Support Kara taiला , जेणेकरून ती स्वतःचा खर्च स्वतः करू शकली पाहिजे तर भरपूर सपोर्ट करा व्हिडिओ जे पाहत असेल त्यांनी शेअर पण करा 🙏🙏🙏, लोकात घरातली भांडने बघण्यापेक्षा अशा , व्हिडिओ ला सपोर्ट करा जेणेकरून ते त्यांच्या आजारपणाचा खर्च स्वतः करू शकल्या पाहिजे❤🙏🙏
तुझा हा निर्णय एकदम बरोबर आहे. तुझा वेळ, पैसा जाऊन पण फरक पडत नाही तर तू आता इथे थांब आणि पुढचं जीवन आनंदात जग मला चांगल नाही वाटत सांगायला पण आपण सत्य स्वीकारलं पाहिजे. तुझ्या नाही नसाच बंद झाल्या आहेत त्यातून रक्त प्रवाह बंद झालेला आहे आत्ता तुला खंबीर राहायचं आहे.
कोमल ताई तू खूप हुशार आहेस. हिम्मत्वन आहेस. खूप त्रास आजपर्यंत झेलाला आहेस तर आत्ता कशाला इतकी हिम्मत कमी करतेस. Always बुद्धा bless u ग ताई. तुझ्यातली हिम्मतीने आज तुझी माही 12वर्षाची झाली आहे व खूप हुशार आहे. तिच्या भविष्याचा विचार कर आपणच तुझी हिम्मत वाढेल. सर्व viewers ना विनंती करतेय कि कोमल ला subscibe करून मदत करूया तिच्या मुलीचे भविष्य घडेल.
धैर्याने तोंड देणे ताई बाकी देवावर विश्वास ठेवून उपचार सुरू ठेव काळजी ने माणूस थकून जातो जे करशील ते शांत मनाने करत जा एकदिवस नक्कीच तूला बरं वाटेल ❤❤❤
मला पण हाच आजार आहे कालच दवाखान्यात जाऊन आले फक्त दुसर्याच्या आधाराने चालते चार वर्षे असेच चालले आहे.स्टेराॅइड घेण्यास सांगितले आहे.कोमल तुला असे कधी डॉ.सुचवले होते का मला पण काय करावे ते कळेना सेम तुझ्यासारखाच प्राब्लेम आहे
ताई तुम्ही ना महादेवाच्या मंदिरात तुमच्या नवऱ्याला पाठवत जा रोज एक तांब्या जल वहा आणि ते पाणी झेलून आणायला सांगा आणि ते पाणी रोज प्या महादेवाला साकळ घालायला सांगा तुम्ही हळू हळू बरे व्हाल
सिहोर चा रुद्राक्ष मागवा आणि पाण्यात टाकून महादेवाच्या पिंडावर टाकून ते पाणी झेलून आणायला सांग आणि ते पाणी संकल्प घेऊन पायाला लाव आणि पिऊन घे चांगली होशील कोमल खचून जाऊ नको ☘️☘️एक लोटा जल सारी समस्या का हल
आमच्या शेजारी अशीच आहे कोट्याधीश आहे पण यावर उपाय नाही ती खुर्ची वर बसून सर्व व्यवसाय सांभाळते... दोन मुली आहेत... बॅडमिंटनपटू आहे टेबल टेनिस... तिचं तर एवढं की नवरा खूप काळजी घेणारा तोच गेला देवाघरी.... तुम्ही खुर्ची वर फिरुन कामं करा
खरं आहे शरीराचा कधीही माज नसावा आयुष्यात कोणती घटना कधी घडेल सांगता येत नाही 😢😢.. करोडो रुपये खर्च करून सुद्धा.. .. एकदा मुंबईला येऊन डॉक्टरांना दाखव भरपूर न्युरो सर्जन डॉ आहेत बघ एकदा....
