आठवा रंग प्रेमाचा|मराठी सिनेमा|प्रमोशनल एपिसोड|Aathwa Rang Premacha|Promotional Episode|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 чер 2022
  • "आठवा रंग प्रेमाचा"
    मराठी सिनेमा बघा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात १७ जून पासून
    Promotional Integration By : Visual Junkies
    #rinkurajguru
  • Розваги

КОМЕНТАРІ • 168

  • @deepaknale1764
    @deepaknale1764 2 роки тому +33

    कोरीपाटीच्या सर्वच कलाकृती उच्च दर्जाच्या असतात... Waiting 14 june
    पण गावाकडच्या गोष्टी आम्ही खूप miss करतोय

  • @sonugavande5613
    @sonugavande5613 2 роки тому +38

    नितीन सर तुम्ही गावाकडच्या गोष्टी गेले वेब सिरीज चालू करा आम्हाला तिची खूप आतुरता आहे कारण या वेब सिरीज सारखी वेब सिरीज नाही सर तुम्हाला हात जोडून विनंती आहे गावाकडच्या गोष्टी हे विपरीत पुन्हा चालू करा

  • @anilpathole1490
    @anilpathole1490 2 роки тому +122

    तुम्ही गेलात तरी कुठे आम्हाला गावाकडल्या गोष्टी लई भारी आहे आणि जमलं तर जमलं ते पण भारी होतं तुमचा कार्यक्रम परत चालू करावी ही‌ विनंती ,

    • @sourabhpatil7310
      @sourabhpatil7310 2 роки тому +6

      हो गावाकडच्या गोष्टी परत चालू करा🙏🙏❤️❤️

    • @maheshdaphal353
      @maheshdaphal353 2 роки тому +5

      खर हे खूप आठवण होते संत्याची

    • @niteshkomb
      @niteshkomb 2 роки тому +2

      खरचं खुप मिस करतो....

    • @akashDJsongs
      @akashDJsongs 2 роки тому +2

      खरे आहे राव गावाकडचे गोष्टी खुप छान आहे पन हे बंद केले. ....

  • @pravinshinde2444
    @pravinshinde2444 2 роки тому +13

    भले भले प्रोमोशन साठी येतात ,पॉवर ऑफ सातारा, कोरी पाटी प्रोडक्शन

  • @rahulkambale2421
    @rahulkambale2421 2 роки тому +10

    4:15.....आपलं खरं प्रेम असेल ना .. तर ते मिळवण्यापेक्षा जपायचं जास्त असतं ....बापु 1 नंबर.....

  • @user-he2dk4fz7o
    @user-he2dk4fz7o 2 роки тому +20

    संतोष दादा,आविनाश दादा, बाप्पु दादा, लवकरचं या
    सुरेखा दीदी🙏 माधुरी दीदी🙏

  • @user-nk4xl1fz5z
    @user-nk4xl1fz5z 2 роки тому +9

    यातील दोन साडीवाल्या ॲक्टर छान दिसतात आणि अक्टिंग पण छान, expression पण मस्त 👍

  • @sandipkhot8150
    @sandipkhot8150 11 місяців тому

    गावाकडच्या गोष्टी खुपच सुंदर आहे हि सिरिज परत सुरु.करा सगळेच आतुरतेन वाट बघत आहेत

  • @shrirangthopate9750
    @shrirangthopate9750 2 роки тому +9

    कधी सुरू करणार आहात पुन्हा गावाकडच्या गोष्टि वाट पाहातोय

  • @nileshshendge1375
    @nileshshendge1375 2 роки тому +9

    आता तुमच्या कार्यक्रम फुल हिट होणार कारण की आर्ची आहे तुमच्यापाशी आणि त्यात आधीच तुम्ही हिट आहे

  • @ankurmane9497
    @ankurmane9497 2 роки тому

    सुरखीला बघून आनंद झाला.

  • @kailasjagtap2275
    @kailasjagtap2275 Рік тому

    खरंच गावाकडच्या गोष्टी परत चालू कराव्यात अशी अपेक्षा आहे

  • @dadakamble5563
    @dadakamble5563 2 роки тому +2

    Miss you गावाकडच्या गोष्टी

  • @sachindasav3035
    @sachindasav3035 2 роки тому +15

    गावाकडच्या गोष्टी लवकर चालू करा ना
    संतोष दादा अविनाश दादा माधुरी ताई बापू समाधान दादा खुप आठवण ❤️ येते तुमची

