राग - भैरवी, हेचि दान देगा देवा, मला आवडलेली गोड चाल, Hechi Daan Dega Deva

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • #abhang #naadbramha #नादब्रम्ह #bhairavi

КОМЕНТАРІ • 8

  • @stgaikwad3284
    @stgaikwad3284 3 місяці тому +1

    धन्यवाद आपण मागणीनुसार जात्याचे मुखी घालते मोत्या चे दाणे या अभंग चे नोटेशन दिले त्या बद्दल अभिनंदन आभारी आहोत धन्यवाद

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 місяці тому

      धन्यवाद महाराज, आपण नेहमीच चांगल्या मागणीसाठी आग्रह धरता व आम्ही त्यासाठी मनापासून प्रयत्न करतो, लोभ राहो 🙏🏻🌹🌹🚩

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 3 місяці тому +2

    नमस्कार सर खुप सुंदर भैरवी सादर केली खुप सुंदर गायन वादन अप्रतिम खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी 👌🙏🙏

    • @NaadBramha
      @NaadBramha  3 місяці тому +1

      धन्यवाद माऊली 🌹🌹🚩

  • @vishwaspatil1932
    @vishwaspatil1932 3 місяці тому

    सुंदर क्या बात हैं 🙏सुंदर चाल 👌
    💐राम कृष्ण हरी💐

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 3 місяці тому

    नोटेशन ध्यानासर खूप खूप सुंदर आहे 🙏👌

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 3 місяці тому

    नमस्कार नोटेशन ध्यानासर खूप सुंदर आहे 🙏

  • @avinashsutar7031
    @avinashsutar7031 3 місяці тому

    Khup chan mauli, notation pathava pl.