मीन राशीसाठी २०२५ ते २०३० चे भविष्य। Future for Pisces from 2025 to 2030

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 2 місяці тому +1

    जय ज्योतिष ❤ डॉ मॅडम 🙏 तुम्ही खरंच खूप छान भविष्य सांगतात आणि उपाय सांगतात आणि धन्यवाद ❤❤

  • @LaxmanKothavale
    @LaxmanKothavale Місяць тому +2

    खुप छान माहिती दिली आहे मैडम.

  • @AniketPatil-yj3cf
    @AniketPatil-yj3cf 3 місяці тому +41

    काहीतरी पॉसिटीव्ह पण सांगत चला..... सगळंच कस निगेटिव्ह असेल?

    • @prasad5474
      @prasad5474 3 місяці тому +5

      माझी आत्ताच जीव देऊन टाकावा ! अशीच मनस्थिती झाली....

    • @rupalikothari-bn6cc
      @rupalikothari-bn6cc 3 місяці тому +2

      @@AniketPatil-yj3cf true

    • @ganeshbandcreations1050
      @ganeshbandcreations1050 3 місяці тому

      ​@@prasad5474 मला पण असच काहीसं वाटतं

    • @darshanadalvi4815
      @darshanadalvi4815 2 місяці тому +2

      Kaypan sangtat, devachi upasana kara, kahi ny honar

    • @mugdhamarathe276
      @mugdhamarathe276 2 місяці тому +2

      True😊

  • @Meena_Agarwal3327
    @Meena_Agarwal3327 Місяць тому +1

    Parfect mam❤❤

  • @vivekjoshi2014
    @vivekjoshi2014 3 місяці тому +1

    Very nice information Medam ❤❤❤

  • @durvasbhalerao506
    @durvasbhalerao506 Місяць тому

    शेतीमध्ये नवीन काय लावावे असे सांगितले तर खूप चांगले 🙏🙏

  • @deepaknikam321
    @deepaknikam321 Місяць тому +4

    बंडल आहे सर्व

  • @sandhyatajane5849
    @sandhyatajane5849 3 місяці тому +4

    ताई तुम्ही खूपच छान मार्गदर्शन केले जेणेकरुन योग्य ती काळजी व योग्य ते उपाय करणे शक्य होणार आहे. खूप खूप धन्यवाद.

  • @sonalikukarni
    @sonalikukarni 3 місяці тому +13

    Saglyach tar nakaratmak goshti sangitlya.. mhane sakaratmak bhavishya sangto amhi.. adhich meen ras ghabrat tyat tu hi ajun gabhrava.

  • @hongekarchaitali
    @hongekarchaitali 18 годин тому

    29 मार्च 2025 ते 18 मे 2025 खूप मानसिक त्रास.
    18 मे 2025 नंतर शुभ फळ मिळतील

  • @balajigiri1896
    @balajigiri1896 Місяць тому +2

    तुम्ही खरंच खूप पैसा कमावला

  • @hongekarchaitali
    @hongekarchaitali 18 годин тому

    भविष्या कमी ग्रह बदल आणि त्यांची माहिती जास्त आहे. काय वाईट /अशुभ होणार आहे ते सांगितलेच नाही.

  • @balajidarbar9
    @balajidarbar9 3 місяці тому +5

    तुमच्या आणि इतरांच्या भविष्य कथन मध्ये खुप फरक आहे,

  • @sansan8738
    @sansan8738 3 місяці тому +9

    माझ्या वागण्याचा बरेच नातेवाईक दुरावली हे खरं आहे
    पण मी चुकीचं बोललो नाही
    त्यामुळे एकटं वाटू लागतं
    पण ध्यान करून
    स्वामी समर्थ जाप करुन खुप प्रयत्न करत आहे
    मला वाटतं सात चक्रावर मार्ग दर्शन घेऊन मनाची शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे का

    • @dayanandkokane3104
      @dayanandkokane3104 3 місяці тому +3

      स्पष्टवक्ते पणामुळे होत, आपली काहीही चूक नसते पण लोकांना सत्य पचत नाही

    • @hongekarchaitali
      @hongekarchaitali 18 годин тому

      माणसाने नेहमी खरे बोलावे नात्यात दुरावा राहील... खोट वागून नाती टिकतील पण मनातून असमाधानी नक्कीच राहतील.