लोकांच्या फालतू भांडणाचे व्हिडिओ बघून त्यांना व्ह्यूज देण्यापेक्षा प्लीज या ताई चे व्हिडिओ पूर्ण वॉच करत जा आणि होईल तितकं शेअर करत जा.. कारण खूप कठीण प्रसंगात त्या राहत आहेत..🙏
हे बघा ताई आजिबात हिम्मत हारू नका तुम्हाला माहीत आसेल ना प्रेमानंद महाराज कुठल्या आवस्थेत होते आज सगळ्यांना मार्गदर्शन करत आहेत त्यांना तुम्ही सर्च करा नामस्मरण भक्ती हेच करायचं आहे आत्ता सध्या सगळे ब्लड report नॉर्मल आहेत का हे चेक करा पहाटे रोज सकाळी मनापासून रोज प्रथना करा आणि ध्यान करा खंड आजिबात पडू देवू नका आगदी कळकळून प्राथना झाली पाहिजे अगदी रोज एक दिवस देवाला ऐकवच लागेल
कोमल ताई तू जास्त पाण्यामध्ये काम करतेस तर करू नको आणि फरशी पण गार असते ज्याचं दुखतं त्यालाच माहिती असतं किती पाय सुजला आहे टेन्शन घेऊ नको जय भीम कोमल ताई
कोमल पूणे येथे संचेती हॉस्पिटलमध्ये मध्येच मणक्यातचे ऑपरेशन छान होतं माझे तिथं झाले आहे चालता येत महिन्याचा आत चालता येत तूझा पायात पॉयझन झाले आहे तेथे गेले वर पॉयझन काढून उपचार करतात एकदा चौकशी करून ये तपासणी फि 1100 र आहे वेळ निघून गेला वर उपयोग नाही
ताई तुम्ही व्हिडिओ बनवताना कॅमेरा पुसून घेत जा कारण आपण हात लावतो कॅमेरा ला तर तो घान होतो ....पुसून घ्या थोडा बाकी तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरच दूर होवो 😢😢😢😢😢
कोमल ताई मला सुध्दा वयाच्या 30 पासून हाडांचा खूप त्रास आहे...2 c- section झालेत....तुम्ही जवळच्या हाडवैद्य (Parasnath clinic) अश्या ठिकाणी जा...तिथे आयुर्वेदिक उपचाराने जसे की लेप, मसाज,पंचकर्म बराच फरक पडतो
Support Kara taiला , जेणेकरून ती स्वतःचा खर्च स्वतः करू शकली पाहिजे तर भरपूर सपोर्ट करा व्हिडिओ जे पाहत असेल त्यांनी शेअर पण करा 🙏🙏🙏, लोकात घरातली भांडने बघण्यापेक्षा अशा , व्हिडिओ ला सपोर्ट करा जेणेकरून ते त्यांच्या आजारपणाचा खर्च स्वतः करू शकल्या पाहिजे❤🙏🙏
आगदी बरोबर आहे ताई
👍
होना
देवा तिचं भलं कर चांगलं कर देवा
❤ रडू नका ताई तुमचा निर्णय चांगला आहे आम्ही पण मनाशी पक्के केले आहे जो वर जगता येईल तोवर छान जगायचं Gbu❤
कोमल हिंमत धर हे पण दिवस निघून जातील .आलोम विलोम,हल्का फुल्का योगा करत जा.❤❤
श्री स्वामी समर्थ महाराजच तुझे रक्षण करतील स्वामी समर्थ जप कर
कोमल खचून जावू नको ठिक होईल गाड बलेशयू नवीन वर्ष सुखाचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना❤🎉
Swami bappa tula nirogi ठेवणार आहेत shree Swami Samarth 🎉❤
तुझा हा निर्णय एकदम बरोबर आहे. तुझा वेळ, पैसा जाऊन पण फरक पडत नाही तर तू आता इथे थांब आणि पुढचं जीवन आनंदात जग मला चांगल नाही वाटत सांगायला पण आपण सत्य स्वीकारलं पाहिजे. तुझ्या नाही नसाच बंद झाल्या आहेत त्यातून रक्त प्रवाह बंद झालेला आहे आत्ता तुला खंबीर राहायचं आहे.
