भाऊ खूप छान व्हिडिओ बनवलाय.. आणि हा प्रयोग मी पण करून बघितला.. सक्सेस आहे. पण स्टार्टर खूप आवाज मारते यावर काय उपाय आहे.. की मोटर जळण्याची शक्यता आहे.. याचा रिप्लाय नक्की द्या.. धन्यवाद भाऊ
काय पण सांगता राव सर, तुम्ही सांगीतले तसे मी आज स्टाटरला खालच्या बाजुला 144 चा कॅपेसेटर जोडला वमोटर 20 ते 30 मिनिट चालली त्यानंतर कॅपेसेटरचे वायर तापले व नंतर पुर्ण पणे जळाले व परत स्टटरच्या रिलेला वरच्या बाजूस कॅपेसेटरचे वायर जोडले ,मोटार चालू होते व 10 ते 15 मीनटांनी स्टटरचे बंदचे लाल बटन ट्रिप होते व मोटार लगेच बंद होते व त्यानंतर स्टाटरची कॉयल पुर्ण पुणे जळून खाक झाली फ्यूज पण तपल्या मोटरीचे वायर पण तापले आता राहीला प्रश्न मोटरीचा तिचे काय झाले ते तीलाच महीती 🙏
Aho bhau Kat aut madhe fej tara kadhayachya ki tashach takun thevayachya te nahi sangitale tumhi. Bhau reply dya garje cha aahe ha reply sarv shetakari bhavan karita
ह्या मध्ये जे लिंक वायर टाकला आहे त्यालाही 1 टच बटण टाका म्हणजे तो मेन ऑटो वर मोटार चालवताना बंद करून ठेवता येईल आम्ही 15 वर्षापासून मोटार चालवतो कही जळत वैगेरे नाहीं बिनधास्त चालवा
दादा लाईट बदलून आली म्हणजे फेजमध्ये आत्ता लाईट आहे त्या फेजमध्ये दहा-पंधरा मिनिटांनी लाईट चेंज होऊन अचानक लाईट आली तर चालू होईल का नाही किंवा मोटर जळु शकते का
माझी लुबी पाच एचपी सबमर्सिबल मोटर आहे तर त्याला कोणते कॅपेशेटर लागेल कृपया सांगा ऑटो स्विच चे पॉईंट पोस्टर स्पष्ट दाखवा म्हणजे स्क्रीन शॉट क्लिअर आल्यावर आम्हाला करता येईल
हे पाचएच च्या पुढे चालेल का प्लीज सांगा मी हे करून पाहातो . थ्री फेज चालु झाल्या नंतर आपण मधील फ्युज नाही घातला तरी मोटर का जळणार हे मला समजल नाही कारण कपॅसिटर करं ट जेवढा आहे तोच चालु राहाणार मग मोटर का जळणार . जरा समजावु सांगा
दादा आम्ही कँडेन्सर वर मोटर चालवत असतो स्टार्ट 300 400 व रनिंग 72 तर याला बेल बटन असते तर ते बेल बटन दाबलयशिवाय मोटर चालू होतं नाही मग त्यावर हे कसं करायचं
खुप खुप धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल खुप छान माहिती दिली 🙏🏻👏
धन्यवाद भाऊ खूप चांगली माहिती दिली शेतकऱ्यासाठी थँक्यू
Khup chhan mahiti sir.. Thank you
Dada barobr aahe tumch chalu hote mi pn keli tumch pahun ❤❤
मस्त माहिती दिल्या बदल अभिनंदन करतोय दादा
खुप सुंदर माहीती दिली सर तुमचे खुप खुप आभार धन्यवाद🙏💕🙏💕🙏💕🙏💕
Changali mahiti dilyabaddal danyavad
Thanks 🙏
Tumchya mule khup kahi shikayala bhetate
Chhan mahiti dilybaddal Dhanñywad,,,,
Changli mahiti dilyabaddl dhanyavad sar
मस्त sar
छान व्हिडिओ बनवला आहे thanks
फार छान अभिनंदन
Ek no.mahiti detat
Khup bhari bhau
🙏
मस्त दादा छान माहिती
भाऊ खूप छान व्हिडिओ बनवलाय.. आणि हा प्रयोग मी पण करून बघितला.. सक्सेस आहे. पण स्टार्टर खूप आवाज मारते यावर काय उपाय आहे.. की मोटर जळण्याची शक्यता आहे.. याचा रिप्लाय नक्की द्या.. धन्यवाद भाऊ
खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद
Sir mala atoswich kothe milel
काय पण सांगता राव सर, तुम्ही सांगीतले तसे मी आज स्टाटरला खालच्या बाजुला 144 चा कॅपेसेटर जोडला वमोटर 20 ते 30 मिनिट चालली त्यानंतर कॅपेसेटरचे वायर तापले व नंतर पुर्ण पणे जळाले व परत स्टटरच्या रिलेला वरच्या बाजूस कॅपेसेटरचे वायर जोडले ,मोटार चालू होते व 10 ते 15 मीनटांनी स्टटरचे बंदचे लाल बटन ट्रिप होते व मोटार लगेच बंद होते व त्यानंतर स्टाटरची कॉयल पुर्ण पुणे जळून खाक झाली फ्यूज पण तपल्या मोटरीचे वायर पण तापले आता राहीला प्रश्न मोटरीचा तिचे काय झाले ते तीलाच महीती 🙏
