Parbhani News 9-02-2025

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • काय पहाल आजच्या सुपरफास्ट बातमीपत्रात?
    परभणीतील एक अधिकारी आणि तीन पोलीस कर्मचारी अखेर निलंबीत
    चुडावा गावाजवळ आयशर दुचाकीचा अपघात दोघे जखमी
    टाकळी येथे महागायत्री महायज्ञाला सुरुवात
    अंतरराष्ट्रीय बौध्द भिखुद्वारे परभणीत विविध ठिकाणी धम्मदेशना
    सेलूच्या गायत्रीनगरात दोन युवकांवर चाकू हल्ला
    पाथरी तालुक्यात दोन ठिकाणी दिवसाढवळ्या चोरी
    परभणीच्या कृषि विद्यापीठात भरली पहिली विज्ञानजत्रा
    या व अन्य बातम्यांसाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.

КОМЕНТАРІ •