kasrat I कसरत बालभारती धडा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024

КОМЕНТАРІ • 325

  • @balkrushnapatil5719
    @balkrushnapatil5719 2 роки тому +161

    हातावर पोट असणाऱ्या ..एका दरिद्री कुटुंबाची व्यथा मांडणारी हृदयस्पर्शी कथा...लहान होतो..पण त्यावेळी देखील डोळ्यात ओलावा जमा झाला होता..😶😐🥺...आठवणी ताज्या केल्या .thank you...🙏🙏

    • @redbull2631
      @redbull2631 Рік тому +1

      Saheb मला तर 4 दिवस करमत नवत.

    • @apekshit2612
      @apekshit2612 Рік тому +2

      पोटाची भूक वाईट असते😢

    • @malvanisanskruti
      @malvanisanskruti Рік тому +5

      मी पण आणि स्म्शानातील सोने ही पण हृदय स्पर्शी होती

    • @akshaykothe6601
      @akshaykothe6601 Рік тому +1

      Ho bhava ❤️❤️❤️

    • @nishanakade5587
      @nishanakade5587 11 місяців тому +1

      Right

  • @ganeshmali2464
    @ganeshmali2464 3 роки тому +95

    खरच किती छान दिवस होते
    पाऊसाळा आणि शाळा सोबत उगळायची.
    शाळेचा अंगनात तलाव साचलेले असायचे आणि आम्ही त्या डबक्यात उडी मारत मारत वर्गात जायचो..
    वर्गातचा खिडकी जवळ माझी बेंच असायचा
    व पाऊसाचा सर्याना हातात घेण्याचा प्रयत्न करायचो...
    पण
    ते दिवस गेले..
    मित्र पण कूठे गेले ठाऊक नाही
    मास्तर पण रिटायर झाले आता..
    आता मी संसारात गूंतलो.
    जबाबदारी चा भोज घेऊन मूलं बाळ परिवार सांभाळतोय...
    शेवट बालपण सूंदरच असते...
    हिरवळ डोंगर रान्यात हिंडणे
    मित्रा सोबत खेळणे सर्व काही मागे राहिले...

    • @sachinchavan1580
      @sachinchavan1580 2 роки тому

      Kuthl ahe tumi

    • @karishma6423
      @karishma6423 Рік тому +2

      Mere sat bhi yahi ham bhi ayse hi karte they

    • @krishnakilledar8494
      @krishnakilledar8494 Рік тому +1

      Parat te Divas yet nahi

    • @gurukulschool3127
      @gurukulschool3127 11 місяців тому +3

      जबाबदारी बोजा नसतो जिवन तेच असतं

    • @guravravi20
      @guravravi20 11 місяців тому

      Same manatale bolala ... Gavachya shalet kahi varsha sikhat hoto tya velela... Nantar mumbai la aalo sarv June divas 30 varsha purviche athavu lagle

  • @kailasgaikwad4992
    @kailasgaikwad4992 3 роки тому +65

    भाकरी साठी किती संघर्ष असतो, हा धडा ऐकून रडूच येतं. काळीज पिळवटून टाकणारी कथा आहे
    पावसाळा आला रे आला हा पाठ ऐकायला आवडेल

  • @gautamjagtap1056
    @gautamjagtap1056 11 місяців тому +9

    आई शपथ मराठी शाळेत असताना मराठीच्या पुस्तकातील हा धडा मस्तच आवडीचा वाह

  • @user-fm7hz9jk4e
    @user-fm7hz9jk4e 10 місяців тому +7

    मॅडम तुमच्या आवाजात कथा एयकायला छान वाटते तुम्ही लहान मुलांच्या वृद्ध माणसाच्या शैलीत कथा ऐकविता हे तुमच्यात छान कसब आहे आणि संगीत तर खूपच अप्रतिम आहे या सर्व कारणामुळे तुमचा व्हिडीओ पाहवसा, ऐकवासा वाटतो 👍🙏🙏

  • @anaghakanade6472
    @anaghakanade6472 Рік тому +17

    डोळ्यात पाणी आलं आठवून. तेव्हाचे धडेही संस्कार करणारे होते. निःस्वार्थ, प्रेम, दुःख, दयाळू, परोपकार, संवेदनशील या शब्दांचे अर्थ सांगणारे असायचे.

