किती hp साठी कोणता कॅपॅसिटर लागेल|What capacitor will be needed for how much hp

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 бер 2024
  • नमस्कार मित्रांनो थ्री फेज मोटर टू फेस वर चालवायचे म्हणलं तर आपल्याला कितीही एचडी साठी कोणता कॅपिटल लागतो हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये दिलेल्या मित्रांना तर आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे समजेल तुम्हाला त्याच्या आधी एक व्हिडिओ बनवला होता की
    थ्री पीएस मोटर टू फेस वर कसे चालवायचे आपण व्हिडिओ बघितलेला आहे त्याची लिंक लिंक देतो तर तुम्ही तर तो व्हिडिओ पहा
    • 3 फेज मोटार 2 फेजवर कश...
    तर ही वरची याची लिंक आहे मित्रांनो

КОМЕНТАРІ • 5

  • @kisandake2256
    @kisandake2256 Місяць тому

    ही। महत्वाची माहिती आहे

  • @pravinpatil-ec9we
    @pravinpatil-ec9we Місяць тому

    Tqu anna

  • @prakashpatil..
    @prakashpatil.. 3 місяці тому +1

    छान माहिती दिली, पण टच (स्टार्ट करणेसाठी) कपॅसिटर कसा जोडायचा दाखवा. माहिती द्या

  • @dnyaneshwarjadhav3049
    @dnyaneshwarjadhav3049 Місяць тому

    टच आणि रन म्हणजे काय❓

  • @aquagreen7908
    @aquagreen7908 3 місяці тому

    290 व्होल्टेज येत असेल तर काय करावे