कोमल ताई तू खूप हुशार आहेस. हिम्मत्वन आहेस. खूप त्रास आजपर्यंत झेलाला आहेस तर आत्ता कशाला इतकी हिम्मत कमी करतेस. Always बुद्धा bless u ग ताई. तुझ्यातली हिम्मतीने आज तुझी माही 12वर्षाची झाली आहे व खूप हुशार आहे. तिच्या भविष्याचा विचार कर आपणच तुझी हिम्मत वाढेल. सर्व viewers ना विनंती करतेय कि कोमल ला subscibe करून मदत करूया तिच्या मुलीचे भविष्य घडेल.
धैर्याने तोंड देणे ताई बाकी देवावर विश्वास ठेवून उपचार सुरू ठेव काळजी ने माणूस थकून जातो जे करशील ते शांत मनाने करत जा एकदिवस नक्कीच तूला बरं वाटेल ❤❤❤
गुरू दत्तला शरणं जा.सगळ ठिक होईल.
अशक्य हि शक्य करतील स्वामी
मला पण हाच आजार आहे कालच दवाखान्यात जाऊन आले फक्त दुसर्याच्या आधाराने चालते चार वर्षे असेच चालले आहे.स्टेराॅइड घेण्यास सांगितले आहे.कोमल तुला असे कधी डॉ.सुचवले होते का मला पण काय करावे ते कळेना सेम तुझ्यासारखाच प्राब्लेम आहे
सगळं ठीक होऊन जाईल कोमल काळजी करू नकोस त्याने ते दुःख दिले म्हणल्यावर त्याला काळजी असेल तर थोडी का होईना🥺🥺
खरच ताई आपण एकाच दुखाचे आहात माझे पण एक पाय अपंग आहे त्याला कमरेपासून जिवनाही पण थोडजरी लागल तर वेदना जास्त होतात
🙏🙏 take care
कोमल रडू नको खुप वाईट वाटतं तू खचून जाऊ नकोस होशील नीट तुला आमचा आर्शिवाद आहे 👍❤❤🙌🙌🙌
स्वामी समर्थ सर्व चांगल करतील 🙏🏻🌹
God bless you ❤TC
Tack care 👍 shree sawmi samarth 🌹🙏🌹
Shree Swami Samarth 🙏🙏
खुप छान ताई 🎉🎉
Shree Swami samarth ❤❤🎉🎉
ताई तुम्ही ना महादेवाच्या मंदिरात तुमच्या नवऱ्याला पाठवत जा रोज एक तांब्या जल वहा आणि ते पाणी झेलून आणायला सांगा आणि ते पाणी रोज प्या महादेवाला साकळ घालायला सांगा तुम्ही हळू हळू बरे व्हाल
तुम्हाला सांगते मी देव देव करून मी थकले पण काहीच उपयोग झाला नाही माझा नवरा दोन वर्ष काहीच बोलले नाही आणि शेवट पर्यंत बोलले नाही
सिहोर चा रुद्राक्ष मागवा आणि पाण्यात टाकून महादेवाच्या पिंडावर टाकून ते पाणी झेलून आणायला सांग आणि ते पाणी संकल्प घेऊन पायाला लाव आणि पिऊन घे चांगली होशील कोमल खचून जाऊ नको ☘️☘️एक लोटा जल
सारी समस्या का हल
मी पहिल्यांदा कमेंट्स केली ग कोमल व्हिडिओ बघते शेअर पण करते तर विचार कर आणि मा हिच्या पप्पांना पाठव मंदिरात
@p.sonawane2268 आत्ता तुम्हाला वेगळे काय सांगू
बाबा साईरक्षा 🙏🙏ताई चे
Komal Tai thumchakade baghun khup Kay shikayla milate❤🥰aamhi aahe tumcha barobar❤gbu tai
Swami tumhala lavkar changle kartil
श्री स्वामी समर्थ बरे करते तुम्हाला❤🎉
🎉❤❤
कोमल येक ऐक तू रोज स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणत जा स्वामी तुला नक्किच ठिक करतील
बापरे कठीण आहे
कोमल ताई सर्व ठीक होईल हिम्मत ठेवा.. कर्ता करविता ईश्वर आहे .❤❤
एकदम खरं बोललीस shariracha maj करू नये me ek Dr बोलते
Kalaji ge komal
Khupch vait vaatey.kay karate?
