❤❤ सुंदर फक्त मैदानात पळाला पाहीजे मग तो कसाही पळो, कुणाचाही नावावर पळो ❤❤ सर तुम्ही बोलतय ते खरं आहे सुंदर हा पळाला पाहिजे ❤ या सगळ्या प्रकरणात त्या सुंदर चां काय दोष ❤❤
अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य ह्यांचे सचिव विलासजी पैलवान साहेब ह्यांनी ह्या प्रकरणामध्ये लक्ष्य घालावे ही नम्र विनंती - बैलगाडा शर्यत प्रेमी❤❤
Te fakt garibanchya virodhat bolu shaktat tyani sarjya chya prakarna madhe Vishay ghatla karan vitthal nana garib ahe ani sundar madhe ka nahi ale m karan tikde party power full ahe mhanun
सुंदर बस आता फक्त पळू नये सुंदर निंबाळकर सरांच्या नावाने ओळखला जाणारा मिस यु सुंदर फक्त मैदानात हे पळायला सरांच्या नावाने तुला ओळखला जाणार कायम पर्यंत निंबाळकर सरांचा सुंदर मी क्लासला तरी नाव निंबाळकर सरांचा आहे
सुंदर पुढचं भविष्य अवघड आहे फक्त एकच इच्छा आहे त्याला बैलगाडा संघटनेने मोकळ करून द्यावा कोणाच्या नावावर पळवा पण त्याला पळवा किती दिवस त्याला गोठ्यात बांधून ठेवणार 🥺
निंबाळकर यांनी स्वतःची परिवार आणि सुंदर आणि सर्जा ची वाट लावलीच आणि विठ्ठल नाना चा सुद्धा नाव खराब झाला आहे काही गरज नव्हते सुंदर ला विकायला त्या मुळे हा सगळा वाद होऊन एक घर उध्वस्त झाले
@@nitinkamthe10mi bolo hoto harin la viku naka comment madhe mala ekane replay dila navin kharidi karit ahe.... But harin sundar padhra sudhra asa dekhna konala deu watel😢😢😢😢
ना राहिले सर ना राहिला सर्जा ना राहिला सुंदर miss yoy sir tumi gela hya क्षेत्रातील आनंद हरपला सर तुमचा कृष्ण ( नाना ) एकटा पडला 🥹💯💐😭
❤❤ सुदंर कुठ पण राहुदया फक्त पळायला पाहिजे ❤❤ लव्ह यू वाघा ❤❤
❤❤ सुंदर फक्त मैदानात पळाला पाहीजे मग तो कसाही पळो, कुणाचाही नावावर पळो ❤❤ सर तुम्ही बोलतय ते खरं आहे सुंदर हा पळाला पाहिजे ❤ या सगळ्या प्रकरणात त्या सुंदर चां काय दोष ❤❤
अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य ह्यांचे सचिव विलासजी पैलवान साहेब ह्यांनी ह्या प्रकरणामध्ये लक्ष्य घालावे ही नम्र विनंती - बैलगाडा शर्यत प्रेमी❤❤
😂😂😂
Ha bhai ghatla na tyani sarjyachya vishayat ni lavla na ghoda
सूंदर पाळणार काकडे चा नावावर
Te fakt garibanchya virodhat bolu shaktat tyani sarjya chya prakarna madhe Vishay ghatla karan vitthal nana garib ahe ani sundar madhe ka nahi ale m karan tikde party power full ahe mhanun
