तुमची शोध पत्रकारिता फारच सुंदर आहे. प्रत्येक विषयाचा फार चांगला अभ्यास करून सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करता आहात. भविष्यात तुमची शोध पत्रकारिता हिच आचरणात आणावी असे धडे इतर पत्रकारांना द्यावे लागतील असे वाटते.
ABP majha saglyat khoti batmya detat. Sagla lapun thevtat... Indian Government officials kahi declare karat nahi tar tumhi kuthun hee batmi kadhli? Gram Panchayat nivdnuk batmi kuthe gayab keli ? Kon jinkla nahi sangitla.
हे पाप आहे ते जुमलेबाज मोदी च आणि तडीपार शाहा च गलवान घाटी चीन ला विकली आहे म्हणुन आमच्या सैनिका ची हत्या घडवून आणत आहे आणि म्हणुन सैन्याच खचीकरण चालू आहे सैन्या च्या प्रत्यक गोष्टी मध्ये कपात करत आहेत सैन्या च खचीकरण चालू आहे बीजेपी आणि बीजेपी च्या नेत्याना धडा शिकवला पाहीजे.
आमच्या जालण्याचे वन विभागाचे अधिकारी पाहिजे हो तिथे चीन लोकांना नॅशनल हायवे बनवू दिला नसता इतके कर्तव्यदक्ष की ते महाराष्ट्रतला जालना खामगाव रस्ता च होऊ च देईना 3 वर्ष झाली मोदी साहेबांना सांगा की हेच अधिकारी घ्या म्हणावं बॉर्डर वर.🙏
70 वर्ष देशाच्या सत्तेत असलेल्या सरकारचि कामगिरि व आताच्या सरकारचे निर्णय व संरक्षण सिद्धता यातील तफावत व देशाच्या सेनेला दिलेले या काळातील वाढिव बजेट, ज्या मुळे चीन सारख्या बलाडय शत्रु पण 100 वेळा आपली संरक्षण सिद्धता पाहून विचार करतोय हे न पाहता काहीही बोलणे योग्य नाही,
हा माणूस फक्त बातमीदारी करू शकतो, सांग काम्या अनं हो नाम्या, शोधपत्रकारिता किंवा विश्लेषण करण्याची ह्याची अजिबात लायकी नाही, ह्याची मधली ओळ सिरीज पाहिल्यावर समजते
युद्ध शत्रूशी युद्ध करताना जर आपण हरणार असू तर युद्ध करू नये.चर्चा चालू ठेवावी. तर इतर मार्ग अवलंबावे. शत्रूशी युद्ध तेव्हाच करावे की आपल्याला जिंकण्याची नक्की खात्री असते.
ABP majha saglyat khoti batmya detat. Sagla lapun thevtat... Indian Government officials kahi declare karat nahi tar tumhi kuthun hee batmi kadhli? Gram Panchayat nivdnuk batmi kuthe gayab keli ? Kon jinkla nahi sangitla.
वापस घेतला पाहिजे अक्साई चीन, कैलास मानस सरोवर आणि pok.. उद्या अरुणाचल च्या पण तयारीत आहेत हे चिनी.. देशाची प्रत्येक सेमी इंच जमीन महत्वाची आहे मग सरकार कुठलेही येवो ही कळजी घ्यावी
@Ramesh shinde कुठे पण मराठी मराठी करत जाऊ नका, देश प्रथम असतो मग बाकी.. जाती धर्म सोबत प्रांतवाद एक दिवस नुकसान करेल देशाच.. देश सांभाळण्याची जिम्मेदारी फक्त आर्मी, नेव्ही, एअफोर्स यांची नाही आपली पण आहे
@Ramesh shinde महाराष्ट्र राज्य 1961 स्थापन झाले.. विदर्भ आणि मराठवाडा चा अभ्यास कर आधी.. मराठवाडा भारतात आणि महाराष्ट्रात आणण्यासाठी काश्मीर इतकेच प्रयत्न करावे लागले होते, सरदार पटेल नसते तर कदाचित चित्र दुसरे असेल असते.. भारत देश हा संविधान वर चालतो, आधी देश स्वतंत्र झाला मग भाषावार रचना झाली.. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप आभार आहेत म्हणून देश उभा राहिला, आपले वाचन अभ्यास कमी आहे आधी तो पूर्ण करा.. जर भाषेने सर्व प्रश्न मिटत असतील तर आंध्र व तेलंगणा वेगळे राज्य झाले नसते तसेच बिहार मधून झारखंड, छत्तीसगड हे देखील राज्य झाले नसते.. बाकी आपले हिंदवी स्वराज्य हे अटक ते कटक आणि लाहोर ते तंजावर पर्यंत होते..

