Jatha Vaishnavancha | The Rahul Deshpande | Rahul Deshpande
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- Down the memory lane, this rendition of "Jatha Vaishnavancha" from Abhangwari 2023 in Mumbai is very close to my heart. The composition is a soul-stirring devotional song that encapsulates the essence of the Waari journey, a sacred pilgrimage in Maharashtra, India. The lyrics evoke a sense of spiritual fervor, guiding devotees through the profound experience of devotion and self-discovery. As it narrates the journey of Waari, it invites listeners to embark on a profound spiritual odyssey, transcending earthly boundaries in search of divine connection. With its melodious tunes and poignant lyrics, "Jatha Vaishnavancha" has become a cherished part of the Abhangwari tradition, inspiring countless devotees to join in the pilgrimage and immerse themselves in the divine.
Credits -
Tabla - Nikhil Phatak.
Harmonium - Aditya Oke
Pakhawaj - Krushna Musale
Flute- Ninad Mulaokar
Guitar - Ritesh Ohol
Sarod - Sarang Kulkarni
Keyboard- Vishal Dhumal
Octopad- Rohan Vanage
Violin - Shruti Bhave
Video shoot and edited by - Ajit Pattankude
काय ईश्वरी अंदाज❤ आणि पूर्वज पुण्ण्याई
मृदूंग, मंजुल आवाज, 'नामाचा गजर' भिनलेला, हे सर्व फिलोसोफिकल धर्तीवर..सुंदर अनुभूती!
प्रत्येकाचा प्रवास वेगळा,प्रत्येक वेळच गाणं वेगळ,अनुभूती वेगळी , फार छान निरूपण, पंढरीस जातो,अप्रतिम गायलात, साथ संगत त्या सुरात एकजीव झाली.
आज ठाण्यात होणाऱ्या कार्यक्रमासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा
तुम्ही स्वयंप्रकाशी आहात राहुल जी. काय गायलं आहे अप्रतिम.. आणि तबला पखवाज क्या बात हैं..
तुम्ही वेगळ्याच दुनियेत न्हेता आम्हांला कायम.. Divine.❤
अप्रतिम मृदुंग वादन ,आणि साक्षात वारीची अनुभूती होते आहे गाण्यातून
जय हरी विठ्ठल 🙏
Evey maharashtrian is next Level Telent, proud of you brother, God bless you and your family 💝
भान हरपणे म्हणजे काय ते हे ऐकताना कळते. मृदंगाचे बोल कानी निनादत राहतात गाणं संपले तरी. परम आनंद दिलात राहुलदादा. पंढरीच्या वारीचा प्रत्यक्ष अनुभव दिलात. ❤❤❤❤❤❤❤
परमानंद दिलात राहुलजी. तुमचं गाणं आणि निरुपण दोन्ही तेजस्वी आणि मनस्वी आहे. स्वयंभू आहे. विठूराया तुम्हाला उदंड किर्ती देवो.
वैचारिक परिपक्वते सोबत, सुरांची उत्कृष्ट हुकूमत ... उत्तम सादरीकरण.. राहूल देशपांडे... अनेक शुभेछा
Excellent voice and notes. What a amazing sounds of mrudang & other instruments.
आजच्या ठाण्यात होणा-या कार्यक्रमासाठी खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद
सुंदर...आज एकादशीच्या निमित्ताने हा सुंदर अभंग ऐकताना आनंद मिळाला..आणि हे मी प्रत्यक्ष तुमच्या अभंग वारी या कार्यक्रमात ऐकण्याचा योग आला होता..अप्रतिम..तुम्हाला कृष्ण शेल्याएव्हढे आभाळभर शुभाशिर्वाद..❤
What you said in the beginning is very much true. Very nice and thanks because it reminded me of my experience of getting lost while sitting out side the temple in Alandi and listing to the evening bhajans. Thank you once again.
जय हरी विठ्ठल. वाह राहुल जी स्वतः ला विसरून त्या परमेश्वर चरणी प्रार्थना करण्यात कधी तल्लीन झालो कळलेच नाही. अभंग संपल्यावर भानावर आलो. धन्यवाद 🙏
Ustaad Rahul... Deshpandey😮😮😮😮 I am from Kerala 👍👍👍👍
अप्रतिम गायन आणि वादन👏 विठ्ठलाचे दर्शन घडविल्या बद्दल खूप खूप आभार!!!!
