Shirdi Journalist Reaction On Lok Sabha Election : शिर्डीत तिरंगी लढात, कोण बाजी मारणार ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #puneaccident #shirdi #journalist #loksabhaelection
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi
    Shirdi Journalist Reaction On Lok Sabha Election : शिर्डीत तिरंगी लढात, कोण बाजी मारणार ?
    Video Credit: | priyanka /Producer | Saurabh Bhole / Editor
    Lok Sabha Election 2024 Live Updates | लोकसभा निवडणूक 2024 | Pune Porsche Accident News | पुण्यात हिट अँड रन केस | Maharashtra Pre Monsoon | Maharashtra Rain Updates | राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

КОМЕНТАРІ • 172

  • @ravindradavangere
    @ravindradavangere 4 місяці тому +38

    बाबासाहेबांचा वारस हाच आमचा मानस
    वंचित बहुजन आघाडीचा विजय❤

  • @kishorwagh7119
    @kishorwagh7119 4 місяці тому +59

    उत्कर्षा ताई विजयी होणार

  • @ganeshmore8524
    @ganeshmore8524 4 місяці тому +45

    उत्कर्षा ताई च येणार निवडून 🎉🎉🎉

  • @dipak3927
    @dipak3927 4 місяці тому +29

    वंचित बहुजन आघाडीचे सरकार

  • @gautamihiwrale
    @gautamihiwrale 4 місяці тому +28

    रूपवते ताई च विजयी होईल

  • @rajeshjadhav9589
    @rajeshjadhav9589 4 місяці тому +32

    उत्कर्षासाठी साठी सर्वांनी आतून रुपवते ना मदत झाली आहे तीच जिंकणार आहे

  • @sampatkolekar3718
    @sampatkolekar3718 4 місяці тому +47

    चांगले - चांगले पत्रकारांना देखील विश्लेषण करता येऊ नाही राहिले, शिर्डीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्षाताई रूपवते निवडून येणार आहे.
    4 जूनला नक्कीच प्रस्थापितांना कुकरचे चटके बसतील.
    येतो ट्रेलर है...!!
    पिक्चर अभी बाकी है..!!!

    • @ashishgawande6477
      @ashishgawande6477 4 місяці тому +2

      तुम्ही जर वंचित मतदान केलं असेल tr फायदा आमचा bjp hoil mg ..thanku tya sathi mahayuti fix nighel

    • @KrushnaSatpute-p4d
      @KrushnaSatpute-p4d 4 місяці тому +11

      ​@@ashishgawande6477 तुमच्या BJP च्या जनतेने VBA ला मतदान केले आहे शिर्डी मतदार संघात गाफील राहू नका.

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 4 місяці тому

      ​@@ashishgawande6477 ye bhosdike mahabhankas aaghadi valya lavdya var marto Tula .. utkarsha nivdun yenar

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 4 місяці тому +22

    उत्कर्ष रूपवते भरघोस मतदान घेऊन विजयी होणार

  • @Pap.m1989
    @Pap.m1989 4 місяці тому +24

    उत्कर्षां रुपवते 🎊 win 🎉

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 4 місяці тому +56

    उत्कर्षां ताई विजय होतील.. ✌️💖

  • @rahulbaviskar9585
    @rahulbaviskar9585 4 місяці тому +16

    शिर्डीच्या खासदार उत्कर्षाताई रुप‌वते विजयी होणार

  • @sampatkolekar3718
    @sampatkolekar3718 4 місяці тому +60

    सर्व विश्लेषकांचे अंदाज खोटे ठरतील. वंचित चे मत बघून सर्वांचे डोळे फाटतील. आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्षाताई रूपवते विजय होतील....

  • @rajeshjadhav9589
    @rajeshjadhav9589 4 місяці тому +24

    रुपवते जिंकत आहे...त्यामुळे हे विश्लेषण निरर्थक आहे. पाकीट मार reporting आहे फक्त ....

