एका राजाची सुंदर गोष्ट ! ह.भ.प. बाबा महाराज सातारकर किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ • 268

  • @rajulashkar880
    @rajulashkar880 8 місяців тому +23

    खरंच बाबा महाराजांच कीर्तन ऐकतच राहवासी वाटत

  • @dattaramparsekar2482
    @dattaramparsekar2482 5 місяців тому +58

    ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती बाबामहाराज तुमच्या प्रत्येक किर्तनातून अशीच सदैव सर्वांना लाभूदे.

  • @NAGORAOSURVASE
    @NAGORAOSURVASE Місяць тому +1

    2:45 राम कृष्ण हरी माऊली

  • @marotimundhe7904
    @marotimundhe7904 4 місяці тому +17

    जोपर्यंत प्रसार माध्यमातून महाराजांचा आवाज येत राहील, तोपर्यंत महाराज गेले आहेत, हे आठवणार नाही.

  • @neveamol
    @neveamol 8 місяців тому +2

    जय जय रघुवीर समर्थ!!

  • @AARYA2015
    @AARYA2015 10 місяців тому +16

    हरिपाठ ऐकावं तर बाबा महाराजांच्या आवाजातच 🙏🙏🙏विनम्र अभिवादन महाराज

  • @SushamaNamjoshi-c2y
    @SushamaNamjoshi-c2y Рік тому +14

    बाबामहाराजांचे कीर्तन म्हणजे पर्वणीच ❤

  • @shivrajshinde7802
    @shivrajshinde7802 Рік тому +27

    बाबा तुम्ही म्हणाला तसे कोनावाचून जग चालायचे राहत नाही.पण तुमच्या जाण्याने तुमची पोकळी कोणीच भरून कडू शकत नाही

  • @guru_mauliofficial
    @guru_mauliofficial 13 днів тому

    महाराज तुमच्या वाणीतील एक एक वाक्य नेहमी हृदयामध्ये भिडत असत आजही तुम्ही आहोत अस आम्हाला प्रवचनाच्या माध्यमातून ऐकायला मिळतं🎉 जय जय राम कृष्ण हरी🎉

  • @padmarandad1441
    @padmarandad1441 Рік тому +24

    बाबा महाराजांनी आमची भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचे शब्द कायम मनावरती कोरले

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 6 місяців тому +2

    शुध्द कीर्तन, दृष्टांत, मधुर आवाज, अद्भुत अभ्यास, पाठांतर, सादरीकरण सर्वच अती उत्तम अती मधुर.
    सविनय प्रणाम

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 4 місяці тому +3

    Om namo Bhagawate Martand Bhairvay .Om namo Bhagawate Vasudevai. 🙏

  • @SushamaNamjoshi-c2y
    @SushamaNamjoshi-c2y Рік тому +1

    बाबामहाराजांचे कीर्तन म्हणजे पर्वणीच 🙏रामकृष्ण हरी

  • @WITH_A_DREAM
    @WITH_A_DREAM Рік тому +7

    गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी... तुमच्या सारखा किर्तनकार पृथ्वीतलावर पुन्हा होणे नाही. जगाच्या कल्याणासाठी बाबा पुन्हा जन्माला या...

  • @SuhasMane-dn9xg
    @SuhasMane-dn9xg Рік тому +19

    आपली उणीव कायम भासत राहील महाराज राम कृष्ण हरी,,

  • @vasantkaspate4895
    @vasantkaspate4895 Рік тому +1

    महाराज आपले प्रवचन फारच छान होते जय जय राम कृष्ण हरी ❤

  • @atuldhandare6270
    @atuldhandare6270 7 місяців тому +12

    चरणस्पर्श बाबा 👏🏻

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 4 місяці тому

    H.b.p.Baba Saheb Satarakar 's pravachan is excellent. His Dahi kala gives us a lot of energy .Aamhi jano guru che pay .jai ho!🙏

  • @varshawakudkar1988
    @varshawakudkar1988 8 місяців тому +1

    उत्कृष्ट, फारचं उत्तम, शब्दच नाहीत बोलायला

  • @geetagurav7475
    @geetagurav7475 6 місяців тому

    मला बाबा महाराज यांचे बोलने प्रवचन किर्तन खूप खूप आवडते त्यांच्या आवाजात ऐकलेले ते छान वाटते माहिती मिळते ❤
    धन्यवाद त्यांचे बोलने जनु पांडुरंग चे बोलणे ❤

