Pudhari News | पवारांचं घर कोणी फोडलं? सुनंदा पवारांची खास मुलाखत पुढारी न्यूजवर | Sunanda Pawar
Вставка
- Опубліковано 4 тра 2024
- Pudhari News | पवारांचं घर कोणी फोडलं? सुनंदा पवारांची खास मुलाखत पुढारी न्यूजवर | Sunanda Pawar #pudharinews #marathinews
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
#loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
छान मुलाखत !
Taie. Tumi. Chan. Bolala .avadala. 💯🌹🌷💐
सुनंदा ताई खूपच चांगल विश्लेषण केल अभिनंदन अजितदादा ला धडा शिकवाच बारामती करानो 🙏
मुद्देसूद मतं मा. नंदाताई नी मांडली आहेत.त्यांनीही शैक्षणिक क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात भरपूर चांगले काम केले आहे 👌👌🙏
एकच नंबर चपराक दिली आहे अजीत पवारला . अशा सुना असतील तर कुठलही घर फुटणार नाहीत.
Swathachya porala tikit dilay mhanun.Itake varsh Ajit pawarla rabrab rabavl.poragi Maher sodayla tayar nahi.
Tumhi sodanar ka tumchi Ashi vel Ali tar 1 ti mulagi asalevar
सुनंदा ताई तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. साहेबांना जो त्रास होतोय ते बघण अतिशय क्लेशदायक आहे.
😢w
Jawa tya bhataktya Atmya sath dhya.Ani maharashra ajun astir theva.Jatich Rajakaran Karanara fakt fakt ha sharad pawar.
@@amolbangar6623ìù
पद्मसिंह पाटील ने बहीण देऊन, संबंध करून फोडले कारण खुनी घराण्याशी संबंध झालेत
कमेंट करायला आंघोळ करून येत जा.
खूप खूप चांगली मुलाखत
फारच छान
मुलाखत ऐकून असे वाटतेय की राज्य महिला आयोगाच अध्यक्ष पद यानांच मिळायला पाहिजे तेव्हाच महिलाना योग्य न्याय मिळेल. जय महाराष्ट्र.
मुलाखत ऐकूण असे वाटते की राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष पद यानांच मिळायला पाहिजे सर्व काही ह्या खरे बोलतायत शिक्षण आरोग्य रोजगार ह्यावर सरकारने काम केले पाहिजे
खरोखर ताई भाजपला हेच हवे होते. साहेबावर टिका करत च होते. पण एकच वाईट वाटते दादा हे काय केले तुम्ही!
खूप खूप हुशार व्यक्तिमत्व सुनिता पाटील
गेली 60 वर्ष अगदीच छान होते काय ? पवारांच्या काळात स्वार्थी पवार घराणे
अतिशय छान मुलाखत सलाम तुमच्या कार्याला
पुरगामी विचार खर कुठंब रोहित दादा
कारण प्रत्येक भाषणात सर्व महापुरुषांची नावे आदराने घेणारा फक्त दादा
अगदी खऱ्या बोलल्या सुनंदाताई.
खुपच छान मुलाखत
पवार साहेब झिंदाबाद
अख्खा महाराष्ट्राचे वाटोळे पवारांनी केलं कोणाकोणाचे घर फोडले
मुर्दाबाद..
Rohit has bright future and full credits goes to sunanda tai
आदर्श सून. आदर्श गृहिणी. आदर्श समाजसेविका. आदर्श माता. अभिमान आहे आपला.
अतिशय सुंदर खरी मांडणी
भूतकाळात इतरांना देखील अशाच वेदना झाल्या असतील गुगली राजनीतीचा फटका बसल्यावर, याची जाणीव झाली नाही का कधीच?
101% दादांना पश्चाताप होणार
महाराष्ट्र दिलेल्या वेदना विसरू शकत नाही
पवार साहेवाच्या सहानभुतिबद्दल सलाम
सुनंदा ताई महाराष्ट्रात या विधानसभा निवडनुकीत आपन जाहिर भाषण करावा विजय पक्का , मविआ ने प्रचाराची जबाबदारी ताईंना द्यावी,
Excellent speech of sunandatai .
आम्ही पवार साहेब प्रेमी
ताई,
आम्हा सर्व जुन्या कार्यकर्त्यांना सुध्दा ह्या गोष्टींचा त्रास होतोय! साहेब हे कसे सहन करीत असतील ह्याचा विचार केला तरी त्रास होतो.
Great spich ✌️
Khupach bharri mulakhat Tai👍💐
सुद्धन सुसंस्कारीत विचार सलाम ताई
Great interview
संपूर्ण पवार कुटूंब आज पर्यंत काम करत आले आहे. असे दिसते त्यामुळे घरातील कोणच बोलत नाही मी केले. फक्त अजित दादा बोलत आहे मी बारामतीचा विकास केला. कारण ते BJP ला फसले आहेत.
