सद्य परिस्थितीत तूरीचे व्यवस्थापन व तूरीच्या कळी अवस्थेमध्ये फवारणी । श्री गजानन जाधव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024

КОМЕНТАРІ • 163

  • @atishamate2591
    @atishamate2591 10 місяців тому +2

    धन्यवाद सर आभारी आहोत

  • @ramkale9377
    @ramkale9377 11 місяців тому +4

    जाधव सर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद व तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप🎉 मी पण बूस्टर ची लाल तूर लागवड केली पाच एकर मध्ये

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому +2

      नमस्कार दादा , आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी असेच आमच्या सोबत असू द्या . धन्यवाद

  • @patilpatil1962
    @patilpatil1962 11 місяців тому +1

    Sir तुमचा स्वभाव फार चांगला आहे humbleneas ❤

  • @santoshdigraskar-lg7hn
    @santoshdigraskar-lg7hn 11 місяців тому +1

    सर खुप च्छांन माहिती दिली .
    तुम्ही सांगितले तसेच करणार .

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 Рік тому +8

    सर एक फवारणी करायची सुद्धा आता शेतकऱ्यांशी पैसे नाही आहे कारण सोयाबीन तीन ते चार क्विंटल उत्पादन होत आहे आणि भाव चार हजार रुपये आहे नापिकीचा व भावाचा विचार करता एक दिवस शेतकरी शेती करणं सोडून देतिल 🙏🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +2

      नमस्कार दादा , या वर्षी सोयाबीनवर बरेच संकट आली आहे त्यामुळं उत्पादनात घट झाली, एक वर्ष खराब गेले म्हणून खचून जाऊ नका 🙏🙏

  • @ganeshkukade9716
    @ganeshkukade9716 Рік тому +4

    शेतकरी आपल्यामुळे जागरूक होत आहे, सर.

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 Рік тому +2

    छान माहिती दिली सर 🙏

  • @dnyaneshwarkakde3691
    @dnyaneshwarkakde3691 4 дні тому

    धन्यवाद सर

  • @ranjitpawar7170
    @ranjitpawar7170 11 місяців тому +1

    ❤Thank u sir ur a special

  • @akashghode7937
    @akashghode7937 7 місяців тому

    ❤❤❤❤❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 місяців тому

      धन्यवाद दादा🙏🙏

  • @yogeshshelke307
    @yogeshshelke307 3 дні тому

    सर तुरीच्या खोडावर काड्या डागांसाठी रेडिओ गोल्ड हे बुरशीनाशक कसे राहील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, खोड आणि फांद्यावर फवारणी करावी

  • @राजुशिंदे-ठ7ज
    @राजुशिंदे-ठ7ज 11 місяців тому +1

    औषध कोनत फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому +1

      नमस्कार, पांडासुपर ३० मिली + झेप १५ मिली + १२-६१-० १०० ग्रॅम + झिंक edta २० ग्रॅम

    • @राजुशिंदे-ठ7ज
      @राजुशिंदे-ठ7ज 11 місяців тому

      @@whitegoldtrust सर औषधाचे घटक सागा सर जे तुम्ही औषध सांगितले आहे ते काही भागामध्ये मिळत नाही सर जि माहिती दिली धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому +1

      दादा , पांडासुपर- क्लोरोपायरीफॉस + सायपरमेथ्रीन झेप मध्ये अमिनो+ फुलविक ऍसिड आहे

    • @राजुशिंदे-ठ7ज
      @राजुशिंदे-ठ7ज 11 місяців тому +1

      @@whitegoldtrust खूप खूप धन्यवाद साहेब

  • @mangeshbhise9191
    @mangeshbhise9191 11 місяців тому +1

    Sir तुरीला कळी अवस्थेत झिंक मारावे काय?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , हो झिंक edta वापरा

  • @autoteck3763
    @autoteck3763 11 місяців тому

    Saheb korad vahu tur aahe tr he spray chaltil ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , पाण्याचा ताण पडत नसेल तर चालेल.