Mala bolaych fakt yevdhach ahe ki jasa sarjya sathi ladhla tasa sundar sathi pan ladha ❤
सर तुमच्या बेधड स्वभाला सलाम मी तुमचा फॅन झालो आहे❤❤❤❤❤
100% तुमच्या मताशी सहमत आहे टिंगरे साहेब
एकदम खरं बोलतात सर....सुंदर कुठं & कोणाच्या पण दावणीला असो...फक्त मैदानावर दिसायला पाहिजे...एवढीच इच्छा आहे...बस..❤❤❤
❤❤
तुमच्या मताशी १०० % सहमत आहोत.....❤❤❤❤
तुमचे विचार महान आहेत
खरंच मच्छिंद्र टिंगरे साहेब तुम्ही खूप छान मुद्दा मांडला आहे खरोखर सुंदर खूप छान बैल आहे त्याचं फार मोठं नुकसान होईल नाही पळाला तर
सुंदर खरच सरांच्या नाहीतर विठ्ठल नानांच्या दावणीला पाहिजे होता 😔😔🥺 पण सर तुमच्या कार्याला सलाम 🫡🫡♥️
सुंदर कुठेही असो पण तो पळाला पाहिजे❤ कुणाच्या हि नावावर पण पळाला पाहिजे आपल्या चाहत्या साठी❤❤
विलास पयलवान सर्जा न्हेतना जेवढा पुढाकार घेतला यात पण लक्स दिल तर बर होईल
❤❤ सुदंर पळायला पाहिजे सर डबल मैदानात ❤❤
बरोबर आहे संघटनेने विचार केला पाहिजे बैलगाडी संघटनेने विचार केला पाहिजे संघटना सगळे विषय करती तर या विषयात पण इंटरनेट करावा
खरंच आहे सर
सुंदर बस आता फक्त पळू नये सुंदर निंबाळकर सरांच्या नावाने ओळखला जाणारा मिस यु सुंदर फक्त मैदानात हे पळायला सरांच्या नावाने तुला ओळखला जाणार कायम पर्यंत निंबाळकर सरांचा सुंदर मी क्लासला तरी नाव निंबाळकर सरांचा आहे
बैलगाडा संगटणा नी लक्ष घालावे, रणजित सर यांना मिळावा सुंदर
❤❤ देव माझा सुदंर वाघा तुला पळताना बघायच आहे ❤❤
तुमच्या व्हिडिओची वाट पाहत होतो
राहुल पाटील ला देऊन टाका 🙏🙏सुंदर 💯
खूप वाट बघितली व्हिडिओ ची सर
हो आम्ही सहमत आहे
सर आणि सुंदर दोघांचे आयुष्यचे वाटोळं केलं एका निच माणसाने 💔miss you sir, My favourite king सुंदर 🤍
बरोबर आहे टिंगरे साहेब सुंदरला स्वतंत्र केल पाहिजे त्या मुक्या प्राण्याचा काय दोष आहे.
Barobar ahe❤❤❤
बरोबर आहे सर. सुंदर मैदानात पळाला पाहीजे मग तो संघटनेच्या नावावर का पळाना तो संपुन जाईल . तो लाखा वरुन हजारावर येईल
सुंदर हा फक्त आणि फक्त निंबाळकर सरांच्या नावाने पळाला पाहिजे
सुंदर पुढचं भविष्य अवघड आहे फक्त एकच इच्छा आहे त्याला बैलगाडा संघटनेने मोकळ करून द्यावा कोणाच्या नावावर पळवा पण त्याला पळवा किती दिवस त्याला गोठ्यात बांधून ठेवणार 🥺
तुमच्या मताची सहमत आहे ❤
सुंदर बैल विठ्ठल नाना बुधकर यांच्या...
दावणीला असला पाहजे...!
❤ एका खेळाडूला खेळ महत्त्वाचा त्यात त्या मुक्या प्राण्यांचा काय दोष तो पळाला तर पाहिजेच पण कोण घेणार पुढाकार.........??????