  • @RK-qr7nk
    @RK-qr7nk 4 місяці тому +20

    Only Tai 💙👑

  • @anandtribhuvan504
    @anandtribhuvan504 4 місяці тому +17

    वंचित बहुजन आघाडी

  • @virendrabirhade356
    @virendrabirhade356 4 місяці тому +20

    All time respected leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩

  • @ConfusedBasketball-gy1yn
    @ConfusedBasketball-gy1yn 4 місяці тому +16

    Utkarsha tai❤❤🙏🙏

  • @manojgambhir9734
    @manojgambhir9734 4 місяці тому +23

    वंचित निघेल असे वाटते

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 4 місяці тому +19

    VBA yenaar ❤

  • @pratikshinde2619
    @pratikshinde2619 4 місяці тому +16

    Only VBA 👑

  • @Sunil_Patil171
    @Sunil_Patil171 4 місяці тому +16

    Utkarsha tai winner , VBA

  • @premrajtayade128
    @premrajtayade128 4 місяці тому +16

    VBA ❤

  • @shubhampaikrao2206
    @shubhampaikrao2206 4 місяці тому +18

    उत्कर्षाताई बाजी मारणार

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 4 місяці тому +14

    Utkarsha Tai yenar ❤❤

  • @AnuraagGhoderao
    @AnuraagGhoderao 4 місяці тому +11

    VBA 🧡 💯

  • @rajudipke.9968
    @rajudipke.9968 3 місяці тому +4

    वंचित बहुजन आघाडी विजय निश्चित होणार

  • @advika927
    @advika927 4 місяці тому +34

    रुपवते ताई निवडून येणार

  • @mahadevshirsat78
    @mahadevshirsat78 4 місяці тому +11

    Utkarsha. Tai winar Only

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 4 місяці тому +13

    3 lakh 50 hazaar Vote betnaar VBA la Shivsena la 3 lakh 20 hazaar MVA la 3 lakh 5 hazaar Betnaar

  • @shubhamwakchaure9572
    @shubhamwakchaure9572 4 місяці тому +43

    आपला माणूस आपल्यासाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे सर्वांसाठी🚩🚩🚩

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 4 місяці тому +15

    रूपवते ताई

  • @sameerbhoir1816
    @sameerbhoir1816 4 місяці тому +7

    jay Bheem! VBA. Zindabad! VBA WILL BE THE WINNER!

  • @aniketshinde2748
    @aniketshinde2748 4 місяці тому +4

    उत्कर्षा ताई रूपवते विजयी होणार❤

  • @vijaychopade1803
    @vijaychopade1803 3 місяці тому +4

    वंचित विजयी होणार,,,

  • @dipakgarad8670
    @dipakgarad8670 3 місяці тому +3

    फक्त वंचित बहुजन आघाडी पक्ष

  • @machindrawani6258
    @machindrawani6258 4 місяці тому +40

    वाकचौरे निवडून येणार ❤

  • @amolshinde1920
    @amolshinde1920 3 місяці тому +4

    प्रेशर कुकर गाजणार ❤❤❤ येणार तर रूपवते ताई❤❤❤

  • @rajuwaghmare5858
    @rajuwaghmare5858 4 місяці тому +5

    तीनही पत्रकार हे अतिशय प्रामाणिक व अभ्यासू आहेत, योग्य विश्लेषण तिघांचेही मन पूर्वक आभार❤❤❤

  • @kundandeshmukh8903
    @kundandeshmukh8903 4 місяці тому +37

    आपला मानुस आपल्यासाठी...वाकचौरे साहेब...🎉🎉

  • @mangeshghayawat4991
    @mangeshghayawat4991 3 місяці тому +4

    VBA 🧡💙🔥

  • @SwapnilBansode-sv5lz
    @SwapnilBansode-sv5lz 4 місяці тому +14

    Vba

  • @mohanshirture8078
    @mohanshirture8078 3 місяці тому +2

    वंचित बहुजन आघाड़ी येणार

  • @anandtribhuvan504
    @anandtribhuvan504 4 місяці тому +6

    VBA

  • @sandeepbhagwat8365
    @sandeepbhagwat8365 4 місяці тому +48

    मशाल निघेल 🚩

  • @sachinb8572
    @sachinb8572 4 місяці тому +5

    मतविभाजन शिवसेनेचं होणार आहे त्यामुळे शिवसेनाच येथे पडणार आहे

  • @sakhareamol2806
    @sakhareamol2806 4 місяці тому +5

    उत्कर्षाताई रुपवते

  • @sachintambe8667
    @sachintambe8667 4 місяці тому +18

    भाऊसाहेब वाकचौरे शिडी चे खासदार होणार

  • @rahultapase6855
    @rahultapase6855 4 місяці тому +7

    Utkarsha taich yanar

  • @KeshavKamble-er5ff
    @KeshavKamble-er5ff 4 місяці тому +4

    रूपवते ताईची सिट लागणार आहे.