  • @SudamAmte
    @SudamAmte Рік тому +2

    मी घेतला फवारणी केली

  • @prashantdeshmukh4720
    @prashantdeshmukh4720 10 місяців тому

    सर तुरीला शेवटच्या फवारणीत इमान, सरेंडर,बिग बी, व झिब्रॅलिक ऑसईड ची फवारणी घेऊ शकतो का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 місяців тому +1

      नमस्कार दादा , चालेल

  • @Bakabrahma
    @Bakabrahma 11 місяців тому

    Sar mahiti chagli dili mi satish mohod akot dist akola sar mi tur kali favara marla pan 3:07 chileted zik takle nahi pudhacha favarat chalel kay krupaya saga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , नाही पुढील फवारणीत बोरॉन वापरा

  • @rakeshpotbhare2082
    @rakeshpotbhare2082 11 місяців тому

    सर फवारणी कधी करावी कुठे कुठे फुल लागले आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + झेप १५ मिली + १२-६१-० १०० ग्रॅम + झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण फुलाची सुरुवातीला हि फवारणी करा

  • @abhimanyuganfade6922
    @abhimanyuganfade6922 10 місяців тому

    सर झेप 12_61_00 झेनाफ़ आणि सोबत बुरशीनाशक घेता येईल का ह्या बाबत माहीती सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 місяців тому

      नमस्कार दादा , हो चालेल घेऊ शकता

  • @PrabhakarLande-cb7jt
    @PrabhakarLande-cb7jt 11 місяців тому

    सुखाई मध्ये कोणता घटक आहे आणि दह्या रोगासाठी चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , सुखई मध्ये हेक्साकोनॅझोल घटक आहे , दह्या रोगासाठी उत्तम काम करते

  • @Thakre1115
    @Thakre1115 11 місяців тому

    Namskar sir turimdhe aata davrani kiva rotavator mrle tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , चालेल फक्त तुरीच्या झाडाजवळ जास्त खोल मशागत करू नये

  • @arvindwagh6522
    @arvindwagh6522 11 місяців тому

    Sir कोरडवाहू तूर साठी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , तुमचा प्रश्न पूर्ण कळवा

  • @Shaileshdahake-t5q
    @Shaileshdahake-t5q 11 місяців тому

    सर तुम्ही सांगितलेली तुरीवरील फवारणी कोरडवाहू पिकासाठी चालते का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , चालते

  • @madhavlambhade9613
    @madhavlambhade9613 11 місяців тому +1

    Thanks

  • @rajupathak1876
    @rajupathak1876 11 місяців тому +1

    नमस्कार सर

  • @SantoshTurankar-s6x
    @SantoshTurankar-s6x 11 місяців тому

    सर कापूस पिवळा पडला आहे तिसरा खतांचा फेर पाणी गेल्यावर देन्यात आला पण
    खत मानवले नाही पानयाची सोय नाही सर हिरवी यासाठी उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , खत जर ओलावा कमी असताना दिल असल्यास ते पिकाला उपलब्ध होणार नाही , जमीन कोरडवाहू असल्यास खर्च करून सुद्धा फायदा होत नाही

  • @Aj-gy7iw
    @Aj-gy7iw 11 місяців тому

    डोस कमी जास्त झाल तर जमेल का या फवरणीत व पांडा सुपर 40ml

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , १५ लिटर पंपामध्ये ३० मिली वापरा किंवा मोठा पंप असल्यास १० मिली प्रमाण वाढू शकता

  • @prashantrajput1067
    @prashantrajput1067 Рік тому +1

    आता कपाशी ला तुषार सिंचन ने पाणी दीले तर चालेल कापसाला बोंडे 10 ते15 आहे व पाते खुप आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @roshanlawange4394
    @roshanlawange4394 11 місяців тому

    Amravati distict madhe kuthe milel aushadh pls reply

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
      अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
      बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684
      नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025
      वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426

  • @prashantdeshmukh4720
    @prashantdeshmukh4720 11 місяців тому

    सर तुरीला सरेंडर, झेप,12-61-0, झिंक सोबत रेडोमिल्ड गोल्ड व ग्रेड टु मायक्रोनुट्रंट फवारणी केली तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому +1

      नमस्कार दादा , रिडोमिल गोल्ड घेऊ शकता , मायक्रोनिटरीएट्स घेण्याची घराज नाही

  • @manojkothe8929
    @manojkothe8929 11 місяців тому

    Sir turila ata Pani Dene yogy rahil ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , हो फुलांच्या सुरुवातील पाणी द्यावे, तुरीला भर फुलामध्ये पाणी देऊ नये.

