DIVEAGAR : Paradise for Bird Watching, White Sand Beaches and Sea Foods.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2023
  • Get 50% OFF on Kukufm’s 1st Month subscription!!
    Only @49 instead of Rs 99
    Use my code JKV50
    Download Link:-kukufm.page.link/95vmBtp3LSeH...
    ---------------------------------------------------
    For Business and Collaborations, Reach us at:
    jeevankadamvlogs@gmail.com
    If you like our work then you can support or fund our travels:
    UPI: jeevankadamvlogs-1@okaxis
    OPEN Your Free DEMAT Account using Below link
    Trusted Link : tinyurl.com/yyqwguqd
    SHOP At JKV AMAZON STORE
    www.amazon.in/shop/jeevankada...
    ---------------------------------------------------
    My Instagram: / jkv_official
    Facebook: / jeevankadamvlogs
    Twitter: / jeevankadamvlog
    -----------------------------------------------------
    Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
    Main Camera Lenses: amzn.to/3goOKZt
    Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
    Action Camera: amzn.to/2Bwg4X5
    Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz

КОМЕНТАРІ • 343

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs  Рік тому +21

    Get 50% OFF on Kukufm’s 1st Month subscription!!
    Only @49 instead of Rs 99
    Use my code JKV50
    Download Link:-kukufm.page.link/95vmBtp3LSeHWKwt9

    • @rajbagwe3909
      @rajbagwe3909 Рік тому +2

      Yearly coupon bhetla asta tar masta zala asta, anyways Thank You for the code 🫡🙂

    • @sunilpatilvlogs9280
      @sunilpatilvlogs9280 Рік тому

      👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️

    • @gkganeshkadam3289
      @gkganeshkadam3289 Рік тому +1

      Why iPhone users can’t take the benefits of JKV50 coupon code???

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 Рік тому

      कोकणी रानमाणूस यु टयुब वरून प्रसाद, कोकणातील निसर्ग संपदा पर्यावरण आणि शाश्वत विकास या बाबत पोटतिडकीने बोलत आहे रान उठवत आहे या चळवळीत तुमचा सहभाग काय आहे तुमची भूमिका काय आहे ? ही निसर्ग संपदा काही फक्त तुमच्या पिढीकरताच नसून पुढील अनेक पिढ्यांसाठी टिकून राहावी म्हणून तुम्ही काय करता? केवळ प्लॅस्टिक बाबत बोललं की झालं ?

    • @rajbagwe3909
      @rajbagwe3909 Рік тому

      @@jagdishrajguru3827 Je bole aahe JKV te pan imp aahe. Maharashtra chya Gad Kille che videos paha tyanchya channel var, CM ne pan award dila aahe JKV chya kamala. Mi swata konkantla aahe , aani points je JKV ne sangitle aani Je Ranmanus ne present kele te perfect aahe.Doghe pan aapplya side ne barobar aahet. Purna mahiti asel tarach , prashna uchla.

  • @samadhanchitte7410
    @samadhanchitte7410 Рік тому +51

    Starting cha promo 1 no. 👌👌dada...आम्हाला घरबसल्या तु जी नयनरम्य आणि तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर विहंगम अशी सफर घडवतोय त्या बद्दल खूप खूप आभार🙏💕

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs Рік тому +8

    हा vlog खुपच वेगळा होता जीवन दादा ❤️💖👌 एवढं सगळं छान कसकाय जमते देव जाणे 🤗 ह्या vlog चे चित्रीकरण त्याला दिलेला voice over 💖👌👌 सगळंच विहंगम होते 👏👏👏 lot's of Love and respect Dada ❤️🙏

  • @Rahulkalekar
    @Rahulkalekar Рік тому +2

    दिवे आगर clean होणे गरजेचे आहे,, आणि दादा नी सांगितल्या प्रमाणे पर्यटक, म्हणजेच आपणही त्याची काळजी घेणे आवश्यक आहे,,
    Thanks जीवन दादा 👌🙏❤️

  • @rntechnofun5253
    @rntechnofun5253 Рік тому +1

    सर मी आहे भंडारा चा, जेव्हा पण कोकण बघतो न माझी आत्मशांती होऊनच जाते, 3 दा गेलो आहो, पण अगदी ताजच वाटे, जस काही आताच जाऊन आलो की काय, लव्ह u कोकण।।।

  • @RaigadRider
    @RaigadRider Рік тому +1

    दादा...तुझे vlog मधून खूप काही शिकण्यासारखं आहे.. मी inspire होतो तुझ्या व्हिडीओ मुळे..कोकणात खास करून रायगड मध्ये येवून जे काही vlog बनवलेस.. अप्रतिम..तोडच नाही..

