मी लहान असताना विहीरीत गाळ काढताना पाहीले आहे. मुंबईत बोरिवली( पुर्व)काजुपाड्यात कुळकर्णी चाळ येथे रहायची. माझे बाबा आणी आते भाऊ, चुलतभाऊ आणखी शेजारी सर्व मदत करत असत. त्यावेळेस घरी नळाचे पाणी नव्हते. मे महिन्यात पाणी दिवसा संपायचे. आम्ही पहाटे तीन वाजता पाणी भरायचो. बाबा आणी चुलतभाऊ दोघेजण बाबा खाली जाऊन हंडा भरुन दोरी बांधून वरती भाऊ खेचत असे. आई घरात आणत होती. सकाळी दहा वाजेपर्यंत पाणी संपुन जायचे. ❤❤ अजुन ते दिवस आठवतात. व्हिडीओ बघुन आठवणी आली. मस्त, मस्तच. ❤❤
खूप खूप धन्यवाद 🤗दिवस कधी थांबून राहत नाहीत,, आठवणी राहतात,, म्हणून त्या साठवून ठेवतो 🤗वेळ काढून व्हिडिओ बघितलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🤗मी पण मुंबईला आलो की बोरिवली ला राहतो गोराई मध्ये 😇,, thank you so much 😇
Sanket omkar polave pan kudal जवळच राहतो त्याचा व्हिडीओ पण तुझा सारख्याच छान असतात...संकेत मी आलो होतो मालवण मध्ये 4 दिवस होतो तुझं गाव माहीत नावात नाहीतर तुला आणि ओमकार ला भेटला आलो असतो
@@SatishTervankar आम्हीही विहिरीत नाही करत विसर्जन,,आजोबांच अचानक निधन झालं त्यामुळे केलेलं,,रात्रीच,,, आमच्याकडे जवळ खोल नदी नाहीय विसर्जन करण्यासाठी त्यामुळे
आम्ही पण लहानपणी अशीच विहीर साफ करीत होतव.पण पाणी बादलेन काढून ऊपसव.10/12माणसा असायची.मासे पकडूक खूप मजा वाटायची..पण आता तशे विहीरी रवले नाय.सिमेंटचा युग .
मी लहान असताना विहीरीत गाळ काढताना पाहीले आहे. मुंबईत बोरिवली( पुर्व)काजुपाड्यात कुळकर्णी चाळ येथे रहायची. माझे बाबा आणी आते भाऊ, चुलतभाऊ आणखी शेजारी सर्व मदत करत असत. त्यावेळेस घरी नळाचे पाणी नव्हते. मे महिन्यात पाणी दिवसा संपायचे. आम्ही पहाटे तीन वाजता पाणी भरायचो. बाबा आणी चुलतभाऊ दोघेजण बाबा खाली जाऊन हंडा भरुन दोरी बांधून वरती भाऊ खेचत असे. आई घरात आणत होती. सकाळी दहा वाजेपर्यंत पाणी संपुन जायचे. ❤❤
अजुन ते दिवस आठवतात. व्हिडीओ बघुन आठवणी आली. मस्त, मस्तच. ❤❤
खूप खूप धन्यवाद 🤗दिवस कधी थांबून राहत नाहीत,, आठवणी राहतात,, म्हणून त्या साठवून ठेवतो 🤗वेळ काढून व्हिडिओ बघितलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🤗मी पण मुंबईला आलो की बोरिवली ला राहतो गोराई मध्ये 😇,, thank you so much 😇
Goraila kute rahtos @@KokaniSanketVlogs
एकच नंबर पण काही म्हण संकेत तुझे मित्र तुझ्या मदतीला खूप छान धाऊन येतात खूप भारी वाटलं ☝️👍👍👍👌👌👌❤️❤️❤️
🤗हो,, येळा काळाक एक फोन करुची खोटी 😇🤗school कॉलेज मधलो एकव नाया,, सगळे लहानपणापासून चे हत 🤗एकत्र वाढलेले एका वाडीतले
मला तुमच्या यूट्यूब चैनल खूप आवडतात
मला तुमच्या यूट्यूब चैनल खूप आवडतात🎉 9:01
एकच नंबर भावड्या
लहानपण आठवलं 👌👌👍👍👍
धन्यवाद 🤗🤗
खूपच सुंदर व्हिडीओ, गावात गेल्यासारखे वाटले धन्यवाद
Thanks🤗
फोटो तले मासे कुठं गेले?