  • @vishakha_pandit
    @vishakha_pandit 17 днів тому

    खरच खूप छान दिवस होते ते
    आजकाल तसे दिवस राहिलेत नाही
    ❤❤❤❤❤या पुस्तकात किती वेळ वाचण्यात जायचं
    तरी कंटाळा येत नव्हता

  • @nitinwagh5810
    @nitinwagh5810 3 місяці тому +4

    माझ्या आवडीचा धडा, खूप छान सादर केला. तुमच्या आवाजातली मराठी धडे ऐकायला खूप आवडतात.

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 2 роки тому +24

    आठवीत अभ्यासक्रमात आम्हाला 'कसरत' हा पाठ होता. 'डोंबारी' समाजाचे वास्तविक जीवनाचे दर्शन या पाठवून घडते. दोन वेळच्या जेवणासाठी किती काबाडकष्ट करावे लागतात, याचे वास्तव लेखकाने मांडले आहे.
    आठवीत असताना मराठी शिकवणाऱ्या परब बाईंची व वर्गातील सर्व मित्रांची आठवण आली. पाठाचा शेवट वाचल्यावर डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. हा पाठ वाचताना मी पूर्ण भावनिक झालो.

  • @ssgshortvideos
    @ssgshortvideos Місяць тому +1

    खूप जुनी गोष्ट आज ताजी झाली ❤❤

  • @shitalshahir2491
    @shitalshahir2491 3 роки тому +10

    नादखुळा धडा आहे हा..... ह्या धड्यात... डोंबारी ची जीवन गाथा सांगितली आहे.... कष्ट केल्याशिवाय.पोटाला अन्न नाही....👍👍👍

  • @anantmunde7725
    @anantmunde7725 3 роки тому +16

    मॅडम तुमचा आवाज खरच जुन्या आठवींमध्ये घेऊन जातो खूप छान दिवस होते ते i miss you those days

  • @sachingarande5123
    @sachingarande5123 Рік тому +30

    जून्या आठवणींना उजाळा दिला.अभारी आहे.

  • @prashikbhagat745
    @prashikbhagat745 2 роки тому +12

    आम्ही वर्गात असताना रंगीत पेन्सिलीने हिंदी, मराठी, इंग्लिश या आपल्या पुस्तकातील चित्रे रेखाटत राहायचो आणि तासंतास त्यात रमून जायचो ते बोलके चित्र आम्हाला त्यात पूर्ण सामवून घ्यायची आजही पुस्तक पाहले आधी ते चित्र पाहवसे वाटतात 🙏🙏🙏धन्यवाद मॅम तुम्ही खूप सहजतेने आम्हास प्राथमिक शाळेत घेऊन जाता 🙏🙏🙏

  • @siddharthpardeshi9517
    @siddharthpardeshi9517 3 роки тому +27

    शाळेत हा धड़ा शिकण्याची ति काही वेगळीच मजा होती

  • @INFOWORLDpradip
    @INFOWORLDpradip 3 роки тому +17

    हा पाठ मला खूप आवडायचा, भावनिक होऊन जायचो मी जेव्हा आमचे शिक्षक श्री एम पी सर हा पाठ शिकवायचे.

