Pavsala ala l पावसाळा आला बालभारती धडा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • #fmstoryteller@gmail.com
    #balbharti
    Email ID : fmstoryteller@gmail.com
    चिं. बि. जोशी (चिंतामण विनायक जोशी) -- विनोदी लेखक म्हणून सर्वत्रपरिचित. यांनी मुलांसाठी देखील लिखाण केलेले आहे. कादंबरी आणि चरित्रलेखनही
    यांनी केले. “एरंडाचे गुऱ्हाळ', 'चिमणरावांचे चऱर्‍्हाट', 'वायफळाचा मळा' इत्यादी पुस्तकांतून चिमणराव आणि गुंड्याभाऊ या. दोन विनोदी व्यक्‍ती यांनी वाड्मयात लोकप्रिय केल्या. यांच्या विनोदात कठोरता नाही. प्रखर हल्ला करणे किंवा कडकडून चावा घेणे नाही, तर व्यक्तीच्या, रूढीच्या, परंपरेच्या किंवा सामाजिक अव्यवस्थेच्या अनिष्ट अंगांवर शस्त्रक्रिया करण्याचे कौशल्य त्यांच्या लेखनातून दिसून येते. पाली भाषेचे तज्ज्ञ. बौद्ध धर्माविषयी यांनी जाणीवपूर्वक लेखन केलेले आहे.
    या पाठात पावसाळ्यात सामान्य माणसाची छत्रीमुळे उडणारी त्रेधातिरपीट वर्णन करतानाच छत्री ही कोणकोणत्या प्रकारे उपलब्ध होते आणि तिची सार्वत्रिक देवाणघेवाण आपल्या कशी अनुभवाला येते, याचे विनोदी वर्णन लेखकाने केलेले आहे. हा पाठ 'वायफळाचा मळा' या पुस्तकातून घेतला आहे.
    Welcome FM Storyteller Before we dive into today's story, I want to make sure we're all on the same page regarding our content and its purpose. Please take a moment to read and understand the following disclaimer:
    1. The Stories We Share:
    The stories presented on this channel are fictional and created for entertainment purposes only. They are not based on real events or individuals, unless explicitly stated otherwise.
    2. Viewer Discretion:
    Some stories may contain mature themes, violence, or sensitive topics. Viewer discretion is advised. If you are under 18, please consult with a parent or guardian before watching our content.
    3. Educational and Inspirational Content:
    At times, we may also share stories with educational or inspirational elements. These stories are intended to provide valuable life lessons or motivate our viewers.
    4. Comments and Community:
    We value our community and encourage respectful and constructive discussions in the comments section. Hateful or inappropriate comments will not be tolerated and may be removed.
    5 Copyright Notice:
    All content on this channel, including videos, scripts, and images, is protected by copyright laws.
    Thank you for being a part of the FM Storyteller community and for joining us on this storytelling journey. Now, let's get started with today's tale!
    #patichi Karamat #Balbharti

КОМЕНТАРІ • 101

  • @rupeshkadam7993
    @rupeshkadam7993 3 роки тому +31

    मी परत सहावी इयेत्तेत आलो आहे असं वाटलं ,धन्यवाद मॅडम

  • @swapnilgondhali2290
    @swapnilgondhali2290 Рік тому +22

    1998 च साल आठवलं! पुस्तकातील चित्रे फार मस्त आणि बोलकी वाटायचीत

    • @SatishSaraf-uy3ny
      @SatishSaraf-uy3ny 3 місяці тому +1

      बहुतेक तुमचासुद्धा जन्म १९८७ चा आहे.

  • @chakravartitagade4990
    @chakravartitagade4990 Рік тому +14

    माझा कडे अजुन ही लहान पणी ची पुस्तक जपुन ठेवली आहे, मँडम ची आठवण म्हणुन ठेवले आहे

    • @rajtambe6563
      @rajtambe6563 Місяць тому

      Kay mala vachna Sather Milner ka me tumhal vahcun denar Krupa karun

  • @dattagaikwad655
    @dattagaikwad655 14 днів тому

    🎉खूपच सुंदर आहे ; बालपण आठवले

  • @sachinkamane2210
    @sachinkamane2210 2 роки тому +7

    किती छान दिवस होते ते पुन्हा एकदा बालपण जगावंसं वाटलं धन्यवाद बालपणाला उजाळा दिल्या बदल धन्यवाद

  • @chetanpatil8782
    @chetanpatil8782 2 роки тому +6

    तुमचे धन्यवाद कोणत्या शब्दात करू तेच कळत नाही.. खूप खूप धन्यवाद. लहानपणी च्या आठवणी जागी झाल्या.