Barobar ahe sir tumche
Chan mahiti ani barobar ahe....tumcha pan yavar todkar and kakade yanacha mel zhala ki hoel changale pan tith paryant pohcla pahije positive thoughts
खर आहे सर .हा निर्णय झाला पाहिजेल त्या महादेवाच्या नदीचं काही चूक नाही यात
खरंच सुंदर विठ्ठल नाना यांच्याकडेच आला पाहिजे
सुंदर
या क्षेत्रात संघटना भाग घेतील या विषयातून संघटनांनी भाग घ्यावा आणि निर्णय योग्य कळवा बैलगाडी संघटना धन्यवाद
Always Support you sir🎉
नाना शिवाय पर्याय नाही
सर सुंदर चा video
बरोबर आहे सर
, 1 no sir
म्याडम ने सगळा घोर केला
तुमचे विचार एकदम भारी आहेत टिंगरे साहेब❤
💔💔 कुणी ही घ्या पण माझा आवडता बैल सुंदर किंग लां मैदानात आणावी विनंती 🙏🏻 माणसांनी मुक्या जनावराची वाट लावली.....✅💔💔
विनोद कांबळीची अवस्था त्याची त्यानेच करून घेतली पण बिचार्या सुंदर मुक्या जनावराचा काय दोष 😢
गौतम भैय्या नी सर्जा विकला नसता तर बरे झाले असते सर कोणाला माहित नसते पडले
❤100%
सूंदर 27तारखेला पुसेगाव ला आहे
साहेब सुंदर hyavar..annya होऊ नये..सुंदर मुंबईत jau dya
हा मुद्दा खूप छान मांडला आणि आवडला सुद्धा सुंदर कोणाच्या का होईना पण मैदानात पळाला पाहिजे❤❤
संतोष तोडकर यांचा कडे सुंदर पोहचला 2 महिने झालं
Nhi re
कोणी सांगितले
माहिती नसेल तर सांगु नका
Miss you
Baila paise pahije nawra mela teja Kay gam nay
Sundar kade jare palala tar Ranjit sirancha Sundar hach mannar manse
1 no sir
नुस्कान झालं
हे खरा आहे सुंदर हा बैलगाडा संघटनेचे नावाने पाळावा
निंबाळकर यांनी स्वतःची परिवार आणि सुंदर आणि सर्जा ची वाट लावलीच आणि विठ्ठल नाना चा सुद्धा नाव खराब झाला आहे काही गरज नव्हते सुंदर ला विकायला त्या मुळे हा सगळा वाद होऊन एक घर उध्वस्त झाले
पैसा 😢
@@nitinkamthe10mi bolo hoto harin la viku naka comment madhe mala ekane replay dila navin kharidi karit ahe.... But harin sundar padhra sudhra asa dekhna konala deu watel😢😢😢😢
निंबाळकर सराकडे संयम नव्हता.... अती उत्साही होते.... त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ते घाई खूप करत होते.. आणि ह्या क्षेत्रात संयम खूप महत्त्वाचा आहे....
गौतू ने बैल गाडा शर्यत मधे घान केली
वैभव कदम च एकटीय मॅडम सार
पाळणार आहे सुंदर पुसेगाव ला
First comment ❤
आता सुंदर कुठे आहे ❤
❤
❤❤
सर तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत
Miss Uh sundar ❤😢😢
म्याडम ला पैसे शी मतलब आहे
चरसी होता कांबळी पिवून बाद झाला आहे कांबळी😂
सहमत आहे तुमच्या मताशी
😢😢😢😢
Sundar palala pahije
पुसेगाव ला आहे वाटतंय सुंदर ✌️💯
खरच का
Mala vatey Sundar case cha nikal lage paryant police kade ahe
@@BlackFace_0are police paise khadre aahet 😢
Changlya bailach matr hoil bandhun
Dada tumcha khara ahe sundar koncha tari navani palak va tyacha jivala aram bhatiel🥹💗
Palala pahije
Sir tya nandicha Kay dosh to palalach pahije sir
Tya Nandi varti अन्याय karat aahe he sagli lok 😢
कुणाच्या नावाने पळालं तर लागणार खर्च कोण करणार
😢
तुमच्या मताशी सहमत आहे
Akhil bhartiya bailgada sanghatana ne laksh ghalave ani Nikal lage paryant sanghtanechya navavar palvave 😢
कुठे होता सर एवढे दिवस
Apan bolta te 100 %khar ahe
सुंदरचा जन्म फक्त पळण्या साठी झाला आहे तो कोठे का होईना पळाला पाहिजे
नाना जवळ यायला पाहिजे
Toch sagle khel kartoy
100% तुमच्या मताशी सहमत आहे टिंगरे साहेब
Barobar ahe sir tumch
❤❤❤❤
❤
100% तुमच्या मताशी सहमत आहे टिंगरे साहेब