Saad Pratisaad | Chandrakant Gokhale | साद प्रतिसाद | चंद्रकांत गोखले | Ep 16

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2022
  • सहभागी - चंद्रकांत गोखले
    साद प्रतिसाद
    प्रस्तुती मुंबई दूरदर्शन..
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Saad Pratisaad '
    Artist : चंद्रकांत गोखले
    Anchor : कल्पना साठे
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : मनमोहनसिंह रावत
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • Розваги

КОМЕНТАРІ • 41

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 Рік тому +4

    आदरणीय श्री चंद्रकांत गोखले जी माणूस म्हणून खुप मोठे होते . त्यांच्या सामाजिक जाणिवा अतिशय प्रखर होत्या .
    श्री.चंद्रकांत गोखले हे
    दरवर्षी युद्धात अथवा सीमेवर जखमी झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांसाठी १ लाख रुपयांची आर्थिक मदत करायचे. त्यासाठी त्यांनी बँकेत ठराविक रक्कम ठेवलेली होती. त्या रक्कमेवरील येणाऱ्या व्याजातून ही आर्थिक मदत ते करायचे.
    त्यांचे सुपुत्र अभिनेते श्री. विक्रम गोखले यांनीही वडीलांच्या सामाजिक जाणिवेचा कित्ता गिरवला . उतारवयात ज्येष्ठ कलाकारांची फरफट होते. त्यामुळे त्यांच्यासाठी काही तरी करावं असं विक्रम गोखले यांच्या मनात होतं. त्यातूनच त्यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला नाणे गावातील पौड जवळील स्वमालकीचा १ एकराचा प्लॉट दिला आहे . 🙏

  • @sourabhgurav1885
    @sourabhgurav1885 Рік тому +9

    मुलाकत ऐकताना खूप भरून आलं खूप पैलू ऐकायला मिळाले कलेवर जीवापाड प्रेम करणारी ही माणसे आपल्याला लाभली 🙏🏻🙏🏻

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому +1

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @maanojsurve1371
    @maanojsurve1371 Рік тому +1

    केवढी ही मोठी माणसे. उत्तम आणि प्रदीर्घ कारकीर्द. समाजसवेचा वसा अशा माणसांकडून आताच्या नेते लोकांनी शिकावं. नाहीतर पैसे कमवणारे आताच्या नेत्यांबद्दल आणि कलाकारांन बद्दल घृणा वाटते.केवढा नम्र पणा.आवाज ही सुंदर. 50 वर्षे होऊन सुध्धा जाण आहे अजून.

  • @dayanandnadkarni207
    @dayanandnadkarni207 Рік тому +3

    अत्यंत तत्वनिष्ठ आणी प्रामाणिक कलाकार. मी त्याना बालपणापासून चित्रपटात पहात आलो. त्याना मुलाखत देताना बघून मनाला प्रसन्नपणा आला. त्याना वंदन.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @chitrajoshi874
    @chitrajoshi874 Рік тому +1

    माझे बाबा कै मनोहर वामन घाडीगांवकर worked for Diffence Service एक अप्रतिम प्रेरनणादाई व्यक्तिम्त्व म्हणजे माननिय श्री चंद्रकांत गोखलेजिना लाख लाख प्रणाम
    नतस्तक. त्यांना लाख लाख प्रणाम.

  • @saisha8565
    @saisha8565 3 місяці тому

    One of the finest artist.

  • @suhasrashiwadekar9181
    @suhasrashiwadekar9181 Рік тому +3

    सामाजिक बांधिलकीचे भान असलेले असे कलाकार आता होणे नाही.🙏🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      🙏👍
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @swifttalyordongre8196
    @swifttalyordongre8196 Рік тому +1

    Stunning Performance given in Purus Natak , Baba Played Rimalagus Fatherrole n devilplayed by Nanajipatekar , Rimalogus Mother played by Ushatai.

  • @surekhabelekar5042
    @surekhabelekar5042 Рік тому +1

    भाषेवर खूप प्रभुत्व आहे ...gr8 actor ....