नेमकं उत्तर नाही दिले राहुल? "भारतानं काही भू भाग गमावला"??? आणि गमावलं असेल तर आता की 1962 ला? जर आत्ता गमावला असेल तर तसं स्पष्ट सांगा. आणि आधीच (1962) ला गमावला असेल तर तसं स्पष्ट सांगा उगच सम्भ्रम नका करू. हेडिंग तर दिलं पण यात याच उत्तरच नाही.
आपल्या भारताचे अविभाज्य भाग असलेला अक्साई चीन आपल्याला कधी परत भेटेल ज्या वर गेली कित्येक वर्ष चीनचा अक्साई चिन (उर्दू: اکسائی چن; चिनी: 阿克赛钦) हा तिबेटच्या वायव्य भागातील एक वादग्रस्त भूभाग आहे. जो चीनला पाकिस्तानने दिला. हा भूभाग संपूर्णपणे चीनच्या नियंत्रणाखाली असून शिंच्यांग स्वायत्त प्रदेशाच्या होतान जिल्ह्याचा भाग आहे तो आपण कधी परत मिळवणार आहोत??
यामध्ये बहुतेक कॉमेंट करताना अर्धा भाग चीन व्याप्त तिबेट असा उल्लेख करायला हवा आणि अर्धा भाग भारताच्या लडाख प्रांतात आहे असं म्हणायला हवं प्रत्यक्षात निवेदकानेच जर काही मनामध्ये खून गाठ बांधली की सो उत्तरेचा प्रदेश चीन व्याप्त तिबेट आहे आपोआप सर्व भारतीय जनतेला त्याचं व्याप्तीच स्वरूप कळून येईल राहुल कुलकर्णी जी तुम्हाला ही विनंती
विर सावरकरच्या नावावर सध्याचे सत्ताधीश जे राजकारण करतात, जरा त्यांच्या अखंड भारताचे सुध्दा स्वप्न साकार करून दाखवण्याचे प्रमाण दाखवावे... क्या यह हैं नया भारत?
What is this happening. Government should wake up and take military action against enemies. We can't afford to lose more land.Dunya Dari baas kara.apli ladai aplyalach ladavi lagnar.Jai Hind.
अहो राहुल कुलकर्णी, तुमची reporting चुकीची आहे. मला अतिशय भयंकर आक्षेप आहे तुमच्या reporting वर. कृपया अशा चुकीची reporting करु नका. मला तुमच्या विषयी आज ही आदर आहे.
शीर्षक कांय आहे आणि दाखवलं कांय ? लाज वाटली पहिजे तुम्हांला 1962 साली जो भाग नेहरूंच्या काळात चीनने बळकावला त्यांचे आता शिर्षक का देता . खोटा प्रचार करणाऱ्या आपल्या चॅनेलवर कारवाई जरुर व्हायलाच पहिजे .
राहुल कुलकर्णी पत्रकरिता खूप आवडते मला समजावून सांगणे खूप स्पष्ट ❤️👍
तुमची शोध पत्रकारिता फारच सुंदर आहे. प्रत्येक विषयाचा फार चांगला अभ्यास करून सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करता आहात. भविष्यात तुमची शोध पत्रकारिता हिच आचरणात आणावी असे धडे इतर पत्रकारांना द्यावे लागतील असे वाटते.
ABP majha saglyat khoti batmya detat.
Sagla lapun thevtat...
Indian Government officials kahi declare karat nahi tar tumhi kuthun hee batmi kadhli?
Gram Panchayat nivdnuk batmi kuthe gayab keli ? Kon jinkla nahi sangitla.
हे पाप आहे ते जुमलेबाज मोदी च आणि तडीपार शाहा च गलवान घाटी चीन ला विकली आहे म्हणुन आमच्या सैनिका ची हत्या घडवून आणत आहे आणि म्हणुन सैन्याच खचीकरण चालू आहे सैन्या च्या प्रत्यक गोष्टी मध्ये कपात करत आहेत सैन्या च खचीकरण चालू आहे बीजेपी आणि बीजेपी च्या नेत्याना धडा शिकवला पाहीजे.