  • @pranalishuklavlogs8670
    @pranalishuklavlogs8670 3 роки тому +20

    तुम्ही खूप छान कथा वाचन केलतं तुमच्या मुखातून साने गुरूजींचे श्यामची आई या पुस्तकातील कथा ऐकायला देखील नक्कीच आवडतील

  • @bhaugawadw2881
    @bhaugawadw2881 10 днів тому

    🎉घाटातली.वाट..आला.आषाढ.श्रावण.या.कविता.आभ्यास. करम.1987.चया.आसपास🎉🎉

  • @rajkumarjavalage6422
    @rajkumarjavalage6422 Рік тому +10

    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😢😥

  • @user-yo2cm6di2x
    @user-yo2cm6di2x Рік тому +2

    खुप छान लाहान पणीची आठण आली आणि हाच पाठ मला वर्गात उभा राहून वाचा लावला होता.मी पण खुप भित भित आणि अटकत अटकत वाचत होती.कारण की आमचे मराठी विषयाचे सर खुप कड्क होते .आम्ही खुप भित होतो . पण आता ते दिवस निगुन गेले आठवण खुप येते आणि लाहा पणीचे मित्र पण आता परत नाही भेटत शाळेतील दिवस खुप चांगले होते😢खुप आठवण आली मला ही गोष्ट ऐकून धन्यवाद..जुनी वाठवण दिल्या बदल 😢

  • @user-zj5be6oh7f
    @user-zj5be6oh7f Рік тому +7

    हा संघर्ष ऐकून लहान पानी हा खेळ कारनारया कुटुंब चे ते कष्ठ आठवले😥😥
    खुप सुंदर लेखन आहे आहे लेखकाचे... आणि तेवढेच छान सदरिकरन आपन केले👌👌👌

  • @dineshbiskute7040
    @dineshbiskute7040 Рік тому +5

    Thanks for this old memories,I can't forget my golden days really ✨️ 💛

  • @vinayaktelang3647
    @vinayaktelang3647 3 роки тому +14

    Madam majhi 1 request aahe...
    Tumchya videola kami like milatat mhnanun vait vatun ghevu naka..
    Tumhla ji kon like karatat tyana marathi vishyi manapasun aavd aahe..
    Aamchya sarkhya fan sathi tari tumhi jastit jast video banva..
    Tumchya aavjala salam..

  • @vickykiwande8759
    @vickykiwande8759 3 роки тому +15

    जुन्या आठवणी जाग्या झाल्या 😭😭

  • @vikaskhanolkar4827
    @vikaskhanolkar4827 Рік тому +4

    खूप सुदंर वाचन... शब्द चड -उतार ... म्युसिक....... खूप खूप मस्त 🙏

  • @jhs003
    @jhs003 3 роки тому +12

    लाल चिखल धड़ा सांगा। खुप छान वाटेल

    • @charanrajmane5814
      @charanrajmane5814 2 роки тому

      हो खूप छान आहे हा धडा सांगा

    • @GaneshBS458
      @GaneshBS458 2 роки тому

      lal chikhal vr ek marathi movie pn ahe Kishor Kadam yancha search kara sir milel

  • @vidyadharapte9218
    @vidyadharapte9218 2 місяці тому +1

    भाकर, कालवण गावानं दिल्याचं दाखवलं असत तर खूप छान वाटल असत,

  • @moontoon9623
    @moontoon9623 Рік тому +4

    खरच टाइम मशीन असती तर किती बरं झालं असतं... ते बालपण पुन्हा जगता आलं असतं...🥲

  • @ravindragawade2649
    @ravindragawade2649 3 роки тому +8

    आठवला हा धडा 😍 धन्यवाद मॅडम

  • @prajwalsaigar8051
    @prajwalsaigar8051 2 роки тому +2

    कसरत कसरत धडा सुरू असताना एवढा हरखून जात होतो की वेळेचा बाण नसायचा आणि तो धडा संपूच नये असं वाटायचं खूप छान दिवस होते ते ते परत दिवस येणार नाहीत खूप छान वाटला ऐकून बाई साटंलोटं हा धडा सुद्धा खूप सुंदर आहे तो ऐकायला भेटल्यास खूप आनंद वाटेल

  • @vishnugadade3307
    @vishnugadade3307 3 роки тому +4

    खूपच आकर्षक वानी ,आणि सांगण्याची विशिष्ट कला , यामुळे खूपच आनंद निर्माण होतो....!!!

