Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
दलालांचे माहीत नाही पण काही सामाजिक बांधिलकीतून केलेले मोफत काम हे महत्त्वाचे आहे...
सर्व बांधकाम कामगार व इतर कामगार सर्वांना न्याय देण्याचे काम केले आहे...
तुम्ही किती कामगारांची नोंद केली त्यांना किती लाभ मिळवून दिले... ते आधी सांगा... जे करतायत त्यांच्या नावाने बोंबलण्या पेक्षा तुम्ही काय केले ते सांगा
महाराष्ट्रात बांधकाम कामगार बोगस आहे . फुकट पैसे मिळवण्यासाठी राजकीय लोकांचा वरदहस्त
Income tax भरणारा व्यक्ति सुद्धा बांधकाम कामगार झाला आहे... योजनेसाठी 😂
तुम्ही कुणाला न्याय मागणार,,,शासनानेच मतासाठी गावोगावी शिबिरे भरवून बांधकाम कार्ड काढून , भांडी, पेटी वाटप केले होते,इलेक्शन पुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच राबवलेला कार्यक्रम होता, यात सगळे आमदार, खासदार सामील होते
कोण सुधा वंचित नाही..