Dadu | दादू बालभारती धडा
Вставка
- Опубліковано 11 вер 2024
- दादू
मी इथे शिकायला आलो होतो. दोन खोल्यांचे घर मिळाले होते आणि मालकातर्फेच दादू नावाचा अनुभवी ताळ गडीही लाभणार होता. दादू ही व्यक्ती कट वरवर पाहिली तर जरा विचित्रच दिसत होती. एक खांदा विचित्र रीतीने उडवत चालण्याची त्याची लकब होती. स्वारीने अंगात नुसता एक फाटका कोट घातला होता. बरे, त्या कोटाला बटणे तरी असावीत! त्याच्या उघड्या छातीवर पिकलेल्या केसांचा एक पुंजका मध्येच उठून दिसत होता, तो पाहून वाळलेल्या गवताची आठवण झाली मला.वाढलेली दाढी खाजवत तो माझ्याशी बोलू लागला तेव्हा माझ्या मनात आले, या बावळट म्हाताऱ्याला आपण गडी म्हणून ठेवणे महामूर्खपणाचे होईल.ही बावळट पीडा चुकवायची एक नवीन युक्ती मला सुचली. दादूचा पूर्वीचा पगार फक्त तीन रुपये होता.आता तो चार किंवा पाच रुपये मागेल
Welcome FM Storyteller Before we dive into today's story, I want to make sure we're all on the same page regarding our content and its purpose. Please take a moment to read and understand the following disclaimer:
1. The Stories We Share:
The stories presented on this channel are fictional and created for entertainment purposes only. They are not based on real events or individuals, unless explicitly stated otherwise.
2. Viewer Discretion:
Some stories may contain mature themes, violence, or sensitive topics. Viewer discretion is advised. If you are under 18, please consult with a parent or guardian before watching our content.
3. Educational and Inspirational Content:
At times, we may also share stories with educational or inspirational elements. These stories are intended to provide valuable life lessons or motivate our viewers.
4. Comments and Community:
We value our community and encourage respectful and constructive discussions in the comments section. Hateful or inappropriate comments will not be tolerated and may be removed.
5 Copyright Notice:
All content on this channel, including videos, scripts, and images, is protected by copyright laws.
Thank you for being a part of the [Your Channel Name] community and for joining us on this storytelling journey. Now, let's get started with today's tale!
Apan bhetlo aahe AMV madhe.....give me ur name and batch details
Yes tum chya sang naya varun ha dhada upload kela . Mazi batch 2002.ajun suggestions asel tar sanga jar fb var asala tar sanga request sent karto
@@fmstoryteller839 Thanks
तुम्ही जुने मराठीचे धडे वाचन करून दाखवून शाळेचे जुने दिवस तर आठवलेच पण त्या सुखद गोष्टींनी डोळे आनंदाश्रूंनी पाणावले खरचं तुमचे मनापासून आभार ताई 🙏🙏
अचानकच कुठून तरी हा तुमचा हा व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला आणि जुन्या शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या...
मस्त मजेत उन्हाळी सुट्टी घालवून आल्या नंतर शाळेचे पहिले कांहीं दिवस थोडे वेगळेच असतात... सारं काही नविन असतं मित्र मात्र जूनेच असतात...
व्हिडिओ पहाताना तेव्हा जसा त्या नव्या कोर्या पूस्तकातून सुगंध येत त्याची आठवण झाली... खरच काय दिवस होते ते.... खरंतर तेव्हा हे धडे फक्त परिक्षेत प्रक्ष्णांची उत्तरे देता यावी म्हणून वाचत असे या कथांतून जो बोध घ्यायला हवा होता तो कधीच घेत ला नाही ...पण आज ते सगळे कळत आहे....
तुमच्या या उपक्रमाला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा आणि जुन्या आठवणींची " भटकंती" करून दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽
हे दाखवून तुम्ही जुन्या आठवी ताज्या केल्यामुळे तुमचे खूप खूप आभार खरंच 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खर, च डोळ्यात खळाखळा पाणी वाहू लागले मँडम वाटत परत एकदा जिल्हा परिषद शाळेच्या त्या वर्गात जावुन शिकाव तेव्हा भीती वाटायची😢खुप आभार
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😭💐💐💐💐
😢
असं वाटतं होतं शाळेतल्या बाई धडा शिकवतात खूप छान वाटलं धन्यवाद
अस वाटतं पुन्हा ते धडे शिकावे बाहेर पाऊस पडतोय आणि आतमध्ये बाई गुरुजी धडे शिकवतात खूप मस्त वाटायचे जाऊया ना पुन्हा शाळेत त्या आपल्या जिल्हा परिषद मराठीच्या
गोविंद पुल हा धडा एकदा मला ऐकवावा हिच विनंती.
खुप खुप धन्यवाद ताई.
1994/2005 हे दिवस आयुषात जिवत केले आज तरि वगॉत बसतो अस वाटते.
त्या जुन्या पुस्तकात तील गोष्टीत मन भरून येत असे आज ते मिस करतो
सुंदर सादरीकरण
Khup chhan
Tumhi great ahat .kharach tumchya kade Time machine ahe .marathi shaletil bai samor shikvat aslyacha chitra athvale
मला पण खूप आवडतात बालभारतीतील धडे.जुन्या आठवणी ताझ्या झाल्या.
