"ऐतिहासिक राधानगरी"तील पर्यटन|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • नमस्कार मित्रहो...कोकणी रान माणूस चा आतापर्यंतचा तळ कोकण आणि गोव्यातील प्रवास आपण UA-cam व्हिडिओज मधून अनुभवलात...ज्या प्रकारे आपण तळ कोकणातील शाश्वत जीवन शैली वर आधारित पर्यटन ह्या संकल्पनेतून काम करतो आहोत. त्यातील अनुभवांचा फायदा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना व्हावा ह्या विचारातून
    महाराष्ट्र पर्यटन विभागाने Create Your Own Story ह्या compaign मध्ये रान माणूस ची निवड कोल्हापूर जिल्ह्यातील काही निवडक सुंदर ठिकाणे दाखवण्यासाठी केली...
    कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील दक्षिण सह्याद्रीच्या रांगाना लागून असलेले दोन जिल्हे...कोकण आणि घाट प्रदेशांना एकत्रित पर्यटन विकास करता येईल ह्या अनुषंगाने काही माहितीपर व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न आम्ही केला ..
    ह्यातील दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहोत राधानगरी तालुक्यातील पर्यटनावर... निसर्गाचे वरदान लाभलेल्या राधानगरी तालुक्याचे शाश्वत पर्यटन जगासमोर आणण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा❣️🙏
    Videography and Editing by
    Raj Borbhatkar
    ...
    Drone Videography By
    Siddharth Gaikwad
    ...
    Contacts For Jungle safari in Dajipur
    Samrat Kerkar
    +91 94211 74337
    आपल्याला स्थानिक ठिकाणी राहण्याची, जेवणाची, जंगल सफारी व गाईडची सोय बायसन नेचर क्लब च्या वतीने करण्यात येते.
    संपर्क
    सम्राट केरकर
    बायसन नेचर क्लब राधानगरी
    मोबाईल नंबर
    9604113743
    #MaharashtraUnlimited #MaharashtraTourism #createyourownstory

КОМЕНТАРІ • 111

  • @narendravichare
    @narendravichare 2 роки тому +53

    मित्रा, राजर्षी शाहू महाराज म्हणजे लोक कल्याणकारी राजा.. 🚩🙏❤️🚩 बहुजनांचा आधारु... त्यांच्या कल्याणकारी कार्याची नवीन पिढीला तू ज्या कल्पकतेने आणि हुशारीने नव्याने ओळख करून देत आहेस, त्या तुझ्या कर्तबगारीला सलाम.. 🙏 आमचा कोकणी रान माणूस... ❤️👍😊

  • @unknown-ek9lm
    @unknown-ek9lm 2 роки тому +11

    हत्ती महाल एके काळी कोल्हापूरची शान होता
    आज पूर्णतः दुर्लक्षित आहे 😔जतन करायला पाहिजे आपला वारसा

  • @safarnisragachivlogs3936
    @safarnisragachivlogs3936 2 роки тому +2

    खूप छान भावा तुझे सगळे व्हिडिओ खुप भारी असतात असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकत जा खुप छान

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 2 роки тому +8

    कणखर देशा दगडांच्या देशा महाराष्ट्रदेशा अभिमान वाटतो तुझा

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 2 роки тому +3

    एवढे आम्ही कोकणात जातेवेळी राधानगरी धरण लागत होते.पण एवढे या धरणाषध्धल माहीती नव्हती.परन्तु ही चांगली माहीती तुमच्या channel द्वारे माझ्या ज्ञानात भर पडली. video फार knowledgeable झाला.

  • @sanjayyenape6639
    @sanjayyenape6639 2 роки тому +3

    Very very very very very very nice

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому +1

    Khoop. Sundar. Nisarg...