Khup divsani yevadh sunder nirupan ani swar aikun man trupt zaal, aiktana man dolayla lagat yevadh surekh Rahulji.Pandurang Pandurang
स्वर्गीय आनंद... जितके समर्पक निरूपण तितकेच समर्पक गायन🌺🙏
विठ्ठल विठ्ठल..... 🙏🙏
भक्तीरसात झालो आम्ही चिंब......
आवाजात आपल्या ईश्वरीय प्रतिबिंब ||
शुभ सकाळ राहुलजी. अप्रतिम आणि मंत्रमुग्ध. खूपच सुंदर असा आहे हा अभंग.
अप्रतिम, खूप सुंदर सादरीकरण आणि कृष्णाजींची तितकीच सुरेख साथ. येत्या अभंग वारीसाठी शुभेच्छा🙏🏻
❤ 🙏तुम्ही अभंग सुरू करताच अंगावर काटा आला ...खूप खूप खूप छान आपल्यावर पांडुरंगाचे भरपुर आशीर्वाद असेच असावेत 🙏🙏🙏🙏🙏
RD....You made it....Absolutely super...
You are the best
Jai Shri Krishna
जगाचे मायबाप... माझे विठ्ठल रुखमाई 💐💐🙏🏼🙏🏼🚩🚩खूपच सुंदर गायन 👍🏼👍🏼👌🏼👌🏼👌🏼
राम कृष्ण हरी 🙏🌹🙏
Amazing melodious singing this Abhang, RAHUL SIR.
अहाहा.मन तृप्त झाले. काय अप्रतिम निरूपण!! 😇
खूपच छान. अप्रतिम, फारच सुंदर मन शांत झाले😢
अतिशय सुंदर..हृदयाला भिडणारे गायन..
खुप छान मनाला एकचित्त करणारे , मनाला शांती देणारे अभंग👏🙏
Excellent 👌
Jitaka chaan Nirupan tyaa oopar Apratim Abhang Gayan!😊❤ Rahul tu Drishta kadhawee asaa SOONDAR / GOAD distoy
Aai Babanaahi khoop kawtook waatala asanaat haenakki.Bhava vibhor zaalaeli
Bhavana
❤😊🙏🙏❤️😃
🙏🙏sir.Apratim 👌👌👌👌👌👍👍👍👍🌺🌺🌺🌺uttam.dhanyawad.
Thank you very much..... Ajun aata kahi bolu shakat nahi.🙏
गरजे राहुल दा.. जय हरी विठ्ठल 🚩
🙏🙏🙏🙏
The richness of plurality of regional languages in our country is unprecedented and accounts for its affluence, but in moments like these I resent that very fact: for the loss of comprehension.
Hope you will ensure that in some other upload of yours you will have brushed upon these verbal emissions that you opened your performance with. As your intellect and intense articulation has always added so much more to your content.
Love your rendition as always; here lies your forte…the effortless artst brushes past like a spree of a breeze…
Thank you for such an ardent bhakti to Mata Sarasvati.
अभिनंदन फारच सुंदर 🎉
ಅಪ್ರತಿಮ ಅದ್ಬುತ ಗಾಯನ ಧನ್ಯವಾದಗಳು
खूप छान... राम कृष्ण हरी 🙏🏻
त्या जत्थाचा भाग बनतो व वारीचे भाग्य लाभते हे ऐकताना!!!
APRATIM!❤❤❤❤❤😊
Anekottam SHUBHAASHEESH aanee Anekaanaek Sadichyaan saha
Bhavana.( USA).
🙏💓😃😍😇😅🥰
राहून, सुंदर अभंगवाणी❤❤
Khuuuuupch chhan 👌
Shabd nahit 🙏
Ankho me ansu aeaga
Dhanay Rahul
Absolutely divine❤
कमाल ❤..........घरात बसून वारी घडल्यासारखं वाटतंय.......
Jai Hari Vitthal!💐💐
दादा तुझी झपूर्झा अवस्था गाताना असतेच.. आज बोलताना होती.. कलावंताची भावतंद्री अनुभवणे हा अतिशय दुर्मिळ गोष्ट. ती लाभली
आज गायन,वादन म्हणजे परब्रह्म..नम्र नमस्कार..
