🙏🙏.. अतिशय खोल अभ्यास मिन राशी बद्दल...९०, टक्के उदाहरणे जुळतात...माझ्या स्वभावाशी.....अतिशय चांगले मार्गदर्शन...खूपच साधेपणाने सादरीकरण...त्यामुळे...ऐकताना उत्सुकता वाढते......खूप धन्यवाद.🙏
सर,आपण अगदी तंतोतंत मीन राशीचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवले आहे.आयुष्यात अगदी पहिल्यांदाच ईतके सुस्पष्ट आणि वस्तुनिष्ठ विवेचन ऐकण्याची संधी मिळाली.सर,आपले खूप खूप आभार!
छान सांगितलं आवडलं. तंतोतंत खरं आहे. प्रेम , मदत करणे या बाबतील स्वत:ला झोकून देण्याची वृत्ती . जग सुंदर आहे . आदरातिथ्य , माणूसकी, कष्टाळूपणा , खरेपणा , यात 100%. गुलाबी चष्मा लावून पाहण्याने बर्याचदा मोठी ठेच लागते.
वा, अगदी सुरेख मला तुम्ही़ ओळखतात आणि सांगतात अस वाटल ़ माझा मुलगा मला बिझी मुंगी अस बोलतो ़ मी आता 75ची आहे ़अजूनही सतत काम करत रहाते ़ God bless you.
हा व्हिडीओ 2 वर्षे आधीचा आहे पण मी 2 महिने आधीचा व्हिडीओ पाहिला होता सेव्ह केला होता आत्ता दुसऱ्या हिंदी चैनलचा तंतोतंत 90% सारखेच सांगितले त्या पंडितजी नी 👍तुमचा व्हिडीओ ही आजच पाहतोय तुम्ही ही छान माहिती दिली ❤
सर तुम्ही जे सागितलं ते 90% बरोबर आहे खुप सुंदर
आपण दिलेल्या अभिप्राय बद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद
❤ तंतोतंत बाविषय वाणी सांगितली सर, मला किंवा माझ्या बाबत जे गुण आहेत ते खरे आहेत, शेवटचा मुद्धा आवडका. खूप छान वाटलं❤🙏🏻
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
खूप छान सर सगळं बरोबर सांगितलंत. एक दोन गोष्टींचा अपवाद सोडला तर बहूतेक सगळं अगदीच परफेक्ट सांगितलंत, धन्यवाद ! 🙏
🙏🙏.. अतिशय खोल अभ्यास मिन राशी बद्दल...९०, टक्के उदाहरणे जुळतात...माझ्या स्वभावाशी.....अतिशय चांगले मार्गदर्शन...खूपच साधेपणाने सादरीकरण...त्यामुळे...ऐकताना उत्सुकता वाढते......खूप धन्यवाद.🙏
आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप आभारी आहे 🌹🙏
👌👍
@dyneswarborgaonkar3836
धन्यवाद 🌹
खुप सुंदर पद्धतीने तुम्ही मीन राशी बद्दल सांगितले आहे आणि प्रत्येक शब्द नी शब्द खरा आहे सर. खरंच सलाम आहे तुमच्या अभ्यासाला.
Thanks a lot 🙏
खूप छान आहे खरं आहे आभारी आहे
Excellent
Thanks 😊
@@GRAHAVEDHखरेच खूप छान सांगितले
सर आपण गुरू आहात 1:46 साडेसाती बाबत फार चांगली माहिती दिली भीती न घालता सुंदर उपाय सांगितले आहे धन्यवाद.
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
सर, तुमच्या अभ्यासाला माझा सलाम ... खुप सुंदर, शब्द नाहीत, पण काहीच खोट नाही तंतोतंत माझ्या बाबतीत खर आहे.
Thanks 😊
सर स्वभाव बद्दल दिलेली माहिती तंतोतंत जुळते खूप छान माहिती दिली आहे खरं आहे असाच स्वभाव आहे
Thanks 😊
🎉खूपच छानच अहे
@user-zw3gc8jr6w thanks 😊
मी गुजराती समाजच्या व्यक्ति आहे मी तुमच्या आभारी आहोत कि आपण ज्या प्रकारे मीन राशि च्या विश्लेषण दिला तो अक्षरश सत्य आहे मना पासुन आभार
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹 dhanyvad
सर तुमच्या अभ्यासाला सलाम आहे
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
सर,आपण अगदी तंतोतंत मीन राशीचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवले आहे.आयुष्यात अगदी पहिल्यांदाच ईतके सुस्पष्ट आणि वस्तुनिष्ठ विवेचन ऐकण्याची संधी मिळाली.सर,आपले खूप खूप आभार!
