मी रात टाकली | Mi Rat Takali | आसावरी बोधनकर जोशी | Asawari Bodhankar Joshi
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- नमस्कार...
या लॉकडाउनच्या काळात आम्ही आपापल्या घरी राहून आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी एक छोटासा प्रयत्न करीत आहोत.
'लताष्टक' या लता मंगेशकर यांच्या आठ अजरामर गाण्यांची मालिका आपल्या सर्वांसाठी आमच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्युब वर दि. २ जुलै पासून दि.१० जुलै पर्यंत सायंकाळी ठीक ६ वाजता दररोज एक गाणं सादर करणार आहोत..
Original Song Credits
गीत - मी रात टाकली
गीतकार : ना. धो. महानोर
गायिका : लता मंगेशकर ,
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट : जैत रे जैत (१९७७)
सादरीकरण -
गायन - आसावरी बोधनकर जोशी, लातूर.
कोरस - साईकेदार बोधनकर, सरोजाताई बोधनकर.
निवेदन - महेंद्र कुलकर्णी,कोल्हापूर.
तालवाद्य - सूरज साबळे, लातूर,
हार्मोनियम - सरोजाताई बोधनकर.
"लताष्टक" या कार्यक्रमाची संकल्पना -
आसावरी बोधनकर जोशी
गाण्यांची निवड -
अंकिता बोधनकर
संगीत संयोजन,सरोजाताई बोधनकर.
संकलन आणि मिश्रण -
साईकेदार बोधनकर.
सर्वांचे खूप खूप धन्यवाद !!!
हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेयर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा.
अशाच प्रकारच्या हिंदी गाण्यांसाठी Geet Asawari या चॅनेल ला सुद्धा सबस्क्राईब करा
👇👇👇
@UCGF6KiGvXR65MpY5TmCXIJQ
Very nice song
खूपच अप्रतिम आणि मधुर गायन
Chan
आसावरी ताई खूप सुंदर
Very nice singing sarojatai and asawari tai
सगळी गाणी सुंदर त्याच प्रमाणे निवेदन पण सुंदर
Previpusly I listened, again I m listening.Song beautiful, awaz super & cute, Music top oner, Scene is amazing; nd anchoring also excellent
आवाज फारच गोड आहे.छान म्हटलं आहे
Super duper performance ☺️🌹❤️🤜🤛👌👌
एकदम मस्त !
Chaan
अप्रतिम अप्रतिमच आसावरी ताई 👌🌷
आवाज खूप छान आहे
अभिनय व गायण अप्रतिमच
Waa kyaa baat he taai 😊😊👌👌
अप्रतिम. खूपच श्रवणीय.👌👌👌
Very nice voice
खूप खूप छान आणि कोरस पण छान
आसावरी ताई खुपच सुंदर👌👌💐💐
खुप छान
Very nice
👌👌👌
मी रात टाकली मी कात टाकली आसावरीच्या मधूर आवाजातील हे सुंदर गीत फारच छान.
Beautiful!
वा मस्त तुमच्या आवाजात कोणतेही गाणं मधुरच वाटतंय . छान निवडलीत गाणे. उत्सुकता असते पुढच्या गाण्याची
🔥🔥🔥👌👌👌👌👌
Kya baat Hain asavari tai ..kamaal ..
Amazing🎶🎶👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 and beutiful location sites👏🏻👏🏻🌱🌱🌳🌳
आसावरी ताई खुप छान
छान
Koras khup chan ahe
latastak che sarvach gane aavdale tyamadhil dere kanha khup aavdle
फार कर्ण मधुर गायन, ताई.
आसावरी ताई, खूपच छान, सुंदर,उत्तम....शब्द अपुरे पडतील असे सादरीकरण आपल्या परिवाराचे! Very nice!
Khup god aawaj aahe tuza. Ashich gat raha
खरंच हा कार्यक्रम संपूच नये असे वाटते.रोजच्या भेटीची सवय लागली ना.खूप खूप छान 👌 👌👌
सुंदर ! गाणे चालु असताना आपली आवड हा कार्यक्रमच चालु आहे वाटत होते .अर्थातच लता दिदींच गात आहेत वाटत होते.अप्रतिम 🙏👍
खूप खूप छान आणि कोरस पण खूप छान