  • @ajinkyakedare7380
    @ajinkyakedare7380 3 місяці тому +2

    शिर्डीचे खासदार मानणीय उत्कर्षा ताई रुपवते

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 3 місяці тому +2

    कोणाच्या सबेला कोणी पन जाते साहेब विखे पाटिल ने प्रचार केला नही त्यामूले उत्कर्षा ताई जिंकतील

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 4 місяці тому +5

    भाऊसाहेब वाकचौरे आणि वंचित ची थेट फाईट आहे. पण वंचित 10000 हजार मतांनी निवडून येईल

  • @BuddhabhushanAkhade
    @BuddhabhushanAkhade 4 місяці тому +18

    Only vanchit bahujan aghadi ch bazi marnar 💯💯💯💯💯👍

  • @prashantdahihandepatil8913
    @prashantdahihandepatil8913 4 місяці тому +41

    मशाल💯🔥🔥

  • @vsk2609
    @vsk2609 4 місяці тому +8

    वंचित ल मतदान यावेळी नाही अस्स वाटत

  • @vishnu4604
    @vishnu4604 4 місяці тому +13

    Mashal ahe shirdi madhe.... Kashala charcha kartay

  • @shivajibhosle9083
    @shivajibhosle9083 3 місяці тому +1

    रूपवते ताई निवडून येतील शिर्डी मध्ये वंचित बहुजन आघाडीचा विजयय असो

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 4 місяці тому +30

    भाऊसाहेब वाकचौरे

  • @kishorbarkade7364
    @kishorbarkade7364 3 місяці тому +2

    श्री भाऊसाहेब वाकचौरे निवडून येणार घासून घासून नाहीतर ठासून येणार लिड एकलाख राहाणार चारजून ला खासदार वाकचौरेच दिसतील

  • @adittyaff5833
    @adittyaff5833 4 місяці тому +3

    उत्कर्ष ताई रूपवते जिकनIर

  • @deepaksuradkar8103
    @deepaksuradkar8103 3 місяці тому +2

    VBA vijayi honar nivdun yenar vijay honar utkarsha tai rupvate vijay honar nivdun yenar

  • @sushilmoon245
    @sushilmoon245 3 місяці тому +3

    रूपवते ताई निवडून येतील

  • @zen3489
    @zen3489 3 місяці тому +2

    येणार तर sc जातीचा राखीव सीट आहे शिर्डी. भावी मुख्यमंत्री प्रकाश आंबेडकर 💙💙. २००२ मध्ये sc चा मुख्यमंत्री होता 💙💙

  • @milindbharde4942
    @milindbharde4942 3 місяці тому +2

    Vba✌️

  • @sakharamdabhade6009
    @sakharamdabhade6009 4 місяці тому +27

    मशाल येईल

  • @pandurangpatilnagalgave267
    @pandurangpatilnagalgave267 4 місяці тому +4

    ईव्हीएम मशीन याला तारखेनुसार सेट केले जाऊ शकते
    आपण इथे कितीही आनंद कितीही बडबड केली कितीही टायपिंग केली कितीही अंदाज लावले कितीही सर्वेह बघितले कितीही सर्वांचा अंदाज घेतला तरीही पण भाजपा त्यांच्या तारखे नुसार त्यांनी 4 जूनला निकाल तयार करून ठेवलेला आहे कोन जिंकणार कोण नाही जिंकणार त्यांनी ठरवून ठेवलेला आहे म्हणजेच इलेक्शन कमिशन आज भाजपची चाकरी करते आहे
    ईव्हीएम मशीन मध्ये एक आयसी असतो त्याला तारखेनुसार सेट केले जाऊ शकते ज्या उमेदवाराला त्यांना जिंकून आणायचा आहे कितीही त्याला मतदान पडो किंवा न पडो नियमच्या विविध आहे आणि झालेले मतदान किती झाले नाही झाले त्याला कमी-जास्त करून त्याला कसं ऍडजेस्ट करायचे त्यांनी पूर्ववत सगळे गोष्टी करून ठेवलेल्या आहेत
    आजही सांगू राहिलो स्पष्ट चित्र आहे त्यांनी मशीन सेट करून ठेवलेले आहेत जो पण मशीन चार तारखेनंतर निकाल दाखवणार आहे तो तीन तारखेपर्यंत तर आज आहे तर ते चित्र दाखवणार पण चार तारखेला तो सेट केलेनुसार तेच रिजल्ट दाखवणार आहे