Marvelous singing
Divine🙏
राहुल जी आपण एखादं संगीत नाटक घेऊन यावे नम्र विनंती 🙏
Ati sundar suro murchona❤❤
अति सुंदर राहुल जी 👌👌🙏
Jai Hari Vitthal
Too good
सुंदर अनुभूती
❤🙏🙏❤
Excellent sir ❤❤
❤❤❤❤
Perfect analysis
Ahaha ❤ Heavenly!!!
मस्त दादा
आजचे है गाणे जर तुमचे आजोबा नी
ऐकले असते तर त्यांची प्रतिक्रिया काय अस्ती,?
I was present at the auditorium during this concert and this mesmerizing performance by you Rahul dada.Relived the moment and got those goosebumps back thanku ❤
❤❤❤❤❤❤😂
Hari Vitthal...
डोळे मिटले की पंढरपूरचा प्रवास घडल्या सारखं वाटतं 🙏
Dada sakal ban तुमच्या आवाजात मुच waited
एकादशी दिवशी छान मैफल
हे अगदी फार आवडीचा अभंग आहे माझा शेवटचं कडवं तर डोळ्यांना पाण्याची धार लागते बाळा खरंच नको वाटे घर संसाराचा खेळ
Naryan mhraj khilari
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल
Vitthal dev pan ikath astil nakkich
Kani saad yeto mrudangacha, pan pratyakshat tabla ahe.!
साहेब..आपल्या standard आवाजाची बरोबरी दुसऱ्या वेळी कुणा काळया बिळ्या आवाजाशी करू नये...pls.. शक्यतो solo performance 🙏
आपली ईश्वरी गायकी कुठे आणि कुठे ते गुणदोष वाले गायक❤
चुकलं असेल तर सांगा...स्वतःच्या थोबाडीत मारून घेतो😊 आपला रसिक
मंत्र मुग्ध झालो शब्द सुचत नाही
राम कृष्ण हरी 🙏💐
🙏🙏
संपूर्णपणे विरून जाण्याचा अनुभव आला
सुंदर अनुभूती 🙏🏻🙏🏻👌🏻👏🏻
खूप छान.! अजून काय म्हणावं! ब्रम्हानंदी टाळी लागली. विठ्ठल विठ्ठल 🙏🏼
3:35 start 7:00
❤️ What an amazing and incredible event it was ! Rahul dada and his team is ⭐️ .Today also got those same goosebumps .The same divine experience I felt in auditorium. We are blessed to have you .
खूप खूप आभारी आहे, हा परमानंद दिल्याबद्दल !
अतिशय अप्रतिम सुंदर प्रस्तुत गाते रहो आपको शत शत अभिवादन
दैवी अनुभूती!👏🏽👏🏽👏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
मला क्लास लावायाचा आहे तर जमेल का प्लीज कळवा
Vittal Vittal
राम कृष्ण हरी 🚩🚩
Oh my God ! डोळ्यात पाणी आणि मनात आनंदाची कारंजी थुई थुई...!! Absolutely divine experience... So far this was the best rendition of this abhang, among the multiple times that I have heard.... Mrudung is bliss.....! Thank you so much for the upload🙏
आनंदाश्रू म्हणू की भक्ती अश्रू 🙏🏻 अप्रतिम अनुभूती. काय मृदुंग वादन.. अहा! खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे 🙏🏻☺🌼🌿
सत्य अभंग
So much bhava in Rahul ji’s singing, one can feel the divine presence on stage. नमो नमः 🙏
Rahulji Divinity is your 2nd name, thanks so much
So divine and soul stirring. Thank you Rahul 🙏🏼
All are excellent ❤❤❤ sensitivity is high...
RAHUL CAN I DEDICATE THIS SONG JAIKAL MAHAKAL. IT MEANS HOW FAR WE ARE DISTANT COUNTRIES AND RELIGIONS APART BELIEFS REMAIN ARE THE SAME. RAHUL YOU ARE SO MUCH AT PEACE WHEN YOU PERFORM JUST BEAUTIFUL. YOUR LORD SHIV REPRESENTS A SAINT TO ME
MY BROTHER HAS A HINDU WIFE MY SISTER A HINDU HUSBAND.
Aprartim gaayan and tyahipeksha apratim Nirupan ....
Wow Very nice 🎉🎉
🌺🙏🙏🙏🌺
விட்டல பாண்டுரங்கா...
वा वा वा राहुल जी किती सुंदर बोललात