  • @akproduction1202
    @akproduction1202 2 роки тому +3

    याडपाट वेब सिरीज कडून खूप शुभेच्छा

  • @423nileshshinde2
    @423nileshshinde2 2 роки тому +1

    Whaaa kay hindi aahe santya bapu🤣🤣🤣🤣🤣 bhari

  • @dhairyarnav2734
    @dhairyarnav2734 2 роки тому +5

    लेका बापु लय दिवसांनी भेट दिलीस..
    खूप वाट पाहत आहोत तुमच्या सर्वांची
    संत्या, सुरकी, अव्या आणि माधुरी यांना खुप दिवसांनी बघून बर वाटलं 👌👍👍🎊🎉

  • @subhashkadam9322
    @subhashkadam9322 2 роки тому +2

    छान संदेश दिलाय आपण, चित्रपट बगायला नक्की जाऊ, पन तुमचे छोटे छोटे व्हीडिओ मला नक्की पाठवा. सुभाष कदम.

  • @user-wi5et1xk3u
    @user-wi5et1xk3u 2 роки тому +1

    खुप खुप धन्यवाद सर्व टीमला नवीन एपिसोडमध्ये रिंकु आरचेना

  • @santoshdevkar7432
    @santoshdevkar7432 2 роки тому +3

    अप्रतिम स्टोरी आहे

  • @devanandthombare7722
    @devanandthombare7722 2 роки тому +7

    गावाकडच्या गोष्टी परत चालू करा प्लज खूप छान आहे

  • @ajaydhotarkar2834
    @ajaydhotarkar2834 Рік тому

    येणार का तुळजापूरला एकदा आईच्या दर्शनाला

  • @tanajichougale1827
    @tanajichougale1827 2 роки тому +6

    बापु आव्या स॔त्या सम्या या लवकर आता बस झाल

  • @amolsonmale6835
    @amolsonmale6835 2 роки тому +2

    सॉरी नितीन सर मी याधी पण एक कमेंट्स केली होती की तुम्ही असे या फिल्म ची जाहिरात करण्या पेक्षा गावातील एखाद्या मुलं मुली एकदा व्यवसाय करतात त्यांची जाहीरात करा तेवढाच त्यांच्या व्यवसाय ला तुमची साथ मिळेल आणि त्यांची घरची परिस्थिती सिधारेल आणि ते व्यवसायात स्थिर होतील
    सॉरी सर तुम्हाला राग आला असेल तर पण विचार करून बाग

  • @hashampatel1133
    @hashampatel1133 2 роки тому

    Super super bhag

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 2 роки тому +3

    💖💖सत्यम,शिवम,सुंदरम,💖💙💛🙏

  • @ashokkumarmahto4169
    @ashokkumarmahto4169 2 роки тому

    Nice, Rinku Rajguru

  • @ravsaheblengare8598
    @ravsaheblengare8598 2 роки тому

    तुमच्या तीनही वेबसिरीज खूप छान होते

  • @saurabhbendre4966
    @saurabhbendre4966 2 роки тому +6

    तुमचे नवीन episodechi ची वाट पाहतोय लवकर येऊद्या
    ,सगळ्या कलाकाराची आठवण येत आहे

  • @bhagavankale3577
    @bhagavankale3577 2 роки тому +1

    🙏🙏🙏

  • @pravinpandit2982
    @pravinpandit2982 2 роки тому +1

    bapu surki Santya sagle ektra khup divsanni disle. khup Chan vatle

  • @bharatsargar9354
    @bharatsargar9354 2 роки тому +1

    Khup chan vebsirij ahe

  • @pravin7236
    @pravin7236 2 роки тому +1

    Acting tr aaplya kori pati valyachi ch chan.. rinku rajguru pn chan acting karte pn madhuri ani surki kdi pn best..ekdam natural acting..

  • @soniyapandit2487
    @soniyapandit2487 2 роки тому +1

    Aaj saglyana bhgun khup mast vattl 🤗
    Love u all❤️🍫

  • @sanjaybagal8343
    @sanjaybagal8343 2 роки тому

    गावा कडच्या गोष्टी चालू करा सर. सर्व कलाकार एक नंबर होते.

  • @santoshtengale254
    @santoshtengale254 2 роки тому +1

    तुमची भाईगिरी लय मस्त वाटायची सुरू करा गावाकडच्या गोष्टी

  • @somnath291991
    @somnath291991 2 роки тому +1

    khup divsatun bapu cha dialog ekla ❤

  • @malharartsandcrafts3847
    @malharartsandcrafts3847 2 роки тому

    नक्कीच

  • @nagrajkamble1028
    @nagrajkamble1028 2 роки тому +16

    Please return on gavakadchya goshti 🙏

  • @nishantsadgir6684
    @nishantsadgir6684 2 роки тому +1

    Khup divstun punha bet jali apli

  • @vgtech1460
    @vgtech1460 2 роки тому +1

    मस्त आर्ची

  • @ankushkale1678
    @ankushkale1678 2 роки тому

    एक नंबर एपिसोड 👌👌❤🥰

  • @ravsahebkapre1837
    @ravsahebkapre1837 2 роки тому +2

    गावाकडच्या गोष्टी चालू करा राव लय भारी होत्या

  • @JotiramSapkal
    @JotiramSapkal 2 роки тому +1

    खूपच छान ...