भाऊ तुमची मोटार भारी कंपनी म्हणजे कॉपर रोटर असेल याला साधी म्हणजे अल्युमिनियम रोटा असलेली हालक्या कंपनीची साईशक्ती सारखी मोटार लागते
अकॉटॅक्स ची चालेल का साहेब
@@skshivamkhandare9484majhi pn aqua tex company chi motor ahe bhavu
7.5 Hp chi texmo cahlele ka sir
😂😂😂माझी 4वर्षपासून कपॅसिटर वर मोटर चालू आहे ती पण 24तास विहिरीचं पाणी संपेपर्यंत👈
Chan mahiti dili
धन्यवाद 🙏🏻😊
हीच माहिती ज्योती कंपनीचे स्टार्टर मध्ये दाखवा
चांगली माहिती दिल्याबदल
🙏🏻
Good
मी जर वर्षी 40 ते 50 बोरचे पाणी दाखवतो आणि मी एक शेतकरीच आहे जर पाणी पास्ते साडेसातच्या मोटरचा असेल तर दाखवतो
Konte gav ahe tumche phone no kay ahe
3 फेज लाईट असताना डीपी फॉल्ट मुळे डीपी मधुन 2 फेज येत असतील तर मोटार चालवता येते का
Ho
नाही कारण व्होल्टेज कमी येते
Hoo
येतय हो
बोअरवेल ची खोली 350 आणि वर 500 फूट पाइपलाईन आहे तर येवढ्या लोड ला हि मोटार चालेल का,? आणि पाणी full चालेल का?
Khub chan
🙏🏻
Best mahiti dili sir thanks
सर 3 phase साठी आधी auoto stwitch लावून आसतोय ते वायरिंग काडून ठेवायची की राहूद्याची...
7.5chi CRI chi motar chalte ka nahi sir
चालते
Starting la chutka thoda vel चार्ज करावा लागतो का
Capacitor kiti MFD cha घ्यावा 7.5एचपी ला
thank you brather
छान माहिती दिलीत
सर मेघा चि गरज नाही ना सर्व काही त्या बटनावरच आहे ना
V good
3 hp bore मधील 3phase motor la button ने auto तयार होते का motor सुरु होते
Sir Single fish War automatic Motor Chula Karnay Sathi Atoa Switch Cha Button Kasa thewa cha Te tar Sanga 😊😊
Aho bhau Kat aut madhe fej tara kadhayachya ki tashach takun thevayachya te nahi sangitale tumhi. Bhau reply dya garje cha aahe ha reply sarv shetakari bhavan karita
थ्री फेज लाईन वर ऑटो स्वीच बसवले तर मोटार जळते का ❓
Dada three pase ch automatic kadun tevaych ka jeva apan two pahse cha automatic use karto theva
ह्या मध्ये जे लिंक वायर टाकला आहे त्यालाही 1 टच बटण टाका म्हणजे तो मेन ऑटो वर मोटार चालवताना बंद करून ठेवता येईल आम्ही 15 वर्षापासून मोटार चालवतो कही जळत वैगेरे नाहीं बिनधास्त चालवा
आपण एक व्हिडिओ बनवून टाका ना..त्याना जे जमलं ते टाकलं आपल्याला जर जास्त कळत असेल तर आपण पण टाका की....
आपला नंबर पाठवा
Kontya kampnichi motar chalte sir
Good sir 👍
🙏🏻
खूप सुंदर माहिती
Best
5hp sathi kiticha capicitar lagel sir
144
छान
Auto ची सर्व वायर काढलेत का? सांगा
दादा लाईट बदलून आली म्हणजे फेजमध्ये आत्ता लाईट आहे त्या फेजमध्ये दहा-पंधरा मिनिटांनी लाईट चेंज होऊन अचानक लाईट आली तर चालू होईल का नाही किंवा मोटर जळु शकते का
थ्री फेज 2 एचपी मोटर सिंगल फेज करण्यासाठी किती एम एफ डी चा कॅपॅसिटर वापरावा
Cepsitar roj kadhav lagel ka
5hp motor sathi kiti ch capacitor lagl ???
दादा यांच्यावर किती वेळ मोटर चालती का
खुप छान
सर मध्येच जर थ्री फेज लाईट आली तर ....काही प्रोब्लेम येईल का
आली तरी काही प्रोब्लेम नाही
उभ्या मोटरीसाठी आपण वापरू शकतो का
Ho
Candansar वर मोटार जळू सकते का
Ho
300 ft. Borwell sathi chalel ka ha chtka
Bhau borvel chi topland motar ahe 5.8 chi tr capitor chalel ka bhau
कॅपॅसिटर वर बोर मधली मोटर चालते का काही प्रॉब्लेम तर येत नाही ना
दादा डेक्कन 7hp मोटार आहे कॅपसीटर कीतिचा लागेल व मोटर चालेल का डेक्कन ची
Sir local Lakshmi chi motor ahe 5 hp copper ch tr capacitor kiti MFD ch vapraych
108
मोटर किती एचपी ची आहे
कॅपॅसिटर किती एम एफ डी आहे
Nice bhawa
🙏🏻
गोल असलेले 2 एकत्र केलेले कॅपेसेटर चालतील का?
