सून सांगतेय पवारांच्या परिवाराचं सिक्रेट ! शरद पवारांचा परिवार नक्की कसा आहे.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @prakashghosalkar-fs8uw
    @prakashghosalkar-fs8uw 10 місяців тому +32

    वहीनी साहेब आपल्या कर्तृत्वाला त्रिवार सलाम .! आपले मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या सारखया महिला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जन्माला आल्या तर सामान्य जनतेला सरकार किंवा राजकीय लोकांनी गरज लागणार नाही.संपूर्ण महाराष्ट्र प्रगत व्हायला वेळ ही लागणार नाही.सलाम पुन्हा एकदा आपल्या एकनिष्ठ कर्तृत्वाला.

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 9 місяців тому +7

    महाराष्ट्राची संस्कृती आपल्या मुळे जगा समोर आली धन्यवाद ताई

  • @hemlatashinde293
    @hemlatashinde293 10 місяців тому +14

    तुमची मुलाखत ऐकून मला प्रेरणा मिळाली.
    छान वाटले. तुमच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा💐💐💐💐💐

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 9 місяців тому +2

    Tai trivar vandan ,khup kautuk Ani garv vatla, great ahat, thank you for great interview

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 10 місяців тому +30

    खूप छान भाषेवर प्रभुत्व स्पष्ट प्रभावी आवाज आणि शालीनता आणि साधी राहणी उच्च विचारसरणी 👌👍✊💐

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247 10 місяців тому +24

    ' साधी राहणी आणि उच्च विचारसरणी 'या वाक्याला आपण खरोखर न्याय दिलाय..
    मनात कल्पना सुचायला बुद्धी असावी लागते.प्रचंड आत्मविश्वास - प्रबळ इच्छाशक्ती च्या जोरावर खूप मोठ कार्य उभ केलंत धन्यवाद ! नमस्कार...!🌹

  • @nayanajoshi8616
    @nayanajoshi8616 10 місяців тому +6

    खूप छान...शिक्षण प्रसारणाचे उत्तम कार्य तुम्ही करत आहात तुमच्या सर्व मनोकामना...योजना पूर्ण होवोत त्यासाठी शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद ❤❤

  • @dhanajipat7508
    @dhanajipat7508 9 місяців тому +2

    अतिशय सेवाभावी कार्य करीत आहात.त्यामागील अभ्यास अथक काम करण्याची संशोधक वृत्ती तसेच स्वभावातील शांत प्रेमळ निगर्वीपणा साधी राहणी उच्च विचार सरणी हे सर्व तुमच्या कार्याला साजेस असच आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पाटील यांच्या कार्याचा वारसा आपण पुढे चालवत आहात असेच वाटते. आपल्या या कार्याची माहिती महाराष्ट्राला या मुलाखतीतून झाली.या पूर्वी कधी झाली नव्हती.ताई सलाम तुमच्या कार्याला.

  • @vijayachandurkar449
    @vijayachandurkar449 10 місяців тому +16

    सुनंदा ताई आपलं व्यक्तीमत्व फार महान आहे. साधी राहणी उच्च विचारसरणी, कामावरची निष्ठा मोठेपणाचा आव नाही, सेवाभावी विचार. आपल्या कर्तृत्वाला सलाम. आपण खरच खूप महान आहात! आपल्या करतव्याला साष्टांग दंडवत. ❤🎉

  • @shantaramshilamkar8881
    @shantaramshilamkar8881 9 місяців тому +1

    Respected madam Hatts off to your devotion and dedication. We are delighted and taken a very good lesson from you that how to take care of family and our near and dear. Thank you for your great interview with warm regards to entire GREAT PAWAR Pariwar

  • @sumanpawar7445
    @sumanpawar7445 6 місяців тому

    खूप च सुंदर माहिती.

  • @pratishthanmagar5725
    @pratishthanmagar5725 10 місяців тому +21

    परिपक्व विचार,अप्पासाहेब पवारसाहेब यांच्या सूनबाई व राजेंद्र पवारसाहेब यांच्या अर्धांगिनी व आमदार रोहीत दादांची आई म्हणून आपले कार्य आदर्शवत आहे.
    सुस्पष्ट मुद्देसूद मांडणी, प्रेरणादायी वाटली.
    आप्पासाहेबान्चे कार्य पुढे नेटाने चालू ठेवले आहे.आपले कार्य स्फूर्तिदायक आहे.छान मांडणी.
    आपली सुस्पष्ट

  • @ashokdalvi7965
    @ashokdalvi7965 10 місяців тому +2

    खूपच छान ताई, रोहितदादांचे पण एक वेगळे व्यक्तिमत्व जाणवते. आपल्या दोघांना खूप खूप शुभेच्छा!🌹🎉🌹

  • @user-ce7vm7if5g
    @user-ce7vm7if5g 10 місяців тому +10

    खुप छान उपक्रम राबवता ताई!