  • @adityashembekar2577
    @adityashembekar2577 2 дні тому +1

    किती सालातील मुलाखत आहे ही

  • @VishVicky
    @VishVicky Рік тому +3

    Upload more episode because it's brings our memory golden days

  • @arunkumarrajhans10
    @arunkumarrajhans10 Рік тому +1

    मुलाखत ऐकून फार बरे वाटले सुंदर सादरीकरण आणि मार्गदर्शन केले चंद्रकांत गोखले हे, जुन्या काळातील एक अतिशय उत्तम नटवर्य होते आज, ते हयात नाहीत परंतु या मुलाखती, मुळे पुन्हा जिवंत झाले आहेत.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @lingayatlinge6059
    @lingayatlinge6059 Рік тому +1

    mulakhat kivva karyakram kadhi jhala he description madhe dyave, hi mulakhat kiman 10-15 varshan purvichi ahe, tyahi pekha khup juni asu shakte, tumhi ata youtube var taktay, tar kiman kadhi prasarit jhali hoti te pan taka ....

  • @rohinimarathe6653
    @rohinimarathe6653 Рік тому

    खुप छान मुलाखत .त्याच्या वेळी सुविधा कमी असूनही त्यांनी चित्रपटात नाव मिळवले . पण सामाजिक बांधीलकीचे भानही त्यानी ठेवले हे विषेश .शिवाय आईबद्यलचा अभिमानही त्यांना खुप वाटतो आहे. त्यांना शत शत माझे नमन .

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 2 роки тому +4

    Waa, Kalakar mhanun te Shresht aahetach pan tyahunhi te Manus mhanun faar SHRESHT aahet.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On--
      FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
      UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @anjanajadhav5352
    @anjanajadhav5352 Рік тому +1

    चंद्रकांत गोखले महान अभीनेते होते त्यांचा आवाजच त्यांची ओळख होती ! त्यांचा शेवटचा हींन्दी सीनेमा शक्ती द पावर ! मध्ये चंद्रकांत गोखले नाना पाटेकर यांच्या वडीलांच्या भूमीकेत होते

  • @jyotikatam7912
    @jyotikatam7912 Рік тому

    माझी आवडते जुने कलाकार आहेत मी त्यांचे लहानपणापासून चित्रपट पाहत आहे त्यांना त्यांना मानाचा मुजरा

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 2 роки тому +4

    खूप छान मुलाखत. उदात्त विचार

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On--
      FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
      UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @saisha8565
    @saisha8565 2 роки тому +3

    One of my favourite and extremely talented actor.

  • @usha4296
    @usha4296 Рік тому

    अप्रतिम 🙏🙏🙏🙏

  • @shailadmello6822
    @shailadmello6822 2 роки тому

    खूपच छान मुलाखत

  • @bhushanhendre9504
    @bhushanhendre9504 11 місяців тому

    ❤❤❤

  • @kashinathpawaskar7492
    @kashinathpawaskar7492 Рік тому

    Khup Sundar 💐🙏

  • @krushnakekankekan1186
    @krushnakekankekan1186 2 роки тому +2

    ग्रेट अभिनेता

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @surekhabelekar5042
    @surekhabelekar5042 Рік тому

    Sunder mulakhat khup chaan

  • @kotankars
    @kotankars Рік тому +7

    महान माणूस ...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @kirangajanannanoti4804
    @kirangajanannanoti4804 Рік тому +1

    महान कलाकार

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 Рік тому

    Great personality in marathi cine jagat. 🙏🙏🙏🙏🙏👍

  • @navysoldier5745
    @navysoldier5745 Рік тому

    Khup Chan

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sharadmhatre3123
    @sharadmhatre3123 Рік тому

    Hadacha kalakar 🙏🙏

  • @a123pss2
    @a123pss2 Рік тому

    या वयात किती छान आणि उत्कृष्ट मराठी बोलतात आणि आता फक्त इंग्लिश बोलणाऱ्याचा टेंभा

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 Рік тому

    मंत्रमुग्ध झालो.