  • @Patel-zl8ng
    @Patel-zl8ng 6 днів тому

    जाधव सर आपल्याशी संपर्क करायचा असेल तर कोठे होईल आपला मो. न मिळेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 днів тому

      नमस्कार दादा, शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नम्बर वर संपर्क करा

  • @राजुशिंदे-ठ7ज
    @राजुशिंदे-ठ7ज 11 місяців тому

    सर तुम्ही साहित्यात प्रमाणे मि विदुत व पाडा सुपर व लुझर बुरशी नाशक याची फवारणी केली व आता कोणती फवारणी करु व किती दिवसानी करु व तण नियोजनासाठी राउडाअप फवारले तर चालेल का मार्गदशॅन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , तण नियंत्रणासाठी ग्रामोक्झॉन ५० मिली प्रति पंप प्रमाण
      दुसऱ्या फवारणी मध्ये - झेनोप १५ मिली + भरारी ७ मिली + बोरॉन २० ग्रॅम + ०:५२:३४ १०० ग्रॅम

    • @राजुशिंदे-ठ7ज
      @राजुशिंदे-ठ7ज 11 місяців тому

      किती दिवसानी फवारणी करु

    • @राजुशिंदे-ठ7ज
      @राजुशिंदे-ठ7ज 11 місяців тому

      किती दिवसानी फवारणी करावी व माझ्या कडे बुम ल्पावर आहे ते फवारले तर चालेल का❓

    • @राजुशिंदे-ठ7ज
      @राजुशिंदे-ठ7ज 10 місяців тому

      @@whitegoldtrust महिती द्वा सर

  • @mahavirkurnaval462
    @mahavirkurnaval462 Рік тому

    Toor sati finolphas favarni sati chalel ka??? Please reply

  • @ravindradudhe5551
    @ravindradudhe5551 Рік тому

    Sir turiche pane khalun pivali padat ahe teva panda super ,zep, zink edta,,12-61-00 sobat nano urea,nano dap favarni karta yete ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , सोबत नॅनो युरिया घेऊ शकता

  • @nagnathsarvade4498
    @nagnathsarvade4498 11 місяців тому

    कोनते औषेध मध्ये कोनते घरक आहेत ते सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , मागील जुने व्हिडीओ पहा त्या मध्ये घटकांची माहिती दिलेली आहे

  • @krishnaraut1166
    @krishnaraut1166 11 місяців тому

    वसमत तालुका कोठे औषध मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      वसमत - किशोर फर्टिलायजर्स 7798598503
      कुरुंदा - न्यू लक्ष्मी कृषी सेवा केंद्र 7020170425

  • @pratikmore7868
    @pratikmore7868 11 місяців тому

    Spilker ni pani dile ta chalel ka turi la

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , चालेल

    • @pratikmore7868
      @pratikmore7868 11 місяців тому

      @@whitegoldtrust thank you sir

  • @nagesketkar2424
    @nagesketkar2424 11 місяців тому

    Namaskar sir,
    12: 61:0 na deta Iffco che Nano DAP vaparlyas chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा, नॅनो DAP ची आम्ही ऑन ट्रायल घेतली नाही, त्यामुळं त्याचे रिझल्ट कसे येतील त्या बद्दल सांगू शकत नाही

  • @vikasbarekar7872
    @vikasbarekar7872 Рік тому

    सर कपाशी वर्ती चिलेटेड जिंक फावराला जमेल का कड़ी kvha fhavarave सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +2

      नमस्कार दादा , कापसामध्ये नर मादी फुल नसतात त्यामुळं झिंक वापरण्याची फारशी गरज नाही

  • @saideshmukh7548
    @saideshmukh7548 Рік тому

    आता कापूस पिकाला तुषार ने पानी दिले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @ashishkharode8791
    @ashishkharode8791 Рік тому

    सर तुरीला ड्रीप मधून कोणते खत सोडावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , १९-१९-१९ ५ किलो सोडा

  • @मनोहरअभाडकर
    @मनोहरअभाडकर 11 місяців тому

    Sir Ya varshi 1 ekar tur ahe White gold trust pattern....ya fawarni kiti Rupaya mde hou shkte

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , एकरी १००० ते १२०० रु एका फवारणीचा खर्च येऊ शकतो.