  • @advika927
    @advika927 4 місяці тому +11

    Only vba

  • @Dreem1686
    @Dreem1686 3 місяці тому +1

    मला एक या पत्रकारांना एक गोष्ट सांगायची आहे उगाच उत्कर्षा ताईच्या मतांची काळजी नसावी कारण 2009 ला रामदास आठवले यांचा पराभव करीत भाऊसाहेब वाघचौरे खासदार झाले होते परत पुढील म्हणजेच 2014 च्या निवडणुकीत आठवले यांच्या विचारातील मतदाराने खासदार सदाशिव लोखंडे यांच्या पारड्यात मते टाकून विजय मिळवला होता हे आपण का सांगत नाही आहात मुळात ही निवडणूक वाकचौरे वरील सहानुभूतीची ठरली आहे त्यातच 10 वर्षातील खासदार लोखंडे यांचा कमी झालेला लोकसंपर्क त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे तसेच शेतकरी वर्गामधील असलेले नाराजी उदाहरणार्थ दूध सोयाबीन कांदा या शेतीमालाला नसलेला भाव आणि त्यावर शेतकऱ्यांची ओढावून घेतलेली नाराजी ही सत्ताधारी खासदारांसाठी डोकेदुखी आहे मुळात वाघचौरे सारख्या 2014 ला पराभव का स्वीकारावा लागला हे विश्लेषण या पत्रकारांनी करायला पाहिजे होतं 13 दिवसात आलेल्या नवख्या माणसाला 10 वर्ष खासदार म्हणून या जनतेने निवडून दिलेलं होतं म्हणून आता बस असं येथील जनतेला वाटलं आणि आपसूक वाघचौरे भोवती असलेली सहानुभूती लोकांमध्ये जागृत झाली व भरपूर दिवस श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था येथील कार्यकारी अधिकारी म्हणून उमटवलेला ठसा व शिर्डीचे व परिसराचे अर्थकारण या गोष्टींचा श्रेय फक्त वाघचौरे यांनाच मिळतो आता जरी उत्कर्षा ताईंना मिळालेली मते जरी विशिष्ट समाजाची असली तरी तर त्या समाजाची किती टक्केवारी मध्ये मतदान झाले आहे हे महत्त्वाचे ठरेल यातून एकच दिसते वाकचौरे आणि त्यांच्या मशाल चिन्हाला धोका नाही आहे हे पत्रकार उगाच दुसऱ्याच विषयांचे विश्लेषण करत आहे

  • @tradingbeastmode
    @tradingbeastmode 3 місяці тому +1

    संगमनेर + अकोले 90% वाकचौरे ❤ लहामटे आला पण नाही प्रचाराला अन् लोखंडेला संगमनेरच्या बोटा भागातून पळून लावलं रूपवते ताई मत खातील पण विजयी नाही होणार
    Edited:
    आमच्या इथे तर bjp च्या (Proper Bhakt) लोकांनी पण मशाल पेटवली आहे

  • @tatyasahebawate87
    @tatyasahebawate87 4 місяці тому +5

    मशल,विजेल,वंचीत,विजेय,होइल

  • @bharatsalve9633
    @bharatsalve9633 4 місяці тому +5

    Kookar येईल

  • @sanghpalsuryawanshi5371
    @sanghpalsuryawanshi5371 3 місяці тому +1

    Utkarshatai Rupvate vijayi bhav: ❤🎉✊

  • @009babasahebvyavhare7
    @009babasahebvyavhare7 4 місяці тому +8

    वागचैरे भाऊसाहेब विजय होते

  • @rameshwarsuryawanshi9686
    @rameshwarsuryawanshi9686 3 місяці тому +2

    1000%%%% wakchure Saheb win honar

  • @SamratDipke
    @SamratDipke 3 місяці тому

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेले सर्व उ

  • @akashmali6490
    @akashmali6490 3 місяці тому +1

    घसरलेली %हे नाराज मतदार आहेत ते जे मतदार शिसेनेचे नाराज मतदान आहेत

  • @SatishSalve-u4t
    @SatishSalve-u4t 4 місяці тому +10

    Only vanchit bahujan aghadi yenar

  • @sachinmoresp9014
    @sachinmoresp9014 3 місяці тому +1

    हे तीन केळे कोण आहे पण तुम्हाला काय कळत 😂😂😂

  • @rajpalmaske7445
    @rajpalmaske7445 3 місяці тому +1

    Only VBA 🎉🎉❤

  • @sagargholap4126
    @sagargholap4126 4 місяці тому +6

    आपला माणूस आपल्यासाठी मा.खा भाऊसाहेब वाकचौरे साहेब

  • @sumeetshinde6634
    @sumeetshinde6634 3 місяці тому +2

    Shirdi madhe VBA aghadi yenar 🙏

  • @mangeshpatil-fo7ul
    @mangeshpatil-fo7ul 3 місяці тому

    खूप छान विश्लेषण

  • @JambuvantNaik
    @JambuvantNaik 4 місяці тому +1

    तुम्हा पत्रकारणा का वाटते की वांछित यला घातक त्यला घातक हे सर्व वांछित ला घातक असे मांडणी का करत नाही मांडणी करायला लाज का वाटते