  • @vikrantpatil4985
    @vikrantpatil4985 2 роки тому +8

    खुप खुप सुंदर ड्रोनशाॅट ❤️❤️

  • @abhishaharkar3872
    @abhishaharkar3872 2 роки тому +8

    हत्तीमहल दुधसार आमटी विविध पक्षी यांत्रिक ऊर्जा शिवाय धरण इत्यादी अतिशय सुंदरच🚩🚩🚩

  • @mandarchavan4648
    @mandarchavan4648 2 роки тому +3

    काही सत्य परिस्थिती लोकांसमोर ठेवल्याबद्दल धन्यवाद. खरंच त्याग महत्त्वाचा असतो, कोणाही व्यक्तीला अहंकार झाल्यावर त्याने तलावसमोर बसावे मग समजेल आपण किती सूक्ष्म आहोत हे. अभिनंदन प्रसाद

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 2 роки тому +15

    राधानगरी धरण पाहता आलं आणि इतर उपयुक्त माहिती मिळाली.सम्राट दादांकदे खूप मोठा खजिना आहे माहितीचा.सोबत कोल्हापुरी लोकं म्हणजे माणुसकीचा झरा.
    खूप छान एपिसोड. 👍😊

  • @koustubhkudle5046
    @koustubhkudle5046 2 роки тому +13

    Kokani ranmanus ek request ahe manapasun.. Mi aata just instagram la pahila Anjarle side la lodha builder ch project yet ahe luxury plotting cha 110 acre madhe.. Bhayanak vatat sagla jewa tu eka side la kokan vachavnya sathi evdha hard work kartoy🙏 n eka side la hey swarga sarkha kokan chi vaat lawaila nighale ahet. Tujya kama sathi kharch hats off ahe 👏🙏🙏

    • @abhishekwadwalkar6032
      @abhishekwadwalkar6032 2 роки тому +1

      Mala vatat local lokkanchi pan javabdari aahe.

    • @omkarvankudre3218
      @omkarvankudre3218 2 роки тому +2

      Lavkarat lavkar tya project la virodh zala pahije aplya sarvancha kadun !

    • @koustubhkudle5046
      @koustubhkudle5046 2 роки тому

      @@abhishekwadwalkar6032 100% barobr ahe.

    • @DP-un3kn
      @DP-un3kn 2 роки тому

      😂😂😂😂 काही होणार नाही ...या लोकांचे नीच राजकारणी लोकांना हप्ते असतात

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 2 роки тому +2

    एकदम बेस्ट मी जाउन आलो आहे 👌👌👌

  • @nipungaikwad1650
    @nipungaikwad1650 2 роки тому +1

    Jaagat bhari Amhi kolhapuri

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 2 роки тому +1

    खुप लाडकं ठिकाण आहे.खुप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏

  • @poojajadhav4990
    @poojajadhav4990 2 роки тому +1

    खूप छान,माहिती खूप अभ्यासपुर्ण, ह्रदयाला भिडणारी आहे.🙏🙏

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj Рік тому +1

    सम्राट दादा खूप छान माहिती दिली 👌👌👍

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 2 роки тому +2

    प्रसाद नेहमीप्रमाणे हा ही व्हिडिओ छान होता तुला एक सुवर्णसंधी चालून आली आहे त्याचा वापर करून ह्या पुरांतन वास्तू पुनर्जीवित करण्यासाठी उपयोग करून घेता येईल व नवीन पिढीला प्रेरणा देईल तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @supriyakambale6242
    @supriyakambale6242 2 роки тому +2

    Wow dada he tr aamch gav, very nc video

  • @KolhapuriKitchen
    @KolhapuriKitchen 2 роки тому +2

    प्रसाद भाऊ आमच्या गावात तुमचं स्वागत आहे. खूप छान प्रकारे गावातली स्थळे दाखवली👌

  • @kailaskudale7214
    @kailaskudale7214 2 роки тому +1

    दाजीपुर अभयारण्याचा व्हिडिओ पाहिला तो छानच होता पण राधानगरी धरणाबद्दल खुप खुप चांगली माहिती सांगितली .तब्बल 44 वर्षा नंतर धरण पुर्ण झाले its vey nice information. nice video .