  • @kdwild
    @kdwild Рік тому +1

    Wow, आणखी एक भन्नाट ट्रेक !!
    थोड पहिल्यापासून सुरुवात करतो दादा मी,
    1. यावेळी मिळालेले Drone Shorts खरेच भन्नाट आहेत. यावेळी व्हिडिओ ल तू colour grading केल्याचे जाणवते आहे.
    2. भेटलेल्या youtubers Ani sucribets ची तू आपुलकीने करून दिलेली ओळख आणि त्यांच्या channels ला दाखवलेला support आवडला.
    3. Motivation मध्ये सांगितलेली वाक्ये अजून हि माझ्या डोक्यात घोळत आहेत, आपण खरंच फोटो, व्हिडिओ मागे लागून तो खरा क्षण अनुभवाने विसरून जातो. म्हणून आम्ही प्रत्येक ट्रेकला 5 मिनिट तरी मोबाईल बाजूला ठेऊन फक्त निसर्ग अनुभवतो.
    4. Hats off पद्मनाभ !! त्याचे निसर्गप्रेम आणि 148 पक्षांचे केलेली फोटोग्राफी !! अशा लोकांना आणखी जास्त social exposure द्यायला हवे ! त्यांनी केलेले White bellied sea Eagle ची निरीक्षणे वाखानण्या जोगी आहेत.
    5. बाकी नेहमी प्रमाणे एक सुजाण पर्यटक म्हणून तु कचरा आणि प्लास्टिक बद्दल केलेला Awareness सर्व लोक Seriously घेतील ही अपेक्षा.
    6. व्हिडिओ च्या शेवटी आणखी थोडे drone shots बघायची इच्छा होती. पण असो. पूर्ण व्हिडिओ मस्त झाला आहे. We Enjoyed Lot ❤️

  • @jayjadhav.
    @jayjadhav. Рік тому +5

    Superb vlog.....
    Birds view भन्नाट.....
    Drone shots amazing....😍😍

  • @AmitChivilkar
    @AmitChivilkar Рік тому

    आपण लहानाचा मोठा झालो, आपल्या परिसरात अशी चांगली ठिकाणं आहेत आणि त्यावर राज्यातल्या टॉपच्या व्लॉगरनं सुंदर व्लॉग करणं यासारखी पर्वणी नाही. जीवननं खुप सुंदर चित्रण केलंय. साध्या डोळ्यांना जे दिसत नाही ते कॅमेरातून दाखवण्याची कला औरच असते. आमच्या श्रीवर्धनच्या या महत्वाच्या ठिकाणांना तुम्ही सुंदर चित्रण करुन दाखवलात. धन्यवाद जीवन!

  • @onkarshinde5694
    @onkarshinde5694 Рік тому +6

    चक्क दहा दिवस Miss केले राव दादा पण डोळ्यांच पारणे फेडणारा Video पाहायला मिळाला Love uuu Jkv & Love uuu Kokan❤️❤️❤️❤️

  • @Sushantdk
    @Sushantdk Рік тому

    खुप सुंदर व्हिडिओ आहे दादा, दिवेआगार चे द्रोण चे व्हिडिओ आणि व्हिडीओ एडिटिंग एका पुढचा लेव्हलला गेली आहे त्यामुळे व्हिडीओ बघायला खूपच भारी वाटते, कोंकण चे असे सौंदर्य कायम बघत रहावे वाटतें तुमच्यामुळे ते आम्हाला अनुभवता आले, धन्यवाद.

  • @adityam2803
    @adityam2803 Рік тому +1

    Mitra drone shots.... भन्नाट ❤️.....खरा तर खंत एकाच गोष्टीची वाटते.... कोकणातला पर्यटन अपल्या सरकार मुळे पुढे नाही आलं... गोवा किवा केरळ अप्ल्या कोकणा समोर काहीच नाही....पण तिथलं सरकार पर्यटनासाठी खुप काही करतात.... आपलं सरकार काय करते? आज जो सो कॉल्ड 'crowd' गोवा केरळ ला जात आहे तो कोकणात सहज येऊ शकतो... कोकणात काय नाही निळेशार समुद्र किनारे, आंबोलीची थंडी, धब धबे सर्व ❤️.....

