कधीच न विसरणारं प्रेम💏| ऑस्करवाडी| भाग #99| Oscarwadi| EP #99| Marathi Web Series
Вставка
- Опубліковано 14 жов 2024
- #oscarwadi #episode99
ऑस्करवाडी | भाग #99| Oscarwadi | EP#99| Marathi web series
प्रेम 💏
👆👆
भाग आवडल्यास आपल्या मित्रांना share नक्की करा.
For business inquiries: raanvatproductions@gmail.com
आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 99. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
...............................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography & Editing - Mangesh Takle
Sound - Suraj Katake
Music - Samir Kamble
Digital Marketing - Shubham Korde
Making - Aniket Katake
...............................................................................
Star Cast
Appa- Kundalik Ghisare
Deepak- Shubham Korde
Vishwas- Akshay Katake
...................................
More Useful Links :
Like us on Facebook : raanvatproductions
Follow us on Instagram : raanvatproductions
एकदा " मी पणा " विकून पहा जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो ,,🙏🙏 खरचं मी खूप काही शिकायला मिळतं तुमच्या व्हिडीओ मधून ,,खूप आवडतं मला भलेही मी like नाही करत असेल पण मी प्रत्येक एपिसोड बघतोयस ,,😊😊..🙏🙏..👌👌..🌹🌹..
Nice
@@AJwatsappStatus thanks
Ok
😉😉😁
U
N ghum no üuuuuawwww
Not sure if you guys cares but if you are bored like me during the covid times you can stream all of the new series on instaflixxer. I've been binge watching with my girlfriend for the last few weeks xD
आप्पा पोरांना खुश केलं तुम्ही हे पाहून आनंद झाला👍👍👍👍
Kartik Gore🤣💖❣️🤣😂😂🥰🍃
अप्पांचा शेवटचा संदेश खूप आवडला... भारी संदेश दिला या series मधून🥰🥰🥰👌🏻👌🏻👌🏻
आप्पा तुमच्या स्वभाव मस्त डोळयांत पाणी आणलं राव खरच ... अश्या माणसांना कधीच जीवना मध्ये काय कमी नसतं आणि अडचणी येत नाय अनुभव आहे मला ♥️
अप्पा भारी भारी लय भारी होता एपिसोड एक नंबर👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 👍👍👍
Aappa is Royal king supar se upar Apisod no 111111111111111111
मन भरुन आले बरका आप्पा 👍👍👍🌹🌹🌹🌹🌹💞💞💞💞💞💞💐💐💐💐💐💐
Aapa 1 ch number khup Chan👌👌👌
खूप छान अन्न दान सर्व
दिपकरावची टोन लय भारी यु🤣😂👌
Kup supar bag hota aapa kup sundar bole
खुप मस्त ऐपिसोङ मस्त विषय आप्पाची ऐक्टीग ऐक नं 👍👍👍👍👌👌👌👌
एकदम बरोबर आहे आपा
Kharch
Apache
Man
Khup
Very nice
Aahe raw
आप्पा खूप मस्त वाटले तुमच्या सारख्या रागीट माणसाचेपन मन खूप मोठे आहे👌👌👌😍😍😍
खुप छान संदेश दिला राव आप्पा चक्क पाणी आल आज डोळ्याला
आपा हा सरड्या सारख रंग बदलतो
तरी पण एक नंबर अशीच गरीबाना मदत करत रहा
तुम्हाला कश्याची कमी पडणार नाही खुप छान होतो आजचा एपिसोड 👌👌🙏🙏🙏
Nice.
आप्पा ग्रेट आहे,देवमाणूस छान ईपिसोड होता
Appa 1 no....Appa jorat vishwya komat
जबर्दस्तच शब्दच नाहित तारीफ करायला
अप्रतिम भाग❤️😘😊😘
आप्पा भारीच अभिनय केलात 👌✌️👍♥️
❤️❤️ waaa appa👍👍👍 .bhla manus ahe appa
🙏🙏 bhari ahe rav appa as krt Raha tumhla kahi Kami nahi padnar
खूप छान भाग आहे आप्पांचे काम एक नंबर आप्पा रागवतात पण आणि समजून पण सांगतात
विश्वास एकदम उत्तम उदाहरण दिल
Appaa ekach no 👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏
Ek no❤️❤️❤️
आज आपण दकवलेया भाग मस्त होता
एकच नंबर
पुढिल भागामध्ये आजपर्यंत चे सर्व कलाकार घेऊन भाग मोठा करून 100वा सेलिब्रेट करा
Kharach 100 va bhag ha khup Chan ani sarva apali kalakar gheun ya
Aapaa Is The Great man ....😍😍😍
एक नंबर अप्पा
Appa 1 no
Appa Rao tumhi khupch chan kam kela.....👍👍👌👌👌
अप्पा खरंच खूप भारी. याच्या मध्येच पुण्य आहे
समाज प्रबोधनाचा छान उपक्रम
आप आप जितने ऊपर से कठोर दिखते हो इतने ही अंदर से अच्छे हो आपका बहुत-बहुत धन्यवाद इस बार आप का एपिसोड सबसे बेस्ट रहा
आज आम्हाला वेगळया च अप्पांचे दर्शन झाले तुमच्यातील देव माणुस दिसला ,
लय भारी आजचा एपिसोड
खरच छान एॅपिसोड होता👌👌
आप्पा तुम्ही एकदम प्रेमळ आहात, एपिसोड पाहून काहीतरी सीखल्या सारखेे वाटले. मस्त होता एपिसोड 👍👍🙏 ऑल द बेस्ट टीम👍👍
Kharach khup ch sunder hota ajcha bhag
खरच आप्पा तुमचं वागणं खुप छान आहे. आज पर्यंत चे व्हिडीओ आलेत ते सर्वच पाहीले मी.