आमच्या शेजारी अशीच आहे कोट्याधीश आहे पण यावर उपाय नाही ती खुर्ची वर बसून सर्व व्यवसाय सांभाळते... दोन मुली आहेत... बॅडमिंटनपटू आहे टेबल टेनिस... तिचं तर एवढं की नवरा खूप काळजी घेणारा तोच गेला देवाघरी.... तुम्ही खुर्ची वर फिरुन कामं करा
सगळ ठिक होईल स्वामी चरणी ताईसाठी प्रार्थना करते आज गुरुवार आहे ताई मी तुमचे विडीओ रोज बघते पण आज माझी पहिली कमेंट
Thikhoiltai❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏
कोमल ताई थंडीमुळे जास्त त्रास होत असेल काळजी घे❤❤
कोमल ताई वारजे माळवाडी येथे साई आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे तिथे या नक्की विलाज होईल
खरं आहे शरीराचा कधीही माज नसावा आयुष्यात कोणती घटना कधी घडेल सांगता येत नाही 😢😢.. करोडो रुपये खर्च करून सुद्धा.. .. एकदा मुंबईला येऊन डॉक्टरांना दाखव भरपूर न्युरो सर्जन डॉ आहेत बघ एकदा....
🙏🙏
Jay Gajanan धीर धरा
कोमल सगळे ठीक होईल .
आशा सोडू नकोस . 🙏
लोकांच्या फालतू भांडणाचे व्हिडिओ बघून त्यांना व्ह्यूज देण्यापेक्षा प्लीज या ताई चे व्हिडिओ पूर्ण वॉच करत जा आणि होईल तितकं शेअर करत जा.. कारण खूप कठीण प्रसंगात त्या राहत आहेत..🙏
सगळे छान होईल
ताई तुम्ही दत्तधाम सरकार मध्ये जावा तुम्ही व्यवस्थित होतील
हे बघा ताई आजिबात हिम्मत हारू नका तुम्हाला माहीत आसेल ना प्रेमानंद महाराज कुठल्या आवस्थेत होते आज सगळ्यांना मार्गदर्शन करत आहेत त्यांना तुम्ही सर्च करा
नामस्मरण भक्ती हेच करायचं आहे
आत्ता सध्या सगळे ब्लड report नॉर्मल आहेत का हे चेक करा
पहाटे रोज सकाळी मनापासून रोज प्रथना करा आणि ध्यान करा खंड आजिबात पडू देवू नका आगदी कळकळून प्राथना झाली पाहिजे अगदी रोज एक दिवस देवाला ऐकवच लागेल
कोमल ताई तू जास्त पाण्यामध्ये काम करतेस तर करू नको आणि फरशी पण गार असते ज्याचं दुखतं त्यालाच माहिती असतं किती पाय सुजला आहे टेन्शन घेऊ नको जय भीम कोमल ताई
चक्कर येत असेल तर तू डा.ना सांग डा.गोळ्या चेंज करुन देतील.
ताई नका काळ्जी करू सर्व काही ठीक होईल दाजी खुप चांगले आहेत 🙏
Radhe radhe 🙏 dr swagat todkar yancha videos bagha youtube var Kahi madat hotay ka bagha
आहे त्या परिस्थितीत आनंदाने जग बाळा काही म्हण्यापेक्षा बऱ्याच गोष्टींना इलाज नसतो बाळा 😅😅
ताई योगा करत जावा 😢
कोमल धीर तर सगळं काही ठीक होईल
कोमल काळजी घे सगळ ठिक होईल
फिजिओथेरपी कर लागत आह ताई
कोमल पूणे येथे संचेती हॉस्पिटलमध्ये मध्येच मणक्यातचे ऑपरेशन छान होतं माझे तिथं झाले आहे चालता येत महिन्याचा आत चालता येत तूझा पायात पॉयझन झाले आहे तेथे गेले वर पॉयझन काढून उपचार करतात एकदा चौकशी करून ये तपासणी फि 1100 र आहे वेळ निघून गेला वर उपयोग नाही
ताई तुम्ही व्हिडिओ बनवताना कॅमेरा पुसून घेत जा कारण आपण हात लावतो कॅमेरा ला तर तो घान होतो ....पुसून घ्या थोडा बाकी तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरच दूर होवो 😢😢😢😢😢
कोमल ताई मला सुध्दा वयाच्या 30 पासून हाडांचा खूप त्रास आहे...2 c- section झालेत....तुम्ही जवळच्या हाडवैद्य (Parasnath clinic) अश्या ठिकाणी जा...तिथे आयुर्वेदिक उपचाराने जसे की लेप, मसाज,पंचकर्म बराच फरक पडतो
Kay bolug mazi pn tich parishtiti ahe
Sagal thik hoil tai
जन्माचे मूळ पाहिले शोधून दुःखाची कारन जन्म घ्यावा
❤️❤️🌹🌹🍫
टेशन घेऊ नको कोमल ठीक होऊन जाईल
ताई तिथं मुख्याध्यापक सुद्धा बोलता येते अपंगाला पण चालता येते
❤❤
सगळं ठीक होईल कोमल ताई टेन्शन घेऊ नको मी साईबाबा कडे साकड घालील तुझ्यासाठी
काळजी घे ताई❤
Lavkr बग
Komal tai mla tuzya brobr bolayche ahe pn kse bolu
काळजी घे.