  • @sagarpawale4024
    @sagarpawale4024 2 роки тому +6

    खरंच खूप आभार आपले या धकाधकीच्या काळात आपण शाळेचे जुने क्षण उपल्ब्ध करून दिल्याबद्दल आपले धन्यवाद

  • @dineshshirgaonkar2437
    @dineshshirgaonkar2437 Рік тому +6

    ताई, तुमचा आवाज खरंच खूप छान आहे. बऱ्याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या ,तसेच जुने शाळेचे दिवस जगायला मिळताहेत हे आमचे भाग्य ..... एक एक धडा माझं मन भरून आणत . पुढील वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा .

  • @shreyakamble7163
    @shreyakamble7163 2 роки тому +4

    मी शब्दात सांगू शकत नाही खूप आभारी आहे तुमची🙏🙏🙏 ,thanks

  • @sunildhilpe664
    @sunildhilpe664 Місяць тому +2

    शाळेत बसल्या सारख वाटल खूप छान ❤

  • @user-gl7jx6ex7o
    @user-gl7jx6ex7o Рік тому +3

    खूप छान वाटलं जुन्या आठवणी आता त्या फक्त आठवनीतच

  • @user-bp5wu6sv5k
    @user-bp5wu6sv5k Місяць тому

    आपला आभारी आहे

  • @kailasgaikwad4992
    @kailasgaikwad4992 2 роки тому +3

    बाई धन्यवाद प्रस्तुत पाठात खूप आठवणी आहेत... बालपणी गेल्याची एक सनकच आली तूर्तास धन्यवाद...

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny 3 місяці тому +3

    आधीचे धडे आणि कविता किती विचार करुन अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले होते.
    प्रत्येक कविता आणि धडयाला एक अर्थ होता.

    • @abhijeetmore4069
      @abhijeetmore4069 2 місяці тому +1

      वैचारिक सुपीकता होती, आधी च्याशिक्षण विभागाला, आणि शिक्षकांना सुद्धा....नाही तर आपल्या मुलांचे पुस्तके बघा...

  • @ganeshkasar8244
    @ganeshkasar8244 Рік тому +3

    उत्कृष्ट वर्णन केले आहे लेखकाने..उत्कृष्ट कथाकथन केले आहे..

  • @mayurjadhav1802
    @mayurjadhav1802 3 роки тому +9

    अनमोल आठवण 🙏✨❤️

  • @rahulbhutekar8506
    @rahulbhutekar8506 2 роки тому +1

    Thanks बाई आणि youtub पण चे बालपणीच्या आठवणीना उजाळा मिळाला तुमच्यामुळे.

  • @BhagwatKaldate-p4q
    @BhagwatKaldate-p4q Місяць тому

    खूप छान

  • @bhushannannaware8264
    @bhushannannaware8264 4 місяці тому +1

    खूप आभारी आहे मॅडम❤

  • @user-mr2fp5ty1h
    @user-mr2fp5ty1h 2 роки тому +2

    वा काय प्रकट वाचन आहे , ताई खूप छान आवाज अप्रतिमच

  • @jalindardongare1058
    @jalindardongare1058 3 роки тому +2

    धन्यवाद, तुम्ही मला परत बालपणाची आठवण करून दिली.काय मस्त दिवस होते हो ते,कृपया बालभारती व कुमारभारतीचे पुस्तके वाचायला डाऊनलोड करा.

  • @ganeshmali2464
    @ganeshmali2464 3 роки тому +1

    खूप छान आठवनीतले दिवस ते दिवस पण किती सूंदर होते भरमसाट पाऊस पडायचा
    व छत्रीतर सोबत असू द्यावी लागायची
    आता पाऊसच पडत नाही व छत्री पण हरली

  • @madhurisidam1856
    @madhurisidam1856 2 місяці тому +1

    Majha favoret lesson ❤❤❤❤❤❤😊😊😊

  • @balasahebsawant4898
    @balasahebsawant4898 Рік тому +3

    कृपया रविवारी चिमणराव आणि गोकुळ ची साक्ष अपलोड करा

  • @pathanashraf6507
    @pathanashraf6507 2 місяці тому

    Excellent 👌👍

  • @vishalsapkal4382
    @vishalsapkal4382 Місяць тому

    आमच्या पीवी पाटील सरांनी हा धडा शिकवला होता अजूनही आठवतो १९९९-२००० मी सहावी ला होतो