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
Thank you for wonderful guidance sir 🙏
छान सांगितलं आवडलं. तंतोतंत खरं आहे. प्रेम , मदत करणे या बाबतील स्वत:ला झोकून देण्याची वृत्ती . जग सुंदर आहे . आदरातिथ्य , माणूसकी, कष्टाळूपणा , खरेपणा , यात 100%. गुलाबी चष्मा लावून पाहण्याने बर्याचदा मोठी ठेच लागते.
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
आपले विश्लेषण माझ्याबाबतीत नव्वद %बरोबर आहे, धन्यवाद.
तुमच्या अभ्यासाला सलाम अगदी बरोबर बोललात तुम्ही,, खूप खूप धन्यवाद
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
Atishay sundar margdarahan kele 👌🙏
आपण सांगितले प्रमाणे मिन राशी भविष्य हे बऱ्यापैकी सुसंगत आहे.आपण खूपच सखोल माहिती दिली त्या बद्दल आपले आभार !
आपण दिलेल्या अभिप्राय बद्दल खूप आभारी आहे धन्यवाद
खुप छान आणी अभ्यास पूर्ण माहिती धन्यवाद सर
Khup Khup abhari ahe 🌹
' सर आपण मिन राशी बाबत अतिशय छान माहिती । देली त्या बद्दल मी आपले आभार मानतो
Thanks for your wonderful thoughts really I feel happy
It's my pleasure
खूप छान सर्व काही सांगितले तुम्ही गुरू जी मीन राशी बद्दल खूप धन्यवाद सर्व अगदी लागुआहेखुप अभ्यास आहेतुमचा
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹 dhanyvad
सर्व काही खरं सांगितलं सर perfect 👌🏻👌🏻😊
तुम्ही सा़ंगितल ते सगळ काही खर आहे
सर्व काही खरे खूप छान माहिती मिळाली आहे 🙏🙏🙏
Qaquy1apapa
100% खरंच खूप छान सांगितले अगदी बरोबर आहे
धन्यवाद 🌹
Perfect Knowladge 💐🙏
सर. खूप छान... मीन राशी बद्दल सागितले आहे ते शब्द नी खरा आहे. खरंच सलाम आहे तुमच्या अभ्यासाला
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
Perfect & it's true 👍👍
Meen rashischya mulila navara kuthalya rashicha hava
खूपच छान माहिती सांगितली राशीचे स्वभाव व बारकावे एकदम बरोबर आहे त.सांगण्याची हातोटी खूपच छान
Thanks for your valuable comment 🌷
माझी जन्मराशी ही मीन आहे, आणि जन्मकुंडली ची लग्न राशी ही मीन आहे, आणि तुम्ही सांगितलेले मीन राशीचे 100% सगळे स्वाभाविक गुण खरे सांगितलेले आहेत
आपण मीन राशीचे तंतोतंत वर्णन केलें आहे . खूप छान मार्गदर्शन लाभले आणि पटलेही. शांत बोलण्याची पद्धत आणि सखोल अभ्यासू वृत्ती खूप भावली. धन्यवाद.
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
Thanks and great analysis. Your presentation skills are remarkable. Any news on varshafal for Meen rashi please?
Perfect 100%
Thanks 😊
Sarv mahiti mazya बाबतीत 100%खरी आहे.
Excellent basic knowledge of Rasi meen. The way of presentation is up to the mark. Keep it up.
मिन राशी बदल बरोबर आहे पण चगल दिव कदी येनार
🙏🙏
अगदी खरं आहे. फारच सुरेख.
@@capatil1031 aa
खूप छान विश्लेषण केले आहे सर. बरेच points खूप relatable आहेत.
Thanks 😊
वेळेस बाबतीत पटत नाही
उलट मी् आलो की जमलेले घड्याळ लावतात
तसेच कामात उशीर अशक्यच
उलट काम अधाशासारखे संपवून मोकळे होतो
धन्यवाद सर एकदम बरोबर आहे स्वभावाला औषध बाही.🙏🙏👍👌✌
धन्यवाद 🌹
अनाठायी, अनामिक भीती खरंच खूप वाटते...
उपाय पण सांगा सर.,
मीन राशींच्या लोकांबद्दल सांगितले भविष्य सुंदर सांगितले आहे सर धन्यवाद सर
आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
मीन राशी राजकारणात यशस्वी ठरते काय?