  • @rajashreebane4672
    @rajashreebane4672 3 місяці тому

    🙏🙏 Namaskar Tai
    Bar je kahi hoil te chaglch hoil

  • @truptiparadkar7332
    @truptiparadkar7332 3 місяці тому +1

    हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष ..... श्री स्वामी समर्थ 🙏

  • @shantanudeshpande1122
    @shantanudeshpande1122 Місяць тому +2

    Konta graha kutha chalala kashala sangta nusta prediction dya kharach saglyana kalata ka ugich sambhram nirman kartat

  • @madhurirawal5569
    @madhurirawal5569 3 місяці тому +1

    Where i contact u in pune

  • @theamareshshow5986
    @theamareshshow5986 Місяць тому +1

    Madam, Job change karu shaktat ka aata Meen Rashi vale

  • @drsagartupe6882
    @drsagartupe6882 3 місяці тому +1

    Guruma, mazi meen raas aahe aani mazi ketu mahadasha suru aahe. Guru antardasha aahe. Guru antardasha may 24 madhe suru zali aani june 25 paryant aahe.
    Lagna karnyasathi yogya vel konti
    Atta karu ki pudhchya November madhe karu ?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 місяці тому

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत तेव्हा उपस्थित रहावे आपल्या प्रश्नाचे उत्तर दिल्या जाईल

    • @drsagartupe6882
      @drsagartupe6882 3 місяці тому +1

      @@AstroguruDrJyotiJoshi ok Guruma. Dhanyawaad

  • @nehatarte2423
    @nehatarte2423 3 місяці тому +1

    Hyatun Marg sanga na, aadhich adchani ani bhitich vatate

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @TheDeepakborse
    @TheDeepakborse Місяць тому

    नमस्कार मॅडम, मी श्री दीपक बोरसे, भडगाव जि जळगाव माझा एक प्रश्न आहे की माझा जन्म ग्रामीण भागात झाला असून माझी निश्चित जन्म तारीख व जन्म वेळ आणि वर्ष हे सांगता येत नाही मात्र शाळेत नाव दाखल करतांना १५ जून १९७१ अशी तारीख आहे तर जन्म कुंडली तयार करायची असल्यास काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे

  • @sonalikukarni
    @sonalikukarni 3 місяці тому +6

    Positive dar veli aikun pn kahi upyog nahi. Yanch kahi khar hit pn nahi

  • @shantanudeshpande1122
    @shantanudeshpande1122 Місяць тому +1

    Aho joshi bai pratyek min rashi chya patrikela hai lagu nahin sarvankash sangat chala
    Nusta erritate hota

  • @sandeeptares74
    @sandeeptares74 26 днів тому +1

    सगळेच वाईट, सब अंधेरा है आगे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  25 днів тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @pratib2737
    @pratib2737 3 місяці тому +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @rahulbabar7663
    @rahulbabar7663 Місяць тому +4

    कधी तर मीन रास निट होईल 2016 नतर वाट लागली आहे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Місяць тому

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @hongekarchaitali
      @hongekarchaitali 18 годин тому

      अगदी बरोबर... 2016 ला सुरवात आणि 2017 पासून त्रासात भर पडत आहे

  • @deepalithorat1397
    @deepalithorat1397 Місяць тому +1

    माझे नाव वैभवी सचिन थोरात मी दाहवी मध्ये शिकत आहे मला चांगली टक्के वारी पडेल काय व मी कशाचे शिक्षण निवडावे माझी जन्मतारीख १२-२-२००८ जन्मवेळ पहाटे ४_२०मिनीटानी कृपया मार्गदर्शन करावे

  • @smitadolas5336
    @smitadolas5336 3 місяці тому +3

    जय ज्योतिष

  • @yogeshparadkar4587
    @yogeshparadkar4587 Місяць тому

    aata marayache ch baki rahil ase vat te aikun.