अरे लकेश शिंदे तुझ्या आई जवळ मोदी अमित शाहा गेले होते का
अरे लकेश शिंदे मोदी आणि शाहा ने काडलेल्या माझी आई देवा घरी गेली मी एकटाच आहे माझी तुला काय गरज आहे का तस सांग.
Are fake ahe ami ahe ikde duety la Yana entry सुध्दा नसते भाऊ
बेस्ट पत्रकार....ऊत्तम आणि खुप चांगली माहिती देता ........
Chukichya shirshaka sahit 😂🤣
Grate Rahul ji
Thanku to Rahulji
ग्रेट राहुलजी व्यवस्थित इतिहास तर माहीती होते
धन्यवाद
कुलकर्णी सर तुमचे newsचे विषय हे खुप special असतात.
शेठ ला व्हिडिओ दाखवा,चित्ते नंतर एखाद प्राणी भेटतो का बघा इथे सोडायला.
अगदी बरो्बर, एका राज्याचेच काय ते पंतप्रधान होऊ न बसलेत
अत्यंत माहितीपूर्ण विवेचन 👍राहुल जीं छान माहिती दिलीत.
आमच्या जालण्याचे वन विभागाचे अधिकारी पाहिजे हो तिथे चीन लोकांना नॅशनल हायवे बनवू दिला नसता इतके कर्तव्यदक्ष की
ते महाराष्ट्रतला जालना खामगाव रस्ता च होऊ च देईना 3 वर्ष झाली मोदी साहेबांना सांगा की हेच अधिकारी घ्या म्हणावं बॉर्डर वर.🙏
आणि इकडे भक्तांना अखंड भारत च गाजर दाखवलं जातेय
देशाला अखंड भारतच स्वप्न आणि महाराष्ट्राला नवीन मोठा प्रोजेक्ट आणणार यांचा गाजराचा हलवा दाखवत आहे...बसा खात.
भक्त भक्त नाका करू ☹️☹️
भक्त मंजे ईश्वर भक्तीचे प्रतीक आहे 🙏🙏
अरे भावा पहिले पूर्ण व्हिडिओ बघा मग कोमेंट करा जो भाग गेला तो 1962 गेला आज नाही गेला
गप बसा हमारा शेर चिता लाया हें 🤣
70 वर्ष देशाच्या सत्तेत असलेल्या सरकारचि कामगिरि व आताच्या सरकारचे निर्णय व संरक्षण सिद्धता यातील तफावत व देशाच्या सेनेला दिलेले या काळातील वाढिव बजेट, ज्या मुळे चीन सारख्या बलाडय शत्रु पण 100 वेळा आपली संरक्षण सिद्धता पाहून विचार करतोय हे न पाहता काहीही बोलणे योग्य नाही,
Rahul ji always great analysis 🙏👍
1962 मध्ये गमवले भावा 😌 यांचे आजोबा सत्तेवर होते 😂😂😂
धन्यवाद...
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद
एकदम भारी आहे माहिती दिली आहे
Rahul Kulkarni is very sensitive journalist
Thanks Rahul sir I
Khup mast information sir thank u 👏
अशा पत्रकार गरज आहे आज लडा अन्याया विरुद्ध
मी आभिमानाने सांगते माझा भाऊ
आर्मी मध्ये आहे, आणि लडाख मध्ये
आपलं कर्तव्य बजावून आला आहे
Great work Rahul and great.journalist
हेडिंग काय दिलं तुम्ही आणि पूर्ण व्हिडिओ मधे त्याच काहीच...पुसटसा ही उल्लेख नसावा...miss headlong content....
हा माणूस फक्त बातमीदारी करू शकतो, सांग काम्या अनं हो नाम्या, शोधपत्रकारिता किंवा विश्लेषण करण्याची ह्याची अजिबात लायकी नाही, ह्याची मधली ओळ सिरीज पाहिल्यावर समजते
नमस्कार राहुलजी, मधली ओळ मध्ये भारत जोडो यात्रे बद्दल पण बनवाल अशी आशा
त्यास्नी अजून पैकां कूणी दिलं नाय व्ह
हा 1962 मध्येच गमावलेला भूभाग आहे
बरोबर आहे.. माझे चुलते 1962 ची लढाई लढले होते..
नंतर मी पण कारगिल सेक्टर ला होतो, चुलते आम्हास ह्या भागाबद्दल सांगत असत.. जयहिंद.
@@dilipbade6145 🙏🙏🚩🚩
युद्ध शत्रूशी युद्ध करताना जर आपण हरणार असू तर युद्ध करू नये.चर्चा चालू ठेवावी. तर इतर मार्ग अवलंबावे. शत्रूशी युद्ध तेव्हाच करावे की आपल्याला जिंकण्याची नक्की खात्री असते.