  • @nikuuwedekar1393
    @nikuuwedekar1393 Рік тому +2

    धन्यवाद मॅडम जुन्या आठवणी नव्या करण्यासाठी

  • @chaitralishindevlogs9292
    @chaitralishindevlogs9292 Місяць тому

    खरच मराठी माध्यम शाळा खूपच भारी. खूप छान वाचन. 👌🙏

  • @chaitnyagopale.0978
    @chaitnyagopale.0978 11 місяців тому

    खूप सुंदर आठवणीतला पाठ खूप छान वाचन केले धन्यवाद

  • @sachinwadhai6425
    @sachinwadhai6425 7 місяців тому +1

    Ma'am ankhi kahi dhade upload Kara na plz......khup khup abhar

  • @dhankotduraiya9302
    @dhankotduraiya9302 7 місяців тому

    अनमओल अठवन‌🙏

  • @ravipawar9982
    @ravipawar9982 Місяць тому

    Nice

  • @dnyaneshwarb.patil.492
    @dnyaneshwarb.patil.492 Рік тому +1

    खूपच छान!!!!!!!!!!!!!!!!

  • @sh_2489
    @sh_2489 3 роки тому +2

    😊 सुंदर आठवणी

  • @kiranghadigavkar524
    @kiranghadigavkar524 3 роки тому +4

    मॅडम १९८५ पासून चे धडे पण पोस्ट करा प्लीज

  • @mandadapke1294
    @mandadapke1294 10 місяців тому

    अति सुंदर खूपचं छान 🌹👌👍

  • @Mysterious_univers_
    @Mysterious_univers_ 3 роки тому

    खूप छान... इयत्ता सहावी... विनंती अमलात आणल्याबद्दल खूप धन्यवाद🙏

  • @avinashsurvase2527
    @avinashsurvase2527 3 роки тому +5

    Reading technique and voice quality very excellent. खुप छान

  • @nitinwagh5810
    @nitinwagh5810 Рік тому

    खूप छान मॅडम, आज मला माझी शाळा व वर्ग ची आठवण झाली.

  • @devendra-2095
    @devendra-2095 Рік тому +2

    दर पावसाळ्यात या धड्याची मला आठवण येते.🤗

    • @ABP384
      @ABP384 Рік тому

      Aamchi shevtachi batch hoti ya syllabus chi😊

  • @mithunpawar9649
    @mithunpawar9649 2 роки тому

    आपला अतिशय आभार व धन्यवाद.

  • @statusdipakpadvi1k870
    @statusdipakpadvi1k870 2 роки тому

    ताई, आवाज खुप छान आहे अगदी बातमीदार.

  • @sharadpatil8251
    @sharadpatil8251 Рік тому +2

    2006ते2007 या पुस्तकाच
    शेवटच वर्ष होत😢

    • @ABP384
      @ABP384 Рік тому

      Aamhi khup lucky shevtachi batch wale😊

    • @rakshitkadam4551
      @rakshitkadam4551 11 місяців тому

      कॉपी असेल का कुठं available

  • @yoggaikwad7097
    @yoggaikwad7097 10 місяців тому

    Kadhi kadhi dolhyat paani yettt...😊

  • @vikaskhanolkar4827
    @vikaskhanolkar4827 Рік тому

    सुरेख आवाज 🙏🏻

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 Рік тому

    Khup Khup chan

  • @dilipgurav6166
    @dilipgurav6166 Рік тому +1

    इयत्ता दुसरी धाडसी विनायक

  • @yogi1083
    @yogi1083 3 роки тому

    खुपच छान आहे👌

  • @rahulpawade9819
    @rahulpawade9819 Рік тому

    Chan वटले एकूण

  • @sushmatupe4792
    @sushmatupe4792 Рік тому

    Khup Sundar hote te divas

  • @ganeshborivali1151
    @ganeshborivali1151 Рік тому +1

    लाल चिखल धडा असेल तर प्लीज शेअर करा

  • @nanaadmane861
    @nanaadmane861 11 місяців тому +1

    मॅडम 1994 ते 2000 पर्यंत धडे शेयर करा

  • @dnyaneshwarsormare8790
    @dnyaneshwarsormare8790 2 місяці тому

    हिन्दी धडे ॒ अपलोड करा

  • @priyalvartak3296
    @priyalvartak3296 3 роки тому

    खूप छान मॅडम ...🙏🙏

  • @rishikeshpawar7045
    @rishikeshpawar7045 Рік тому

    Love you guys

  • @maheshawale1234
    @maheshawale1234 3 роки тому

    Khup mast...as vatal parat shalet chalao ahe

  • @suchetasaindane9559
    @suchetasaindane9559 3 роки тому

    Apratim wachan

  • @machchhindrakunde4870
    @machchhindrakunde4870 8 місяців тому

    😢😢

  • @rahulgangurde475
    @rahulgangurde475 2 роки тому

    Khari swami bhakti dhada taka mahit nhi keva hota pn khup bhari hota

  • @vikrambodade1557
    @vikrambodade1557 Рік тому

    Khup chhan watle ekun

  • @prasadhaldankar515
    @prasadhaldankar515 3 роки тому

    Very nice....👌👌👌👌

  • @मशगुल
    @मशगुल Рік тому

    मॅडम शाळेतील हे धडे आम्हाला ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद, एक सुचवायचे होते मागे चालू असलेलं संगीत छान आहे पण धडा ऐकताना ते नको वाटतंय ऐकण्याची एकाग्रता भंग होतीये......

