Manoj Jarange यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा महिलांनी काय अर्थ काढला? | Dasara Melava 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 жов 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #manojjarange #dasaramelava2024 #manojjarangepatil
    Manoj Jarange यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा महिलांनी काय अर्थ काढला? मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच दसरा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. नागरिकांचा सरकारवरचा रोष पुन्हा एकदा दिसून आलाय.
    #RPT0284
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 187

  • @comedyfunney-d5p
    @comedyfunney-d5p День тому +73

    खुप छान प्रतीऊतर बहीण

  • @user-yv4bb4kk6y
    @user-yv4bb4kk6y День тому +41

    ताई मस्त अभ्यास पूर्ण वक्तव्य....

  • @JyotiLokhande-zp2re
    @JyotiLokhande-zp2re День тому +56

    मस्त बहिणी नो 🚩🚩

  • @rushikeshpadole6497
    @rushikeshpadole6497 День тому +60

    मनोज दादांच्या आणि मराठ्यांच्या भितीमुळे लाडक्या बहिणीचा जन्म झाला हे १००% खरे आहे

  • @kushinathadsure870
    @kushinathadsure870 День тому +30

    सरकार 1500 देऊन दहापट महागाई वाढून वसूल करणार हे सगळ्यांना माहीत आहे ,नारीशक्ती जिंदाबाद.जय शिवराय.

  • @madantaur883
    @madantaur883 День тому +27

    खुपच छान बोललात ताई जय जिजाऊ जय शिवराय

  • @pundlikpatil6406
    @pundlikpatil6406 День тому +27

    मस्त बहीणीनो

  • @kiranbhosale4358
    @kiranbhosale4358 День тому +68

    खायचे तेल 30+ रुपये प्रती किलो ने वाढले आहे.
    1500 कशाला पुरणार आहेत.

    • @kinb9419
      @kinb9419 День тому +1

      Navin sarkar aana mag te 30 rs prati kilo ne kami karnar aahet ka ?

    • @balasahebmane5131
      @balasahebmane5131 23 години тому +1

      100 che stamp band aani 500 stamp ghyave laganar

    • @balasahebmane5131
      @balasahebmane5131 23 години тому

      ​@@kinb9419stamp 500 kele 100che band kele ya haramkhor sarkarne

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 День тому +48

    मंगेश भाऊ एकच नंबर असंच दाखवा

  • @sachinjadhav-yo1fm
    @sachinjadhav-yo1fm 22 години тому +7

    Thanks अभिजीत सर ❤

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 День тому +15

    खुप छान आमच्या बहिणी उत्तर देत आहेत

  • @fakiraonikam9675
    @fakiraonikam9675 23 години тому +12

    मस्त बहिनो जय शीवाजी

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 День тому +26

    एक मराठा लाख मराठा ❤❤❤

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 День тому +10

    धन्यवाद ताई साहेब

  • @pandharinathpatil7909
    @pandharinathpatil7909 День тому +19

    गरजवंत बहिणी ना द्यावे. ज्यांना गरज नाही अश्यांना नको.

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 День тому +11

    जय जरांगे जय महाराष्ट्र🇮🇳

  • @aapasahebshelute3482
    @aapasahebshelute3482 День тому +16

    एक मराठा लाख मराठा

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 23 години тому +7

    जय महाराष्ट्रधर्म

  • @sanjaysakhare5442
    @sanjaysakhare5442 23 години тому +6

    जय शिवराय

  • @satishpise6462
    @satishpise6462 День тому +20

    पाटलामुळं लडकी बहीण चालू करावी लागली तरीपण सरकार पडणार

  • @shivajilokhande527
    @shivajilokhande527 18 годин тому +2

    एक नंबर बोलत आहात ताई तुम्ही.

  • @sanjayaher1823
    @sanjayaher1823 22 години тому +5

    लाडकी बहिण योजने दिली पण महागाई ही भरपूर प्रमाणात वाढ झाली आहे गोडेतेल रू 130 किलो केले किराना मालात भरपूर प्रमाणात वाढ झाली

  • @balupawar6697
    @balupawar6697 22 години тому +3

    सर्व महिलांचे अभिनंदन

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v День тому +13

    बहिणींना काही द्या पंताजी समोर काहीच नसताना चालत नाही

  • @angadsawase2214
    @angadsawase2214 19 годин тому +2

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ वा मनोज दादा आणि आमच्या. लाडक्या बहिणिंनो एकदम एकनंबर