अतिशय छान!!!
Nice
Modi hai to mumkin hai
Great man
खूप छान
नाईस
हे खोटं असेल तर या Kulkarnyala उचला. Army la जणू काही कळतच नाही अस दाखवतात!
आर्मी गस्त घालते तिथे. त्यांच्यावर आमचा तुमचा पेक्षा जास्त विश्वास आहे.
शेठला दाखवा विडियो
दोन पाऊल भारताच्या सिमेत पुढे येऊन आणि मग दोन्ही देश एक एक पाऊल मागे घेऊ अस करत चीन भारतीय भूभाग बळकावत आहे।
पूर्ण व्हिडिओ बघितला... पण चीन ने ताबा घेतला आशी जागा कुठेच दाखवली नाही.. बहुतेक पत्रकाराचा मायचा ताबा घेतला असावा...
Ho tasach aahe haaa bhadkhau paise gheto bahutek faltu patrakarita
Agreed
1962 मध्ये गमवले भावा
😌 राहूल गांधी यांचे आजोबा सत्तेवर होते 😂
जय शिवराय जय सनातन हिंदु धर्म 🚩🚩
शीर्षक काय दिलय तुम्ही बरळता काय
मोदी शाहा यांना सांगा आपली चाणक्य नीती जर चीन बरोबर वापरा
पुन्हा तोच उल्लेख चीन व्याप्त तिबेट असा करावा ही विनंती
सर बरोबर आहे तुमचे
👍👍👍
AREY WHERE IS GANESH THAKUR??? I LOVE HIS JOURNALISM....😍
सर हा व्हिडिओ त्या भाऊ तोरसेकर ला दाखवा तो फक्त मोदी गुणगान करतो
Aadi tu bagh video Purna 1962 lach gelela area aahe to pandit Jawaharlal Nehru chya kalat
Tittle matra khup bhari aste,ani question mark dyala visrat nahi.
देशातील विरोधीपक्ष संपवण्यासाठी जसी चाणक्य नीती मोदी शाहा वापरतात तसेच चीन चे बाबतींत वापरा तिकडे मोदी शाहा डोबाल यांची डोकी बंद पडतात
ABP majha saglyat khoti batmya detat.
Sagla lapun thevtat...
Indian Government officials kahi declare karat nahi tar tumhi kuthun hee batmi kadhli?
Gram Panchayat nivdnuk batmi kuthe gayab keli ? Kon jinkla nahi sangitla.
Te fakta ithe khajvanr, tithe Yana koni vicharat naahi
राहूल कोणतेच चॅनल दबावामुळे ही आणि अशाच अनेक प्रकारच्या बातम्या दाखवत नाहीत.
Finger 8 tak India ka hai pangong jhil 🔥
मोदी सरकारने खूप चांगल काम केले आहे border areas मधे.. जवळ जवळ सगळे रस्ते मागच्या 6-7 वर्षात झाले आहेत..
प्रवास वर्णन जास्त वाटलं बातमी पेक्षा
Nice👌👌
U r far way from battle field - very General info
आज समजल मला की तुमच्याकडे i फोन आहे, मस्त
कैलास मानसरोवर घ्या.... बाकीची बर्फान जमीन खाऊ दे त्यांना
Ha bagha akhand bharat vala dutondya
1961 ला चाचा नी पण दिला...पण त्यावेळी कुलकर्ण्यांचा बा होता...कुलकर्णी नव्हता ..त्यामुळे reporting karta आलो नाही
वापस घेतला पाहिजे अक्साई चीन, कैलास मानस सरोवर आणि pok.. उद्या अरुणाचल च्या पण तयारीत आहेत हे चिनी.. देशाची प्रत्येक सेमी इंच जमीन महत्वाची आहे मग सरकार कुठलेही येवो ही कळजी घ्यावी
@Ramesh shinde कुठे पण मराठी मराठी करत जाऊ नका, देश प्रथम असतो मग बाकी.. जाती धर्म सोबत प्रांतवाद एक दिवस नुकसान करेल देशाच.. देश सांभाळण्याची जिम्मेदारी फक्त आर्मी, नेव्ही, एअफोर्स यांची नाही आपली पण आहे
@Ramesh shinde महाराष्ट्र राज्य 1961 स्थापन झाले.. विदर्भ आणि मराठवाडा चा अभ्यास कर आधी.. मराठवाडा भारतात आणि महाराष्ट्रात आणण्यासाठी काश्मीर इतकेच प्रयत्न करावे लागले होते, सरदार पटेल नसते तर कदाचित चित्र दुसरे असेल असते.. भारत देश हा संविधान वर चालतो, आधी देश स्वतंत्र झाला मग भाषावार रचना झाली.. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप आभार आहेत म्हणून देश उभा राहिला, आपले वाचन अभ्यास कमी आहे आधी तो पूर्ण करा.. जर भाषेने सर्व प्रश्न मिटत असतील तर आंध्र व तेलंगणा वेगळे राज्य झाले नसते तसेच बिहार मधून झारखंड, छत्तीसगड हे देखील राज्य झाले नसते.. बाकी आपले हिंदवी स्वराज्य हे अटक ते कटक आणि लाहोर ते तंजावर पर्यंत होते..