Khup chhan mulakhat.
सुनंदा यांचे विचार ही योग्य वाटतात, तथापि शरदरावांनीही सर्व लक्ष लेकीवर,लावलेले दिसते कदाचित मोठी स्वप्ने ,घरकाभेदी लंका ढाये, ह्या न्यायाने भाजपची रणनीती कामी आली
🎉🎉🎉🎉
God bless you
सध्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्याच्या जागी सुनंदाताई हव्यात. तरच महिलांच सबली करण होऊ शकते. सध्याच्या लाळघोटूना बाजूला काढलं पाहिजे
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
खूप सविस्तर मांडणी आहे. पर्सनल लेव्हलवर दादांनी जे दुःख साहेबांना दिले ते खेददायक आहे.
अप्रतिम
१० वर्षांमध्ये दिलेले शब्द (आश्वासने) नाही पाळले
मात्र पक्ष आणि घरे फोडण्याचे कृत्य गरज नसताना केले
महाराष्टचा आधारवड नाही फक्त तुमच्या घरापुरते आहेत महाराष्ट्र चे असते तर घरातले सोडून दुसरे कोणाला तरी तिकीट दिले असते ही घराची परम्पपरा ठवली नसती
खूप छान अभ्यास आहे
माई आपण खूप खूप चांगल्या बोला . खऱ्या समस्या बोला आहात ग्रेट ग्रेट माझा आपणाला चरण स्पर्श युनिटी ठेवा खूप महत्वाची आहे
God bless you!
घरचा भेदी त्रासाचा.
पण ज्यांनी खतपाणी घातलं त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.
चाकणकर बाई पासून सावधान रहा
👌
ऐकताना डोळ्यात पाणी आले.
पापाचे प्रायश्चित्त
राज्य सरकारनं टोकाची भूमिका घेतं,जाती विरूद्ध जाती,धर्माविरुद्ध धर्म उभं करत आहे.आज महाराष्ट्रात पाण्याचा गंभीर प्रश्न आहे पण हे सरकार त्याबद्दल बोलत नाही.सुनंदाताई नेहमीप्रमाणेच रास्त बोलल्या.
दूसरया ची घर फ़ोडली तेवहा 😢😢
सुनंदा ताई अतिशय सुरेख विचार मांडले. जनता ही मनापासून मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बरोबर आहे. त्याना परमेश्वराने आशीर्वाद द्यावा, ताकद द्यावी. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
सुनंदा ताई अगदी बरोबर बोललात अभिनंदन करतो
ज्या ताटात खाल्ल त्यातच हागला दादा 😂😂
👍👍👍
खरंच आजीतने..
लाज,शरम सोडुन..
श्री शरद पवार,सो यांचेवर बोलताना वाईटच बोलतात
आम्हाला देखील फार वाईट वाटलं
सुनंदा ताई पवार तुम्ही फारच १६ वर्षाच्या आसल्यामुळे सारखेच बोलत आहात .
Ek no chadmi aahe Sharad Bhau
मुली व सुना सारख्या असत्या तर सुनांना बाहेरच्या म्हणण्याची गरज नव्हती
Correct and frank opinion
पत्रकारांनी देखील असंच माणूस निवडला मुलाखतीसाठी😮😮
Sunetra tai pawar peksha hya jast chan boltatyt…
Farch clearity ahe speech madhe ❤
Great
❤❤👌👌👍👍
डब्बल एस एस येणार म्हणजे सुप्रिया ताई सुळे
भा. ज. प. ने फोडले असे म्हणता मग साहेब का म्हणून ते न मागता
भा. ज. प. ला. का पाठिंबा दिला?
सोनिया परदेशी बाई म्हणून नाकारली आणि तिच्याच पक्षाशी हातमिळवणी केली. ते कसे? दाऊदला स्वतःच्या विमानातून का न्हेले? अशी किती आणि कसे काय काय केले ?
खूप छान बोलल्या सुनंदा ताई.
किती सरकार पडली....किती घरे फोडली...किती नेत्यांची जिरवली....?????😊😊😊 लोक च्या वांग्या ला भाव नाही. सुप्रिया च्या वांग्या ला करोडो भाव😮😮😮😮
पवार साहेब तुमच्यामुळे आमच्या प्रताप ढाकणे ची वाट लागली
खूप छान वाहिनी बोललात तुमी 👌👌👍👍
महाराष्ट्रात नेता म्हणून आम्हाला फक्त शरद पवार साहेब माहित आहे
🎉
Maharashtra la kimmat kalali Pawar sahebanchi but dadala nahi. Saheb ya vayat phirtat aamhala pn kalaji vatate khup
Saheb leki sathi firta aahet dada tai peksha dada he kadhihi saras aahet vikasachya babtit
@@dipakpatil2146 dada ka gelet sagalyana mahit aahe tu ugach vikas vikas karu nko.