  • @aababhojne3255
    @aababhojne3255 2 роки тому +3

    प्रसाद जबरदस्त व्हिडीओ👌👌👌
    सम्राट दादा आणि राधानगरी दोघांनाही नक्की भेटावं लागणार.

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 роки тому +4

    प्रसाद मस्तच छान माहिती दिली आणि सम्राट भाऊंनी खरोखरच छान माहिती दिली दूध आमटीचा मीही आस्वाद घेतला आहे पहिल्यांदा ठसका लागला होता ड्रोन शॉट मस्त धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @Vickys602
    @Vickys602 2 роки тому +3

    Khup chan ranmanus 👌👌

  • @incitecomputer
    @incitecomputer 2 роки тому +2

    राधानगरी अभयारण्य💐💐👌👌👌👍👍

  • @vinayakyadav5147
    @vinayakyadav5147 2 роки тому +2

    ये राणमाणसा कोल्हापूर पण तुझचं हाय भावा..

  • @pratapkumbhar5996
    @pratapkumbhar5996 2 роки тому +1

    Ok good mast best nice good sar

  • @adityanageshkar5390
    @adityanageshkar5390 2 роки тому +1

    अप्रतिम ब्लॉग ड्रोन शॉट तर अफलातून प्रसाद

  • @janicedcunha9092
    @janicedcunha9092 2 роки тому +5

    Aerial view so enchanting,
    Cool, calming and soothing.
    Historical ruins 👌👌
    Pride of the Konkan.
    👌👌👌👍👍

  • @rajendarbalmiki4239
    @rajendarbalmiki4239 2 роки тому +4

    🙏🙏🙏👍👍👍. JAI MAHARASHTRA. ⛳⛳⛳.

  • @akshaypatil2126
    @akshaypatil2126 2 роки тому +8

    संस्थानाचा वापर हा जनकल्याणासाठी करणारा जाणता राजा #करवीर छत्रपती राजश्री शाहू महाराज🙏🙏

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 2 роки тому +1

    Kubh saras Prasad

  • @madhugavali4313
    @madhugavali4313 2 роки тому +3

    एक नंबर सर 👍👍खूप छान काम करताय

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 2 роки тому +1

    मस्त 👌👍

  • @suhascril
    @suhascril 2 роки тому +2

    छान माहिती मिळाली

  • @akashparit9407
    @akashparit9407 2 роки тому +2

    Amch kolhapur .. radhangri 😍❤️

  • @bhalchandragujar7940
    @bhalchandragujar7940 2 роки тому +2

    Excellent video

  • @omkarvankudre3218
    @omkarvankudre3218 2 роки тому +1

    Prasad bhau ek no vlog zala ahe kharach khup masta panhal gada pexa pan ha vlog super hit hoil !!!!

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 роки тому +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता

  • @VijayYadav-sj1mh
    @VijayYadav-sj1mh 2 роки тому +1

    Superb

  • @raybhankoli2439
    @raybhankoli2439 2 роки тому +2

    Mitra mahiti khup chan Dili Tya baddal khup khup dhanyavad

  • @user-sx9ol1cs4g
    @user-sx9ol1cs4g Місяць тому

    1 no video ahe ❤

  • @bipinpatil939
    @bipinpatil939 2 роки тому +2

    नयनरम्य 👌🙏

  • @bhaktisarmalkar6910
    @bhaktisarmalkar6910 2 роки тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mahadeobobade9557
    @mahadeobobade9557 2 роки тому +1

    Mahadeo bobade Phaltan dist Satara Maharashtra very nice video खूप छान विडिओ असतात मला आवडतात आपले गाव तालुका जिल्हा माहिती देत जावे आभारी आहे