  • @jayashribirlinge5154
    @jayashribirlinge5154 2 роки тому

    Khup chan sarav actur kam karatat 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍

  • @Vishwanath530
    @Vishwanath530 2 роки тому

    Very Good..

  • @rameshakhade6530
    @rameshakhade6530 2 роки тому +1

    अय परशा आरची आली आरची

  • @rohitpujari1522
    @rohitpujari1522 2 роки тому

    खुप छान....

  • @user-ud4cy4kz2v
    @user-ud4cy4kz2v 2 роки тому

    तुम्ही गेलात तरी कुठे आम्हाला गावाकडल्या गोष्टी लई भारी आहे लवकरच सुरुवात करा सुरेखा ताई
    माधुरीताई करच लवकर लवकर चालू करा माझी विनंती आहे मित्रांनो लायक करच विशरूनका
    नमस्कार गुड नाईट 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @rahulpandule7445
    @rahulpandule7445 2 роки тому +1

    Please Director sir, I am requesting to you...please sir start Jamal tar Jamal or gavachya kadchya goshti humble request. Ani ajol khup chan

  • @pravinpandit2982
    @pravinpandit2982 2 роки тому +1

    madhuri avya ek number Jodi

  • @subhashmengal2840
    @subhashmengal2840 2 роки тому +1

    लवकर सोडा वेब सीरीज

  • @salmanpatvigiri4717
    @salmanpatvigiri4717 2 роки тому

    Happy:🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹😘😘😘😘😘😘😘😘

  • @chandrakumargedam5557
    @chandrakumargedam5557 2 роки тому +1

    Gavakdcha gosti punha chalu hote ,khup changla vatla

  • @sanjaychavan7849
    @sanjaychavan7849 2 роки тому +2

    ,tumchi web Navin episode kadhi yenar aahet khup Il are waiting....

  • @sunilpatil3540
    @sunilpatil3540 2 роки тому

    आरची आली आरची

  • @vishalkarande6927
    @vishalkarande6927 2 роки тому +1

    तुम्ही गेलात तरी कुठे गावाकडच्या गोष्ठी बंद केल्या नंतर पुन्हा नवीन कार्यक्रम घेऊन आलात पण आता एकदम नाहीसे जाळत या पुन्हा

  • @sachindasav3035
    @sachindasav3035 2 роки тому +2

    बाब्या गोट्या नील्या सुरेखा ताई लवकर चालू करा ना एपिसोड तुमचे आमी वाट बगतोय

  • @pandurangsathe338
    @pandurangsathe338 2 роки тому

    Super

  • @akashbandlkar9374
    @akashbandlkar9374 2 роки тому

    mast

  • @omkar51544
    @omkar51544 2 роки тому +1

    💯💯

  • @KunalPonde
    @KunalPonde 2 роки тому +2

    आरची सैराट नंतर मुवीत काम करणार नव्हती आता मात्र धडाका लावला आहे ।

    • @sushantfale1606
      @sushantfale1606 2 роки тому

      तिच्या सैराट pichtcr च्या रोल मूळ कितीतरी मुलींना आयुष्याला घोडा लागला. ..खूप cukicha स्टोरी होती raw ती

  • @sandipwadakar259
    @sandipwadakar259 2 роки тому +1

    मी पण कोरी पाटी चा फॅन प्रेम लफडं याशिवाय दुसरे काही आहे का नाही नितीन सरांच्या वर व पूर्ण टीम मध्य भरपूर कर्तुत्व आहे एखाद्या यशस्वी तरुणाची तरुणीची सक्सेस वरती स्टोरी बनवा क्षेत्र कोणते पण असुद्या शेती उद्योग नोकरी आसपास बेरोजगार भरपूर आहेत त्यांना थोडा दिलासा मिळेल