मुलाखत पाहा खूप छान आहे अन् जनतेनं कान खोलकर ऐकावं चांगला विचार करावापुन्हा पाच वर्षे ओरडायला नकोप्रतेकवेलेस मतदार चुकतो पण चोविस्ला जनतेनं सिक्ष
मारा
Kasla साहेब ha tar sap aahe
तुला चावला वाटत.😂😂😂
सूनानासाताई शर्मीलाताई दोघिपणा योग्य आहेत यांना महिला आयोगाचं अध्यक्ष करावं
सुनंदा ताई यांनी अतिशय परखडपणे विचार मांडले आहेत
Khotarda mansach kay vedna
नगर जिल्ह्य़ात पवारांचे काहीच योगदान नाही.
Wah tai
काही लोकांना लोकाची घर फोडायची भारी हौस कोणी पक्ष फोडतात फार मनाला दुःख होत.
100% Correct
Nanda Tai very nice
अभ्यासू व्यक्तिमत्त्व.
दादा, काय होती तुमची एवढी मजबुरी
का आणि कोणाच्या शब्दात येऊन पवित्र नातेसंबंधात आणलीत एवढी दूरी
विनाशकाले स्वीकारून विपरीत बुद्धी
का दवडलीत स्वतःच्याच ' दादा ' गिरीची संधी....?
'दादा'गिरीची संधी...?
Sunda Tai- veey true. 🙏🙏
घरी बसाव साहेबांनी एवढे आजारी आहेत तर तब्बेत सांभाळा
आमचे आधारवाड आमचे आई वडील आहेत.
Correct mam, main battle
Bjp vs alliance, but not any jarnalist pointing or asking about that point , jarnalists and all u tuber promoting this battle is P vs P in all Constituency.
Only Pawar Saheb
पवारसाहेब यांनी किती घर फोडली याचे भान आहे का ताई उगाचच बोलताय...ज्यांची घर फोडली त्यांच्या मनाचा कधी विचार केला का..मुलगा मानला मग मुलीचा पुळका का आला...❤यशवंतराव चव्हाण यांनी मुलगा मानला असताना त्यांचे पाठीत खंजीर कोणी खुपसला...अनंतराव थोपटे यांनी कशी वागणूक दिलीत व त्यांचेच पाय धरायला गेलात त्याचे काय..दादाला प्रथम भाजप कडे पाठवले व त्यांना तोंडघशी पाडले त्याचे काय...नातू पार्थ याला निवडणुकीत पाडले त्याचे काय तो तुमचा सख्खा नातू असता तर हे केले असते का.... उगाचच दादाचे विरूद्ध बोलत आहात... दादाने पक्षाकरिता फार केले आहे याचे भान ठेवा...तुम्ही या अगोदर कधी दिसला नाहीत व आज दादाचे विरुद्ध बोलत आहात...बंद करा साहेब सर्व महाराष्ट्रास माहीत आहे ..हा सर्व खुर्चीचा खेळ आहे...आता साहेबांनी भजन कीर्तनात वेळ घालवावा व नातू पणतू यामधे रमावे तसेच संपूर्ण महाराष्ट्र तो दुसऱ्यांचे नावे घेतलेला आहे त्याचा मनोमनी हिशोब जुळवावा....जय जय जय हरी विठ्ठल.
शरी र इतके थकल्यास राजीनामा का परत घेतला
इतका त्रास असेल तर राजीनाम परत का घेतला
Ashya vedna koni pan konala dewu nayee, jya kaka ne aapla haat dharun rajkarnat sath deeli,tya kaka baddal itki khalchya pataliwarche shabdh wapru naye. Ajit pawar tumhi 65 che ahat tumhi jasa kakansobat wagkat,tasa aaplya sobat hu shakta,he visru naka...yewdhe tokachi bhumika gheun arth nahi Ajit pawar.
पवारांच्या घरातली भांडण आयकुया,
तूझ्या घरात जरा डोकव 😂😂😂
Vasant Dada Patalana Jya Vedana Dilya tyache Kay Tai.
अहो, पवार साहेबांनी असंस्कृत अजितदादा यांना नेतृत्व देऊन समाजावर 30 वर्ष अन्याय केलाय, तुम्ही पवार मंडळी तर 6 महिन्यात वैतागले ,वा रे तुमचे राजकारण
सुनंदा जी दो साल पहले तक शरद पवार के ही डायरेक्शन मे सरकार महाराष्ट्र की चली है फिर दोष किसे
रोहित दादा झिंदाबाद