  • @bapuraundal3305
    @bapuraundal3305 9 місяців тому +12

    खानदानी कुटुंबातील सून,अत्यन्त निगर्वी,संयमी,विचारी व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय सुनंदाताई राजेंद्र पवार,अशा संस्कारी कर्तबगार महिला महाराष्ट्रात आहेत तो पर्यंत महाराष्ट्राच्या संस्कृतीला कोणी धक्का लावू शकता नाही

    • @calibergaming5460
      @calibergaming5460 9 місяців тому +1

      0:59 1:05 1:07 1:08

    • @dayanandpatil4810
      @dayanandpatil4810 9 місяців тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤q 1❤❤pi?

    • @prakashshinde873
      @prakashshinde873 7 місяців тому

      अजित दादा यांनी यांची पात्रता काढली... किती विरोधाभास... दादा पवार साहेबांचे छत्र नसल्यास काय हाल होतील हे हळू हळू लक्षात यायला लागले असेल

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 9 місяців тому +1

    खुप छान अभिनंदन

  • @sampadachitnis2332
    @sampadachitnis2332 9 місяців тому

    खुप छान मुलाखत आहे 🙏💐🇮🇳

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 8 місяців тому +1

    आपल्या कार्याबद्दल अभिनंदन करतो ताई

  • @मोरेश्वरशिक्षणवसामाजिकसंस्थाफल

    खुप सुंदर उपक्रम हाती घेतला आहे येथून पुढे ही आपल्या हातून शैक्षणिक व सामाजिक कार्य घडो हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @varshabhosale6047
    @varshabhosale6047 10 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली ताईसाहेब साधी राहणी उच्च विचारसरणी आहे .धन्यवाद...

  • @manoharbelnekar1502
    @manoharbelnekar1502 9 місяців тому +1

    छान छान!❤Vahhisaheb सलाम आपल्या सामाजिक कार्याला!

  • @amolborsecom3943
    @amolborsecom3943 9 місяців тому +1

    अप्रतिम जोरदार अभ्यास शेवटी पवार साहेबाची सून च ना

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 9 місяців тому +2

    आप्पासाहेब पवारांच्या कार्याचा वारसा चालवणा- या शालीन स्नुषा सुनंदाताई त्यांच्या सामाजिक कामाची प्रेरणा निर्मलाताई पुरंदरे यांच्या "वनस्थळी" कडून मिळाल्याचे सांगतात. ही कृतज्ञता वृत्ती भावली.👍👌⚘️🌸⚘️🙏

  • @sandipargade2822
    @sandipargade2822 10 місяців тому +4

    एक आदर्श व्यक्तिमत्व......,🤝🙏🙏

  • @suhasdamodare7545
    @suhasdamodare7545 10 місяців тому +23

    पवार कुटूंबातील कणखर सून आपल्या कर्तृत्वाला सलाम,मुद्देसूद मांडणी आपली मुलाखत मला प्रेरणादायक वाटली बरीच चांगली माहीती मिळाली

  • @smitapotnis8406
    @smitapotnis8406 10 місяців тому +9

    Salute Madam !🙏🏼🙏🏼🙏🏼you are great but simple !👌👍

  • @swatijadhav1377
    @swatijadhav1377 10 місяців тому +20

    नमस्कार वहिनीसाहेब आपली काम करण्याची पद्धत व स्टॅमिना आम्ही पती-पत्नीने सलग तीन वर्षे भीमथडी यात्रेच्या ठिकाणी पाहिलेली आहे आपल्या कर्तृत्वाला पुनश्च नमस्कार स्वाती व सुधीर जाधव वानप्रस्थ कृषी पर्यटन सोलापूर

  • @vijaythorat8823
    @vijaythorat8823 10 місяців тому +22

    ताई तुमच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला खूप खूप शुभेच्छा

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 10 місяців тому +2

    सत्य अन् खरी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद कर्तृत्वान स्री
    कुठुंबात असल्यामुळे हे वैभव आपणास पाहवयास मिळतात