  • @arunpatil5443
    @arunpatil5443 Рік тому

    तुर 90 दिवसाची आहे तर शेंडे खुडले तर चालतील का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , नाही

  • @surajpatalbanshi2574
    @surajpatalbanshi2574 11 місяців тому

    Ksb psb rayjobium liqueed सोबत मंकोज़ेब बुर्शीनाशक् driching karu shakto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , मॅन्कोझेब सोबत जमणार नाही

  • @amreshwarpatil7985
    @amreshwarpatil7985 11 місяців тому

    Sir harbara beej prakriyesthi tracodarma dx chalel ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , चालेल प्रति किलो ५ ग्राम लावा

  • @mahavirkurnaval462
    @mahavirkurnaval462 Рік тому

    Quinalphos 25% E.C. toor sati chalel ka???

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @amolsonar4473
    @amolsonar4473 Рік тому

    सर तुरीला आळवणी करून विद्राव्य खत दिले चालेल का पाण्याची सुविधा नाही, चालेल तर कोणते देऊ

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , जमिनीत ओलावा कमी असेल तर आळवणी करून जास्त फायदा होणार नाही

    • @amolsonar4473
      @amolsonar4473 Рік тому

      दादा मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद

  • @madddmaaxxx
    @madddmaaxxx Рік тому +1

    तुरीची मुळे फुलोरा अवस्थेत जमिनीत किती फूट खोल जातात .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , दीड ते दो फूट खोल जातात

  • @pavanbochare1939
    @pavanbochare1939 11 місяців тому

    Profex super + 12:61:00 + Zep फवारणी केली तर चालेल का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , चालेल या सोबत झिंक edta वापरा

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 11 місяців тому

      ​@@whitegoldtrustफुलोरा अवस्थेत चालते का... गॅस poision मुळे फुल गळ होते का..?❤plz riply ❤

  • @gaurajipitlewad7735
    @gaurajipitlewad7735 11 місяців тому

    Sir aaushadhi kuthe uplabdh aahet

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

  • @gajananjane7558
    @gajananjane7558 Рік тому

    नमस्कार सर तुर कळी ला सुरवात झाली आहे पाणी द्यावे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , हो पाणी द्या

    • @gajananjane7558
      @gajananjane7558 Рік тому

      कमेंट ला लवकर उत्तर मिळाल्याबद्दल धन्यवाद सर

  • @murlidharlakhamapure2555
    @murlidharlakhamapure2555 11 місяців тому

    सर आपणास विनंती आहे की त्रेनवझिरोआठ यामधे भेसळ आहे ऋची चा मि आपला खुप जुना शेती मित्र आहे 6:26 मलाऔरंगाबाद ला भेटायचे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , ५ -१० टक्के भेसळ असू शकते,

  • @vishalsable9506
    @vishalsable9506 11 місяців тому

    तूर फुल आले आहे पाणी दिलं तर जमेल का सर ❤पिलिज रेपले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому +1

      नमस्कार दादा , फुलांची ५ - १० टक्के सुरुवात असल्यास पाणी देऊ शकता

  • @Subhashnarkhede4
    @Subhashnarkhede4 11 місяців тому

    Namaskar sir aapan mahiti chaan detay ,udid (black gram) ya pikavar vdo banava

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , खरीप उडीद बद्दल पुढे माहिती देऊ

  • @dinkaraware6267
    @dinkaraware6267 11 місяців тому

    सर तुमची प्रॉडक्ट fact मराठवाड्यात मिळते अहमदनगर जिल्हा येथे नाही मिळत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
      अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100

  • @CHEMATE-yr3gt
    @CHEMATE-yr3gt Рік тому

    सर ऊनी झाली आहे काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , पांडासुपर १ लिटर + रिहांश ५०० मिली एकरी आळवणी करा

  • @shrikantsagane4711
    @shrikantsagane4711 11 місяців тому

    सुखई mdhe konta content ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , सुखई मध्ये हेक्साकोनॅझोल आहे

  • @s.t3372
    @s.t3372 11 місяців тому

    तूरीला आता कोणते खत टाकावे अगोदर दोन डोस टाकले आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , अगोदर दोन डोज दिले आहे तर आता खत देण्याची गरज नाही

  • @sachinbhalerao5573
    @sachinbhalerao5573 11 місяців тому

    सर मला तुरिला फवारणी करायची आहे हे औषधे नांदेड मधिल देगलुर तालुक्यात कुठे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      देगलूर - जय किसान कृषी विकास केंद्र 7588525508