  • @SiddheshPatil-ob4qd
    @SiddheshPatil-ob4qd 2 місяці тому

    ..भुतकाळ हवासा वाटतो. .. आणि वर्तमान. भविष्य काळ. × वेदने शिवाय काहीच देत नाही ...

  • @rajashreenavthale1383
    @rajashreenavthale1383 Рік тому +4

    Thank you for these beautiful memories mam..❤

  • @tejasvlogs4118
    @tejasvlogs4118 3 роки тому +4

    Khup radu yete aikun tevha peksha aata jast radayla yet aahe

  • @cjscorner1987
    @cjscorner1987 Рік тому

    बर झालं तुम्ही हे शाळेतील कन्टेन्ट घेऊन आलात जुने दिवस परत जगता येणार नाही पण अशा आठवणी बघून खूप आनंद होतो ❤️

  • @user-rf2hh5di8u
    @user-rf2hh5di8u 3 роки тому +7

    किती छान वाटले हे परत ऐकून

    • @abhijetpatil5514
      @abhijetpatil5514 Рік тому

      जुनी शाळा ऐक आठवण 👌👍👍✌🙏🙏😥😢

  • @vishalmore7088
    @vishalmore7088 Місяць тому

    आपोआप डोळ्यात पाणी आले ..😢

  • @nicks2751
    @nicks2751 3 роки тому +5

    Mala kadhi vatall nahi ki mi punha ha dhada shikanar ,,,,, Thanks mam

  • @user-xe5os9zi6n
    @user-xe5os9zi6n 11 місяців тому

    लहानपण!देवाने माणसाला एकदाच दिलं आहे,खरोखरच त्या लहानपणच्या आठवणींना आश्रुने वाट मोकळी करून दिली.आमचे गुरूजी खूपच छान धडे शिकवायचे.या निमित्ताने माझ्या गुरूजींची मला आठवण झाली आता ते देवाघरी आहेत. देव खूप निष्ठुर आहे.

  • @rahulingle3138
    @rahulingle3138 Місяць тому

    Ha dhada mala hota❤

  • @nageshpanchal6900
    @nageshpanchal6900 Рік тому +3

    Each n every words of this chapter till remembers vividly. Our teachers were great. Thanks to this channel. ☺️

  • @ashwinijadhav1754
    @ashwinijadhav1754 2 роки тому +2

    Madam me roj night la tumchi story yekun zopte khup chan vathe ani maja school devasa chi devas sudha khup chan madam and thankq

  • @vipinshinde4539
    @vipinshinde4539 Рік тому +2

    लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या, मनाला खूप समाधान वाटलं. "धुण" हा पाठ अपलोड करा 🙏🙏🙏🙏

  • @apekshit2612
    @apekshit2612 Рік тому +1

    हे असे सुंदर ..आणि समजाची खरी जाणीव करून देणारे पाठ होते.
    खूप सुदंर पाठ होते त्या काळी...😢
    किती कष्ट असतात भाकरी साठी...
    हे आता हजारो ची पॅकेज घेणाऱ्या पिढी ला काय माहित...

  • @Jyoti-dk6uf
    @Jyoti-dk6uf Рік тому +1

    मला हाेता हा पाठ खुप छान असं वाटत पुऩहा शाळेत जावं...😍

  • @sachinsaman6679
    @sachinsaman6679 9 місяців тому

    खरच बालपण आठवले

  • @cakeart1112
    @cakeart1112 11 місяців тому

    lahan astana khup waait watala hota ha dhada wachatana ....aajhi dole bharalet ....lahanpan khup miss kela....tyat shaaletalya athawani....school nahi shaala.....❤❤❤