तेच गोल कामाचे हे जर बिगडल तर जास्त खर्च येतो
चालेल
Sir solar panel la auto single phase dakhvto 3phase light asun sudha krupaya help Kara ? inverter basvhla aahe starter vr sadhya chalte
तुमचा नंबर कॉमेंट करा कॉल येईल
तो बटण स्विची आन्या पेक्षा त्या ऑटो मॅन्युअल बटन वरती सुद्धा करू शकतो आपण मेघ्याच्या 😄😂
आमच्या कडे एक फेज फुल्ल आहे पण दोन फेज डीम आहे तर आम्ही चालू करू शकतो का
2 phase full mdhe Auto kam krt ka
Bhau 5 hp chi motar ahe konta capistor anu kontay company cha
माझी लुबी पाच एचपी सबमर्सिबल मोटर आहे तर त्याला कोणते कॅपेशेटर लागेल कृपया सांगा
ऑटो स्विच चे पॉईंट पोस्टर स्पष्ट दाखवा म्हणजे स्क्रीन शॉट क्लिअर आल्यावर आम्हाला करता येईल
Ithe running ani starting ase 2 capacitor lagat nahi ka
Nahi
डायरेक्ट करुन मोटर जळून बसन.....
Osm
हे पाचएच च्या पुढे चालेल का प्लीज सांगा मी हे करून पाहातो . थ्री फेज चालु झाल्या नंतर आपण मधील फ्युज नाही घातला तरी मोटर का जळणार हे मला समजल नाही कारण कपॅसिटर करं ट जेवढा आहे तोच चालु राहाणार मग मोटर का जळणार . जरा समजावु सांगा
Sar sale sat chi motr chalvnya sathi kiti cha kyapi site lagn
bich ki grip nikli rahegi to b 3 phase aane p motar jalegi kya
दादा , बोअरवेल मधील, ५/८ च्या पंपासाठी ही पध्दती चालेल का, ?
??
Thanks
🙏🏻
Very. Good information
3hp sathi 120 cha chutka chalel ka ?
Ho
72
Boar chi mostar charli ka sir
Pn bhawa motor chalu honya sathi kahi tri time pahije
Tu je short method use keli direct on hote
Kahi tri vel ghetla pahije
Phase aale ka proper etccc
बोअरवेल 350फुट आहे आणि मोटर 5hp आहे व पाईप सव्वा उंच आहे पण पाणी खुप कमी मारते
दादा MU2 च स्टार्टर आहे बटन लावलेत चालते का
12hp ला किती capacitor लागेल
नाही होणार
साहेब मोटार २ फेज वरती चालू केली सिंगल फेज साठी अर्थिंग १ मेन १ असे लागती लाईट
एक नं 0k
थ्री फेज डी पी मधली सिंगल फेज
तुला फार कळत माहिती आहे आम्हाला ...पण शेतकरी याचं पद्धतीने समजू शकतो
सर पहिला auto ची जोडणी असताना हे बटण जोडले तर चालते का
आला रिप्लाय सरांचा
विचारून बघ ना
5 HP sathi konta MFD gyaycha sanga sir
108 किंवा 120
Very nice
छान माहीति मिळाली
हे पाण्यात ली मोटर आहे पन हे वरच्या मोटर साठी चालतंय का
नाही
Sir jr capacitor nasel tr batton ne auto chalu hoil ka
सर Texmo कंपनीचा पंप का चालत नाही कप्यासिटरवर
का
किती एच पी पर्यंत 144चा कपॅसिटर चालु शकतो. किंवा कपॅसिटर लहान किंवा मोठा झाला तर मोटार जळेल का
Volt जास्त असेल तर 7.5 पर्यंत
बोव्हर मधील मोटर जाळली कसे ओळखायचं,,,?????देशी जुगाड काय आहे????
दादा आम्ही कँडेन्सर वर मोटर चालवत असतो स्टार्ट 300 400
व रनिंग 72
तर याला बेल बटन असते तर ते बेल बटन दाबलयशिवाय मोटर चालू होतं नाही
मग त्यावर हे कसं करायचं
5,20hp बोर मधील मोटर आहे त्याला कितीचा कपॅसिटर जोडावा
माझी मोटार 5 ची आहे 144 चूटका आहे स्टार सोडट आहे ... आधी चाल मोटार 2 महीने ... कारन काय असे
7.5 H P मोटार चालेल का
Copasitar nav ahe ka tyach bhau kitila bhet te
डिपिच मिटर कोठे आहे,, दादा,,
Sir आमच्या बोअरवेल मधील 5ची मोटार आहे. तर आमची सिंगल फीज वर चालू शकतो का प्लिज सांगा सर. आणि आटो स्विच बसू शकतो का.
Dada3chi motar chalte bor madhil ५ chi motar nh chalat