  • @prashantrajput1067
    @prashantrajput1067 Рік тому

    माझ्या तुर वाढ झाली नाही काय करावे लेट पेरणी केली होती मि पहिल तुर खराब झाली होती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० प्रति पंप प्रमाण फवारणी घ्या

  • @preethambhedodkar1775
    @preethambhedodkar1775 11 місяців тому

    Zep and 12 61 0 and zinc and insecticide bhara fungicide gycha ka sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्रॅम + झिंक edta २० ग्रॅम घ्या

    • @sachinbhalerao5573
      @sachinbhalerao5573 11 місяців тому

      ​@@whitegoldtrustसर नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यात कुठे मिळतील ही औषध

  • @omdhakere7348
    @omdhakere7348 Рік тому

    तुरी ला किती तास पाणी दयावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , पाणी कसे देणार आहे ते कळवा

  • @WithVijaykamble
    @WithVijaykamble 11 місяців тому

    साहेब झेप आमच्या कडील दुकनन्वर् उपलब्ध नाही .त्याला पर्याय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

    • @WithVijaykamble
      @WithVijaykamble 11 місяців тому

      @@whitegoldtrust जिल्हा यवतमाळ तालुका पुसद रा.shembalpimpri

    • @WithVijaykamble
      @WithVijaykamble 11 місяців тому

      आपण कळविले नाही साहेब

    • @WithVijaykamble
      @WithVijaykamble 11 місяців тому

      झेप या औषधाला पर्याय तरी सांगा साहेब

  • @manishkumarvaira8486
    @manishkumarvaira8486 Рік тому

    तुरी मशागत न नाही केली तर चालते का साहेब.....!!!!
    मशागत न करता पाणी दिल्यास काय परिणाम होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @राजुशिंदे-ठ7ज
    @राजुशिंदे-ठ7ज 11 місяців тому

    तुर कळी आवस्ते आहे व मि तुर भिजवली आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , फक्त भर फुलोरा अवस्थेत पाणी देऊ नका

  • @tushargosavi4883
    @tushargosavi4883 Рік тому

    Reply comment. Ahmednagar distributor.🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
      अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100

  • @pankajdhudhe6994
    @pankajdhudhe6994 Рік тому

    12:61:00price?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , कृषी केंद्रावर चौकशी करा

  • @himmatraoatole2907
    @himmatraoatole2907 Рік тому

    आपली औषध जळगाव जामोद ला मिळत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      जळगाव - श्रीराम कृषी केंद्र 9822936828
      जळगाव - साई कृषी केंद्र 7588520656
      जळगाव - संताजी कृषी केंद्र 9422945374
      जामोद - बालाजी कृषी केंद्र 9763344335
      जामोद - वैभव कृषी केंद्र 9975471828
      भेंडवळ - साईराम कृषी केंद्र 8237373333
      गाडेगाव - कृष्णा कृषी केंद्र 9921682829
      पिंपळगाव काळे - सागर कृषी केंद्र 9403320183

  • @SandipRathod-q5p
    @SandipRathod-q5p 11 місяців тому

    सर तूर पिकावर काळे किडे खूप झाली आहेत व पाने खूप खाली आहेत त्यासाठी कोणती फवारणी करावी ती कळवा

    • @SandipRathod-q5p
      @SandipRathod-q5p 11 місяців тому

      सर माहिती तात्काळ द्या

    • @SandipRathod-q5p
      @SandipRathod-q5p 11 місяців тому

      सर तूमचा मोबाईल नंबर असेल तर पाठवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      नमस्कार दादा , हि ब्लॅक व्हीवील कीड आहे हि कीड फक्त पानाच्या कडा खाते बाकी काही नुकसान करत नाही
      पहिली फवारणी कळी अवस्थे मध्ये पांडासुपर ३० मिली + झेप १५ मिली + १२-६१-० १०० ग्राम + झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा

  • @raosahebdeshmukh9552
    @raosahebdeshmukh9552 Рік тому

    कोरडवाहु तुरी करीता ऊपाय सूचवा कमी पाऊस झाला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , कोरडवाहू साठी काही उपाय नाही पाण्याचा ताण पडत असल्यास १३:०:४५ चा फवारा घेऊ शकता

  • @vishalrindhe2206
    @vishalrindhe2206 11 місяців тому +1

    खुप छान माहिती दिली सर