सर आपण मीन राशीच्या व्यक्ती बद्धल अगदी बरोबर आपल मत व्यक्त केले आहे माझ्या बाबतीत बरेचशे विचार जुळतात. खूप छान सांगितले आहे. धन्यवाद 🙏🙏
आपण दिलेल्या अभिप्राय बद्दल आपला खूप खूप आभारी आहे🌹🙏
वेळ पाळली जाते मी मीन राशी ची आहे नेहमी वेळेच्या बाबतीत नेहमी दक्ष असते
Ho khara ahe 👍
वेळ पाळत नाही. मला अनुभव आहे
Thanks a lot 🙏
Thanks for clearing meena rashi prediction.
In my life will follow as u said to cover negative point in meen rashi.
Thanks for your valuable comment and feedback 🌹
मीन rashiche २०२२ चे भविष्य सांगा sir please
Yes
एकदम परफेक्ट 👍👌👌
सांगण्याची पद्धत खूप छान
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
बरोबर सर अगदी तंतोतंत सत्य आहे.मी अगदी असाच आहे.धन्यवाद सर.
धन्यवाद 🌹
Thank you sir you have given wonderful guidance about meen rashi and its true
Thanks for your valuable comment and feedback 🌹
आपण जे बोलताय ते सर्व परफेक्ट आहे. वंदन आपल्या अभ्यासाला 🙏🏻🌹
धन्यवाद 🌹 🌹
सर्व खरं खरं सांगितलेलं माझ्या जीवनामध्ये तसंच सगळं घडत आलेले आहे
धन्यवाद 🌹
खूप छान माहिती मिळाली आहे सर.मनःपूर्वक धन्यवाद सर.
Khup Khup abhari ahe 🌹
तुमचे विष्लेषणखरोखर एकदम तंतोतत सलाम माझा तुम्हाला
धन्यवाद 🌹
सर नमस्कार. तुम्ही सांगितलेलं तंतोतंत बरोबर आहे. धन्यवादसर 🙏🏻
Khup Khup abhari ahe 🌹
खूप बाबींची तंतोतंत माहिती माझ्याबद्दल जूळतात धन्यवाद 😊
धन्यवाद 🌹
Thanks for your helpful guidance .all points are correct match
Most welcome 🌹
सर तुम्ही सागितलेली माहिती सांगितली सर्व खरी आहे धन्यवाद सर🙏❤
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
सर अप्रतिम आहे .आपले मार्गदर्शन खुप लाभदायक ठरतील आपले हे मार्गदर्शन
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
खुप छान व्यक्तीमत्त्व पैलू सांगितले आहेत.
सर मीन राशिचे भविष्य अत्यंत खरे सांगितले आहे खूपच छान माहिती दिली आहे
Thanks a lot 🙏
माझीही मीन रास आहे.आणि आपण सांगितल्याप्रमाणे आहे कारणं मी प्रत्यक्ष अनुभवतो आहे.
आपण दिलेल्या अभिप्राय बद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद
🙏🙏Jay jijjau Jay shivrai..
Sir Meenrashi che Aagdi barobar aapan sagitale aahe.... very good News.. sir Very Thanks...🙏🙏
Ekdm barobar sangitl sir .....majha Mr chi rashi meen ch ahe ani sglech point 100% lagu hotat..... jabardast study ahe tumchi 👍👍
Thanks a lot 🙏
मिण रास खूप सुंदर छान सांगीतले आहे ❤❤❤❤❤
धन्यवाद 🌹
सर खूप छान माझ्या मुलाची रास आहे एकदम तंतोतंत ऐकून खूप हसले मी स्वतःशीच
आपण दिलेल्या अभिप्राया बद्दल खूप आभारी आहे
खुप छान बरोबर माहीती दिली..धन्यवाद गुरूदेव
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
💯 percent correct ani atishay sunder wordings very nice. I impressed.
Thank you so much 🙂
खुप सुंदर माहिती दिली .धन्यवाद!👌👌👍🙏
@akashahirrao6672 dhanyvad 🌹🙏
व्हिडिओ आवडला अगदी बरोबर आहे
Khup Khup abhari ahe 🌹
Khoob upyukt mahiti Delhi dhanyvad sar
माझे वय६० आहे जे तुम्ही सांगितले ते माझ्या आयुषात तसेच घडले आहे खुप छान
आपण दिलेल्या अभिप्राय बद्दल खूप खूप आभार
तुमचा आभासच फार दांडगा आहे 99% खरे आहे
धन्यवाद 🌹
🎉 Perfect prediction, Sir. Thank you.