  • @SushamaNamjoshi-c2y
    @SushamaNamjoshi-c2y Рік тому

    बाबामहाराजांचे कीर्तन म्हणजे पर्वणीच रामकृष्ण हरी

  • @jadhavsahebfauji3803
    @jadhavsahebfauji3803 Рік тому +2

    वारकरी संप्रदाय मधील एक उत्तम शिक्षक

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 Рік тому

    जय जय राम कृष्ण हरी
    भावपूर्ण आदरांजली

  • @लताशिंदे-ग7ङ
    @लताशिंदे-ग7ङ 6 місяців тому

    महाराज आपले किर्तन व हरिपाठ इतकें मला आवडतात ना असे महाराज पुन्हा होणे नाही भावपुर्ण श्रद्धांजलि 🙏

  • @vandanakadu417
    @vandanakadu417 5 місяців тому

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला

  • @basavrajpatil1275
    @basavrajpatil1275 Рік тому +23

    ऐकतच राहावे वाटतेय... तुम्ही गेला असाल देहाने पन पूर्ण महाराष्ट्राच्या भक्ती संप्रदायामध्ये श्रद्धास्थान जिवंतपणे असणार

  • @nandumalipatil680
    @nandumalipatil680 Рік тому +2

    खरंच कीर्तन परंपरा काय असते ती बाबा महाराजांनी सांगितलं... खूप खूप उणीव भासेल महाराज तुमची.. भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 Рік тому +58

    बाबा महाराज सातारकर यांची सर्व किर्तने वारंवार ऐकत रहावी अशीच आहेत . मनाला सात्विक समाधान मिळते. त्यांचे आपल्या मनात अढळ स्थान आहे. बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @savitabhosale5231
    @savitabhosale5231 6 місяців тому

    धन्य ती माऊली धन्य ते बाबा‌महाराज

  • @sudhirpalkar5276
    @sudhirpalkar5276 7 місяців тому +1

    Excellent Lecture in Marathi.....

  • @vinayakkulkarni7852
    @vinayakkulkarni7852 5 місяців тому

    विनम्र अभिवादन महाराज❤❤

  • @pandurangsavant7404
    @pandurangsavant7404 Рік тому +1

    Bhavpuran sharadajali baba Maharajachi nehami eikato Jo paryant Chandra Surya ase paryant Dada maharaja satarkaranchi aathavan yetch rahil Shri Jai Jai Ram Krishna Hari vitthal vithal vithal vithal vithal vithal vithal vithal vithal vithal vithal vithal vithal vithal

  • @EkshingeFulchamd
    @EkshingeFulchamd 9 місяців тому

    सरच अतिशय सुंदर

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 4 місяці тому

    Namaste garuda rohe. Namaste tu Maha maye. Shree pee the soor pujati. Shankh chakra gada haste. Maha Lax mai namo namaha🙏

  • @harshdaambure3430
    @harshdaambure3430 9 місяців тому +4

    खरच महाराजांची जागा कोणीच घेऊ शकत नाही 😢

  • @Virajgamer-eo3kp
    @Virajgamer-eo3kp Рік тому +4

    देवाचा अंश असणारी दुर्मीळ माणसं स. संत माणूस बाबा महाराज सातारकर

  • @shripadundegaonkar3363
    @shripadundegaonkar3363 6 місяців тому

    नास्तिक असणारे सुध्दा आस्तिक बनतात.
    महाराज आपले विचार मंथन करणारे आहेत.
    त्यातुन प्रभू प्रेम मिळत. आम्ही भाग्यवान आहोत. आपले आशिर्वाद सदैव पाठिशी असो.
    शि.सा.नमस्कार.

  • @vedicakarnadechannel2732
    @vedicakarnadechannel2732 9 місяців тому

    I am speechless sir you are great.