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 2 роки тому +1

    हत्ती महल आणि दरवाज्यावरील झाडांच्या मुळानी आकारलेले चित्र खूप सुंदर 🤗दूधसार नवीन रेसिपि मस्त👌राधानगरी धरणाची माहिती, बेनजर व्हिला,ड्रोन दृश्य आणि निवेदन सर्वच अप्रतिम 👌केरकर सरांचे आणि तुझे मनापासून आभार 🙏ऐतिहासिक वारसा असलेली राधानगरी या vlog मध्ये अजूनच खुलन दिसली🤗👍

  • @vaibhavkadam465
    @vaibhavkadam465 2 роки тому +1

    अतिशय सुंदर व्हिडीओ

  • @sudhirgawade6196
    @sudhirgawade6196 2 роки тому +2

    खुप छान विडिओ सुंदर ड्रोन शाॅटस👌👌👌👍

  • @bhingritrekkers
    @bhingritrekkers 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिलीत दादा

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 2 роки тому +1

    खूप सुंदर निसर्ग

  • @shrirangpatilmh09vlogs
    @shrirangpatilmh09vlogs 2 роки тому +7

    Please make one video on Ramtirth dhabadhana near Ajara

  • @youtubeshort.....2641
    @youtubeshort.....2641 2 роки тому +1

    🖤

  • @user-wl7fu2bd5b
    @user-wl7fu2bd5b Рік тому

    मी मानवेंद्र सूर्याजी माने.हीच पद्धत तानसा धारणा मधून आजही चालू आहे.बिना पंपिंग पाणी भांदुप्पर्यंत जाते. मुम्बई साठी by vartical force

  • @sagarm.davari..lifeexperie5804
    @sagarm.davari..lifeexperie5804 2 роки тому +1

    प्रसाद खूप छान.. तुझे आधीचे व्हिडिओ पाहिलेत आणि आज माझ्या जिल्ह्यात व्हिडिओ बनवलास. मस्त वाटलं.

  • @Mahesh-09
    @Mahesh-09 2 роки тому +1

    Khupch sundar ..👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 Рік тому

    खूप छान

  • @sandeshmahadik3327
    @sandeshmahadik3327 2 роки тому +2

    My hometown ❤️

  • @pskapse6712
    @pskapse6712 2 роки тому

    खुप छान माहिती

  • @RDJADHAV82
    @RDJADHAV82 2 роки тому +1

    Vary nice drone shoots 👍👌👌😊😊

  • @umeshjagtap5200
    @umeshjagtap5200 2 роки тому +1

    Mast 😍

  • @mandarpatil6897
    @mandarpatil6897 2 роки тому +2

    Good going..... 👍

  • @Makarand__17
    @Makarand__17 9 днів тому

    ❤❤❤

  • @AJ-oj6yk
    @AJ-oj6yk 2 роки тому +2

    ❤️

  • @cahrumayekar2936
    @cahrumayekar2936 2 роки тому +1

    Apratim najzara

  • @avinashwaghmare3260
    @avinashwaghmare3260 2 роки тому +1

    Mast

  • @rahulmithari6282
    @rahulmithari6282 2 роки тому +1

    मस्तच 👌👌👌

  • @prashantjadhav8880
    @prashantjadhav8880 2 роки тому +1

    अतिशय सुंदर माहिती 👌🙏

  • @madhavichougule5660
    @madhavichougule5660 2 роки тому +1

    भावा,खुप छान.Good work.