बुवा नसलेली आकल् दाखवायचा प्रयत्न करू नये😂
@Ramesh shinde Jast tension nko gheu nytr dok futel 🤣 Tula je karaycha te kr amhala amcha bharat desh disto tula fkt maza Maharashtra evdhach dist tr vinakaran vaad nko tasahi bharat sarkar tumha doghancyahi sallyan chalnar nahi 🤣
Khari पत्रकारिता मुले काही भक्त लोकांस मिरची लागते
ABP majha saglyat khoti batmya detat.
Sagla lapun thevtat...
Indian Government officials kahi declare karat nahi tar tumhi kuthun hee batmi kadhli?
Gram Panchayat nivdnuk batmi kuthe gayab keli ? Kon jinkla nahi sangitla.
Amhi bhakt tar tu kon Half Biryani na?
अंडभक्त 😂
@@apatil5386 P for Patil , P for Pakistan.
🐏 Patil Bakrichod 🤣
नेमकं उत्तर नाही दिले राहुल? "भारतानं काही भू भाग गमावला"???
आणि गमावलं असेल तर आता की 1962 ला?
जर आत्ता गमावला असेल तर तसं स्पष्ट सांगा. आणि आधीच (1962) ला गमावला असेल तर तसं स्पष्ट सांगा उगच सम्भ्रम नका करू. हेडिंग तर दिलं पण यात याच उत्तरच नाही.
आपल्या भारताचे अविभाज्य भाग असलेला अक्साई चीन आपल्याला कधी परत भेटेल ज्या वर गेली कित्येक वर्ष चीनचा अक्साई चिन (उर्दू: اکسائی چن; चिनी: 阿克赛钦) हा तिबेटच्या वायव्य भागातील एक वादग्रस्त भूभाग आहे. जो चीनला पाकिस्तानने दिला. हा भूभाग संपूर्णपणे चीनच्या नियंत्रणाखाली असून शिंच्यांग स्वायत्त प्रदेशाच्या होतान जिल्ह्याचा भाग आहे तो आपण कधी परत मिळवणार आहोत??
यामध्ये बहुतेक कॉमेंट करताना अर्धा भाग चीन व्याप्त तिबेट असा उल्लेख करायला हवा आणि अर्धा भाग भारताच्या लडाख प्रांतात आहे असं म्हणायला हवं प्रत्यक्षात निवेदकानेच जर काही मनामध्ये खून गाठ बांधली की सो उत्तरेचा प्रदेश चीन व्याप्त तिबेट आहे आपोआप सर्व भारतीय जनतेला त्याचं व्याप्तीच स्वरूप कळून येईल राहुल कुलकर्णी जी तुम्हाला ही विनंती
चिनव्याप्त तिबेट मधे पेंन्गाॅग त्सो नाहीये, तो भाग भारताचा आहे.. 1962 मधे चिनने जिंकलाय. तिबेट फार पुढे पुर्वेस आहे..
1962 and there r after many places were occupied by them - u don't know any thing
So 56 Inch छाती also failed
Hey sagalach aplach Ahey n apan ghenarach👍👍👍👍 pingo pong dragon la palavunlavanarach
Good reporter 🎉😅
Humein toh aadat ho gayi hai Yeh baar baar sunne ki
PHARACH CHAANGLAA DISTOY CHAANGLAA PAAS.... MOODI NE STUDY KARNYACHI GARAJ AAHE.... GOOD JOURNALISM YOUR TOO RAHUL JI..