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 2 роки тому

    👌

  • @yogeshraodagadepatil3773
    @yogeshraodagadepatil3773 2 роки тому

    👍👌👌

  • @krushnavajale4983
    @krushnavajale4983 2 роки тому +1

    Nice roll Rinku 😍💫

  • @satishshinde9752
    @satishshinde9752 2 роки тому

    Miss you मित्रांनो

  • @pankajmarathe4858
    @pankajmarathe4858 2 роки тому

    खूप छान

  • @rohan4935
    @rohan4935 2 роки тому +1

    आठवा रंग प्रेमाचा भाग 2

  • @sandeepmagar7758
    @sandeepmagar7758 Рік тому

    ❤️❤️❤️❤️✔️🔥👌👍

  • @pramodkolekar8664
    @pramodkolekar8664 2 роки тому

    ❤️❤️❤️

  • @samirkazi1145
    @samirkazi1145 2 роки тому

    तुमची खूप आठवन येते कोरी पाटी लवकर एपिसोड चालू करा

  • @mayurpawale4580
    @mayurpawale4580 2 роки тому +1

    गावाकडच्या गोष्टी वेब सिरीज पुन्हा चालू करा, नव्या जोमात,

  • @kapilkamble5819
    @kapilkamble5819 2 роки тому

    👍👍👍👍👍

  • @gorakhchavan6325
    @gorakhchavan6325 2 роки тому

    Ya na rao tumhi pn prt miss you 😘🤗🤔🤨🤔

  • @shekharkore5235
    @shekharkore5235 2 роки тому +2

    सर गावाकडच्या गोष्टी चालु करा आणि जमलं तर जमलं हे हि चालू करा आम्ही वाठ बघतोय

  • @soniyapandit2487
    @soniyapandit2487 2 роки тому

    Miss u all 😔❤️

  • @pawarsantosh1925
    @pawarsantosh1925 2 роки тому +1

    Tumchi tar vat pahat hoto

  • @vaibhavkharade1394
    @vaibhavkharade1394 2 роки тому

    Aapla manus ashil bapu

  • @aartijetithor7597
    @aartijetithor7597 2 роки тому

    Thodishi ilati julati mazhich kahani aahe...

  • @pravinwaje3136
    @pravinwaje3136 2 роки тому

    परत या

  • @mohankadam8894
    @mohankadam8894 Рік тому

    गावाकडच्या गोष्टी चालु करा राव

  • @rahulmithari6282
    @rahulmithari6282 2 роки тому +2

    समजावता है,,🤣😂

  • @ganeshlonkar926
    @ganeshlonkar926 2 роки тому +2

    मित्रांनाे लाईक करा

  • @ramcbandra5846
    @ramcbandra5846 2 роки тому

    ही विनंती

  • @user-us4uq2jp9x
    @user-us4uq2jp9x 10 місяців тому

    I Love you

  • @laxmanvagare8945
    @laxmanvagare8945 2 роки тому +2

    एक तरी सरळ चालु ठेवा रोज एक नको आहे जे आधी ऐपिसोड खुप छान होत तेच चालु करा

  • @nileshdeshmukh5702
    @nileshdeshmukh5702 2 роки тому +2

    सर गावाकडच्या गोष्टी चालु करा

  • @Aathvi-
    @Aathvi- 2 роки тому

    गावाकडच्या गोष्टी, जमलं तर जमलं ह्या चालू करा ना राव खूप आठवण येतेय राव... 🥰😘😞😞🥺

  • @akshayatkire4213
    @akshayatkire4213 2 роки тому

    कुठे आहात तुम्ही सगळे, गावाकडच्या गोष्टी चालू कराव्या पुन्हा ही इच्छा

  • @shivajiraut6564
    @shivajiraut6564 2 роки тому +2

    Tumchi web sirij chalu krana

  • @rahulmithari6282
    @rahulmithari6282 2 роки тому +2

    गावाकडच्या गोष्टी चालू करा

  • @shankarro0015
    @shankarro0015 2 роки тому

    nice

  • @surajkadam2830
    @surajkadam2830 2 роки тому

    गावाकडच्या गोष्टी पुन्हा एकदा चालू करा.

  • @sachinchaudhari1024
    @sachinchaudhari1024 2 роки тому

    तुम्ही आलात. आयुष्य परत पुढं चालू झालं.
    संत्या.... काय म्हणतोय मी...

  • @amolDJ1148
    @amolDJ1148 2 роки тому

    Op

  • @rkdream7632
    @rkdream7632 2 роки тому +1

    Gavakadchy goshti chalu kara

  • @ashokdttarovjagtap2453
    @ashokdttarovjagtap2453 2 роки тому

    गावाकडच्या गोष्ट रिटर्न चालु करा

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 2 роки тому +1

    सर बापुंचा नंबर द्याल का. प्रेम तर आम्ही पण केलंय पण पोरींच्या घराकड सुद्धा फिरकत नव्हतो. विकृत ते माणसाची औलादि नसतात.

  • @ganesh7026
    @ganesh7026 2 роки тому +1

    Lai divas jal vat pahat hoto aata ekhaditari kahani gheun yetal vat pahat hoto