  • @santoshsawant7559
    @santoshsawant7559 2 роки тому +1

    अप्रतिम

  • @hemangijoshi6016
    @hemangijoshi6016 2 роки тому +1

    👍👌👌👌👌

  • @purvatambe7455
    @purvatambe7455 2 роки тому +1

    Very beautiful

  • @pratikraorane3060
    @pratikraorane3060 2 роки тому +1

    👌

  • @shirdikesai7557
    @shirdikesai7557 2 роки тому +1

    खूप छान,
    सुंदर ,अदभूत

  • @rohitadnaik8256
    @rohitadnaik8256 2 роки тому +1

    Hats off bhava for this video

  • @milindtawde7889
    @milindtawde7889 2 роки тому +1

    झकास

  • @pavanthombre8933
    @pavanthombre8933 2 роки тому +1

    🔥👌

  • @sumanbhandari2633
    @sumanbhandari2633 2 роки тому +1

    👌👌

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 роки тому +1

    Nice👍👍👍👍

  • @priyapimprikar1970
    @priyapimprikar1970 2 роки тому +1

    👌👌👌👌👌

  • @prashant_katkar_2121
    @prashant_katkar_2121 2 роки тому +1

    Khup bhari❤

  • @sandeeppatil1309
    @sandeeppatil1309 2 роки тому +1

    छान माहिती दादा

  • @sudhakarjadhav103
    @sudhakarjadhav103 2 роки тому +2

    Parsad. Good

    • @madhavdeshingkar8640
      @madhavdeshingkar8640 2 роки тому +2

      आपण देत असलेली माहीती खुप महत्वपुर्ण असते. त्याच बरोबर स्थानीक माणसांची नावे, मोबाइल् नंबर दिल्यास बाहेरुन जाण्याऱ्याना संर्पक साधण्या करीता पयुक्त होईल. उदा. जंगल सफारी, दुधसार .

  • @rajpatole5718
    @rajpatole5718 2 роки тому +1

    👍👍😘😘

  • @SafarWithSwapnil
    @SafarWithSwapnil 2 роки тому +1

    अप्रतिम ❤️

  • @unique5181
    @unique5181 2 роки тому +1

    कोल्हापूर MH09❤️❤️

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 2 роки тому +1

    👍👍👍👍👍

  • @ajitpatil4089
    @ajitpatil4089 9 місяців тому

    Aamchi Radhanagari

  • @moreshwarchougule8621
    @moreshwarchougule8621 2 роки тому +2

    Video is nice..as usual and good to explore.however combination of milk with onion, red chilli powder salt is not recomended..
    Its a completly opposite food.

  • @future5443
    @future5443 2 роки тому +2

    03:25 spot beautiful

  • @manishascreatevity2737
    @manishascreatevity2737 2 роки тому +2

    Bhau Tu khupch Chan mahiti detos👌👌👌👌 plz tu kokan chi trip plan Karun deshil kay🙏 Kiva thyasathi gaudianase karshil kay

  • @Kay_pan___
    @Kay_pan___ 2 роки тому +1

    भावा कोल्हापूर = स्वर्ग

  • @rizwanambardekar
    @rizwanambardekar 5 місяців тому

    Matya

  • @surajkadav9630
    @surajkadav9630 2 роки тому +1

    दुध आमटी बनवताना दुध लास्ट ला उकळी आली की घालावे...दुध फाटत नाही

  • @user-wl7fu2bd5b
    @user-wl7fu2bd5b Рік тому

    जिल्हा ठाणे .तालुका शहापूर

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 роки тому

    Good vlog.Laxmi talavatil tekadi khup masta.tumhi nahi gelat tya tekadi var?Dam masta.Dudh saar navin aikale.Ek darwaja sabhovati roots hoti good selfie point.

  • @user-cx8rl7fz6o
    @user-cx8rl7fz6o 2 роки тому +1

    ह्याला साठमारी म्हणतात

  • @nileshpednekar4283
    @nileshpednekar4283 2 роки тому +2

    खूप सुंदर माहिती, पण मला वाटतंय तुझे content तुझ्या मुख्य मुद्द्या पासून दुरावत चालले आहेत. बाकी नवीन वाटचालीस शुभेच्छा सदैव🙏

  • @ganeshawachar885
    @ganeshawachar885 2 роки тому

    दोस्ता येथील गुराळ पहेची राहेली.

  • @krishchavan1563
    @krishchavan1563 2 роки тому +3

    सरकारने हे हत्ती महलाचा डागडुगी केली पाहिजे

  • @atuljoshi5992
    @atuljoshi5992 Рік тому

    सदर जागा आमच्याकडे मिळेल का आम्ही ती परत बांधून काढू