  • @anirudhagurav9785
    @anirudhagurav9785 Рік тому +6

    माझं गाव मलाच वेगळ्या नजरेतून दाखवल्या बद्दल धन्यवाद🤩🚩😎

  • @SachinPatil-ur1fq
    @SachinPatil-ur1fq Рік тому

    Wow kiti Chan sunset. Bharich.

  • @mahadevkshirsagar1242
    @mahadevkshirsagar1242 Рік тому +1

    दादा तुझ्या सारखं आयुष्य जगायचं आहे...♥️
    बाकी ड्रोणाचार्य चे विहंगम दृश्य.... अहहहहह एक नंबर ❣️❣️

  • @shivrajkatam1799
    @shivrajkatam1799 Рік тому

    खरच खुपच सुंदर छान नयनरम्य निसर्गाची किमया खूप छान

  • @supriyapansare3098
    @supriyapansare3098 Рік тому

    Khup chan.khup mast information.

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 Рік тому

    Really great 👍🏻💯💯 एकदम झकास भावा रे रे.....,😊😊😊😊🌅🌅🌅😎😎😎🚩🚩🚩🚩

  • @_Pratik_kale_vlog
    @_Pratik_kale_vlog Рік тому +2

    तुम्हाला दिवेआगर ला जायच्या आधी Instagram story टाकली असती तर आपली भेट होत होती मि आलो होतो तिकडे 😞😞😔😔

  • @bnpatil7000
    @bnpatil7000 Рік тому

    Droen shots bharii ..... mastach.....

  • @nirajyadav6924
    @nirajyadav6924 Рік тому +13

    दादा तू एवढे अद्भुत नजारे निसर्गप्रेमींना दाखवतोस एक दिवस तू नक्कीच यशाच्या शिखरावर जाणार 😘💯🚩

  • @rushikeshrakshe0023
    @rushikeshrakshe0023 Рік тому

    शब्द सुद्धा अपुरे पडत्यात.. खरंच खूप छान व्हिडिओ जीवन दादा.❤️❤️

  • @roopeshs4528
    @roopeshs4528 Рік тому

    हे अवलूकेतश्वर बुद्ध आहे जे सातवाहन राज्याच्या काळात अशी हजारो बुद्ध विहारे बांधली गेली होती.... आणि हो लेणी वेगळी आणि बुद्ध विहारे वेगळी जी आजच्या कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात अश्या खूप मुर्त्या भेटतात ज्या आज कोणता तरी देव म्हणून लोकांसमोर आणले गेले आहे.... 😞

  • @mihiratre6636
    @mihiratre6636 Рік тому

    Diveagar ही महाराष्ट्राची growing tourist site आहे...एकदम स्वच्छ समुद्र, पब्लिक कमी असल्या मुळे private beach चा feel येतो. खूप भारी वातावरण, Underrated आहे...एकदम भारी सोयी आहेत दिवेआगर ला...Must go location आहे....मी स्वतः तिथे गेलोय..सगळ्यांनी जरूर जावं..

  • @theamit661
    @theamit661 Рік тому

    1 no. Video and music tr khup chan
    Morning khup chan zhali

  • @dhananjaykatade530
    @dhananjaykatade530 Рік тому

    Birds Drone shot अप्रतिम जीवन दा

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 Рік тому

    Khup chaan video Dada diveagar 👍👍 Ganpati bappa morya 🙏🙏

  • @prashantkarande8084
    @prashantkarande8084 Рік тому +2

    खुप hard work आणि कष्ट घेऊन जीवन दादाने जे काही आत्ता पर्यंत केलंय ते सगळ खूप भारी आहे आणि त्याची परतफेड करायची तर ती आपण पर्यटन स्थळी साफसफाई जर ठेवली तर त्याने एक नवीन उपक्रम सुरू होईल की कोणी कचरा करणार नाही. आणि दादा साठी काही बोलायचं झालं तर एवढंच सांगेल की खूप खूप प्रगती केलीय दादांनी .drone shot jale cinematic shots jale he दिवसेन दिवस अप्रतिम होत आहे thanks dada for this beautiful views 😊💝

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Рік тому +1

      Khup dhanyavad😍🙏

    • @prashantkarande8084
      @prashantkarande8084 Рік тому

      Khup khup motha fan ahe dada tuja but ajun nashibat nhi al tula bhetn wait krtoy ajun pn bhetnar tula kdhi na kdhi 💝💝

  • @tusharkhandekar413
    @tusharkhandekar413 Рік тому

    Incredible shot स्वर्गीय कोकण

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 Рік тому

    Khup Chhan Nisarg Darshan.

