चिंब पावसानं रानं झालं | Chimb Pavsan Ran | आसावरी बोधनकर जोशी | Asawari Bodhankar Joshi | Saikedar
Вставка
- Опубліковано 8 лип 2020
- नमस्कार...
या लॉकडाउनच्या काळात आम्ही आपापल्या घरी राहून आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी एक छोटासा प्रयत्न करीत आहोत.
'लताष्टक' या लता मंगेशकर यांच्या आठ अजरामर गाण्यांची मालिका आपल्या सर्वांसाठी आमच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्युब वर दि. २ जुलै पासून दि.१० जुलै पर्यंत सायंकाळी ठीक ६ वाजता दररोज एक गाणं सादर करणार आहोत..
Original Song Credits
गीत - चिंब पावसानं रानं झालं
गीतकार : ना. धों. महानोर
गायक : लता मंगेशकर , सुरेश वाडकर
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट : सर्जा (१९८७)
सादरीकरण -
गायन - आसावरी बोधनकर जोशी, साईकेदार बोधनकर, लातूर.
निवेदन - महेंद्र कुलकर्णी,कोल्हापूर.
बासरी - मंगेश पैंजणे, पन्हाळा.
तालवाद्य - सूरज साबळे, लातूर,
मंगेश घडीवार, चंद्रपूर.
हार्मोनियम - सरोजाताई बोधनकर.
"लताष्टक" या कार्यक्रमाची संकल्पना -
आसावरी बोधनकर जोशी
गाण्यांची निवड -
अंकिता बोधनकर
संगीत संयोजन,
संकलन आणि मिश्रण -
साईकेदार बोधनकर.
सर्वांचे खूप खूप धन्यवाद !!!
हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेयर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा.
अशाच प्रकारच्या हिंदी गाण्यांसाठी Geet Asawari या चॅनेल ला सुद्धा सबस्क्राईब करा
👇👇👇
@UCGF6KiGvXR65MpY5TmCXIJQ
मंगेश सरांचे बासरी वादन मनाला मोहून टाकते.धन्यवाद सर.
चिंब पावसानं
मस्त
खुपच छान गायन चित्रीकरण आणि सर्वच काही उत्तम 👌👌👌💐💐💐💐
आवाजाची जादु व त्याला शोभणारे चित्रीकरण फारच अप्रतिम 👍👍
खूपच छान सादरीकरण धन्यवाद
मन झाल आबादीनी.सुंदरआवाज.
खूप सुंदर आवाज 👌
🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम गायले आहे.फारच कोकिळ सारखा मधुर आवाज आहे.
खूपच छान
Khup chan
वेड लावी जीवाला मनाला पंख मिळावे, आणि धुंद होवून सरीत भिजून गेल्या सारख झालं!........!
अप्रतिम💞💓👌☺️
खूप छान 👌🏻👌🏻
आवाज खूपच गोड आहे.
राम कृष्ण हरी
I am proud of you tai khup chan gayan
छान झाले
खूप छान आसावरी खूप छान दिसतेस आवाज छान आहे
वा! मस्तच 👌👍
मस्त
खूप सुंदर आवाज, 👌👌व्हिडीओ पण
निवेदन पण छान गाणं ही सुरेल
Khup mast 👌👌😍😍
Very nice
Nice👍👏👌
Excellent sai.... Mast zalay
वा - वा वा खुप छान ताई आवाज खुपच छान आहे
वा.वा.खुप छान झाले आहे
बाळकडू आईकडून छान छान मीळाले.
घे उंच उंच भरारी.तुमच्या भांवडाच जेवढं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
लक्ष्मणराव भिसी ता.किनवट .
सुंदर अती सुंदर मधुर आवाजातील हे गीत फारच छान.
अप्रतिम ,लाजवाब ,अतिसुंदर
खूप सुंदर, आवाज आणि वाद्य संगीत मन प्रसन्न झाले
वाह....👌👌👏🏻👏🏻👏🏻👏🏻
खुपच सुंदर गीत आहे ताई👌👌👏👏
ताई खूप छान नोटेशन टाका
खूप सुंदर,, साथसंगत पण तेवढीच अप्रतिम.
Khup chan 👌
खूपच सुंदर छान
व्वा, खूप छान गायन.
आसावरी दीदी तुम्हाला चित्रपटात काम करण्याची संधी मिळावी खूप छान अदाकारी
खूपच सुंदर विडिओ, गाणं, आवाज अप्रतिम.
Chan chan nan dada
Khup chhan Awaj apratim
👌👌👌
आसावरी ताई खूपच छान गीत, गायन वादन अन् चित्रीकरण ,आपल्या या विशेष कार्याचे खूप खूप कौतुक!
खूप छान ताई आवाज
छान आवाज, संगित - संयोजनाचा सुरेख मेळ आणि सुंदर चिञीकरण ,तेही स्वतःच्या शेतातलं,आनंद वाटला...धन्यवाद 🙏👍
आसावरीताई, आवाज आणि चित्रण छानच आहे
खुप सुंदर सर्जा फिल्ममधील हे गित...
Very powerful performance good wishes to you Latashtak
apratim awaj....
Nice presenting 👌👌
Fantastic 👏🏻👏🏻👏🏻👏🏻🎶🎶🎶👌🏻
Ekdam Kaddddddaaaaakkkk Di 🔥🔥🌹🌹
सब कुछ झकाऽऽऽस.चित्रिकरण खूप छान 👌साईकेदार तुझा आवाज प्रथमच ऐकला.सुंदर👍
Very beautiful Scene,Excellent Singer,Awesome, Tabla, Taal and Anchor
Nice song tai
खुप छान ताई तुमचे हार्मोनियम नोटेशन माझी मुलगी रियाज करते.
Good *******
So beautiful
Nice
👌
खुप छान आवाज 👌👌
फारच छान
खूप सुंदर
Nice
खुपच छान