  • @lalitakhambayat1534
    @lalitakhambayat1534 22 години тому +6

    ₹100 चा स्टॅम्प पेपर ₹500 झाला

  • @YashShinde-b8s
    @YashShinde-b8s 23 години тому +5

    🎉❤

  • @shashankkachare2012
    @shashankkachare2012 23 години тому +18

    तरी सगळ्यांनी फॉर्म भरून 7000 पदरात पाढून घेतले असतील 😂

    • @BhatankarGuruji
      @BhatankarGuruji 22 години тому

      अरे ते आमचेच पैसे आहेत बोंगड पणत्या

    • @jagtapsampat560
      @jagtapsampat560 22 години тому +4

      त्यांनी घर विकून दिले नाही

    • @KartikPawar-wd6vi
      @KartikPawar-wd6vi 22 години тому +4

      7000 घेतले ते कुठल्या आमदाराच्या खिशातून काढून दिले आहे

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 20 годин тому +3

      टॅक्स भरतोय आम्ही पण

    • @sachinanbhule7517
      @sachinanbhule7517 18 годин тому

      बरोबर

  • @chandrakantkamble9423
    @chandrakantkamble9423 21 годину тому +2

    १५०० नको होते तर रात्री रात्री जागून फॉर्म भरला पैसा घेऊन ही भूमिका आहे.सर्वानी मिळाली रक्कम परत करावी.सार्वजनीक बहिष्कार.

  • @rameshsangamnere5431
    @rameshsangamnere5431 22 години тому +3

    खाद्य तेल १५५/००₹प्रती लिटर ने खरेदी केली आहे.

  • @sandeshlakhe3904
    @sandeshlakhe3904 День тому +3

    Khup chan ak maratha lakh maratha

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 День тому +3

    गुड

  • @santoshdeshmukh6509
    @santoshdeshmukh6509 18 годин тому +1

    याला म्हणतात खऱ्या अर्थाने रणरागिनी, आणि त्याही जागृत असलेल्या रणरागिनी आहेत.

  • @Tanmaynarwade-t2q
    @Tanmaynarwade-t2q 21 годину тому +2

    1500 घेतले कचरा वेचयला
    जाणं मंग कळणार 1500 किंमत

  • @Sangramamuge
    @Sangramamuge 21 годину тому +2

    फार्म भरण्यासाठी रांग कशाला लावली होती

  • @SagarThorat-n5h
    @SagarThorat-n5h 23 години тому +2

    पाटील सांगतील ते होणार आहे

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v 16 годин тому

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 16 годин тому

    खुप पस्ट बोलल्या ताई खुप खुप धन्यवाद ❤

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 18 годин тому

    Ek Maratha Lac Maratha...❤

  • @BhatankarGuruji
    @BhatankarGuruji 22 години тому

    खुळ खुळा वा ताई,,असच ठरवा

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ День тому +2

    अभिजित तू संपूर्ण मराठवाडा, सोलापूर, अहिल्या नगर, नाशिक, बुलढाणा अशा १८-२० जिल्ह्यात गेला तर हे सर्व जिल्हे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रभावा खाली आहेत

  • @bapumore5533
    @bapumore5533 18 годин тому

    आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤

  • @ganeshchavare9448
    @ganeshchavare9448 20 годин тому

    खुप छान बोलत आहेत आमच्या ताई

  • @s.k.6323
    @s.k.6323 22 години тому +1

    खूप छान ताई

  • @sangitalele7319
    @sangitalele7319 День тому +18

    एकीकडे पैशासाठी रांग लावायची दुसरीकडे त्यांनाच शिव्या घालायच्या वा

  • @govindmaske8120
    @govindmaske8120 18 годин тому

    ❤❤❤❤❤

  • @shamrovdudhate726
    @shamrovdudhate726 21 годину тому

    एक नंबर ताई

  • @prakashchougule4648
    @prakashchougule4648 День тому +3

    भावाला सागा आरक्षण दायला

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 17 годин тому

    महायुती।।।झिंदाबाद

  • @mokindalad35
    @mokindalad35 День тому +17

    बाई गरिबाना दिड हजार लई होतात आपण पाटिल लोक आहात आपल्याला काय किंमत त्या पैशाची.

    • @Sp71407
      @Sp71407 День тому

      फुकट खाऊन तुम्ही सोकालय

    • @vasantirautsikanon3261
      @vasantirautsikanon3261 21 годину тому

      गरिबांनी अजून स्वाभिमान विकलेला नाहीये चार-पाच महिने दीड हजाराने काय होणारे कष्ट करून खातोय तरी पैसे पुरत नाहीत आणि हे काय करणार आहे ह्या पैसे वाटप मुळे महागाई केवढी करून ठेवली

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 22 години тому +2

    ह्या बाया राजकारणी आहेत.

