रजनीकांतला भिकारी समजून महिलेने दिले ₹10, रजनीकांतने दिलेले उत्तर आवश्य पहा.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лип 2019
  • Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
    Follow Me On Instagram
    / vitthalholkar
    Like Our Facebook Page
    / marathi-all-update-256...
    Follow Me on TikTok
    vm.tiktok.com/dH2XKp/
    माझी रेकॉर्डिंग करण्याची साधने
    मोबाईल - amzn.to/2zWyJcX
    माईक - amzn.to/2mz3X0p
    ट्रायपॉड - amzn.to/2JDz8Ri
    NOTE : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME..
    I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
    #MarathiTechUpdate #Rajnikant #GreatMan

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @ishwarchavan7527
    @ishwarchavan7527 4 роки тому +769

    मित्रा रजनीकांत चा उल्लेख एकदा शिवाजीराव गायकवाड म्हणून केला असतास तर संपूर्ण महाराष्ट्रात वाहव्वा झाली असती

  • @ashwinishimpi5406

    रजनीकांत सारखा माणूस हिंदी चित्रपटात नाही

  • @sushilj939
    @sushilj939 4 роки тому

    अजिबात इगो नसणारा सुपर स्टार आहे, कुठे ही कधी ही जनमानसात मिसळणारे, नाहीतर मुंबई मध्ये एका सेल्फी चे पण वांदे करणारे काही स्टार आहेत.

  • @ashwiniwaigankar8593
    @ashwiniwaigankar8593 3 роки тому +12

    फारच कौतुकास्पद किस्सा आहे आणि बरंच काही शिकण्यासारखं आहे , माणसाने आभाळाएवढ मोठंव्हाव पण भुमातेला विसरू नये , 👌👍

  • @madhukaryadav5701
    @madhukaryadav5701 Рік тому

    मा. रजनीकांत माझा नतमस्तक होऊन दंडवत. बॉलिवूडमध्ये असं एकतरी उदाहरण द्यायला हवं होत. कीव येते आणि लाजही वाटते या लोकांची.

  • @kuwarsir4943
    @kuwarsir4943 4 роки тому

    शिवाजी गायकवाड द ग्रेट मराठा

  • @sudhakarghavale8487

    रजनीकांत दादा आखेर गौतमबुद्धच्या आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा माणुस आहे 🙏🙏🙏

  • @dilipchavare8393
    @dilipchavare8393 4 роки тому

    सुपरस्टार झाल्यानंतरही पाय जमिनीवर असलेला हा बहुधा एकमेव कलाकार असावा

  • @chandrakantmhatre7980
    @chandrakantmhatre7980 4 роки тому +443

    असली हिऱ्याचा जन्म नेहमी कोळश्याच्या खाणींत होतो.खरा कोहिनुर हिरा आहे रजीनी दादा.

  • @user-li4rd5om3u

    शीवजी महाराजच नावत फार महोडी ताकत आहे

  • @sachinsorte8743
    @sachinsorte8743 3 роки тому +16

    आहे का असा कोण सुपरस्टार आपल्या भारतात ? खरा माणुस

  • @swatidawane6311
    @swatidawane6311 4 роки тому +86

    रजनीकांत जी सारखे चांगले माणसं खूप कमी असतात...

  • @muktaramkute6427
    @muktaramkute6427 4 роки тому +96

    खूपच छान प्रयत्न, खर्या अर्थाने मणूषयतव ऊननत करणारी महानायकाची दोन साधेपणाची व समंजसपणा ची ऊदाहरणे सांगितलीत त्याबद्दल धन्यवाद, अशाच साध्या लोकांच्या माणूसपणाचा गोरव करणाऱ्या बाबी शब्द धनातून वाटत राहावयात ही अपेक्षा.

  • @prasadthombare8893
    @prasadthombare8893 4 роки тому +123

    खरी माणसं हे त्यांची ओळख या जगात सोडून जातात

  • @ajaydamodar4070
    @ajaydamodar4070 4 роки тому +4

    Real superstar...काही पण दिखावा नाही, बरेच शिकण्या सारखे आहे ..humble, simple, ground to earth and very easy actor ..

  • @INDIANARMY-gj3yc
    @INDIANARMY-gj3yc 4 роки тому +35

    Bhawa Baki sagla side la thev.

  • @bk3285
    @bk3285 4 роки тому +115

    अशा विचारांचे रजनीकांत संपूर्ण देशात तयार व्हायला हवेत

  • @suhasinidahiwale3483
    @suhasinidahiwale3483 4 роки тому +184

    रजनीकांत........द ग्रेट मॕन.......खूप खूप मनापासून साष्टांग दंडवत.......मोठी माणसं ,त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर असतात....हे आपण हे विसरू नये....

  • @prabhudastelgote4380
    @prabhudastelgote4380 3 роки тому +6

    रजनीकांत म्हनजे रात्री चमकनारा जुगनु,,रजनीकांत जी आपको भगवान सदा सुखी और निरोगी रखे, यही आशा करता हूँ नमस्ते जी

  • @sagarbhau2112
    @sagarbhau2112 4 роки тому +47

    सुंदर विडिओ पण......