विर सावरकरच्या नावावर सध्याचे सत्ताधीश जे राजकारण करतात, जरा त्यांच्या अखंड भारताचे सुध्दा स्वप्न साकार करून दाखवण्याचे प्रमाण दाखवावे...
क्या यह हैं नया भारत?
1962 la hote ka te 🤣
Bikarchot video bheg
Tell clearly that you are on vacation leave...!
Iphone madhe o2 kaskay check kartat?
Kulkarni saangat ahet ki china India chya haddit aala nahi.ata he khare ki khote kay mahit.
जुना व्हिडिओ परत ?
china glue drum
बिचारा राहुल गांधी हेच तर किती दिवसांपासून सांगत होता परंतु आपली गोदी मिडीया तर 56 इंच का सिना दाखवत होती
Aare aadhi video bagh tu Purna mag comment karat ja 😂
Heading vachun lagech comment karata aadanyasarakh 🤣 😂
चुकीची reporting करू नका. भारत आपला देश आहे. तुम्ही galvan आणि पंगोंग जोडतात हीच चूक. मराठी माणसाची फसवणूक करू नका.
What is this happening. Government should wake up and take military action against enemies. We can't afford to lose more land.Dunya Dari baas kara.apli ladai aplyalach ladavi lagnar.Jai Hind.
घरी बसून बोलू नकोस. बॉर्डरवर जा आणि घेऊनच ये अर्धा चीन भारतात. तु एकटाच करु शकतोस हे.
Kuni kay gamavale, ukkal ahe ka,
KHUP CHHAN LAGE RAHO.
agniveer घेतील माघारी
Chacha nehru chi Krupa 😂😂😂😂
Modichi krupa🥕🥕🥕🥕
1962 😂😂😂😂
@@surekhapawar6167 1962 चांचा लधाक मधून पळून गेला
@@User-ce4zu aani modi ne 2019 la chin la zula zulavla 🤣🤣🤣
@@surekhapawar6167 😂😂😂😂 Ok
गमावला ना.....आपल्याला काय? चित्ते आलेत की ते कमी आहे का?
सरकार पाडून स्वतःची पाठ थोपटून घेणारे सत्तेवर असल्यावर हेच होणार
1962 मध्ये गमवले भावा😌
40% भारताच्या तिबेट मधे 🤔🤔🤔
Ghya kara mhna ajun agniveer 4 varsha sathti
मधली ओळ लढाख मध्ये
चांगला पास चांगला हाय 👍🏻😂
पंतप्रधान बसलाय जनतेच्या पैशाने चित्ता चे फ़ोटो काढत आणि birthday सेलिब्रेशन करत
Are bhau 1962 la zalelya gostila aajche pm ky krtil 😂🤣
China ne maage ghetla ki india ne
नावावरनतर तो चीनच वाटतय
आम्ही कुठे म्हटलो वाईट पास आहे म्हणून , चांगलाच आहे की..! 😅
Kaha hai ५६ inch ka nakli sher
modiji ikde lksh dya
He काम पण BJP नी दिल वाटत तुम्हला! BJP माझा चे राष्ट्रीय महाराष्ट्र द्रोही प्रवक्ते!
Modiji ko Boliyae...woh wapas laegae jameen ...KOHINOOR bhi lae Aayengae
Tumi 🐆🐆🐆 evdch dakhva
W
CKMB
Bycott chinna product
नुसतेच पर्यटन.भारताने गमावलेल्या भागाचा उल्लेखही नाही.शीर्षक वाचून दर्शकांची फसवणूक होते.मोदी विरोधात बोलण्याची हिम्मत नाही का?
Rahul sir ata tumchyakade ed yeu shakte 😂😂😀
हिन्दी मीडिया मोदी जप करण्यात व्यस्त
अहो राहुल कुलकर्णी, तुमची reporting चुकीची आहे. मला अतिशय भयंकर आक्षेप आहे तुमच्या reporting वर. कृपया अशा चुकीची reporting करु नका. मला तुमच्या विषयी आज ही आदर आहे.
शीर्षक कांय आहे आणि दाखवलं कांय ? लाज वाटली पहिजे तुम्हांला 1962 साली जो भाग नेहरूंच्या काळात चीनने बळकावला त्यांचे आता शिर्षक का देता . खोटा प्रचार करणाऱ्या आपल्या चॅनेलवर कारवाई जरुर व्हायलाच पहिजे .
First you confirm it. & this is old vdo.
We don't belive on you & your company
Are hyala kuthe tari eka jagevar theva
We r now far far better equipped then your Khan gress rule time