पहिल्यांदा आम्ही आलो मोठ्या टीव्ही शो वर | हसताय ना हसायलाच पाहीजे 😂या मराठी शो वर |VIJAY KHANDARE|
Вставка
- Опубліковано 7 чер 2024
- हसताय ना हसायला पाहीजे या शो चे खुप खुप धन्यवाद त्यांनी आम्हाला शो वर बोलावले आणि आमचं मनोबल वाढवल🙏 डॉ. निलेश साबळे तसेच colors मराठी चे आभार 🙏🙏
-------------------------------------------------------------------------
इंस्टाग्राम : VIJAY KHANDARE
/ vijay_khandare_777
युट्युब चॅनेल मेण:
/ @vijaynkhandare
ब्लॉगिंग youtube चॅनेल:
/ @vijaykhandarevlog
फेसबुक :
profile.php?...
------------_--------------------------------------------------------
#vijaykhandare #tvshow #विदर्भाची_शान #colorsmarathi #gavakadachevlog #virel #comedy #navrabayko #gavrancomedy #mumbai #nileshsabale #bhaukadamcomedy #chalahawayevudya - Розваги
आपल्या विदर्भाचा माणूस तिथपर्यंत पोहोचला, खरंच खुप अभिमान वाटला 🎉
खूप मज्जा आली बघून तूम्हाला आणि अंजली बाई आणि आकाश दादा टिव्ही वर बघुन मी नागपूर ला राहते विजय दादा तृप्ती दोन्ही यूटुबर माझे फेवरेट युटुबर आहात❤️❤️
विजय मला अभिमान आहे तुझा माणूस संपत्ती घेऊन कुठे जाऊ शकत नाही पण कला हुन्नर कुठेही घेऊन जाऊ शकतो खूप मोठा हो हीच ईश्वरा जवळ प्रार्थना करतो
कुठला ही सपोर्ट नसताना ग्राउंड लेवल पासून इथं पर्यंत पोहचणे सोपे नही... खूप छान. अशीच प्रगती करा.😊
खंडारे सर नेहमी हसत राहतात.वेक्तीमहत्व पण तेवढंच छान आहे, सर्वांशी भेटतात, बोलतात.
अतिशय सुदंर प्रोग्रॅम, आणि भेटी
व्वा ! विजय व्वा ! मी गेली 36 वर्ष मुंबईत राहतो पण कधी डॉक्टर व इतर सेलिब्रेटींच्या भेटीचा योग आला नाही. तुझ व कुटुंबाच भाग्य की एवढ्या मोठ्या सेटवर यायचं आमंत्रण मिळालं. खऱ्या अर्थाने तू पण सेलिब्रेटींच्या पंक्तीत येऊन बसलास. अभिनंदन ! ❤🍁🌷
खूप खूप अभिनंदन दादा वहिनी तुमचं असेच यशस्वी होत रहा आणि बेस्ट ऑफ लक 👍😊
संपुर्ण जागतिक घडामोडी वास्तविक दिसणारा युट्यूबवर तुम्ही येता तेच सर्वात मोठे प्रसिद्धीचे माध्यम आहे.
Buddha bless you both of you ❤🎉
Kharch khup chan vatal आपल्या vidrbhacha manus मुंबई made❤❤❤🎉🎉🎉 abhinandan dada😊
अभिनंदन तुम्ही दोघांनी खूप प्रगती केली तुमच ते गाण पण खूप आवडलश्री वंली.❤❤
खूप खूप अभिनंदन दोघांचं.all the best 👍🏻👍🏻
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...🎉 🎉❤l🥳🥳
ब्लॉक पाहुन खुप छान वाटल विजय आणि तृप्ति वहिनी जय भीम💙🙏💙👌👍
लय भारी......... छान
पुढील वाचालीसाठी हार्दिक शुभेच्छा bhau
Chan❤❤❤❤
खुप छान विजय भाऊ... 👌👌
खुप खुप छान
Congratulations bhau happy journey
खूप खूप छान अशीच प्रगती करत रहा
एकदम मस्त भाऊ 🙏 अशीच प्रगती करा ...
All the best 🎉😊Vijay kadare
khupch chan 👌👌👌
मस्त......
Congratulations both of you ❤️❤️
Vijay bhau ani trupti ताई तुम्ही टीव्ही वर धम्माल करणार आहे, हिम्मत करून पुढे जा
All the best🎉❤❤👍👍
अभिनंदन 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
मस्त वाटलं आपला माणूस या ठिकाणी पाहून....
छान 🎉
Congratulations both of you
खुप खुप अभिनंदन
अभिनंदन विजयभाऊ🎉
अभिनंदन 🎉🎊🎉🎊💐💐
we Feel very Proud For you and your family. 👍💐
All the best🎉
Vidrabhacha man vadhavlas bhava , congratulations 🎉🎉🎉🎉
Congratulations 🎉
Great 🎉 work bro
Khup khup abhinandan dada tumch 💐💐
खुपचं छान
Congratulations🎉
Khup aanand hot ahe tumi yewdi pragati Keli me bhagwan budha chy cherni tumchysti ashirvad mgto
Great job
खूप छान छान
❤❤❤❤ khup chan
खूप छान दादा आभीनंदन
Jay bhim Nashik congratulations 🎉
मस्त 🎉
खूप छान विजय 💐
Wonderful ❤❤
Congratulations ❤❤
अभिनंदन भाऊ
Khoop mast
खुप खुप अभिनंदन विजुभाऊ
😊mast
Best wishes
Good work 👍🏻
मस्त
खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
❤😂😊
अभिनंदन
Congratulations
❤❤❤❤
Chembur la mi rahte mama
आहो माय तृप्ती आणि विजू खुप प्रगती करा..
Love from nandgaon peth ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम सुंदर आहात तुम्ही दोघे,पण चांगले मेकअप करून यापुढे सादरीकरण करत जा.विजय आणि तृप्ती तुम्हाला पुढील प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा.
🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप अभिनंदन 👌🏻👍🏻
❤
Great मज़ा आली आपला मानुष मुंबई ला आपलस वाटला ब्लॉग गावरानी मानुस ❤❤❤❤❤
Tumcha promo color tv var pahila bare watale trupti nehami hasamukh n sunder disate muli pab aai var gelya abhinandan asech reel banawa
yachya mange khup mothi mehnat pun ahe
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Alka kubal Tai ahet
Barat jadhav dada ahet
Vishesh म्हणजे aple dr sable pan ahet
Majja naki yenar
Aamhipn fan zalo
aaho tripti tai aamhi pan pune la rahtoy tunchasin yekda bhet karaycha tumhi yenar k pune hinjavdi mangavat
आमच्या घरी तुमच कुटुंब आलच नाही कल्याणला वाट पाहत होतो ना राव
❤️❤️❤️❤️❤️
Trupti Tu hair style barobr krt ja..... Tu khup sundar aahes tai.... Mokle nako thevt jau.... Veni takt ja...
तुम्ही मुंबईत येणार होता ते सांगायला हवे होते तुम्हाला भेटता आले असते
मीलीच नाव खूप छान वल्ली स्रीवल्ली
तुम अच्छा नंबर काय आहे
तुझ साधे पनच खुप छान वाटत ते हारवू नको मिञा आसच पूढे जा
नवल करु नये
खुप खुप अभिनंदन
Congratulations 🎉
Congratulations ❤
अभिनंदन
❤❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤
❤❤❤❤