  • @rambhausanap4338
    @rambhausanap4338 22 години тому +4

    कशाला घेता वापस पाठवा

  • @Aajuuuu
    @Aajuuuu 19 годин тому +1

    मराठा महिला गरज नाही 1500 रुपयांची

  • @dagdobadeshmukh6675
    @dagdobadeshmukh6675 День тому +12

    घेतले की नाहीं.... वापस करा...

  • @chandrakantdaspute819
    @chandrakantdaspute819 18 годин тому

    जरागे पाटिल जिंदाबाद एक मराठा लाख मराठा

  • @faktediting77
    @faktediting77 18 годин тому

    कुणबी महिला सक्षम आहेत

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 21 годину тому

    Ek maratha...ek koti maratha.....aamhi kolhapurkar marathe fakta jarange Patil yanchya sobat aahe...Jay jijauu....Jay shivray....Jay shambhuray....

  • @AjayMagre-i3d
    @AjayMagre-i3d День тому +2

    Tai garibana khup zale 1500

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 День тому +3

    घ्या आपलेच आहे ते😊😊

  • @PrasadDhane
    @PrasadDhane 22 години тому +1

    सगळ्यात आधी हिंदू घेतला असेल

  • @prashantshevale1293
    @prashantshevale1293 18 годин тому

    🚩🚩🚩🚩🚩

  • @ishwarparse2265
    @ishwarparse2265 День тому +1

    ओबीसी च्या बाबतीत मी काहीतरी चांगलं बोलावं

  • @MR2.0198
    @MR2.0198 День тому +4

    आरे बयाच्या रांगा पैसे घेण्यासाठी पहा😂😂😂😂😂😂 !

  • @sandipdhakane5762
    @sandipdhakane5762 19 годин тому

    अहो ताई गरीब महिलांना गरज आहे 1500 रूपयांची

  • @Dr....123
    @Dr....123 День тому +4

    सुपडा साफ होणार या सरकारचा

    • @sandipdhakane5762
      @sandipdhakane5762 19 годин тому

      मग महाविकास आघाडी कडून घ्या मग आक्षरण

    • @Dr....123
      @Dr....123 18 годин тому

      @@sandipdhakane5762 हो पण महायुती सुपडा साफ होणार

  • @ashokjadhav5377
    @ashokjadhav5377 23 години тому +1

    एक.मराठा.कोटि.मराठा

  • @KALPANAKADAM-r9f
    @KALPANAKADAM-r9f 21 годину тому

    यांनी आपल्याला त्याची शेती विकून किंवा काम करून दिले नाही आपलेच घेतात आणि आपल्याला देतात 3 गॅस 3 वर्षापूर्वी 600 होता उज्वला योजनेत लोकांचे मन जिंकण्यासाठी थोडे फुकट देतो आणि अख्या महाराष्ट्राला 1100 ने चुरून खातो

  • @suryabhankalane6696
    @suryabhankalane6696 День тому +1

    पत्रकार. सत्तेचा चमचा. कि जनतेचे कैवारी

  • @govinddudhate1018
    @govinddudhate1018 День тому +1

    100 चा बावुंड 500 ला झाला

  • @masakasabe1183
    @masakasabe1183 21 годину тому

    निराधार पगार अजून दिली नाही

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 17 годин тому

    नवरा।लोकांचे।खीसे।कापुन।पैसे।देतोयांना।कशाला।पाहीजे।1500।रूपये।

  • @KrushnaAwchar-m7j
    @KrushnaAwchar-m7j День тому +3

    1500 घेऊन 🙏

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 День тому

      1500 दिले म्हणजे काय उपकार केले का...जरा जपून पोस्ट कर हिजड्या सारखं 1500 घेऊन पण 😅😅 करू नको..

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 День тому +1

    भोकाड शब्द भारी होता 😂😂😂😂

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ День тому +3

    मराठ्याच्या महिलांना लाडकी बहिण नको ना काही नको फक्त ओबीसी मधून आरक्षण दया विषय संपवून टाका भले ते १५०० हजार मराठे सोडून सगळ्यांना दया

  • @Kute_patil
    @Kute_patil 23 години тому +1

    कस आहे मग वादळ

  • @NiteshMokalkar
    @NiteshMokalkar День тому +1

    पूर्ण महाराष्ट्राच राजकारण तुमच्या हातात आहे त्याले चुवत्या बनवन बंद करा रे साहेबला.अभ्यास कराले लावा श्री शिवाजी महाराज चा इतिहास आणि विचार वाचाले लावा