Ek ch number na rao 👍🙏👍🙏👍
लाखात एक नंबर एपिसोड
Ha episode khup chaan zala .Pudhil episode 100 va asnar aahe tyamule khup chaan asu dya hi vinanti
Aaj oscarwadi pahatana first time dolyatun pani aale.1 number aapa.👌👌👌👌👌
अप्पा मस्त लई भारी
1 nambar. Aapa tumhi. Manuskich. Darshan gahdivl
खरच अप्पा मन भरुन आले खुप छान
Khup chan episode manuski shikvun gela
दीपक राव आहे म्हटल्यावर भाग 1 नंबर असणार
Dipak dada chi estail gajad ahe supar
खरच आज आप्पा तुम्ही लय भारी संदेश दिला.
Appa tumcha aajcha abhinay vichar karayla lawnara aahe ek ch no.appa u r great
Kharach aapa mast👌👌👌dolyat Pani aala
हा भाग एक नंबर
अगदी बरोबर.....
अप्पा तर रॉकिंग आहेत ..
आय दिप्या ... लै भारी बर..
हुळबावल्या आजचा भाग चान होता ...
आणि आवाहन केलात ते ही चान .. subscriber वाढले पाहिजेत
आप्पा खरच खुप छान बोला तुम्ही आपण यताणी पण काय आनत नाय जाताने पण काय न्हेत नाय मग कशाला मी पणा पाहिजे आपल्याला......खुप शिकायला भेटल तुमच्या कढुन.....
आप्पा लैई भारी राव ...!! फेवरेट ✌ ✌ 👌👌
Appa Tumhi Ek No Manus👍👑
Really great episode..Heart touchable yrrrr.... Beautiful mind and fabulous episode credit goes to the All Actors and Real hero's
खरच आप्पा तुमच मन मोठ आहे एकच नंबर आप्पा
💕💕🤭👏👏👌👍 सुंदर आहे भाग
एक चा नंबर आप्पासाहेब
Khup chan aapa aani dipak bhau khupc chan vatl aajca bhag
लय भारी ANNA👌👍👍
आप्पा एक नंबर एपिसोड।।।।
हा एपिसोड खुप छान आहे
अगदी बरोबर
Appa tar khup kind aahet..
1 like appa sathiii
Aappa ani dipak 1 number zakas ahat tumhi
ऐक नंबर 1️⃣
Khup chan episode hota
नं1
एकदम भारी होता आजचा भाग, अतिशय मनाला भेदनारा 🙏🙏🙏🙏🙏
all टाइम फेवरिट आप्पा
Kadak
आप्पा खरोखर तुम्ही देव माणूस
आप्पांचं कामाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे असेच कार्य करत रहा
Khup chan dipak dada 1ch no
लय भारी👌👌
Khrch ya video cha last seen baghun dole panavle khup chan
आपा खरच दीलदार आहे राव
१०० वा एपीसोड कढी यनार आहे
Khup chhan episode
दिपक आपपा जबरदस्त माणुसकी
आप्पा खरंच तुमचं किती मोठं मन आहे मी पहिलाच तुमचा एपिसोड पाहिला
Kup chan episode 💞💞💞💞💞👌👌👌👌👍👍👍🎉🎉💕💕💕💕😘😘😘🤗🤗😍😍😍🥰🥰💐💐💐💐😊😊😊😗😗😗😗
Webseries वाल्यानो ज्यांच्या love स्टोरी मूळे तुमचा चॅनल एवढा गाजला त्यांचा तुम्ही साधा चेहरा सुधा दाखवत नाही
सूरज❤️मोनाली
Miss your कॅरेक्टर 😭😭😭😭😭😭😭😭😭😭
🤟🤟🤟Bast🤟🤟
अती सुंदर दिपक
Ekdam bhari
लय भारी
100 वा एपिसोड मोनाताई आणि सूरज सोबत पाहायला आवडेल
खुप छान वाटला
खूप भारी वाटल त्यांना जेवू घातल्यावर आपा
1 ch no apaa 👍❤️👌🙏🔥👍
Wow खूप ch छान आहे राव.
Nice
Khatarnak
Manusaki shelak thevli pahije