PARBHANI NEWS 10-02-2025

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • काय पहाल आजच्या सुपरफास्ट बातमीपत्रात?
    आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर सोमनाथ सुर्यवंशीची आई आक्रमक...
    परभणी ते मुंबई निघालेला लाँगमार्च नाशिक येथे स्थगित... अनुयायांनी केले बाबासाहेबांना अभिवादन...
    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त परभणीत महाआरतीचे आयोजन
    अंगणवाडी सेविकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदेालन
    पडेगावच्या शेतकर्‍याच्या शेतात स्नेह मेळावा जिल्हाधिकारी कुलगूरुंसह अनेकांची हजेरी...
    सत्यशोधक युवा मंचच्या माध्यमातून संविधानाचे होणार वाटप
    जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली महानेट प्रकल्पाबाबत बैठक संपन्न
    या व अन्य बातम्यांसाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.

КОМЕНТАРІ •