  • @virendramahale3966
    @virendramahale3966 Рік тому

    छान व्हिडिओ , गणपती बाप्पा मोरया

  • @kunalbhagywant7462
    @kunalbhagywant7462 Рік тому +1

    दादा आता तू पनवेल ला राहायला आला आहेस तर एकदा मलंगड ला ये ना तुझ्या कॅमेरातून ब्लॉक बघायची खूप इच्छा आहे आम्हा सर्वांचे खास मलंगड चा ब्लॉक 🙏🚩

  • @SiddhantBhusaneVlogs
    @SiddhantBhusaneVlogs Рік тому

    दोन वर्षांनंतर पुन्हा भेटून खूप भारी वाटल❤️ अप्रतिम सादरीकरण, द्रोण शॉट्स, सूर्योदय - सूर्यास्त अप्रतिम🔥 next level videography

  • @ShwetaSalunkheVlog
    @ShwetaSalunkheVlog Рік тому

    1No. Dada...!!! Kdk editing

  • @sachinkunjir266
    @sachinkunjir266 Рік тому

    अप्रतिम सौंदर्य आणि मनमोहक व्हिडिओ होता दादा 😍 background sound भारीच 👏

  • @ashapatil4299
    @ashapatil4299 Рік тому

    Everything is the best.......dhronacharya apratim...

  • @sachinpotnis5
    @sachinpotnis5 Рік тому +2

    दादा,तुमचे दिवेआगरचे एक पुरातन मंदिर बघायचे राहिले ते म्हणजे उत्तरेश्वर शंकराचे मंदिर,आणी ह्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेलेले आहेत

  • @virupanti2191
    @virupanti2191 Рік тому

    Kharach khup bhari hota videos and sagle scenes

  • @poorvakelkar5882
    @poorvakelkar5882 Рік тому

    सुंदर उत्कृष्ठ व्हिडीओ

  • @ranjitbarge-Travelstory
    @ranjitbarge-Travelstory Рік тому

    छान..भारीच..
    जवळ असाल तर रोहा ला पण या.. 😊
    बरीच सुंदर ठिकाणे आणि किल्ले आहेत रोहा च्या जवळ..

  • @dashanvirle697
    @dashanvirle697 Рік тому +1

    What a cinematography.....incredible bhai.

  • @getmuscle365
    @getmuscle365 Рік тому +1

    videography next level asti dada tujhi❤💥💥💥

  • @sachinshirwadkar2917
    @sachinshirwadkar2917 Рік тому

    Tuma video aj pahilanda bagitla mala khup chan vatala asech chan chan video karat java👍👌🏻

  • @vijendramisal4672
    @vijendramisal4672 Рік тому

    अप्रतिम व्हिडिओ....✨❤️

  • @148riha
    @148riha Рік тому

    खूप छान भावा मस्त व्हिडिओ बनवतोस.तुझी भाषा मस्त आहे.

  • @sagarmore3730
    @sagarmore3730 Рік тому

    Go pro सोबत तुझी कला मस्त आहे...!👌👌👌👌👌तुझी...!

  • @Manish-zs2ke
    @Manish-zs2ke Рік тому

    Wow , mi gelelo ak da diveagar ak no ahe , ani aj vlog pahila sarv memories fresh zalya ❤️❤️❤️❤️❤️

  • @surendrapusalkar7130
    @surendrapusalkar7130 Рік тому

    जीवन दादा व्हीडिओ खूपच छान आहे ,सूर्योदय आणि सूर्यास्त तर भन्नाटच आणि तुझी भाषाशैली तर तुझे व्हीडिओ बघायला भागच पाडते राव 😊😊👌👌👌👍👍👍

  • @babubhaiyya5342
    @babubhaiyya5342 Рік тому +1

    Sunsets in konkan ...always hits different 🤌💝😍😍😍

  • @BOLLYWOOD_NEWS_SACHIN1
    @BOLLYWOOD_NEWS_SACHIN1 Рік тому

    Sunset view 1 number ❤👌

  • @sankalpmore9606
    @sankalpmore9606 Рік тому

    Maja gaav ahe dada 😍 @JeevanKadamVlogs maji faar icha hoti tu yava. Ani aaj purna zali

  • @vaibhavmore475
    @vaibhavmore475 Рік тому

    ड्रोन शूट एकच नंबर भावा दापोलीला पण जाऊन ये एकदा 👌

  • @yogeshsalunkhe7683
    @yogeshsalunkhe7683 Рік тому

    This was totally different vlog.....1000% Jeevan dada....lage raho!!!!!!