Kalji ge😢
कृपया संचेती हॉस्पिटलमध्ये मध्ये जा शेवट
ताई काळजी नको करू देवाधी देव महादेव सर्वकाही व्यवस्थित करेल
ताई एक सेंधवा गाव आहे तिथे जा
कोमल ताई काळजी घ्या. काय सांगावे आणि
यावर उपाय काय सांगावा हेच सुचत नाही. फक्त तब्येत ची काळजी घ्या. माही ❤❤❤❤❤
कोमल मुंबई येथे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये न्युरो स्पेशालिस्ट डॉ. खाडिलकर खूप अनुभवी आहेत.त्यांच्याकडे जाऊन बघ.. अपॉइंटमेंट घ्यावी लागते..
दादा खर्च किती लागतो तिथे नक्की रीपलाय करा
तीन हजार रुपये फी आहे.. टेस्ट पण भरपूर करायला लावतात...@@Kailahs-xb3yi
कोमल नाष्टा करून गोळ्या घे चक्कर थांबेल काळजी घे
🙏😘
ताई एकच वेळा संगमनेरला जा ताई तिथं तू मला चालता येईल येडे सुद्धा नीट होते
ताई तुमी प्राणयम करा. Tumhala १००℅ results miltil.. Mi swata दोनी पायनी handicapped आहे... तुमी चलता तसेच बसून chalte. Mi job krtye.. Tumhla
योग्य वाटले तर् mobile no. Share kara mi boltye tumchyasobat... Mi तूचे विडिओ khup adipasun पाहते आवडतात मला.. बाकी काळजी घ्या.... 😊
3:59
ताई कसं सहन करता हो तुम्ही तुमच्याकडे बघूनच आम्हालाच रडायला येतो खूप वाईट परिस्थिती टेन्शन घेऊ नका सगळं होईल बरं स्वामींवर विश्वास ठेवा फक्त
😢
साई फिजिओथेरपी वाला कोणासंग त्याच्याकडे जाऊन बघ ना गं
ताई मी तुम्हाला प्लीज विनंती करते तुम्ही नंबर पाठवा मी तुम्हाला चालता यायला लावते
ताई तुमचा दवाखाना आहे का नक्की रीपलाय करा
Datt dham sarkar mdhe jawa tai tumhi thik hotal
Tai kalji ghe tuji
कोमल ताई तुम्ही चांगले होणार काळजी करू नका
ताई जय भीम.... ताई हिम्मत कर... सगळे ठिक होईल
Deva bar kar komal la lavkar 🙏
Fhakt vel jayl on nit hot dr. KDE tyanca ky उपयोग hot ny mhnun sangtey g
काळजी घे
Tai tumhi leech therepi kra ok hotal
Mulisati ani navryasati himmat haru nko 😢.
Plz bg tu तंब्याने te आपल्या नसा ओपन kartat tite bg kasle कसले पेशंट येतात
Me hi kahishi tyach condition mfhun jate ahe 2018 pasun.
ताई काळजी करू नका सर्व ठिक होईल हिमंत हरू नका