  • @vimalmali9098
    @vimalmali9098 10 місяців тому +7

    अतिशय शांतप्रिय विचारवंत सतत नवीन शोध महिला साठी उद्योजक त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी स्वतः जातीने लक्ष घालून अनेकींना सक्षम केले एकंदरीत पवार कुटुंबियांना शोभणारी सर्व गुणयुक्त सून म्हणजे च आमच्या जिव्हाळ्याच्या सर्व गरीब श्रीमंत महिलेच्या जिवाभावाच्या जिवलग विश्वासू सगळ्यांना हव्या हव्याशा मैत्रीण म्हणजे च आमच्या सौ.सुनंदा ताई पवार ताई
    त्यांना माझा शतशः नमस्कार आमच्या सुनंदा ताईंना खूप खूप आयुष्य लाभो
    विमलताई माळी

  • @rameshgangarde5074
    @rameshgangarde5074 Рік тому +9

    Pawar family 🙏🙏🙏 No challenge. 🌹🌹🌹

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 10 місяців тому +2

    उत्तम कार्यक्रम! धन्यवाद

  • @kusumgupte7220
    @kusumgupte7220 10 місяців тому +13

    खूप ग्रेट ताई.रोहित पवार एक अभ्यासू राजकारणी उगाच नाही झाले.🎉

  • @gulabargade7568
    @gulabargade7568 10 місяців тому +2

    🙏💐 लाख लाख शुभेच्छा तुमच्या भावी वाटचालीस वहिनी साहेब

  • @rekhanashikkar7280
    @rekhanashikkar7280 10 місяців тому +1

    खूप छान मुलाखत ताईंच्या कर्तृत्वाला सलाम

  • @shobhasalunkhe6830
    @shobhasalunkhe6830 10 місяців тому +1

    खुप सुंदर विचार आहेत ताई तुमच्या सारखेच रोहितदादा कार्य करत आहेत फक्त समाजासाठी करणे ❤

  • @rajendrakondhare
    @rajendrakondhare 10 місяців тому +20

    ताई पवार कुटुंबालाआपणच एकत्र आणून शकता

    • @meenaxipasalkar8956
      @meenaxipasalkar8956 8 місяців тому +1

      🙏खूपच छान विचार व उपक्रम सलाम आपल्या कार्याला. 💐

  • @vishnumankar9479
    @vishnumankar9479 10 місяців тому +10

    खरंच ताई साहेब यांच काम खुपच मोठ आहे.माझ्या नजरेतून या देवमाणूस आहेत.

  • @rameshkhadatare5833
    @rameshkhadatare5833 10 місяців тому +1

    खुप चांगला विचार आहे सामान्य जनतेसाठी

  • @dr.satishgogulwar9434
    @dr.satishgogulwar9434 10 місяців тому +2

    सॅल्युट ताई साठी

  • @madhvraokale3041
    @madhvraokale3041 10 місяців тому +46

    ताईसाहेब आपण कर्तृत्ववान आहांत म्हणुनच आपल्यापोटी रोहीतदादा सारख रत्न जन्माला आलं.धन्य आहांत आपण. आपणास सविनय दंडवत

  • @aniketkharate2338
    @aniketkharate2338 3 роки тому +22

    मातोश्री सुनंदा ताई पवार आपले सामाजिक कार्य खुप मोठ योगदान आहे

  • @aniljagtap5061
    @aniljagtap5061 Рік тому +3

    खूप छान

  • @JEE5694
    @JEE5694 Рік тому +7

    ताई खूप छान तुम्ही विनामूल्य पोलीस प्रशिक्षण आणि मुलींना सक्षम तुमच्या संस्थेमध्ये ज्या मुली शिकलेल्या त्यांनी सुद्धा तुमचं खूप छान असं वर्णन तुमच्या भावी कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 10 місяців тому +4

    काम चांगले करा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यासारखे हिंदुस्थानवर सत्ता तुमचीच राहिलं

  • @balasomali7822
    @balasomali7822 10 місяців тому +12

    खुप छान विचार राज्यांतील महिलांना दिलेत भावी कार्यास शुभेच्छा

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 10 місяців тому +4

    एवढ्या वर्षांचा अनुभव गाठीशी आहे त्यामुळे प्रगल्भता आहेच.जिद्द असल्याशिवाय या गोष्टी करणं शक्य नसतं.खरंच खूप कम्माल आहे शांत संयमी बोलणं घरंदाज स्त्रीचं करु जाणे.आपणास विनम्र अभिवादन!❤🌹🌹🙏🙏

  • @sejalcreations9662
    @sejalcreations9662 10 місяців тому

    Salute rohit aaiii 11:00

  • @RoopaliKasbekar
    @RoopaliKasbekar 8 місяців тому

    Khoop Chan Vahini saheb, Prerna milali,asech tumche karya akhanda chalu rahave.

  • @vitthalrokade7381
    @vitthalrokade7381 10 місяців тому +1

    अप्रतिम उपक्रम.!

