Beed Sarpanch Case Update । बीड प्रकरणात CID ची मोठी अपडेट, वरिष्ठ नेत्याला फोन, तो नेता कोण ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 46

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 16 днів тому +22

    कॉल रेकॉर्डिंग काढा व मीडिया ला सादर करा कशाला गुपित ठेवता

  • @Rangnath.Shinde
    @Rangnath.Shinde 14 днів тому +6

    तो नेता धन्याआहे

  • @prajwaljagtap800
    @prajwaljagtap800 6 годин тому

    धनुच आहे तो नेता

  • @DadaKirjat
    @DadaKirjat 13 днів тому +5

    पोलिसावर दबाव आहे का नाव का सांगत नाही

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 16 днів тому +7

    तो नेता धनंजय मुंढे.
    आता मुंढे म्हणणार मी तिथला लोकप्रतिनिधी असल्यामुळे लोक मला मदतीसाठी फोन करत असतात.

  • @sangitasangita8111
    @sangitasangita8111 16 днів тому +16

    निष्पाप सरपंचला मारल आज तेच घर उघडेवर पडल असले नेतेला नेता बनवणेचा काय आधिकार घरी पाठवा तसला नेता

  • @muralidar2261
    @muralidar2261 16 днів тому +3

    नाव का घेत नाही....

  • @jankiramtate8154
    @jankiramtate8154 16 днів тому +8

    खरं म्हणजे तर संपूर्ण मीडियाची अभिनंदन करायला पाहिजे त्यांनी अन्नाचा संतोष देशमुख यांचा फार मोठा लावून धरल्याबद्दल. 🙏🙏

  • @ashokhinge5227
    @ashokhinge5227 16 днів тому +3

    देवाभाऊची ही सत्वपरीक्षा आहे जनतेच्या विश्वास संपादन करण्याची हीच वेळ आहे!

  • @user-ce7vm7if5g
    @user-ce7vm7if5g 16 днів тому +2

    मोठ्या नेत्याला फोन केले तर त्या नेत्याचे नाव का समोर येत नाही की तो ही फरार आहे. नसेल तर त्यास अद्याप चौकशी साठी का बोलावले गेले नाही ह्या बाबी प्रसार माध्यमांनी का विचारू नये

  • @shankarkesker9525
    @shankarkesker9525 12 днів тому +1

    पुरावा कायम पाहिजे आतापण

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 16 днів тому +2

    अंदाज धनु असू शकतो

  • @SHIVRAJGaikwad-c5q
    @SHIVRAJGaikwad-c5q 10 годин тому

    नाव सांगितले पाहिजेत

  • @BalwantGayikwad
    @BalwantGayikwad 3 дні тому

    तो नेता कोण ते ओपन कराना लपवता कश्याला मीडियाला दया मग कळेल नेता कोण ते

  • @gopalsarkate5450
    @gopalsarkate5450 16 днів тому +2

    सर्व मिडीयांना खूप खूप धन्यवाद ..

  • @SadashivJabade
    @SadashivJabade 11 днів тому

    अरे डायरेक्ट नाव सांगा ना गुपित ठेऊन कोणाला वाचवन्याचा प्रयत्न केला जातोय 😡😡😡😡😡😡

  • @sumit06lad
    @sumit06lad 16 днів тому +1

    येणार, कबुली देणार, थोड्या दिवसांनी बाहेर येणार, आणि परत तेच... मागचं पुढं! 🙏

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 16 днів тому

    तो नेता कोण आहे ते सर्वाना माहीत आहे

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 12 днів тому

    जनतेला पहिलेच माहीत आहे नेता कोण तो म्हणजे धनंजय मुंढे जाहीर करून टाका नाहीतर जनता दुसऱपा नेत्याला लक्ष करेल त्यापूर्वी लवकर नाव जाहीर करा

  • @navnathbankar7746
    @navnathbankar7746 12 днів тому +2

    अंजली दमानिया ताईंना सलाम 👏👏

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe 16 днів тому +3

    वरीष्ठ नेता म्हणजे धनंजय मुंढे हेच आहे आणि धनंजय मुंढे व पंकजा मुंढे याना सह आरोपी करावे निवडणूक हरल्यानंतर पंकजा मुंढे कोयते घासुन ठेवा असे वक्तव्य केले होते

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 16 днів тому +1

    नेताकोण त्याच नाव सांगा आरोपी आहे तो

  • @vikramchavan7474
    @vikramchavan7474 11 днів тому

    16 काय 1कॉल वरून कळेल नेता कोण
    कशाला वेळ लावताय....

  • @amitpatil9747
    @amitpatil9747 14 днів тому

    अंजली दमानिया यांना सलाम 🙏

  • @VivekDandekar-h3t
    @VivekDandekar-h3t 16 днів тому +1

    राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण......... धर्मवीरांंचे भूदार नव्हे परंतु लवासादार (श्रेष्ठीपंतांचे नव्हे!).
    अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना..मंग कशाला त्रास घ्यावा?.

  • @TulshidasPachare-b3h
    @TulshidasPachare-b3h 16 днів тому +1

    नाव का सांगत नही

  • @vinayakdevkar5393
    @vinayakdevkar5393 11 днів тому

    मोठा नेता म्हणजे कोण😂DM हाच मोठा नेता आहे

  • @1lineaapbolo
    @1lineaapbolo 14 днів тому

    अरे पडा नेता कोण आहे ते जाहीर करा

  • @baluwaje1469
    @baluwaje1469 16 днів тому +1

    भाऊ बोलता-बोलता तुझी बोलती बंद होते काय रे बाबा

  • @Savitakamble-v2t
    @Savitakamble-v2t 10 днів тому

    Netyach nav sanga te ka jahir karat nahi

  • @NikilKadam
    @NikilKadam 12 днів тому +1

    Cid na news samor bola paheja

  • @ashokdange1958
    @ashokdange1958 16 днів тому

    To neta kaun hai

  • @pravinoza6958
    @pravinoza6958 5 днів тому

    Dhanjay Munde Daud Ibrahim se bhi khtrnak hai

  • @ghulevikki1234
    @ghulevikki1234 14 днів тому

    Netech nav sanga lavkarat lavkar parinam khup vait hotil

  • @pravinoza6958
    @pravinoza6958 5 днів тому

    ED ne Valmik Karad ki tapas ka bandh kela ED pan settlement karte ka??????

  • @maheshbagve8536
    @maheshbagve8536 14 днів тому

    Cid ne he details madhama samor jahir karave

  • @ghulevikki1234
    @ghulevikki1234 14 днів тому

    Netela kolto aamhi aase my sonat jopnare kon nete lavkar sanga

  • @rajuphalke5133
    @rajuphalke5133 16 днів тому

    बडा नेता D M,

  • @FastAction-b7g
    @FastAction-b7g 14 днів тому

    Ajit dada ne yapude jatine laksh dyave

  • @RaviSirsath-w3m
    @RaviSirsath-w3m 16 днів тому +2

    Are kiti vela tech dakhavatay Rao..samor Kay zal te sanga

  • @baluwaje1469
    @baluwaje1469 16 днів тому

    सगळ्यात तात्या मामा करत आहे धनंजय मुंडेचे हे माणसाचे सगळे

  • @RahulMunde-xr5rt
    @RahulMunde-xr5rt День тому

    Motha neta Dhananjay munde ahe mahit ahe sagalala