ते फक्त विव्ह मिळवण्यासाठी होते 😜
😂
खाल्ले
आमच्या कडे पण मिळतात छोटे मासळी ❤❤🎉🎉👌👌
Khup bhari sanket bro ❤
Thank you so much 🤗same nav aahe का?,, संकेत संकेत 😄
तुमची भाषा अप्रतिम आहे 👌
Thanks 🤗
Sanket sir tumhi tar famous zalat oh😍😍🔥
Kay pn😂
लय भारी...❤❤...माशे बरेच गावले रे..😅
Hoy hoy 🤗
Thambnail= khatarnak 🔥🔥🔥
🤗🤗🤗😂😂😂
Dadar chupch chan vihari volg 🙏🙏👌👌
Thank you so much 🤗
Khup Chan mast video 👌👌👌
Thank you so much 🎉🤗
Video khup chhan vatala bhayala maja aali
Thanks😇
Tumchya viharit pani jAra jast nahi ka❤❤❤❤❤
😄😄आता फुल भरली 😄
Sanket lay bhari video vihir bavdi purna saf keli mase bharpur milale khanar kiti gav kon
Thank you so much 🤗,, gav. Sonavde, tal-kudal, Dist-Sindhudurg 😇
Sanket omkar polave pan kudal जवळच राहतो त्याचा व्हिडीओ पण तुझा सारख्याच छान असतात...संकेत मी आलो होतो मालवण मध्ये 4 दिवस होतो तुझं गाव माहीत नावात नाहीतर तुला आणि ओमकार ला भेटला आलो असतो
@@narendramate7429 मी पण ओळखतो त्याला 😇नक्की भेटू पुन्हा आलात की 🤗🤗कणकवली ला येऊ शकतो मी, कुडाळ कणकवली जवळ आहे आम्हाला 😇
Bhau Khup Bhari video zali ahe
Thank you so much 🤗
Nice interesting vedio
Thanks 🤗
खुप छान विडियो
Thanks🤗
विहीरीला संरक्षण कठडा बसवा प्राणी किंवा रानटी जनावरे आत पडु शकतात
हो 1970 च्या आसपास बांधलेली आहे,, आता डागडुजी करताना संरक्षण भिंत घालणार आहोत 😇
खूप छान 👌👍🙏🚩
Thanks 🤗
Khup mast video❤
Thanks 🤗
लय भारी व्हिडिओ
Thank you so much 🤗
Zalo viral asech videos takat ja.. thumbnail power..nice video
Hoy 😂thank you so much 🤗
Ganpati bavdi madhye visarajan karu naka pani ghan hotye chikhal khup hoto
Nahi visarjan karat aamhi ,,ekda aajoba off zalyamule ratri karav lagl mhanun vihirit visarjan kel ,,baki nadivrch Neto aamhi
Kokani Manus vihirit visarajan nay karat
@@SatishTervankar आम्हीही विहिरीत नाही करत विसर्जन,,आजोबांच अचानक निधन झालं त्यामुळे केलेलं,,रात्रीच,,, आमच्याकडे जवळ खोल नदी नाहीय विसर्जन करण्यासाठी त्यामुळे
Good !
Thanks 🤗
Full video 👌👌
Thanks 🤗
Excellent vdo.
Thanks🤗
Mst vidio bhava
Thanks 🤗🤗🤗
Lay bhari
Thanks😇
आम्ही पण लहानपणी अशीच विहीर साफ करीत होतव.पण पाणी बादलेन काढून ऊपसव.10/12माणसा असायची.मासे पकडूक खूप मजा वाटायची..पण आता तशे विहीरी रवले नाय.सिमेंटचा युग .