  • @mandarkoli8624
    @mandarkoli8624 Рік тому

    Khup chan old memories ❤❤❤Thanks 🙏

  • @akshaykothe6601
    @akshaykothe6601 Рік тому +1

    Lahan pan dega Deva mungi sakharecha Rava 👍👍❤️❤️

  • @iimbajijondhale5601
    @iimbajijondhale5601 Рік тому

    खूप सुंदर धडा होता आणि सर पण खूप छान समजून सांगत होते सुंदर वेळ होता तो जीवनातला

  • @sachinsaman6679
    @sachinsaman6679 9 місяців тому

    लहानपणी खुप छान वाटायचं

  • @rohitpatil1246
    @rohitpatil1246 2 місяці тому

    खूप छान ताई जे पुराना आठवणी आठवण करून दिल्या मन भरून आलं ताई खूपच छान ते दिवस गेले परत ते दिवस येऊ शकले असते तर खूप छान

  • @rameshgharat1729
    @rameshgharat1729 Рік тому +1

    जुन्या आठवणी ताज्या झाल्या❤😢 लाल चिखल धडा ऐकाचा आहे

    • @fmstoryteller839
      @fmstoryteller839  Рік тому

      Please check channel videos,lal Chikhal is available on channel

  • @pravindalal7640
    @pravindalal7640 3 роки тому +2

    अप्रतिम......माय मराठीचे सारस्वत ....

  • @user-fj2wf9rv5t
    @user-fj2wf9rv5t 4 місяці тому

    Khup khup thanks..kityek varsh hya katha punha vachavya as vatat hot..khup shodh gheunhi hi pustak uplabdh hou shakli nahit...pn tumhi ti punha iknyachi sandhi dilit...man punha ekda balpant harval...amchya balpanicha theva japun thevlyabaddal khup khup abhar..asech anek dhade ahet je ikayla miltil tr upkar hotil...devguni Lakshmi,Shurbala,Daha paishyat pankha.

  • @kantashendre7514
    @kantashendre7514 11 місяців тому

    He maza avadta dhada😄

  • @rajtambe6563
    @rajtambe6563 9 місяців тому

    Khupe Khupe Adhvane yete ❤dole bharun yet at 😭😭😭

  • @manojpatil5933
    @manojpatil5933 3 роки тому +1

    Gele t Divas rahilya tya aathvani.. Jun t son.. Khup Miss kartoy raav.. My old memories 😭😭

  • @darkseid79
    @darkseid79 Рік тому

    कितीतरी सुदंर रित्या गोष्ट सांगितली आपण..मन भरून येईल अशा प्राण भरलाय त्यात..जुन्या आठवणी बहरून आणल्या बद्दल धन्यवाद

  • @dineshshejul5168
    @dineshshejul5168 10 місяців тому

    खरोखर डोळ्यात ओलावा आणणारा हा कसरत पाठ मला वर्ग आठवीला होता दादासाहेब मोरे लिखित आमच्या जाधव सरांनी खूप छान शिकवला होता

  • @user-bp8pl6tt1f
    @user-bp8pl6tt1f 11 місяців тому

    Hya sarv gosti baghun as vatat parat te divas aale pahije parat Lahan vhave se vatate 😢😢

  • @savitabaviskar3622
    @savitabaviskar3622 Рік тому +2

    युवकभरती चे ही धडे मिळाले तर खूप खूप उपकार होतील

  • @bhagyewantyadav2589
    @bhagyewantyadav2589 Рік тому

    छान,अप्रतिम जुन्या आठवणी जाग्या झाल्या छान सादरिकरण धन्यवाद🙏🙏

  • @charanrajmane5814
    @charanrajmane5814 2 роки тому +2

    तुमचा आवाज ऐकून मी माझ्या लहानपणी माझ्या आईसोबत चे दिवस आठवले आम्मा मी शाळेतून आलो तू कुठे आहेस म्हणून आईला हुडकणार आणि वर्गात आमच्या वर्गशिक्षका जणू धडा शिकवल्याच भास झाला

  • @KiranKamble-vx7gh
    @KiranKamble-vx7gh 12 днів тому

    Asy dada pahily balpan atvlki mi salat jaun basto. Juny atvni mady ramto. Bas.