  • @pratikgiri3400
    @pratikgiri3400 4 місяці тому +3

    BRW🚩🚩🚩

  • @amolmate6637
    @amolmate6637 3 місяці тому +1

    Mashal 🔥🔥🔥🔥🔥

  • @ganeshkumbhakarna6317
    @ganeshkumbhakarna6317 4 місяці тому +10

    साधी सरळ गोष्ट वाकचौरे येणार होते ..रुपवते ताई आल्या मत गेली आणि शेवटच्या दोन दिवसांत मतदान फिरल वाकचौरेंच्या बाजुने जाणारे मत विभागली आणि लोखंडे येतील संपल विश्लेषण 😂😅

  • @dr.sandeepbhaugorde1980
    @dr.sandeepbhaugorde1980 4 місяці тому +5

    मशाल पेटणार... भाऊसाहेब वाघचौरे साहेब विजयी होणार..

  • @vijayadhav2299
    @vijayadhav2299 3 місяці тому +1

    वववंचित आहे

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 3 місяці тому

    वंचित बहुजन आघाडी.

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 місяці тому +7

    काही नाही भाऊसाहेब वाघचौरे

  • @PopatKolhe-wo3ug
    @PopatKolhe-wo3ug 3 місяці тому

    तुम्ही बौद्ध समाज वर कायम अन्याय केला आहे उत्तर मध्य विखे पाटील आम्ही दक्षिण मध्ये बौद्ध समाज ने विखे पाटील चा करेक्ट काम केले आहे

  • @आंबरे.दयानंद.राधाकिसन

    100% भाऊसाहेब वाघचौरे विजयी होतील असा अंदाज वाटतोय

  • @indiafirst4868
    @indiafirst4868 4 місяці тому +19

    यांना कोणी पत्रकार कोणी केल वंचितला २० हजारच्या वर मतदान होत नाही ही लढाई एकतर्फी मशालीच्या बाजुने आहे

    • @PbalasahebPayekrav
      @PbalasahebPayekrav 4 місяці тому +2

      खरचं का 😃😃😃😜

    • @sandeepbhosale7171
      @sandeepbhosale7171 4 місяці тому

      तुम्हांला कोणी विश्लेषक केलं वंचितचे मते बघून तुमचे डॊळे फाटतील.

    • @somasonawane2551
      @somasonawane2551 4 місяці тому +2

      बर......जागतिक राजकीय विश्लेषक

    • @kailasborude2514
      @kailasborude2514 4 місяці тому

      बर तुझ्या आईचा नवरा म्हणी का अस करै वंचित बहुजन आघाड़ी उत्कर्षा ताई रुपवते शिर्डी लोकसभा जिंकणार

    • @prbremix8586
      @prbremix8586 4 місяці тому +3

      Zop Bala ghari jaun

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 3 місяці тому +1

    असे अर्धवट विचार मांडणारेंच्या कमेंट घेता कशाऐ ?

  • @bharatwankhede1269
    @bharatwankhede1269 3 місяці тому +1

    Only. Utkarsha

  • @vishalathawale9914
    @vishalathawale9914 3 місяці тому

    उत्कर्षा ताई🎉🎉🎉

  • @vijayadhav2299
    @vijayadhav2299 3 місяці тому +1

    वववंचित

  • @bharatwankhede1269
    @bharatwankhede1269 3 місяці тому +1

    Utkarsha rupvaate

  • @SanjayBhalerao-bo4no
    @SanjayBhalerao-bo4no 3 місяці тому

    आपण चुकीचे निष्कर्ष काढत आहे २०१९ वंचित बहुजन आघाडी पहिल्यांदा लढली त्यावेळी मुस्लिम व दलीत मतदार हा काँग्रेस च्या अपप्रचाराला बळी पडून हे दोन्ही समाज काँग्रेस बरोबर होता कारण काँग्रेस ने वंचित बी टीम असल्याचा अपप्रचार केला होता पण या वेळी बौद्ध व मुस्लिम समाज जसा सजग होऊन तो वंचित बरोबर गेला त्यासोबत मराठा व धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात वंचित बरोबर जोडला गेल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचितांच्या उत्कर्षाताई रुपवते ह्याच निवडून येणार आहे.

  • @rajendravetal642
    @rajendravetal642 4 місяці тому +2

    मशाल पेटणार राजेंद्र वेताळ सरला डेट

    • @rajendravetal642
      @rajendravetal642 4 місяці тому

      मशाल पेटणार राजेंद्र वेताळ सराला बेट