  • @krishnamangate1481
    @krishnamangate1481 5 місяців тому

    जय रामकृष्ण हरी माऊली

  • @satynarayanpandalwar8604
    @satynarayanpandalwar8604 Рік тому +3

    जय रामकृष्ण हरी 10:52

  • @jasminPanchal-d7p
    @jasminPanchal-d7p 10 місяців тому +9

    ह्याला म्हणतात कीर्तन, तन मन प्रभू मध्ये तल्लीन होते नाहीतर काही लोक नुसते अगोचर कीर्तन करतात

  • @santoshwaghmode8709
    @santoshwaghmode8709 5 місяців тому

    बाबामहाराज सातारकर , लता मंगेशकर या दोन्ही महान कोहिनूर हिरा आहेत जे आज आपल्यात नाहीत याचे फार अपार दुःख आहे
    यांच्याबद्दल आपण काय बोलावे महाराजांचा नुकता आवाज कानावर पडला की निःशब्द होतो मानुस

  • @arvichalke393
    @arvichalke393 5 місяців тому

    राम कृष्ण हारी मावुली बा बा महाराज सातारकर खूप सुंदर किरतन मि मारुती चाळके (बुवा) सानारा चाळकेवाडी ❤❤❤

  • @RushirajKamble
    @RushirajKamble Рік тому +1

    Maharaj tumcha ashirwad 💚🧡🖤💝❤️💙💜♥️❤️‍🩹🤎🤍

  • @SaiBaba-un8bq
    @SaiBaba-un8bq Рік тому

    Ram krushna hari
    😢

  • @NarendraBhosale-n5c
    @NarendraBhosale-n5c Рік тому

    राम कृष्ण हरी

  • @bajiraonannavare1077
    @bajiraonannavare1077 Рік тому +11

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 😢

  • @vijayjaditkar7335
    @vijayjaditkar7335 Рік тому

    जय जय राम कृष्ण हरी

  • @bhujangkamlakar6145
    @bhujangkamlakar6145 Рік тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली.....

  • @rohininayak8765
    @rohininayak8765 11 місяців тому

    Chan video

  • @navnathkalel448
    @navnathkalel448 Рік тому

    Bhavpurn shradhanjali mharaj

  • @purushottamurkude3532
    @purushottamurkude3532 Рік тому

    रामकृष्ण हरी.

  • @bipinshedge259
    @bipinshedge259 7 місяців тому +5

    Radhakrishna jai shree ram har har mahadev

  • @bhavagandapal3767
    @bhavagandapal3767 Рік тому

    1.nambar.maharaj.

  • @vinayakkulkarni7852
    @vinayakkulkarni7852 5 місяців тому

    रामकृष्ण हरी ❤❤

    • @DadaWaghmode-i8y
      @DadaWaghmode-i8y 5 місяців тому

      राम कृष्ण हरी ❤❤

  • @navanathnikampatil959
    @navanathnikampatil959 3 місяці тому +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @RajendraDoifode-yr9pb
    @RajendraDoifode-yr9pb 5 місяців тому +1

    पुन्हा असे संत होनार नाही,,
    किर्तन म्हणायचे असेल तर सातारकर महाराजांचे, बाकी सगळा धंदा चाललाय

  • @sunitamahajan-lt4kf
    @sunitamahajan-lt4kf Рік тому

    Bhawpurna.sradhanjali😮😮😮😮

  • @pankajgosavi1969
    @pankajgosavi1969 Рік тому +2

    खूप. छान. निरोपण.खूप खूप सुंसगति

  • @girishchavan8348
    @girishchavan8348 Рік тому

    Jai Jai Ramkrishna Hari

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 10 місяців тому

    सुंदर प्रवचन आज पहिल्यांदाच ऐकण्याचा योग .महाराज ❤🙏🙏🙏

  • @archanaraskar8173
    @archanaraskar8173 Рік тому

    😊🙏🙏🚩🚩 राम कृष्ण हरी.... सदैव आपलीउणीव वारकरी परंपरेत जाणवत राहील 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @jadhavsr1170
    @jadhavsr1170 Рік тому +4

    राम कृष्ण हरी माऊली ❤

  • @devbhaktim3697
    @devbhaktim3697 Рік тому +3

    राम कृष्ण हरि ❤

  • @sanjaypatil9969
    @sanjaypatil9969 4 місяці тому

    Beautiful

  • @SureshSalagar-v3y
    @SureshSalagar-v3y Рік тому

    Farach Sundar chhan

  • @kailasshelar5055
    @kailasshelar5055 Рік тому +2

    बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली राम कुष्णा हरी

  • @suryakantbade
    @suryakantbade 9 місяців тому

    सत्य महाराज

  • @gamingestor3856
    @gamingestor3856 8 місяців тому +1

    रामकृष्ण हरी माऊलि 🚩🙏

  • @jdpanchalenterprises5716
    @jdpanchalenterprises5716 Рік тому +1

    🚩🙏🙏🙏🙏🙏🚩💐

  • @subhashdivate1019
    @subhashdivate1019 Рік тому +7

    रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @vilasbhandwalkar2403
    @vilasbhandwalkar2403 Рік тому +3

    महाराज खूप छान आवाज आणि किरतण पण छान

  • @sharvari7048
    @sharvari7048 Рік тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏💐

  • @RS-ty3tz
    @RS-ty3tz Рік тому

    शास्त्र शुद्ध, परमार्थ पुर्ण अलौकिक किर्तन सम्राट.भावपुर्णश्रद्धांजली.