  • @hrishikeshjoshi8074
    @hrishikeshjoshi8074 Рік тому

    apratim video mast video banvat raha

  • @samadhanchitte7410
    @samadhanchitte7410 Рік тому

    Ek no. Video dada aaj cha..... Mi aaj 2 vela ha video baghitla..... Ha video parat parat baghava vatto.... Gharchyana pan dakhavla.... Tyana pn khup aavdla... Dada kup bhari....

  • @mjpatwardhan
    @mjpatwardhan Рік тому

    The vlog was beautiful and well narrated and well video graphed. Thanks a lot

  • @harrypaker7963
    @harrypaker7963 Рік тому

    Swachhte cha issue raise kelya baddal khup khup dhanyavad ,khrach swachhte ch mahatva saglyna samajla pahije

  • @vijaykamble9578
    @vijaykamble9578 7 місяців тому

    जीवन भाई अप्रतिम सौंदर्य तु तुझ्या vlog मधून दाखवून दिवेआगर जगापुढे आणलंस खूप छान.तुझे प्रत्येक vlog अतिशय वेगळ्या अंदाजाने असतात.शब्द नाहीत...

  • @harshavardhanborawadekar5690

    ड्रोन शॉट्स एवढ्याशा फोनमध्ये 360p मध्ये पण 3D असल्यासारखे वाटतात.. मोठ्या स्क्रीनवर बघितले तर अगदी live बघितल्यासारखे वाटतील.
    खूप छान दृश्य आहेत दादा.. खूप छान...👌👌👌

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 Рік тому +1

    कोकण म्हणजे स्वर्ग आणि तो तुझ्या नजरेने आणि तुझ्या बोलन्यातुन बघन्यात आणि ऐकन्यात जी मजा आहे ना ती अप्रतिम खुप सुंदर

  • @saurabhkathe5472
    @saurabhkathe5472 Рік тому

    Movie peksha pn chan😍😍😍😍😍

  • @nanudesai2862
    @nanudesai2862 Рік тому

    Dada khup chan explain kela regarding tree protection around beach. Ajun deep mahiti video ala pahije

  • @pravin_koli
    @pravin_koli Рік тому +1

    दादा खूपच छान मस्तच 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @sagarrode4762
    @sagarrode4762 Рік тому

    अप्रतिम सौंदर्य 👌

  • @chitrasonawane6039
    @chitrasonawane6039 Рік тому

    खूप छान दिवेआगर जीवनदादा.

  • @raviharde8232
    @raviharde8232 Рік тому

    Amazing editing bhau

  • @swapnilmore9774
    @swapnilmore9774 Рік тому +1

    Dada kai sangu tumchya baddal.tumcha Kavnai cha vlog baghun ,mi pan gelo tithe ..Khup chaan video 📸 .😍

  • @SomethingNew-iu3tc
    @SomethingNew-iu3tc Рік тому

    Amazing dada khrch khup mast
    Khup diwaane tula bgital vel kadun
    And drone shots and music khup mast banwato that's the combination of nature🌿🍃

  • @itube3787
    @itube3787 Рік тому +1

    Beautiful दिवे आगार दाखवल आम्हाला तुम्ही 🙏

  • @swaraddagade593
    @swaraddagade593 Рік тому

    दिव्याआगर हे माझं सेकंड होम. आम्ही फक्त आणि फक्त तिथेच जातो कोकणात फिरायला जायच म्हंटल्यावर. पण आज मी वेगळं दिव्याआगर पहिलं.थँक्स दादा keep it up

  • @abhijitjadhav8509
    @abhijitjadhav8509 Рік тому +9

    I am fine artist (painter) and I can say proudly that you are perfect motivator vlogger for many of people. Your vlogs are truly entertaining. Great cinematic shots like always.