Thanks 😊
Sisir khare aahe😂
@SudhaBhosale-ww4ge khup Khup abhari ahe 🌹
खुप छान सर माझ्याबद्दल तंतोतंत सागितले सर
धन्यवाद 🌹
Sir, khupach gadha abhyas aahe aapla, Dhanyawaad🙏💐
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
Dear sir About my Horoscope 100/ True Regards from jayantilal🙏🙏🙏
Thanks 😊
Khup - khup Chhan tumcha video aawadla...Dhanyawad ❤😊
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹 dhanyvad
अगदी बरोबर सांगितले sir तूम्ही,..
Thanks
नमस्कार मी तुमची आभारी आहे मीन राशी बदल संवाद छान झाला त्या बदल मी आभारी आहे माझी रास मीन आहे
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
आपला हा Video १००% बरोबर आहे. माझ्या आयुष्यात या Video प्रमाणेच घडत आहे.
💯💯 खरे आहे . छान सांगीतले सर.😊👍🏻
धन्यवाद 🌹
वा, अगदी सुरेख मला तुम्ही़ ओळखतात आणि सांगतात अस वाटल ़ माझा मुलगा मला बिझी मुंगी अस बोलतो ़ मी आता 75ची आहे ़अजूनही सतत काम करत रहाते ़ God bless you.
आपण दिलेल्या अभिप्राय बद्दल मी आपला शतशः ऋणी आहे असेच आशीर्वाद असू द्या धन्यवाद
खुपचं छान माझ्या पतीची ही रास आहे तंतोतंत बरोबरआहे. मी त्याच्या आजाराबाबत काळजी घेईन वजमएल तेवढी खुष राही धन्यवाद
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
खूप छान विश्लेषण सर, मीन राशीतील नक्षत्रानुसार आम्हाला मार्गदर्शन करावे ही विनंती
खुप सुंदर विश्लेषण, अभ्यास, खुप छान मनापासुन आभार
Thanks a lot 🙏
सर खुप छान माहिती सांगितली मला खूप पटली आभारी आहे.
Thank you so much 🌷
Khupchan mahiti sir 👌👌💐💐👍🙏
धन्यवाद 🌹
Ekdam barobar sangitle je sangitle te perfect match hote
धन्यवाद 🌹
Perfect swabhaav sangitla sir❤❤
धन्यवाद 🌹
खुप छान माहिती दिली आणी ती
खरोखर मिळती जुळती आहे
आभारी आहे
आपण जे भविष्य वर्तवले आहे ते सर्व. मला
तंतोतंत लागू पडते
सर खूप छान अभ्यास आहे तुमचा माझ्या बाबतीत तंतोतंत खरे आहे नमस्कार तुम्हाला
Khup Khup abhari ahe 🌹
💯 Atishaya 💯 Sunder 💯 correct 💯
धन्यवाद 🌹 🌹
हा व्हिडीओ 2 वर्षे आधीचा आहे पण मी 2 महिने आधीचा व्हिडीओ पाहिला होता सेव्ह केला होता आत्ता दुसऱ्या हिंदी चैनलचा तंतोतंत 90% सारखेच सांगितले त्या पंडितजी नी 👍तुमचा व्हिडीओ ही आजच पाहतोय तुम्ही ही छान माहिती दिली ❤
धन्यवाद 🌹 🌹
खरच सुंदर सत्यतेत खुप सामे
Thanks 😊
अगदी बरोबर आहे धन्यवाद सर
धन्यवाद 🌹
🙏Sir,
Ekdam perfect sangitale . Mazi ras min aahe.
धन्यवाद 🌹
मस्तच बरच काही पटेल असं होत सर तुम्हाला माझा सलाम
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
Thanks a lot 🙏
Sir khup chan video aani titakach barobar ahe
अगदी बरोबर आहे सर
विचारात ही लवचिकता आहे
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
सर, छान माहिती सांगितली.
धन्यवाद
Thanks 😊
Kharay ...Tanto tanta kharay saheb
Thode amhala solutions dya hyache ❤
Dhanyvad
100 टक्के आपले खर आहे सर.धन्यवाद
आभारी आहे 🌹
सर नमस्कार खुप छान तंतोतंत माहिती सांगितली माझी मीन रास आहे धन्यवाद सर 🙏🙏
Namskar, apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
धनेवाद सरआपनदीले माहितीछानआहे🎉
आभारी आहे
Excellent information sir😊
धन्यवाद 🌹
बरोबर आहे सर..😊