  • @yogeshthakare124
    @yogeshthakare124 Рік тому +1

    Jay Shree Ram krishan Hari Vittal keshava 🌷⚘️🌹🙏🙏🙏🙏

  • @GorkhMharnavar
    @GorkhMharnavar Рік тому +5

    खुप छान

  • @rameshganjekar1063
    @rameshganjekar1063 5 місяців тому

    Baba Maharaj Anche kirtan Aakun samadhan milte

  • @ranjanapatilpatil6639
    @ranjanapatilpatil6639 11 місяців тому +2

    खूप छान बाबा महाराज 🙏🙏

  • @संजयकुलकर्णी-प1ड

    खरच बाबा महाराज आपले प्रवचन खूपच सूंदर आहे मधूर जय जय राम कृष्ण हरी

  • @gahininathchavan8302
    @gahininathchavan8302 Рік тому +1

    राम कृष्ण हरी आवाज सुंदर आहे

  • @lalitagaikwad2572
    @lalitagaikwad2572 Рік тому

    Khup 🙏🙏👌👌

  • @murlidharjanjal5255
    @murlidharjanjal5255 Рік тому

    खूपच छान ,,बाबांनाभावपूर्ण श्रद्धांजली

  • @anantgondkar5315
    @anantgondkar5315 5 місяців тому

    Anant Shankar Gondkar jay Jay ramkrishan Hari 😂🎉❤❤

  • @panditwaghmare9867
    @panditwaghmare9867 Рік тому +1

    Ram Krishna Hari ❤

  • @kantamane8915
    @kantamane8915 10 місяців тому

    Namskar mharaj kitti chyan bodhpurn

  • @SantoshShinde-iz2fz
    @SantoshShinde-iz2fz 6 місяців тому

    👏👏👏👏👏❤️❤️🙏🙏

  • @diptipimplapure3379
    @diptipimplapure3379 Рік тому +193

    नमस्कार खरच च बाबामहाराज आपल्या प्रत्येक प्रवचनाने आम्ही ओथंबून निघतो ,आणखीन काय म्हणू ...जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल..

  • @sudhamatinavale2588
    @sudhamatinavale2588 Рік тому +1

    राम कृष्ण हरी विठठला विठठला विठठला.

  • @varshajagtap2206
    @varshajagtap2206 Рік тому

    Kupch Chan kirtan ram krishna hari

  • @Bagayatdar160
    @Bagayatdar160 Рік тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली महाराज 💐💐

  • @adinathlohakare3256
    @adinathlohakare3256 Рік тому

    Best

  • @hmpatil5275
    @hmpatil5275 5 місяців тому

    🍁💐🙏🙏🙏💐🍁

  • @rahulmohite4322
    @rahulmohite4322 8 місяців тому

    ram kurshn hari

  • @vilasnimbalkar5577
    @vilasnimbalkar5577 Рік тому

    Bhavpurna shradhanjali Maharaj 👃👃👃👃👃

  • @Hgh814
    @Hgh814 4 місяці тому

    विठ्ठला विठ्ठला !

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 6 місяців тому

    🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉

  • @laxmankharat8271
    @laxmankharat8271 Рік тому

    👌👌👌👌👍👍🔥

  • @ganeshkadam-oo3eg
    @ganeshkadam-oo3eg Рік тому

    ओळखिला हरि धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरी सिध्दीसहीत.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 4 місяці тому

    Om Trya mb kam yajamahe sugandhi pushti vardhan am urva ruk miv vabhanjanan mrutyo r mukshiy yamamrutat

  • @SushamaNamjoshi-c2y
    @SushamaNamjoshi-c2y Рік тому

    बाबामहाराजांचे कीर्तन म्हणजे पर्वणीच 🙏रामकृष्ण हरी 32:48