7z 18 днів тому +2

    Adernie sister sushmaji leaderki Aaj bahun garaj hai namartapurvak dilse salam

  • @user-uz6ib9zl8o
    @user-uz6ib9zl8o 10 днів тому +1

    एक सुशिक्षित उत्तम कार्य कर्ती🎉🎉❤सुषमा ताई तुमचे भाषण विरोधकांना कोल्हापुरी चप्पल चा दे दना dan

  • @ganeshkulkarni9122
    @ganeshkulkarni9122 22 дні тому +2

    Firebrand leader of Uddhav Sena

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 24 дні тому +3

    १०० percent correct!

  • @janmanas555
    @janmanas555 20 днів тому +2

    एक अकेली सब चाटणे वालो पर भारी....... ओन्ली mahavikas आघाडी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @niteshborkar3471
    @niteshborkar3471 24 дні тому +50

    धर्माच्या नावाखाली वोट न मागता विकासाच्या नावावर शिक्षण,बेरोजगारी भ्रष्टाचार, या मुद्यावर वोट मागीतली पाहिजे

    • @akashpathak7302
      @akashpathak7302 19 днів тому

      शासकीय कर्मचाऱ्यांना किती संरक्षण आहे, काम करणाऱ्या कर्मचारी यांनाच शिविगाळ करतात.

  • @Sachha_Indian
    @Sachha_Indian 24 дні тому +8

    जबरदस्त❤

  • @chandrakantsuryawanshi5995
    @chandrakantsuryawanshi5995 24 дні тому +5

    100/true fact go ahead Mrs sushmaji we are all Maharashtra's. People's support to you we are love with only Mr Uddhav Balasaheb Thackeray

  • @bhaskarshinde3469
    @bhaskarshinde3469 24 дні тому +9

    ताई ऐक नंबर मेंमेग्री 🎉🎉🎉❤

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 24 дні тому +17

    खुप छान भाषण ताई

  • @sampatkadam1073
    @sampatkadam1073 23 дні тому +2

    हा आवाज गावा गावात पोहचला पाहिजे.

  • @user-bm5si9jz7n
    @user-bm5si9jz7n 24 дні тому +4

    Chan

  • @satishdhumal4627
    @satishdhumal4627 24 дні тому +10

    Good speech sushama tai

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 24 дні тому +11

    एक बाप सागर बंगल्यावर दुसरा बाप कणकवलीत खर कोणता बाप हेच समजत नाही

  • @ravindradhende1277
    @ravindradhende1277 20 днів тому

    एकच नंबर भाषण 👌 मॅम तुमचं भाषण खूप अभ्यास पूर्ण असते

  • @hitendrapatil3278
    @hitendrapatil3278 14 днів тому

    आताच्या राजकारणावर योग्य प्रकारची तोफ डागली.जबरजस्त❤

  • @raghunathjadhav6795
    @raghunathjadhav6795 24 дні тому +21

    सुंदर मांडणी करून सांगितले.जयभीम🎉

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 24 дні тому +3

    काही पक्ष,काही नेते, वेळ पडेल तसे रंग बदलतात. काहींचे बोलणे, आज वेगळे उद्या वेगळे ,आज पाठिंबा एकाला तर उद्या दुसऱ्याला.पण भाषण मात्र रुबाबात. जनता वेडी नाही. यांना त्यांच्या जागा दाखवा.

  • @dhammpalbagate7950
    @dhammpalbagate7950 21 день тому +1

    Andhare Tai Zindabad