  • @milindpatil3617
    @milindpatil3617 Рік тому

    पक्षांबद्दल एवढी काही माहिती आहे, अशा लोकांना सरकारने काहीतरी सहकार्य करायला हव. मस्त🙏🙏👌👌

  • @molecule_1v99
    @molecule_1v99 Рік тому +1

    Love from DIVEAGAR ❤️

  • @MVvishalDhotare45
    @MVvishalDhotare45 9 місяців тому

    Mast dada kup kup chan ahe

  • @tanayashedge2482
    @tanayashedge2482 4 місяці тому

    ड्रोन शूट कडक.

  • @bhushankothawale6630
    @bhushankothawale6630 Рік тому

    Flying birds was main highlight of your video. Nice video, please share link for that guruve sharnam mantra..its sound so peaceful.

  • @PravinBhosaleBiology
    @PravinBhosaleBiology Рік тому

    मस्त

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 Рік тому

    Amazing !! 💯👍👌😘 Nice Information 💯👌👌 Sunset point Awesome 💯😍🥰😘🙏🙏

  • @amitd4079
    @amitd4079 Рік тому

    Those cinematic shots are AMAZING ❤️

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 Рік тому

    द्रोण शॉट लय भारी दादा..... खूप सुंदर दादा

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 Рік тому

    Khup sundar asa bolck dada mast 👌♥️♥️🙏

  • @swapnilnagne3074
    @swapnilnagne3074 Рік тому

    Drone shots are awesome....#दादा
    😍😍😍👌👌👌

  • @deepaksalunke
    @deepaksalunke Рік тому

    Awesome videography!

  • @vishwanathbhalerao1483
    @vishwanathbhalerao1483 Рік тому

    Kay sundra drone shorts ghetles dada, apratim 😍😍👌👌

  • @dhruvpankajgokhale
    @dhruvpankajgokhale Рік тому

    Kaaaay drone shots ahet yaaar... Jabri.👌🏼

  • @sandipwagh393
    @sandipwagh393 Рік тому

    खरोखर स्वर्गिय कोकण आहे

  • @saurabhkathe5472
    @saurabhkathe5472 Рік тому

    Khup chaan cinematic scence dakhavla dada

  • @farukhshaikh8424
    @farukhshaikh8424 Рік тому

    Drone shots ekdam kdk aahet dada💓👌

  • @rajbagwe3909
    @rajbagwe3909 Рік тому +1

    Khup chan vlog hota especially Drone Shots sundar hote. Waste disposal cha point mala pan khatakto. Great Video 👍

  • @dpdentertentment.6725
    @dpdentertentment.6725 Рік тому +1

    ek no. aahe divegar beach.
    aamhi fybsc la trip madhhe hya beach vr gelo hoto 2016 madhhe.
    sarwat sundar beach asel tr te dive agar.
    tse aola vlog ek no aahe.

  • @ravindramarne9065
    @ravindramarne9065 Рік тому

    भाऊ एक गोष्ट लक्षात हे All ways hope for the best सगळं बदलेल

  • @ShivaniSuhas
    @ShivaniSuhas Рік тому

    Cinematography 👌🏻👌🏻👌🏻

  • @siddheshmayekar9073
    @siddheshmayekar9073 Рік тому

    अप्रतिम व्हिडिओ बनवला 😍🙏

  • @balubankar9572
    @balubankar9572 Рік тому

    जीवन भाऊ आपले व्हिडिओ नयनरम्य असतात .आपल्या आवाजात एक जादू आहे .त्यामुळे आनंद द्विगुणित होतो.

  • @jyotikamthe7127
    @jyotikamthe7127 Рік тому

    1no Bhari najare aapratim 👌

  • @rajushinde7269
    @rajushinde7269 Рік тому

    Very nice bhau

  • @sushantjadhav4623
    @sushantjadhav4623 Рік тому

    Wa, mastach, i recently visited diveagar , recollected moment spend there

  • @vaibhavjadhav7420
    @vaibhavjadhav7420 Рік тому

    Dada Tuza dron shot Kupch sundhar ahet🎉

  • @aniruddha007vaidya
    @aniruddha007vaidya 6 місяців тому

    Bhari areal shots!!! Do you use drones?

  • @nimo95
    @nimo95 Рік тому

    🚩😍जीवन दा....drone shots एक नंबर होते.....भारीच🏞️🌊eeeeeeevvvvvvvv🏔️🌷