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 8 місяців тому

    ❤❤❤🎉🎉 खूप हुशार आहेस ताई तू तुला खूप आशीर्वाद पुणे शोभा अकोळकर वेरूळ

  • @taipagar1953
    @taipagar1953 10 місяців тому

    छान धन्यवाद ताई सुनदा ताई आपन खरच महान आहात आई वडील मान सन्मान वागनुक तुमच्या मनात भरून पवार कुटुंबात सहभाग आहे खरच आपन मानकरी आहेत आनंद वाटत आहे सवै ऐकुन अतिशय सिपल रहानी खानदानी वारसा जपन आणी आपासाहेब याचा वारसा स्वच्छ प्रतिमा आपन ते अगदी योग्य जपन महान काम आपन करत आहात नाशिक ताई पगार कडुन खुप शुभेछा मी आता रिटायर आहे बेटा मा पवार साहेब काळात मला नोकरी भेटली मी मा पवार साहेब याचे महाराष्ट्र राज्य मध्य जे आजवर काम केल ते पन महान आहे धन्यवाद पवार साहेब कुटुब सदैव मि सोबत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत

  • @JyotsnaDesale-mu8xw
    @JyotsnaDesale-mu8xw 10 місяців тому

    Khupach sundar

  • @satishbhivandkar
    @satishbhivandkar 10 місяців тому +5

    सुनंदा ताई आपण शक्यतो राजकारणात येऊ नये . आपल्या कामाबद्दल आपलं अभिनंदन.

  • @ashokshingare7859
    @ashokshingare7859 9 місяців тому

    ताई आपण खरोखर आदर्श ग्रहिणी सामाजिक शैक्षणिक संस्था महिलांच्या भल्यासाठी काम करता आणि सगळ्याना सांभाळत आहात सलाम तुम्हाला

  • @rohinithikekar2570
    @rohinithikekar2570 10 місяців тому +1

    Great 🙏

  • @balasomali7822
    @balasomali7822 10 місяців тому +4

    सुनंदा ताई खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल महाराष्ट्रतील जनतेकडून आभार भावी कार्यास खूप खूप शभेच्छा

  • @shantaramgaikwad2943
    @shantaramgaikwad2943 10 місяців тому +2

    अतिशय सुदंर काम सलाम ताई तुमच्या कर्तुत्वाला,सलाम तुमच्या कर्तुत्वाला!!!पवार साहेब ग्रेट माणूस, तुमच्या कार्याची दखल घेणे काळाची गरज आहे. आम्हाला गर्व आहे की तुम्ही मा. आ. रोहित पवार साहेबांच्या मातोश्री आहात, धन्यवाद, आपल्या कार्यास शुभेच्छा!!!

  • @bhimraomugdal1650
    @bhimraomugdal1650 10 місяців тому +4

    Great work
    Namaskar🙏🙏🙏 tai

  • @vivekanandnevkar3766
    @vivekanandnevkar3766 10 місяців тому +2

    Great Family & Great Job

  • @sakedishala1150
    @sakedishala1150 10 місяців тому

    Khup chaan tai

  • @kantajadhav8387
    @kantajadhav8387 10 місяців тому +1

    Great

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 10 місяців тому +14

    Tai you are great heroine for needy women 💐🙏💐

  • @balutrimbake3729
    @balutrimbake3729 9 місяців тому

    Very Good work

  • @तुकाराम-चव्हाण
    @तुकाराम-चव्हाण 10 місяців тому +5

    आदर्श माता , आदर्श उद्योजिका 🎉

  • @udaypirankar3715
    @udaypirankar3715 10 місяців тому +1

    Great job

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 10 місяців тому +2

    Very nice and congratulations

  • @sandipyanbhar9161
    @sandipyanbhar9161 10 місяців тому +2

    छान ताई

  • @PrakashPatil-lu8se
    @PrakashPatil-lu8se 10 місяців тому +3

    खरच आम्ही आपले ऋणी आहोत

  • @deepaksalvi2577
    @deepaksalvi2577 10 місяців тому +2

    Good blass reporter.very good knowledge. Asking good questions..no faltugiri.thanks to both

  • @RaghunathNale-tj1ht
    @RaghunathNale-tj1ht 8 місяців тому

    Good

  • @gawadegulab8708
    @gawadegulab8708 10 місяців тому +5

    आप्पा साहेब पवार ग्रेट
    ओन्ली रोहित दादा 🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhangipansare5347
    @shubhangipansare5347 10 місяців тому +1

    फार मोठे काम आहे तुमचे- स्तुत्य!