छलांग
जूनी धडे मनाला टोचून जाते hert
June golden divas aathvle
Dhanyawad madam, Balpaniche diwas parat dilyabaddal. Aani background music khupach Chan.
ची. वी. जोशी यांच्या कथा अपलोड करा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mazh man bharun aale.june divas aathvale 1997
हा धडा मी खूप दिवसापासून शोधत होतो. खरंच धन्यवाद
Khup Sundar content.... shaletla varga athavla... उपवास म्हणून एक वगळलेला धडा होता पू लं चा... stress-free होण्यासाठी तो मी अधून मधून वाचायची... toh aahe ka
Nice
खूपच छान
कृपया लेखकांची नावे सांगत चला👍
❤kup chan missing old days... thank you mam
❤❤❤❤❤❤
जुन्या आठवणी आल्या आहेत धन्यवाद
अजब राव हा धडा भेटलं तर बघा हो आणि तारा बाई ची सर्कस किंवा दिनू चे बिल
Dinuche bill mala khup avadato
Hirune pan jinkala ha dhada ahe ka?
इयत्ता दुसरीची गवताचं पातं पहिल्या पानावरची कविता ऐकावा plz
खूप छान ..❤
पण आपण एक काम कराल का ? हे धडे आपल्याला कितवीला होते ते पण सांगा ना ..😊
after a long time I listen something interesting .
खुप छान आवाज
खरोखर शालेय जीवन आठवाते व मन भारूण येते
मनपूर्वक आभारी आहे .... धन्यवाद
हे पुस्तकं सध्या कुठे भेटू शकतील..
❤
Bhatkanti chi bgm mast aahe
Khup aathavani datun aalya ,khup chhan 👍👍
फारच छान धडा आहे
Lal chikhal
Khup chan mast vatl
😢😢😢😢😢😢😢
Voice&strory both so sweet
Khup chaan aankhi dadhe taaka
औंधाचा राजा
Mi pam beer pito.. Motha zaloy 36 years cha.. Post graduate pan ahe.. Mama kaka n sobat pito sagli family highly educated ahe.. Maze vadil nahi peet..
Mala ashru alet.. Laaj vatli far.. Daru ti daruch branded aso va imported
कृपया "लाल चिखल" धडा upload करा. धन्यवाद 🙏
Gokulachi saksha
Mala mazya mitrachi aathvan zali😔😔😔
सुंदर हा धडा अपलोड करा
सुंदर व अंबाली,,, हा धडा अपलोड करा 🙏
मस्त जुन्या आठवणी
Khup Chan
Tai aatle baherche ha dhada hota ....tumhi je takleyet te sagale mala hote dhade mhanun ha dhada pan tumhala mahit asel
Ek apurva sandhya
Junya aatwani I miss you
मि पन है दिवस बघीतले 😥😥ेै ू
विसरभोळा गोकुळ हा धडा सांगा
शाळेतील ते दिवस आठवले 1996/97सालची
Asa watata parat java shikayla
दावं हा धडा पण आहे तेवढा please....
Veer bapu gaidhani ani kasrat
Dadu......
मला अगदी सर धडा शिकवता ना आम्ही कसे बसायचो, मधेच थोंड पुसल्या सारखं करून हळूच तोंडात मसाले चिंच तोंडात टाकून, धडा ऐकत असू. अगदी जसेच्या तसे सर्व आठवले.. 🙏🙏आम्ही चार सहा जण आहोत क्लासमेन्ट, ग्रुप काढला आहे मी सर्व धडे ग्रुपवर टाकते सर्वाना पुन्हा बालपणी च्या आठवणी. 🤗🤗🤗🤗
Music wegal wegal dya tech tech naka deu uuuuuu
स्मशानातल सोनं
Kharch .. nal pan ujlun pudhe unhe rahile.. lahanpaniche divas parat jaglya sarkha bhaas zala madam
Radhika ha dhada milala please upload kara
हो छान होता तो पाठ राधिका एक यंत्रमानव होती त्यात
❤❤❤😊
ऊर्जा रानी धड़ा आहे का ताई
Pran vachavle ha path mala aikaycha aahe
Govind pull bal bharti dhada sanga
बदलते बोरगाव हा पाठ ऐकवा ना
🤗👏👏👏👏👍
Madam "ek hota balu" ha dhadyacha video banava pls
मी तर 27 वर्षांनी ऐकते 🥹☹️धन्यवाद
👌👌👌💐💐💐
पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
गोड जुन्या शाळे च्या आठवण पुन्हा आठवल्या मना पासून धन्यवाद
Rani has dhada milel
Thanks
Nirdhar
👌🏻
Nice
Books che pdf milel ka...plzz
Mala na Bhetalele Anganatil chandane plz ...Bagha miltoy ka..
Plz ..
मॅडम त्या काळची सर्व पुस्तके कोठे मिळतील
Play store varun balbharti app download kara
😢
Iyatta aathvi how bambe found tha maido kavita
Please mention standard of year
Bhkrichi kimya
Ghar dhadapan please.....mala khup avadto to dhada....ata ti pustakch milat nahit
Channel var Ghar dhada uploaded ahe
इयत्ता आणि साल????
1996 ,5th
Ajabrav eytta dusri marathi dhada
Gharkul
या पाठाचे लेखक कोण आहेत
Adani
लेखकांची नावे सांगा ताई!
6 vi na
5th