  • @pradnyagadkari9199
    @pradnyagadkari9199 3 роки тому +3

    Lahanpani ha dhada vachun khupch vait vataich

  • @supriyakamble9141
    @supriyakamble9141 3 роки тому +1

    Kharch khup khup khup nice khupch Chan aabhari ahe

    • @abhijetpatil5514
      @abhijetpatil5514 Рік тому

      जुनी शाळा ऐक आठवण😥😢🙏👌

  • @madhavsuryawanshi5266
    @madhavsuryawanshi5266 Місяць тому

    छान आहे 😢😢

  • @vickychandane8617
    @vickychandane8617 Рік тому +3

    मला माझी शाळा आठवली डोळे भरून आले खरंच खूप छान धन्यवाद 🙏🙏🙏

  • @swatigawai6776
    @swatigawai6776 3 роки тому +2

    Mi khup shodhat hote ha dhada ... mla hya dhadyachi lagani mi 8th la asalyapasunach hoti ... pn fkt tenhwa dolyat pani nhvte aale te aatta aale ... tumcha aawaj khup god aahe .. 10th madhil baburao bagul cha bhuk path milala tr mla khup aavden vachayla

    • @abhijetpatil5514
      @abhijetpatil5514 Рік тому

      जुनी शाळा ऐक आठवण👌👍😥😢

  • @amrapalikosambi6017
    @amrapalikosambi6017 3 роки тому +2

    Tyavelche dhade ani chitre khupch bhari hote.

  • @parmeshwarghatul
    @parmeshwarghatul 11 місяців тому

    Mala ha divas athavto jevha amche marathi che sir shikhar hote..... Miss those day's😢😢😢

  • @sachinwadhai6425
    @sachinwadhai6425 8 місяців тому

    Mam ankhi kahi dhade upload Kara plz tya vedche khup khup abhar aple.....

  • @kashinathkhyade5491
    @kashinathkhyade5491 11 місяців тому

    मॅडम,2002,2003 सलातील लाल चिखल,सुंदर असे अजून चांगल्या चांगल्या धड्यावरील व्हिडिओ बनवा मॅडम, please

  • @Pallavi_1987
    @Pallavi_1987 Місяць тому

    Maja aavdth Majha avadta Dhada kasrat Khoob Masta hai❤

  • @maheshawale1234
    @maheshawale1234 3 роки тому +2

    खूपच छान.....!!! गेले ते दिवस......!!

  • @nandinik.1876
    @nandinik.1876 10 місяців тому

    Maza avdata dhada🥺

  • @sandeepfapale4660
    @sandeepfapale4660 3 роки тому +1

    Khup Chan dhada hota.. sir pn khup Chan shikvat hote...

  • @user-fm7hz9jk4e
    @user-fm7hz9jk4e 10 місяців тому +1

    ऐकताना डोळ्यांच्या पापण्याच्या कडा आपुसंकच ओलावल्या 😢😢

  • @chakravartitagade4990
    @chakravartitagade4990 Рік тому

    मँडम,तुमचे आभार कसे मानावे,मना पासुन आभार धन्यवाद तुमचे मँडम, माझा आवडता धडा आहे, माझा ताई ला खुप आवडते हा धडा, हया
    धड्यातुन जिवन जगण्याची शिकवण मिळते खरे जीवन कसे असते ते कळते

  • @kailasgaikwad4992
    @kailasgaikwad4992 3 роки тому +10

    बाई. तो' रविवारी चिमणराव' हा पाठ एकदा तुमच्या आवाजात ऐकायला आवडेल . मी खूपदा विनंती करून सुचवले तरी तुम्ही एकदा तो पाठ ध्वनी मुद्रित करा...