  • @AshokAndhale-m2l
    @AshokAndhale-m2l 20 годин тому

    1500 नको म्हणणाऱ्या बहिणी पैसे आलेला मेसेज पडला की यांची लाईन लागते पैसे कडायला... याचे पुरवे आहेत माझ्याकडे

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 День тому +8

    घेऊ नका ना 1500 रुपये ताई तुम्ही श्रीमंत आहेत आरक्षण कशाला मागतात तुम्हाला गरजच नाही ना 1500 ची बिचारा गरिबांना मिळते मिळू द्या ना

  • @pravinpawar1412
    @pravinpawar1412 17 годин тому

    निवडणुका संपला की 1500 ते 15,000 वसूल करणार

  • @ViruskaEntertainment
    @ViruskaEntertainment 23 години тому

    Lay hushar ae dada tr😂😂

  • @dilippatil1877
    @dilippatil1877 20 годин тому

    ये पत्रकार इथं मेळावा कशाचा तु विचारतोस काय काय राव गंमत आहे

  • @RamdasDaithnkar-dg4cb
    @RamdasDaithnkar-dg4cb 20 годин тому

    1500 रु नको म्हणतात पण आता पर्यंत
    कोनी हि परत केलेले दिसत नाहीत.
    किंवा. नको म्हणनारयानी एखाद्या गरीब
    महिलेला पैसे उचलून दिले नाहीत.

  • @VasantGujar-un3pv
    @VasantGujar-un3pv 19 годин тому

    Sarkar yenar

  • @KALPANAKADAM-r9f
    @KALPANAKADAM-r9f 21 годину тому

    Right Tai rajkarana purete aplech lutun aplyala dyalet 1ch ladkya bhahin jarange dadachya ha bhau niswart aplya bahin bhava sathi ladhat ahet

  • @laxmanaghav526
    @laxmanaghav526 День тому +2

    काय लबाड्या लावल्या राव तुम्ही लोकांनी

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 17 годин тому

    महायुतीचे।सरकार।येणार
    कीतीही।बोंबला

  • @diga96
    @diga96 День тому +2

    दोन वर्षापूर्वीचे तुषार सिंचन चे अनुदान अजून आले नाहीत

  • @hemarajparatane9333
    @hemarajparatane9333 16 годин тому

    या सर्व महिलांनी पहिल्या नंबरवर लायनीत उभं राहून फार्म भरले आहेत 🤣🤣 मनोज जरांगे सारख्याच नौटंकी आहेत ह्या 😂😂😂

  • @sunilmogale7027
    @sunilmogale7027 17 годин тому

    तुम्ही घेऊ नका . योजना

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 День тому

    🚩🚩🚩🚩🚩🚩मराठा आरक्षण

  • @devashishp395
    @devashishp395 22 години тому +1

    पैसे घेताना लाज वाटले नाही

  • @GauravWankhade-un6wd
    @GauravWankhade-un6wd 21 годину тому

    जारांगे

  • @kadumakad7151
    @kadumakad7151 День тому +6

    इथ मोठ मोठ बोलतायत, गूपचूप यूतीला मतदान करतील या बाया 😂

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw День тому +1

      Nahi bhau Sunny Leoni Palve Tai sarkhe nahi sagle😊

    • @SagarBodkhe-gm4tf
      @SagarBodkhe-gm4tf День тому

      Tujhi aai karen tase

    • @patil4017
      @patil4017 21 годину тому

      1500 बंद होतील ना युती सरकार गेलं तर.. 😂😂😂😂😂😂

  • @patil4017
    @patil4017 21 годину тому

    गोरगरीब गरजवंतांना 1500 रू खूप झाले, 😂😂😂 निवडणूकीनंतर उत्पन्ना च्या निकषानुसार अंमलबजावणी होणार.

  • @balajimundhe1861
    @balajimundhe1861 18 годин тому

    काय केलं

  • @tusharchavan4682
    @tusharchavan4682 День тому

    Ek Maratha Koti Maratha
    Sakal Maratha Ekjuticha Vijay aso

  • @manishshelar6552
    @manishshelar6552 20 годин тому

    Sharad pawarcha bahini

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 17 годин тому

    भाजपचच।सरकार।येणार।
    कीतीही।बोंबला

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 17 годин тому

    महीला।खुपच।लबाड।बोलतात।सर्व।योजना।चालु।आहेत।आणी।वेळेवर।पैसे।भेटतात।
    या।महीला।शरद।पवारांची।पाठवलेत

  • @dilippatil1877
    @dilippatil1877 20 годин тому

    अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आडवल कोणी हे विचार जरा पत्रकार