खुप वर्षांनंतर ऐकून खुप प्रसन्न वाटल .👌 पण ह्या दोघांच्या जीवनात जे घडल ते खुप वाईट होत. विभक्त होण्याचा निर्णय है त्यांचा वैयक्तिक होता पण लोक त्यांना फॉलो करतात हे ते विसरले.😢
खूप सुंदर गाणं आहे. या दोघांच्या आयुष्याला सुरुवात या गाण्यासारखी झाली पण या दोघांमध्ये जे काय झाल ते नको व्हायला होतं. या दोघांना एकत्र बघायला खूप छान वाटायच. ....
तिच्याशी माझं लग्न झालं नाही. तेव्हा माझी आर्थिक बाजू कमकुवत होती. आज सगळं आहे पण जीवनात ती नाही. जिवंत असे पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मी, तुला विसरणार नाही.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Invest your time in your hobbies and do things for betterment of your life. So that you will get no time to think about past. And you can easily get out of it
कितीही वेळ ऐकलं तरी मन तृप्त होत नाही. पुनः पुन्हा ऐकवेसे वाटते
अप्रतिम गाणे👍👍❤️❤️❤️❤️ इतके सुंदर गाणे आहे की शब्द नाही उरले👌👌👌👌
Really ❤
खुप वर्षांनंतर ऐकून खुप प्रसन्न वाटल .👌
पण ह्या दोघांच्या जीवनात जे घडल ते खुप वाईट होत. विभक्त होण्याचा निर्णय है त्यांचा वैयक्तिक होता पण लोक त्यांना फॉलो करतात हे ते विसरले.😢
Kharay 👍🏻
😢 ती अत्यंत बडबडी आहे.❤
एक एक शब्दामधे खुप् छान अर्थ् आहे जो समजायला खुप् कठीण आहे पण त्यामध्ये अर्थ खुप् गोड आहे ....सलाम.....
अप्रतिम जोडीसाठी बनवलेलं अप्रतिम गाणं 🥰
गर्लफ्रेंड वरचा सगळा राग निघुन गेला हे गाणं ऐकुन खुप छान
Nice
😂😅
@@vaibhavgadge37052:45
Nice😊
😂😂😂😂
खूप सुंदर गाणं आहे. या दोघांच्या आयुष्याला सुरुवात या गाण्यासारखी झाली
पण या दोघांमध्ये जे काय झाल ते नको व्हायला होतं. या दोघांना एकत्र बघायला खूप छान वाटायच.
....
ऐकतच रहावं वाटतं...... खरच वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटतं I ❤ this Song forever......
0
Very true ❤
मराठी गाणी खरचं खूप भारी आहेत
मला हे गाणं तिने ऐकायला सांगितलं जी माझ्यासाठी या जगात सगळ्यात खास आहे.
❤😊
हे गाणं ऐकत असताना ती जवळ आहे असे जाणवले आणि या गाण्यामुळे आमचे प्रेम वाढत आहे... ❤️❤️❤️❤️❤️love u पिल्लू ❤️❤️❤️❤️
बोल अप्रतिम गायन त्याहून अप्रतिम
गाण्यातले बोल जसे मनातल्या भावना..
👌
मला हे गाण सारख काय का वे वाटते अप्रतिम ❤❤❤❤❤
Tears well up in my eyes every time I hear this song...❤️
आठवणीचा अथांग सागर या गाण्यामध्ये आहे.खर प्रेम कधीच विसरू शकत नाही माणूस ❤❤❤❤
हृदयस्पर्शी गीत 👌👌
अप्रतिम गाणे.❤ khupch sunder.music
This is such a sweet song that a Non Marathi speaking person can also feel it 🥰🥰🥰....
R4😀
तिच्याशी माझं लग्न झालं नाही. तेव्हा माझी आर्थिक बाजू कमकुवत होती. आज सगळं आहे पण जीवनात ती नाही. जिवंत असे पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मी, तुला विसरणार नाही.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मला हे गाणं खूप खूप आवडते. आणि तुम्ही दोघं सोबत खूप छान दिसता❤❤
Mast ..ekdum jhakas ....evergreen song
मराठीच गाणी अप्रतिम आहेत ❤
खुप जुन गाण आहे पण अजुन सुद्धा ऐकावे वाटते ❤🎉
So beautiful song aani mla mahit aahe ha shree aani janhavi aahe ❤honar sun mi hya gharchi🎉best sirial of world 💕💕💕😍😍💞💞💞💋
Very nice song 😍😍😍😊😄thanks
खुपचं अप्रतिम गीत आहे
Kharac swpanat disle❤
Feeling fresh❤❤❤
Very nice both look beautiful....