  • @DeepakBhisale
    @DeepakBhisale 2 місяці тому +1

    दिपक आनी उषा जुळेलक❤ऐक मन

  • @bhaskarrevadkar8248
    @bhaskarrevadkar8248 3 місяці тому

    Ka saglech nigetive p

  • @mrtanmay820
    @mrtanmay820 3 місяці тому +1

    Madam maza payala problems aala aahe to kdi nit hoil

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @meghapawar8632
    @meghapawar8632 2 місяці тому +2

    Aho adi yevdi bhiti vatat navti jevdi tumch aikun vatat ahe.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @dineshmohite1228
    @dineshmohite1228 Місяць тому

    Nakii konach aikaych tumcha ki dusre sangtat tayncha 😅😢

  • @NickkysWorld
    @NickkysWorld 3 місяці тому +3

    ही madam नेहमी negative बोलत असते, me unsubscribe kartoy हिला.

  • @madhavmarathe8079
    @madhavmarathe8079 3 місяці тому +1

    Vishnu cha photo nsel tar ksa dakhva va

  • @anurudh80
    @anurudh80 2 місяці тому +1

    He moon sign aahe ki sun sign

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 місяці тому

      60% चंद्र राशी, 30% लग्न राशी, 10% रवी राशी पहावी

  • @DnyaeshwarPatil
    @DnyaeshwarPatil Місяць тому +3

    12 राशी पैकी मीन रास ही विधात्याने संकटं दुःख अपयश भोगण्यासाठी चं निर्माण केली आहे का???😢

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Місяць тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @sandeeptares74
    @sandeeptares74 26 днів тому

    सकारात्मक 😂😂😂

  • @SapanaNikaam
    @SapanaNikaam 3 місяці тому

    साडेसाती दरम्यान लग्न करावे की ७वर्षांनंतर?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 місяці тому

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत तेव्हा उपस्थित रहावे आपल्या प्रश्नाचे उत्तर दिल्या जाईल

    • @dnyaneshwarrokade5530
      @dnyaneshwarrokade5530 3 місяці тому +1

      😂😂😂😂

  • @rushisukali2294
    @rushisukali2294 Місяць тому +1

    Sandeep m sukali

  • @sheelakorgaonkar1611
    @sheelakorgaonkar1611 3 місяці тому

    जय ज्योतिष नमस्कार मॅडम, आपण सांगितलेला उपाय रोज करायचा आहे की काही ठराविक वारी करायचा आहे.

  • @deepaknikam321
    @deepaknikam321 Місяць тому +1

    घुमून फिरून भोपळा चौक

  • @rajaskshirsagar7142
    @rajaskshirsagar7142 2 місяці тому +2

    आम्ही पुणे येथे राहतो आमची मुलगी अमेरिकेत राहते तिथे विष्णूचे देऊ ल नसेल तर काय करावे श्री गुरुदेव दत्त यांचे मंदिरात केशर घालून दूध चाने वैद्य ठेवला तर चालेल का

  • @rushisukali2294
    @rushisukali2294 Місяць тому

    29. 09. 1977

  • @balajigiri1896
    @balajigiri1896 3 місяці тому

    तुम्ही फक्त भिंती दाखवतात

  • @satara7296
    @satara7296 3 місяці тому +1

    ताई तुम्ही जे बोलताय ना ते खरं सांगा नाखरं काहीच होत नाही

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @himanshiraizada2407
    @himanshiraizada2407 3 місяці тому +2

    Itne bekar logo ko sunte kaise ho , she is another hoax

  • @pallavikhare5890
    @pallavikhare5890 3 місяці тому +2

    खूप भीती वाटते आहे ह्या कालखंडाची

    • @PrashantMarathe-dd9kd
      @PrashantMarathe-dd9kd 3 місяці тому

      घाबरण्याच कारणच काय. कोणतीच अवस्था कायम तशीच राहत नाही सगळंच बदलतंय माझा अनुभव तर हा आहे कि साडेसाती तुमच्या तील अशुद्धता दूर करते. ही एक शुद्धते ची प्रक्रिया आहे. जे जायला पाहिजे ते जाईल जे शुद्ध आहे ते राहील.
      मंगल हो 🙏🌹🙏

  • @swapnilghodke389
    @swapnilghodke389 3 місяці тому

    बकवास