होय 🥹सिमेंट इला नि धोंड्यातला नितळ पाणी गावना मुश्किल झाला 🥹,,, उपसताना तितकीच लोकांची एकी नि मज्जा गावता 🤗😇खूप खूप धन्यवाद 😇
Watching from Pakistani 😊
Thanks🤗🤗🤗
Mast video ha
Thanks 🤗
Sanket bharpur paawsatle vdo daakhav nadiche wholache thanks
Ho nakkich try Karen🤗
Aajun pavus🌧 lagak ny..
Ny tr Zare Mokale zale aaste ni pani ela aasta💦
Bharli vihir 🤗
Melya photo madle mase kuthe gele
Mumbai mai pond bhade pe jate fish farming
Mast
Thanks 🙏
लय भारी
Thanks 🤗
Nice video
Thanks🤗
Mast bhai 225 k 5 Days
Thanks🤗🤗❤️
Nice Bro.
Thank you🤗
Mast bavdi upasalav....
Thanks 😇
Khup mase hote
🤗🤗🤗
Konkan is a paradise on earth
Thank you so much 🤗
Nice
Thanks😍
Aak nabar masali
Thanks 🤗
Lai Avdalo ! Babay !🤓
Thanks🤗
बावडीला कठडा बांधून घ्यावे जनावरे पडण्याची शक्यता आहे
Ho pudhchya varshi 🤗
लय भारी 👍🏻
तुझा खयचा गांव, तालुका?
Gaon , sonavade tarf kalasuli,,tal-kudal, dist-sindhudurg,,,thanks🤗
भाऊ त्या कासव च काय केलं😢
सोडून दिला बाहेर निसर्गात 🤗
आम्ही पण घाडीगांवकर
भावकी 😝
Mashe khal ki tank madhe sodls
Tank mdhe sodly🙄pudhyat video kely
कीती चिखल आहे विहीरीत स्वच्छ करा आणि कासव मासे यामुळे पाणी स्वच्छ राहते
हो,, आता पावसाळ्यात नवीन मासे सोडणार 🤗चिखल साफ केला,, नवीन पाणी जमायला सुरुवात पण झाली 😇🤗
बाप रे इतके भले मोठे मासे पहिल्यांदाच बघितले. कमालच झाली
😄😄😄thanks
Khyacho Khyacho mayzao malvancho
कुडाळ चो 😂
छान झालो हा व्हिडिओ.
खयचो ह्यो गाव ?
Sonavde, tal kudal, dist sindhudurg 🤗
Tx
आमची विहीर उपसल्याची तारीख 29/05/ 2014.
🤗
सर्व नदीत सोडून दे भाऊ
Vihirit sodnar aata
Sanket samrya kon tujha
मित्र आहे वाडीतला 😇🤗
मनी विहीर उपसताना खूप मोठे मासे सापडले काय घंटा मोठी माझी सापडले का घाबरलो
खेका बघलं म😄😄घंटा देवळात शोध 😄
कोकणात नेहमी स्वच्छता असते त्याला डाग लागू देऊ नका पहिला तो टॅंक साफ करायचा होता
Ho
Hii
Hello😇
तो टँकपण पहिला साफ करून घ्या ना
साफ च आहे 😇पाण्याला वगैरे वास नाही येत बदलतो आम्ही,,, फक्त त्यात natural वाटायला पाहिजे म्हणून केळी वगैरे लावल्या आहेत,,, बाकी क्लीन असतो
Tubnail 💀 vedio 🤡 😂
विहीर मध्ये पाणी कोठून येतेय ते तर दिसला नाय भावा
Dakhvto next video mdhe
खूप मोठे मासे ही हेडिंग चुकीचा
are makdano khay sathi vihir upsli thuuuu thuuuu tumchya var
तू पुढ्यात बोल इतक्या सगळे माकड एकदम गुडदावतंय तुझे 😂
Are tu adi kayte nit bol kay khay sathi vihir uspali ase tula vatle?
Aad nahi pahij
🤗🤗