    • @fmstoryteller839
      @fmstoryteller839  3 роки тому +1

      इयत्ता आणि साल सांगावे आम्ही प्रयत्न केला पण पुस्तक उपलब्ध होत नाही आहे

    • @kailasgaikwad4992
      @kailasgaikwad4992 3 роки тому +2

      इयत्ता ७वी रविवारी चिमणराव

    • @akshaypatil1366
      @akshaypatil1366 3 роки тому +2

      @@kailasgaikwad4992 इयत्ता दहावी 6वा धडा 2010 अभ्यासक्रम

    • @surajbarge2330
      @surajbarge2330 2 роки тому

      दादासाहेब मल्हारी मोरे लेखक आहेत माझा सर्वात आवडता धडा होता कसरत

    • @sitaramringe7849
      @sitaramringe7849 Рік тому

      खरच हो एकदा ऐकवा

  • @sharadkudwa6610
    @sharadkudwa6610 11 місяців тому

    Veri nice

  • @user-hf7vj7hk8l
    @user-hf7vj7hk8l 6 місяців тому

    Must junya athavani 😢

  • @irshadkhadewale4976
    @irshadkhadewale4976 6 місяців тому

    खरच अस वाटत ते दिवस परत येतील का खुप छान वाटल बालपन आठवल

  • @pankajkursange8275
    @pankajkursange8275 Рік тому

    मॅडम तुम्ही बालपणीचे दिवस आठवून दिले तो काळ किती सुंदर होता त्या काळात नात्या गोत्याला एवढे महत्व होते आत्ता तस काहीच नाही आज तो दिवस मला आठवला ज्या दिवशी हा धडा शिकवल्या जात होता धन्यवाद मॅडम

  • @bd8630
    @bd8630 Рік тому +1

    The ending of this story always made me very sad in school days😢

  • @yogeshjadhav2093
    @yogeshjadhav2093 Рік тому

    govindapul dhada

  • @jayshrizanke7687
    @jayshrizanke7687 2 роки тому

    किती छान अस वाटत आपण परत लहान झालो..thank thank you so much...

    • @abhijetpatil5514
      @abhijetpatil5514 Рік тому

      जुनी शाळा ऐक आठवण😥😢

  • @shitaltekale1145
    @shitaltekale1145 3 роки тому +2

    खूप छान👌जुने दिवस आठवले

    • @abhijetpatil5514
      @abhijetpatil5514 Рік тому

      जुनी शाळा ऐक आठवण 👌 😥😢

  • @gourikumbhar4722
    @gourikumbhar4722 4 місяці тому

    ❤ तुम्ही त्या वेळी ची आठवण करून दिली ती शाळा वेगळी होती

  • @nikeshkale5265
    @nikeshkale5265 Рік тому

    जुन्या आठवणींना उजाळा दिला, Thank You Sir 😥😥

  • @sangramsable1048
    @sangramsable1048 11 місяців тому

    Thank you so much madam junya athavani tajya zalya

  • @sushiljadhav3766
    @sushiljadhav3766 2 місяці тому

    Mazya maybolitala dhada...sunder awaj

  • @nitingulave3881
    @nitingulave3881 Рік тому

    Khup dhnyavad video banavlya baddal🙏🙏

  • @aniketrohankar2964
    @aniketrohankar2964 2 роки тому +1

    Zp .kiti miss karto yar

  • @BharatNaikvlogs
    @BharatNaikvlogs 11 місяців тому

    लहानपणाच्या आठवणी ताज्या झाल्या.🥰🥰

  • @swapnilkamble8815
    @swapnilkamble8815 Рік тому

    हा माझा आवडता धडा मीमाझ्या मित्राला उमेशला उमश्याबानी म्हणत होतो❤

  • @prasaddondadkar3927
    @prasaddondadkar3927 11 місяців тому

    हा पाठ मला शाळेत होता वाचून डोळ्यात पाणी आलं होत अजूनही आठवण येते 😔

  • @anilkharat5084
    @anilkharat5084 Рік тому

    Madam krupaya..dhada kontya standerd cha ahe he sangat ja...baki apla awaj khup changla ahe..

  • @somnath3617
    @somnath3617 Рік тому

    आम्ही शाळेत असताना हा धडा होता😊खूप छान जुन्या आठवणी