Khup sundar gaana 😇❤
Mast😍😍
Amazing song and beautiful voice
छान दादा ❤️
Khup Sundar Gane aahe.
Tital Song कीतीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं खूप छान
Nice 👌👌👌👌👏👏👏👏👏😘😘😘
तू मला... मी तूला....गुण गुणू लागलो
खूप छान अप्रतिम❤️❤️👌👌
अप्रतिम शब्द रचना
Kiti sundar song ❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप छान गाणी आहेत
Awesome ❤❤❤
Khupach chan song ahe ❤️🔥
So cute nice 👍
Very nice👍 💯✌👌marathi song🎵
Nice song ❤️
My favourite actor tejashree Pradhan 💟 big fan ☺️💯❤️
❤😘beautiful song 🥰
Best couple ..
&YGYÚOO8
Love you Priti ♥️
Awesome👌👌 song🎶🎤 cute couples.
Very nice song👌👌👌👌
Really I must enjoy this song and I lisen this song more time..
खूप सुंदर गाणं 👍👍👍
अप्रतिम गीत आणि संगीत
So beautiful voice 👌👌
Nice songs shree qnd janhavi
Very much better song i think all indians like that 👏👏
Khup must
खुप सुंदर आहे गान
Need this on Spotify 😭
Amazing song....❤️🤗☺️
गायक:- मंगेश बोरगांवकर,सावनी रवींद्र
गीतः- अश्विनी शेंडे
संगीत:- निलेश मोहरिर
धन्यवाद दादा 🙏🙏🙏😍😍😍
फार सुंदर शब्दात मांडलंय..
खूपच छान दादा
अप्रतिम❤❤❤
यांचे खरच लग्न झाले आहे का
My favourite song...
Very very nice 😍
Nice ❤️❤️❤️❤️❤️❤️
आज तुजी खूप आठवन येतं aahe... 😰😰😰
Amazing song❤❤❤❤
Beautifulllllll😘😘❤️❤️
So nice song ...i like it so much really...it so good ...
Best couple 😍❣️ very nice song 💞
जस्ट माझं ब्रेकअप झालं आहे खूप आठवणी आहेत माझ्या या गाण्यासोबतच्या खूप हर्ट फिल होतं आहे❤️❤️😔मिस u लव्ह जयश्री
आठवणी समभाळुन ठेव मित्रा...दोष नको देऊ तिला पण ..तुला पण
@@deepakmishra9947 हो पण खूप त्रास होतोय काय करू
@@nilya_gore_volgs भूतकाळ सोडूनच दयावा लागेल.. नाहीतर जगणं कठीण होईल तुझं...जी गोष्ट करायला आवडते ती करत जा..4 महिन्यात तिला विसरशील
@@deepakmishra9947 हो नक्कीच बघू आयुष्य कसं जातं ते
Invest your time in your hobbies and do things for betterment of your life. So that you will get no time to think about past. And you can easily get out of it
So nice ❤
Very nice song
Very nice song
Very nicely ❤
मराठी गाणे खरच मस्तच असतात
Ekach number
अप्रतीमममममममममम गाणं 🥀🥀🥀🥀🥀🥀
Thanks for this ❤😘😍
My favorite song
Speechless
Very very nice song ❤❤
Khup chan
आवडतं ✨
Cute couple 😍😍😘😘🥰🤭
खूप छान आहे
❤. नाही कळले कधी 2024❤
Mi aaj dekhil aaikt ahe he gane ..i love this song
It is a best marathi song 💖💖
Jodi khup bhari ye♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
All time favourite ♥️
Very addictive song it is ❤
Khupch mast
I love you pillu❤❤
Marathi lyrics आपण एकाहून एक सरस गीतरचना आम्हा रसिकांसाठी उपलब्ध करून देत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार .🙏🙏
कर्तव्य ✌️
Jithe mulila sonya cha darja dila
जानवी 😘😘😘😀😀👍👍👍
Kupch sudr gan
My most favourite song this
❤❤❤
Still listening this in 2021
खुप छान जोडी आहे तुमची