    • @fmstoryteller839
      @fmstoryteller839  Рік тому

      You tube cha settings madhe jaun,stable volume option off kara.

  • @ajaykhanapure2732
    @ajaykhanapure2732 Рік тому

    Maja aawdata pat

  • @dadasaheblad4147
    @dadasaheblad4147 3 роки тому

    Thank u mam 😍😍

  • @shreyakamble7163
    @shreyakamble7163 2 роки тому

    Thanks,🙏🙏🙏

  • @harshadachaudhari1607
    @harshadachaudhari1607 2 роки тому

    Thank you😇😇

  • @dhanajigawade7680
    @dhanajigawade7680 3 роки тому +4

    don't u dare to dislike this

  • @machchhindrakunde4870
    @machchhindrakunde4870 8 місяців тому

    Amhala yadav sirani shikvlela dhada ahe.

  • @R.S931
    @R.S931 2 місяці тому

    Background Music che nav sangu shakal ka??

  • @akashkamble2434
    @akashkamble2434 3 роки тому

    Mast

  • @sachinkamble2979
    @sachinkamble2979 3 роки тому

    Must

  • @shankarthorat982
    @shankarthorat982 Рік тому

    Very nice reading

  • @govindbandgar457
    @govindbandgar457 2 роки тому +1

    मला हाता हा पाठ।

  • @spruhacounselingcenter2702
    @spruhacounselingcenter2702 Рік тому

    Mla hota ha dhada

  • @spruhacounselingcenter2702
    @spruhacounselingcenter2702 Рік тому

    9 cha , धुणं ha dhada pn upload kra na please

  • @vinayaktelang3647
    @vinayaktelang3647 3 роки тому

    🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwarsormare8790
    @dnyaneshwarsormare8790 2 місяці тому

    User हिन्दी ध

  • @sudarshaningle7745
    @sudarshaningle7745 Рік тому

    Aiktana punha tya shaletalya Bench vr jaavun basto me...punha tya marathi shikavnarya Baai dolyasamor yevun ubhya rahtat...dhada sampalyavar Udya yetana swadhyaya Lihun anaycha he athvat....Mann bharun yet shevti

  • @amolsonawale-cy5kg
    @amolsonawale-cy5kg 11 днів тому

    पांडू तात्या

  • @vinayaktelang3647
    @vinayaktelang3647 3 роки тому

    Aayushyat tumhla baghychi v tumcha aavaj samor eikaychi ichha aahe

  • @aashishgadgae1370
    @aashishgadgae1370 2 роки тому

    ❤️❤️❤️👍🙏

  • @niveditapatil442
    @niveditapatil442 2 роки тому +1

    Bai , vargat Marathi tas suru zalyavr pathatil chitrat agadi ramun jayacho, chitr agadi kharya sarakhi vatayachi

  • @rubinashah2430
    @rubinashah2430 Місяць тому

    Background music is so irritate

  • @vinayaknandlaskar5985
    @vinayaknandlaskar5985 3 роки тому

    Taai vedio Chan ahe... Ani he aikun lahan panichya athvani jagya jhalya tya baddal abhari ahe.... Pan music pratyek episode la plz change karat raha

    • @fmstoryteller839
      @fmstoryteller839  3 роки тому

      प्रत्येक वेळी म्युझिक चेंज करणे शक्य नाही कारण युट्युबचे पण काही नियम आहेत आणि वेस्टन म्युझिक आपल्या कथांना मॅच होत नाही

  • @punamyadav6477
    @punamyadav6477 3 роки тому

    Madam he dhade kuthe vachavyas miltil...

  • @yetalsukhare2426
    @yetalsukhare2426 3 роки тому

    2006 yeras chi atvan zali me 6 vi made ha dhada hota

  • @ajaykhanapure729
    @ajaykhanapure729 3 роки тому

    juni aatwan kela badal dhanaywad

  • @sushantpimpale7907
    @sushantpimpale7907 3 роки тому

    He sonyache divas hote te punha punha yavet

  • @bandughongde7949
    @bandughongde7949 Рік тому

    Nice