  • @pundlikpatil8293
    @pundlikpatil8293 10 місяців тому +3

    V D O khup juna aahe pan aaj hi aikun khup samadhan vatle, Tai tumhi karat aslele kam khup mothe aahe. Bharbharun subhechchha tumhi karat aslelya karyala.

  • @ajitsasane9573
    @ajitsasane9573 10 місяців тому +3

    भा ज प नी राज्यातील राजकारणाची वाट लावली आता जनता यांची भा ज प वाट नक्कीच लावणार पण निवडूक हि मत पञीकावर झाली पाहिजे

  • @vijaytaware1996
    @vijaytaware1996 10 місяців тому +1

    मा, आदरनिय वंदनीय सौ सुनंदा वहीनी साहेब आपल्या या , उपक्रमाला माझा साष्टांग नमस्कार आता सांगतो या आमच्या आई साहेबच जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @unmeshpatil985
    @unmeshpatil985 10 місяців тому +2

    Simply Great ताई 🙏 आपल्याला सामाजिक जाणीव आणि भान आहे हे खरोखर वाखाणणेजोगे आहे

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 10 місяців тому

    Khuapch Chan Sundar Aahe Vichar❤😂🎉❤

  • @gajananvadke2218
    @gajananvadke2218 8 місяців тому

    Lakh lakh shubhechha

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 Рік тому +3

    खुपछान ताई

  • @suniljawali6738
    @suniljawali6738 10 місяців тому +1

    सुनंदा ताई यांची नवीन ओळख म्हणजे संघर्ष यात्री , रयतेच्या मनातील मुख्यमंत्री मा.रोहितदादांच्या मातोश्री !!

  • @ArjunBedade
    @ArjunBedade 10 місяців тому

    Great Tai

  • @rohininimbalkar6138
    @rohininimbalkar6138 Рік тому +6

    महिला शिक्षणात महत्त्वाचे योगदान

  • @latamahajan1442
    @latamahajan1442 10 місяців тому

    खूप छान आपण आमच्या प्रेरणा आहात आपल्या ला खूप🎉🎊🎉🎊 खूप🎉🎊 शुभेच्छा🎉🎊

  • @pramodkadam2106
    @pramodkadam2106 10 місяців тому

    Khupppppp chan Tai 🙏❤️❤️❤️

  • @anitabhosale5472
    @anitabhosale5472 10 місяців тому +2

    सर्व परिस्थितीशी जाण असणाऱ्या व सर्वांना समजून घेणाऱ्या ताई

  • @संजयवंजारी-छ2छ
    @संजयवंजारी-छ2छ 10 місяців тому

    छान काम

  • @sumanpanhalkar7831
    @sumanpanhalkar7831 10 місяців тому

    Tai khup Chan vatal

  • @varshagore9487
    @varshagore9487 10 місяців тому +3

    सुंदर माहिती समाजकार्य प्रामाणिक पुणे चालाव हिच सदिच्छा आपल्या कार्याला खुप खुप शुभेच्छा

  • @dnyaneahwarbedre5129
    @dnyaneahwarbedre5129 Рік тому +4

    काकी आपलं कार्य खुप महान आहे

  • @krishnanathsalunkhe485
    @krishnanathsalunkhe485 10 місяців тому +1

    खूप खूप कौतुकास्पद ✌️✌️🙏🙏

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 8 місяців тому

    ताई विजयी होणार आहे

  • @shivajisuryavanshi1094
    @shivajisuryavanshi1094 10 місяців тому +10

    वहिनी हे सर्व ऐकून फक्त 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏एवढेच आणि धन्य तुमचे माता पिता आणि सासर

  • @gambhirun8710
    @gambhirun8710 9 місяців тому +1

    सुनंदाताई Greatआहात.,

  • @arvindkomawar8070
    @arvindkomawar8070 10 місяців тому +5

    Great, such sons of soil only can bring the development in country which brings happiness in the life of overall population . Great salute to this family.

  • @sandipbarkale6810
    @sandipbarkale6810 10 місяців тому

    ❤❤❤

  • @chandrakantshinde5440
    @chandrakantshinde5440 10 місяців тому

    No words to express for my feelings.so great you are.

  • @bhalchandrasawant4026
    @bhalchandrasawant4026 10 місяців тому +6

    Great... पवार घराण्यातलं रत्न आहे हे... अजून लोकांपर्यंत पोचले पाहिजे

  • @malchandpawar9867
    @malchandpawar9867 10 місяців тому +1

    खरा वारसा जिजाऊ माँ साहेब

  • @sandipbarkale6810
    @sandipbarkale6810 10 місяців тому

    सुंदर आई